Harshvardhan Patil यांचं पक्षामध्ये स्वागत, BJP वर प्रश्न विचारताच शरद पवार काय म्हणाले?

  Рет қаралды 17,342

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#SharadPawar #HarshvardhanPatil #BJP #NCP #MaharashtraTimes
हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले, तुम्ही विधानसभा लढवा असा लोकांचा आग्रह असल्याचं पवार साहेब बोलले. शरद पवार यांनी मला म्हटलं की जनतेचा आग्रह असेल तर निर्णय घ्या. तुम्ही निर्णय घ्या आणि बाकीच्या गोष्टींची जबाबदारी माझ्यावर राहील असं पवार साहेबांनी सांगितलं. दरम्यान सांगली दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत आहे. हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांमध्ये कधी यायचं हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील. राष्ट्रवादीची विचारधारा ते मानत असतील तर केव्हाही त्यांचं स्वागत आहे. येत्या काही दिवसांमध्ये असे अनेक धक्के राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या माध्यमातून दिसून येतील असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते काय म्हणालेत ऐकुयात...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 18
@chintamanijambhalkar6858
@chintamanijambhalkar6858 2 сағат бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज.... शरद पवार.. शरद पवार..!
@SantoshSakunde-oq4ww
@SantoshSakunde-oq4ww 2 сағат бұрын
हर्षवर्धन पाटील यांनी चांगलाच विचार केला आहे इंदापूर येथील सर्व कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे अभिनंदन 💯 विधानसभा निवडणुकीत विजयी होणार आपलं चिन्ह तुतारी वाजली पाहिजे 💯 टक्के विजय
@shubhzzz21
@shubhzzz21 3 сағат бұрын
दत्ता भाऊला तर घाम फुटला असलं😂😂
@anant0395
@anant0395 3 сағат бұрын
Ye mg pusayla
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Сағат бұрын
महाराष्ट्र च बुलंद आवाज
@vitthaldhore3582
@vitthaldhore3582 3 сағат бұрын
हे धक्के तर मागे आपनास बसलेले काय होते सर्व पार्टीचे बाहेरचे तर नेता नूसता डोलारा काय कामाचा हे उत्तर नाही
@vinayakjayabhaye300
@vinayakjayabhaye300 Сағат бұрын
पाटील भाजपा मध्ये आले, त्या हेतुला नवीन परिस्थिती मुळे तडा गेला, म्हणून ते तुमच्या पक्षात आले, जनता त्यांच्यावर नाराज होणार नाही इतर नेते कशाला जातील
@nanasahebmore6011
@nanasahebmore6011 41 минут бұрын
पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन भरणे मामा चा विजय सोपा केला आहे आप्पासाहेब किवा प्रविण भैय्या ला तिकिट द्यायला पाहिजे
@फफननफफ-ख8म
@फफननफफ-ख8म Сағат бұрын
999
@ShivprasadSharma-r5u
@ShivprasadSharma-r5u 29 минут бұрын
बीजेपी मध्य फाजिल आत्मविश्वास आहे असे अजुन वेळ आहे , तारीख जाहीर होऊ द्या , उमेदवार जाहीर झाले की मग गा रा कशा पडतात ते पहा
@pathanmohammadkhan327
@pathanmohammadkhan327 Сағат бұрын
🤭🤲🙌👏☝️✌️👌♥️
@rupchandpatil3695
@rupchandpatil3695 24 минут бұрын
तुतारी येणार नाही
@Hahshdggx
@Hahshdggx 43 минут бұрын
काही फरक पडत नाही.. मामा फिक्स 💯🔥
@SHAHAJIPAWAR_038
@SHAHAJIPAWAR_038 2 сағат бұрын
Sharad Pawar Saheb Tutari vajavnara manus he sign lokanamadhe jasta pasarava please he lavakar kara aani pratyek thikani chinhachi jasta prasidihhi hone garajeche aahe. Sharad Pawar Zindabad, Tutari vajavnara manus.
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 18 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Maharashtra Times LIVE : Harshvardhan Patil यांची साथ मिळणार, Supriya Sule यांची प्रेस लाइव्ह
32:08
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 18 МЛН