Harshvardhan Patil Delhi : देशातील साखर उद्योगाविरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्र- हर्षवर्धन पाटील

  Рет қаралды 7,123

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #harshvardhanpatil #abpmajhalive #vidhansabharesult #maharashtranewcm #eknathshinde #devendrafadanvis #maharashtravidhansabhaelectionresults2024
#maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics #maharashtraelection2024 #assemblyelection2024 #CM
Harshvardhan Patil Delhi : देशातील साखर उद्योगाविरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्र- हर्षवर्धन पाटील
ABP Majha LIVE | Eknath Shinde vs Devendra Fadnavis LIVE | Maharashtra New CM | Marathi News 24/7
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे प्रत्येक अपडेट एबीपी माझावर. महाराष्ट्राचा महानिकाल ( Vidhan Sabha 2024 ) पहा फक्त एबीपी माझावर.
Maharashtra CM | Maharashtra Election Result | Eknath Shinde | Devendra Fadnavis | BJP | Shiv Sena | Maharashtra Assembly result
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Devendra fadnavis | fadnavis | Eknath shinde | Eknath shinde news | Devendra fadnavis cm seat | maha cm fadnavis | Devendra fadnavis news | Devendra fadnavis cm | Devendra fadnavis cm news today | fadnavis cm | fadnavis cm news | fadnavis cm news today | fadanvis cm news | fadanvis cm news | fadanvis cm news today

Пікірлер: 60
@RRRPPP9712
@RRRPPP9712 2 сағат бұрын
पायगुण च खराब आहे ज्या पक्षात जाईल त्या पक्षाची माती होती
@AkashPawar-vx9mr
@AkashPawar-vx9mr Сағат бұрын
गप रे शमण्या
@ranjitsinhpatil5219
@ranjitsinhpatil5219 Сағат бұрын
भाऊ देशाचं आभाळ हेपलायच बंद करा.... आधी कर्मयोगी कारखाना चालू करा.
@Sun_kings
@Sun_kings 2 сағат бұрын
ताकाला जाऊन भांडे लपवू नये😂...माफी मागून,मला या पदावरून काढू नका हे सांगायला गेला होता माहित आहे आम्हाला😅
@vijayjadhav-bg7oq
@vijayjadhav-bg7oq 2 сағат бұрын
आगोदर शेतकऱ्यांचे बिल वेळेवर दया. जेणकरून ऊस बागायतदार शेतकरी अडचणीत येणार नाही
@तर्पण
@तर्पण 2 сағат бұрын
तू कायच रिपोर्ट देवू नको फक्त राजीनामा दे आणि मोकळा हो बाकी बघायला मोटा भाई समर्थ आहेत
@dheerajr.purohit4733
@dheerajr.purohit4733 2 сағат бұрын
😂
@paragsansare216
@paragsansare216 2 сағат бұрын
राजकारणातील अतिशय फालतू माणूस.
@AkashPawar-vx9mr
@AkashPawar-vx9mr Сағат бұрын
तू लय शहाणा आहेस काय😂😂😂😂
@shrikantphad6104
@shrikantphad6104 2 сағат бұрын
राष्ट्रीय अध्यक्ष मराठीत😂 हिंदीत बोलायचं की पाटील एवढा राष्ट्रीय मुद्दा असेल तर. उग आपल परतीचा प्रवास सुरू करायची धडपड सुरू आहे😂
@satya-lh4xz
@satya-lh4xz 2 сағат бұрын
असे पण अडचणीत आणुन तुमच्या साहेबांनी किती तरी साखर कारखाने बंद पाडले...उदा.यशंवत, घोडगंगा
@dbp15681
@dbp15681 2 сағат бұрын
बांद्रा चा उल्लेख बॅंड्रा करणारे हर्षवर्धन पाटील तुम्ही पडले कसे त्यावर बोलायला हवे.. आणि तुम्ही जे प्रश्न मांडत आहेत ते सोडवण्यासाठी मा. अमित शहा आणि मुरलीधर मोहोळ सक्षम आहेत.
@AkashPawar-vx9mr
@AkashPawar-vx9mr Сағат бұрын
इंदापूर चा निकाल कसा आहे😢😢😢😢
@KundanVajale-d9m
@KundanVajale-d9m Сағат бұрын
सखार संघाचे अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा.... आपणं आता महाविकास आघाडीचे नेते आहेत
@premkumardharmadhikari1182
@premkumardharmadhikari1182 2 сағат бұрын
तुमच्या तत्वज्ञानाला काही महत्त्व नाही साहेब.. आपला तालुका आधी बघा
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 2 сағат бұрын
ग्रामपंचायत बघा
@loktantra2020
@loktantra2020 2 сағат бұрын
बस बोंबलत आता
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 अगं बाई
@yashrajatanpure8588
@yashrajatanpure8588 Сағат бұрын
हे सहकार खाते बंद करून सर्व कारखाने केंद्र सरकार ने ताब्यात घेऊन चालवावे
@gopaltambave7775
@gopaltambave7775 Сағат бұрын
पहिलं साहेबाना काढा नाही तर सहकर पण संपेल
@inamkeniranjan7012
@inamkeniranjan7012 Сағат бұрын
भाऊ झोप येते का आता??
@shivajiraovibhute3542
@shivajiraovibhute3542 39 минут бұрын
सुप्त काम करण्याची सवय आसल्यामुळे साहेब चागले काम करतात.
@sanjayjadhav7089
@sanjayjadhav7089 Сағат бұрын
नैतिकता असेल तर क्षणाचा विलंब न करता पहिला राजीनामा दे. आणी पिपाण्या वाजवत बस. केंद्रसरकार समर्थ आहे अडचणी दुर करायला.
@Raj-it5ph
@Raj-it5ph 59 минут бұрын
काहीही झाले तरी तुम्हाला त्या पदावरून काढून टाकले जाणार आहे 😂😂😂😂😂😂
@amasidhpujari3914
@amasidhpujari3914 Сағат бұрын
तुम्ही संधीसाधू आहात तुम्ही ज्या धुर्त पणे पक्ष बदललात त्यामुळे तुम्ही निवडणुकीत पडलात.😂
@HemantRajput-h1c
@HemantRajput-h1c Сағат бұрын
वाचन नसणे हेच मुळात खरे दुखणे आहे . न्यूयॉर्क टाइम्स चे काय रिपोर्ट आहे.नका घेऊ इथेनॉल तयार करू.पेप्सी thums up 100 company येऊ द्या.
@Majjahimajja
@Majjahimajja Сағат бұрын
Ata zhop udali watta!😂😂😂
@vitthalmohite205
@vitthalmohite205 56 минут бұрын
25000कोटी दिले केंद्राने अफवा पसरवून नका
@KrishnaGadhave-g8h
@KrishnaGadhave-g8h 2 сағат бұрын
Hyala kada sakhar udhyog varub
@meditationsong8052
@meditationsong8052 Сағат бұрын
बेटा तू चूप बस आता
@TheHinduShow19
@TheHinduShow19 30 минут бұрын
तू ३०० कोटी आणले त्याची आधी चौकशी होईल त्याच काय केलं आहे बाकी च सोड तू तुझ फालतू बडबड😂
@pravinsayankar5088
@pravinsayankar5088 2 сағат бұрын
Yach adhyakshpad kadhun ghya amit shah saheb gadhar ahe ha lava ed yachya mage bharpur kala bajar kela yane
@vasantkatkar
@vasantkatkar 26 минут бұрын
शांत झोप आता येणार नाही. थंडगार् तेल डोक्यावर घालून झोपून राहावे. जाही सांगू नये.
@prashantghadge2317
@prashantghadge2317 57 минут бұрын
काही होत नसते बातमी फरक पडत नसतो..
@pravingavade2928
@pravingavade2928 8 минут бұрын
दलबदलू पलटी सम्राट स्वाताला सहकार तज्ञ्न समाजणारे
@shreerangagashe9355
@shreerangagashe9355 Сағат бұрын
आता झोप लागते की नाही की झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतात😂
@kamleshpatil3180
@kamleshpatil3180 Сағат бұрын
टांगा पलटी 😂😂😂😂😂😂😂😂😂
@sagar1817
@sagar1817 Сағат бұрын
आता झोप लागत नसेल
@jitendrahule2126
@jitendrahule2126 Сағат бұрын
पाटील साहेब झोप येते ना चांगली आणी लाळ कशी वाटली चाटायला 🤣🤣🤣
@akshaygurav696
@akshaygurav696 42 минут бұрын
जिरली नाही अजुन
@bandukale3113
@bandukale3113 53 минут бұрын
शरदपवारनासागा
@rakeshdeore1862
@rakeshdeore1862 2 сағат бұрын
बरोबर साहेब
@anandlodade1266
@anandlodade1266 2 сағат бұрын
साखर उद्योगातील इतका सखोल अभ्यास व इतकी तळमळ असणारया व्यक्तीमत्वाकडे जरा डोळसपणे पहावे ही विनंती.
@prashanturade6816
@prashanturade6816 Сағат бұрын
ह्या सहकार महर्षींनी इंदापूर तालुक्यातील ,कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, निरा भीमा कारखाना, खरेदी विक्री संघ, सहकारी दूध संघ, सहकारी वाहतूक संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती,इत्यादी सहकार संघाची पार वाट लावली आहे. हे फक्त मिडियासमोर ज्ञान सांगतात परंतु प्रत्यक्ष कृती शुन्य आहे.
@तर्पण
@तर्पण 2 сағат бұрын
तू न्याण नको झाडू तुला आणि मोहिते पाटील यांना लई ओव्हर कॉन्फिडन्स होता पवार सत्तेवर येईल.याचा
@dheerajr.purohit4733
@dheerajr.purohit4733 2 сағат бұрын
💯% 👌✔️
@VishwasGhadage-gn2uu
@VishwasGhadage-gn2uu Сағат бұрын
भाऊ चेअरमन आसल्या मुळे बर्याच लोकांना मळ मळ चालु झाली आहे
@RajPatil369-r3u
@RajPatil369-r3u 24 минут бұрын
अमित शाह साहेबांनी चेअरमन केलंय आता ते पवार साहेबांच्या पक्षात आहेत त्यामुळे घरी जाणं अटळ आहे
@Pune122
@Pune122 Сағат бұрын
तुझी अगदी एक्या खडसे सारखी अवस्था झाली, आता हृदय विकाराचा झटका आणि निवृत्ती !
@A_65_p
@A_65_p Минут бұрын
पडला की लगा तुम्ही
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 22 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 139 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 22 МЛН