आहो दादा यवढी सोण्यासारखी बाई असताना तुम्ही ते पुण्याची नकटी घरात अनली अता तरी सुदरा आपल्या पत्नीची जागा कोनत्या तरी हलकट बायांना देता विधान सभेमध्ये छान बोललात संजना ताई अभिनंदन तुमच तुमचा एक हितचिंतक
@raghunathdapke88865 сағат бұрын
हर्षवर्धन दादा आणि आमदार वहीणी एकत्र आले पाहिजेत कन्नड तालुक्यातील जनतेच चांगभलं होईल
@jamadu20172 сағат бұрын
अहो दादा तुमचेच मंगळसूत्र गळ्यात वरती ठेऊन त्या माऊली एकदम अभ्यासपूर्ण बोललेत...तुम्ही दोघेही अभ्यासू व्यक्तीमत्व आहात आमच्या सामान्य माणसाच्या याच अपेक्षा आहेत दोघांनी आपसातील मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यावे पुन्हा नव्याने संसाराला सुरावत करावी....
@PratikJadhav-xl4lwСағат бұрын
दादा ऐक सांगू, आपण ताईचं अभिनंदन केलतं खुप बरं वाटलं .दादा ऐक विनंती,परतेक घरात भांड्याला भांडं लागतंच. मागील सर्व कटुता सोडुन आपण आणी ताईने थोडसं ऐक पाऊले मागे टाकून, ऐकञीत येऊन पुन्हा तुमच्या सुदंर संसाराची सुरुवात करावी.दादा जीवन जगत असताना गैरसमज निर्माण होतात, थोडसं विचार करून बघा.
@kedarirrigation993 сағат бұрын
सर आपण अभिनंदन केले खूप चांगले आहे .आता तुम्ही एकत्र यावे ही आपणास नम्र विनंती
@eknathpawar28427 сағат бұрын
घ्या मीळून आता द्या राग सोडून 😂😅
@anandingle18336 сағат бұрын
कन्नड च्या जनतेने योग्य निर्णय घेतला
@kailashajari27236 сағат бұрын
लेक दानवे घरातील सुन जाधव घरातील हुशार तर असणार गोरगरिबांच्या समस्या ची जाण असणारे स्व.रायभानजी जाधव यांचे विचार वारसा चालवण्यासाठी ही संधी लोकांनी दिली.आता दोघांनी जपली पाहिजे.शेवटी आपली माणसं आपलीच असतात.हे खरंच शेवटी भावजी तुम्हीचं
@gorakadhane24048 сағат бұрын
काहीका असेना दादाने बायकोचे कौतुक केले🎉🎉
@hiramanpatil50273 сағат бұрын
आपण दोघांनी एकत्र येऊन सुखाचा संसार पुन्हा आनंदाने सुरु करावा हीच इच्छा
@rajeshjadhav94415 сағат бұрын
खरं सांगायचं म्हणजे रावसाहेब दानवे यांना अशा समस्या आयुष्यात कधीही मांडता आल्या नाहीत हे अभ्यास पुर्ण समस्या मांडण्याचं हे गुण जाधव घराण्यातुन आले.असावे
@d.m.54105 сағат бұрын
संजना व हर्षवर्धन जाधव यांनी एकत्र आले कन्नड मधील जनतेचे कल्याण होईल
@motiramkendre34836 минут бұрын
हर्षवर्धन दादा खरंच सोन्यासारखी विचार आणि सोन्यासारखी आपली ताई असताना तुम्ही त्या बाईला घरात आणलं प्लीज त्या बाईला घरातून बाहेर काढून सोण्यासारख्या संजना ताईला जागा द्या हीच आमची कळकळीची विनंती खूप खूप चांगल्या घराण्यातली ताई आहे त्यामुळे ताईला तिची जागा द्या हीच आमची नम्र विनंती.
@anilgawali36316 сағат бұрын
प्रत्येक तरुणाचे स्वप्न असत अशी सुंदर बायको मिळावी, आणि एक तुम्ही आहात तुमच्याकडे असून पण तुम्हाला कदर नाही.
@TatyaramJadhav6 сағат бұрын
जाधव साहेब तुम्ही आता एकत्र आले पाहिजे झालं गेलं विसरून गेलं पाहिजे
@Pradhanjfjj2 сағат бұрын
कौतुक केल्याबद्दल अभिनंदन तुमच
@ramkrishnashinde1705 сағат бұрын
Best speech
@prajwalchavan58636 сағат бұрын
माझं मत आहे दादा आता तरी दोघांनी एकत्र आल पाहिजे सगळ काही विसरून
@manoharsable18025 сағат бұрын
अभिनंदन ताई
@kiranbavachkar21397 сағат бұрын
तुम्ही लिहुन तर नाही ना दिले छान ताई♥️
@ganeshdaghale9525 сағат бұрын
दादा तुम्ही आता एकत्र येयाला पाहिजे दोघांनी मिळून कन्नड सोयगाव तालुक्यात विकास केला पाहिजे ईछ आमछी ईच्छा आहे
@adikthawal27996 сағат бұрын
ताई तुम्ही तुमच्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीत थोड्याशा जाधव कुटुंबापासून दूर गेलेले आहात शेवटी नवरा आणि मुलं आपली असतात
@raghunathsanap90927 сағат бұрын
हर्षवर्धन घे जुळणी कशाला तांतोय
@DrKSMore8 сағат бұрын
दूर असो की लांब पण बायको बायकोचं आहे 😊😊
@navchaitanyavyasanmuktikendraСағат бұрын
खूप आनंद वाटला तुम्ही कौतुक केलं तर
@pravingarje80572 сағат бұрын
दादा तुमच्या पाठिंब्याची गरज आहे
@anandingle18336 сағат бұрын
आता तुम्ही मिळून घ्या.,... अहंकार बाजूला ठेऊन माफी मांगा एकत्र या
@kedarpatilkp85026 сағат бұрын
आता दोघं एकत्र या आनी पुन्हा चालू करा एक नवीन पर्व
@yogeshghatre81155 сағат бұрын
अभिनंदन ताईसाहेब 🌹🌹🌹🌹🌹 आम्ही रावसाहेब दानवे साहेबांचे कार्यकर्ते नाद करायचा दादाचा मी कट्टर दानवे साहेब समर्थ
@DevidasBansod-y6hСағат бұрын
हर्षवर्धन जाधव साहेब घ्या म्हणून संजना ताईचा जाधव सोबत
@ramraojadhav57146 сағат бұрын
छान अभिनंदन ताई
@dineshmagar92797 сағат бұрын
दादा नरम झाला
@AngelSaeevolgСағат бұрын
अरे हर्षवर्धन भोळसर झवन्या 😂छिनालकी सोडून संजना ताई याच्या सोबत एकत्र ये आणि सुखाचा सौंसार कर.. आणि रुबाबात जग आणि कन्नड चा विकास कर 😂👍
@PupuMagar-l2c5 сағат бұрын
या एकत्र.दोघेही.समजुन.घ्या.नाही.तर.या.जगातकोणी.कोणाच.नाही.
@ashokjagtap25815 сағат бұрын
शेवटी ती आपलीच
@machindrabade74055 сағат бұрын
Congratulations tai Yala lokprtinidhi mhantat Nahitar kahi bandgul aamdar maz Ghar maz gav Mazie pahune karekrte ni Mazi jat dhrm aatch gutle aahe Parat yekda abhinandan tai❤
@NEWSमराठी154 сағат бұрын
हर्ष वर्धन जी सल्ला देण्याचा मला हक्क नाही आपणास पण दोघांनी झाले गेले विसरून एकत्र यायला हवे
@rameshwarmore9007Минут бұрын
Khup chhan tai
@sanjaybhosale48762 сағат бұрын
आहो हर्षवर्धन दादा ती ताई एका खानदानी नेतृत्वाची मुलगी आहे हे विसरून चालणार नाही
@wasimpathan239414 сағат бұрын
भाऊ तुम्ही आता आराम करा..... वहीनी आहे सभाग्रहात🤣
@mangesh49905 сағат бұрын
दादा एकत्र या अजून ही वेळ गेली नाही
@GaneshPatil-dp3pc2 сағат бұрын
ही सामान्य कार्यकर्ते आणि आम्ही असामान्य कार्यकर्ते😅
@kishorgaikwad86973 сағат бұрын
अभिनंदन ताई 🎉🎉🎉
@mangesh49905 сағат бұрын
सगळ्या जनतेची इच्छा आहे एकत्र या
@yashinathgaikawad18893 сағат бұрын
खुपचं, सुंदर अभिनंदन,
@NarayanShinde-n9z5 сағат бұрын
अभिनंदन
@rahipatil49604 сағат бұрын
Kup chan tai
@vishnubarote8356 сағат бұрын
धन्यवाद भाऊजी
@gorakhvinchu77559 сағат бұрын
ताई विकास करणारच, हुशार आहेत ,
@vijaygaware267447 минут бұрын
लिहून आणलेलं भाषण ताई वाचित आहेत
@dineshmagar92797 сағат бұрын
विकास १०० टके होणार खासदार आमदार एक आहे जय शिवराय
@lakhanchavan31612 минут бұрын
Super Tai
@alluarjunfansclub518337 минут бұрын
Bap kendriya mantri navra mla swatha mla an samanya karykarti😂
@DevidasBansod-y6hСағат бұрын
भाषण तुम्हीच लिहून दिलं काय जाधव साहेब
@dineshmagar92797 сағат бұрын
आमच कन्नड चे भुशन सजना जाधव आमदार
@RahulRathod-jg1hz3 сағат бұрын
स्र्कीप्ट लिहुन दिल कि वाचतात हे मुर्ख आमदार खरे आॅक्टर तर हे लोक आहेत....😂😂😂😂
@RajendraJamdar-j5i5 сағат бұрын
👍👍👍👍👍e👍🙏
@ganeshbadode5173 сағат бұрын
भाषण छान केले
@gorakhvinchu77559 сағат бұрын
परत एकत्र या
@ManishaMhaske-z3e8 сағат бұрын
रावसाहेब दानवे साहेब आहे तोपर्यंत या दोघांना एकत्र येऊन देणार नाही
@dnyaneshwardole44536 сағат бұрын
Yannar 100%
@gajanangadkar63064 сағат бұрын
Tai ani sahebani ekatara eun sukhane rahave hich devala prarthana 🙏🙏
@मोगलपामाधवСағат бұрын
आमचा पैठण चा कधि विकास होनार
@balasahebdeshmukh3781Сағат бұрын
ग्रेट
@purushottamdarade84544 сағат бұрын
दोघे नवरा बायको एकत्र या आणि विकास करा
@RajendraBale-l8c3 сағат бұрын
पण ताईने आमदार म्हणून शपथ घेताना संजना जाधव अशी शपथ घेतली आहे त्यांनी नवऱ्याचं नाव पण घेतले नाही
@atmaramkad5073 сағат бұрын
संजना ताई अभिनंदन वाघिन आहे स
@gajananjadhav13394 сағат бұрын
❤❤❤
@nitingulabraobodkhe33793 сағат бұрын
देर आये दुरस्त आये
@dnyaneshwardole44536 сағат бұрын
Hope Reunion Both Upcoming Day Jadhav Harvardhan Late MLA Dream