Рет қаралды 249
🌾Happy feast of Harvest 🎊AGERA 🎊
|| आगेरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा ||
---------------🌾🌾---------------------
परमेश्वराचा आशिर्वाद घेऊन आपण या हंगामात भात शेतीची पेरणी केली होती. दरवर्षी पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडत असतो. पण हा पावसाळा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आपली भाताची कणसे टवटवीत झालेली असतात. म्हणजेच आपल्या येणाऱ्या पुढील वर्षासाठी आपल्या कुटुंबासाठी लागणा-या भाकरीची, रोटीची व्यवस्था झाली आहे, असा विश्वास असतो. या विश्वासानेच आपण दररोजच्या प्रार्थनेत म्हणत असतो की "आमची रोजची आध्यात्मिक आणि शारीरिक भाकर आज आम्हाला दे."
लवकरच आपण मोठ्या उत्साहाने आगेरा सणाच्या निमित्ताने आपल्या शेतातील पहिले पीक वाजत गाजत आणुन ते मोठ्या श्रद्धेने ईश्वराला समर्पित करुन त्याचे आभार मानणार आहोत आणि आगेरा सण मोठ्या उत्साहाने साजरा करणार .
🌾🌾 🌾HAPPY AGERA 🌾🌾🌾