Good evening hours from Mumbai in Ulhasnagar. The video and all the information is very nice. But. Video star of the scene is very nice. Good work and keep it up.
@kudratsheikh91193 ай бұрын
Sir transport kartana pravasacha video banawa, please.
@PrasadBhosale-io4pj3 ай бұрын
राम राम ,जय महाराष्ट्र, कृषि सल्ला, आम्ही पण मागील आठ दिवसापासून तुमच्या व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत होतो. आज तुमचा व्हिडिओ आल्याबरोबर एंटरटेनमेंट + म्हशींची छान माहिती मिळाली. बरं माझा एक प्रश्न होता सर, तुम्ही थोडी लेबर विषयी सुमित सरांशी चर्चा करा. जसे की तिकडचा लेबर आपल्या इथे आल्यावर आपण त्याला किती पगार द्यायचा, तो लेबर किती म्हशी सांभाळू शकतो याबद्दल थोडी विस्तृत माहिती पाहिजे परत एकदा आपल्याला राम राम, जय महाराष्ट्र
@indian86373 ай бұрын
12 ते 15 म्हशी एक माणूस सांभाळतो
@sumitpannudairyfarmjindhar42073 ай бұрын
Yes@@indian8637
@sangramsalunkhe51043 ай бұрын
गाडीसोबत येणारा भैय्या फारतर 4-5 दिवस थांबतो. गाडीसोबतचा भैय्या गोठ्यावर जास्त दिवस काम करु शकत नाही गोठ्यावर काम करणारा भैय्या 15-16 म्हैंशीपर्यंत सांभाळू शकतो (दूधाच्या १२ पर्यंत)
@PankajYadavdairyfaram3 ай бұрын
You are right@@sangramsalunkhe5104
@mangeshgosavi2107Ай бұрын
सुमित भाई आपके पास 12लिटर की भैस कितने पैसे मे मिलेगी बतायें भाई