Haryana Election मध्ये BJP चा विजय Uddhav Thackeray यांच्यासाठी गुड न्यूज आहे का? | Inside Story

  Рет қаралды 169,484

Mumbai Tak

9 сағат бұрын

#MaharashtraPolitics #haryanaelectionresult #haryanaassemblyelection2024 #uddhavthackeray
Haryana Elections पार पडत असताना भाजपची हरियाणात हॅट्रीक झाली आहे. सुरूवातीला Congress चं पारडं जड वाटत होतं पण नंतर भाजपनं बाजी मारली. या घडामोडी सुरू असताना प्रियांका चतुर्वेदी यांनी एक वक्तव्य केलं की कॉंग्रेसला त्यांच्या रणनीतीवर लक्ष्य द्यायला हवं. हरियाणामध्ये भाजपचा विजय होणं ही उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची गोष्ट का आहे? जाणून घ्या Inside Story
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: mumbaitak
Instagram: mumbaitak
Twitter: mumbai_tak
kzbin.info/aero/PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 538
@PPPatil5
@PPPatil5 8 сағат бұрын
१००% सहमत......आणि योग्यच झालं कारण महाराष्र्टातील काॅंग्रेस नेते हवेत उडत होते......आता जमीनीवर येतील......😅
@arshvlogger2701
@arshvlogger2701 6 сағат бұрын
J&K madhe Congress ali na
@ratanchaudhari2700
@ratanchaudhari2700 6 сағат бұрын
पटोले मुळे उध्दव ठाकरे सरकार गेलं
@PPPatil5
@PPPatil5 6 сағат бұрын
@@ratanchaudhari2700 Agree...
@PPPatil5
@PPPatil5 6 сағат бұрын
@@arshvlogger2701 6 Seats and NC 42 Seats....where is Congress? NC can ditch Congress at any time....
@varadshitkal2529
@varadshitkal2529 6 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@MrBond916
@MrBond916 9 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब खुश आहेत याचं कारण. 👉आता काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये दादागिरी करता येणार नाही.
@हिंदुभारतम-महाराष्ट्रम
@हिंदुभारतम-महाराष्ट्रम 7 сағат бұрын
उस्मान वाकरे
@pralhadsonar87
@pralhadsonar87 6 сағат бұрын
एकमेकांना दगा देणारे नेते झाले आहे, तत्व दोनच पक्ष पाळतात एक काँग्रेस व एक bjp हे दहा वर्षात सिद्ध झाले दोन्ही पक्षातले नेते ४० ४० फुटत नाही एखाद दुसरा फुटतो त्यामुळे काँग्रेसलाही वटत असेल ठाकरेंचा भरोसा नाही दिल्ली वारी मधे त्यांना कुठे रिस्पॉन्स मिळाला आहे
@shrikantpatil7336
@shrikantpatil7336 5 сағат бұрын
​@@हिंदुभारतम-महाराष्ट्रम❤❤❤❤❤❤
@ravt1653
@ravt1653 5 сағат бұрын
काँग्रेसला स्वतःच पक्ष हरवतो नेत्यांनी गटागटात पक्षाची हानी होईल असेच कार्यक्रम करून ठेवले आहेत काँग्रेसने आता नव युवकांना संधी देणे गरजेचे आहे
@rahulbapat761
@rahulbapat761 9 сағат бұрын
Simple आहे.. हरियाणामधील काँग्रेसच्या पराभवामुळे महाराष्ट्रात काँग्रेसची bargaining powar कमी झाली आहे. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे खुश झाले असावेत..
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 8 сағат бұрын
मला cm. करा असा बोलायला मोकळा.😂
@irfanmodi2725
@irfanmodi2725 8 сағат бұрын
​@@bhavani_vlogs21java gujaratla....nirllajja...karan dhande tikadecg gelet
@ashokwagh2958
@ashokwagh2958 8 сағат бұрын
उद्धव चं सगळं bjp ने चोरला आहे म्हणून तर bjp घाबरली आहे
@changdeojadhav8598
@changdeojadhav8598 8 сағат бұрын
​@@bhavani_vlogs21😊
@Satya29Nov85
@Satya29Nov85 8 сағат бұрын
भाजप जिंकला म्हणून उद्धव ठाकरे खुश 😂 म्हणून महाराष्ट्रात पण भाजप जिंकला पाहिजे
@shashigawde4293
@shashigawde4293 7 сағат бұрын
बरोबर आहे कांग्रेस ही हवेत उडू लागली होती,ते उडण्याचं बळ हे मा.उद्धवजीनीच दिलं होतं हे त्यांना आता कळायला हवं.... महाराष्ट्रात शिवसेना खंबीर❤ 11:12
@chetanbhere6303
@chetanbhere6303 8 сағат бұрын
ठाकरे आहेत तरच कॉगेस जिंकु शकते ठाकरे नाही तर कॉग्रेसचे काय होईल ते समजुन घ्यावे
@MrLotliker
@MrLotliker 8 сағат бұрын
Gadhav udhav
@mrss8150
@mrss8150 7 сағат бұрын
उद्धव रावांना मुख्यमंत्री अजिबात करू नये.
@anilsonwane6771
@anilsonwane6771 9 сағат бұрын
साहिल हरियाणातील काँग्रेसच्या पराभवामुळे उद्धव ठाकरे खुश आहेत की नाही हे सांगता येणार नाही पण तू खूपच खुश दिसतो
@arjunjadhav8586
@arjunjadhav8586 8 сағат бұрын
😂😂😂
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i 8 сағат бұрын
Khush aslech pahije.. Amhala pan khup Khushi ahe Karan BJP jinkli ahe. Jai Shri Ram 🙏
@umanggala4474
@umanggala4474 8 сағат бұрын
Jai Shree Ram
@technoideain8786
@technoideain8786 8 сағат бұрын
😂 अरे पण हा चेनाल तर BJP विरोधी आहे
@shankarkhune3967
@shankarkhune3967 8 сағат бұрын
Ek dum barober !
@VinayakMahamuni-s5l
@VinayakMahamuni-s5l 9 сағат бұрын
काँग्रेस ने पाय जमिनीवर ठेवावेत... निवडणुकीत उद्धवजी ठाकरे यांचा नेतृत्वात लढणे हेच फायद्याचे आहे..
@umesh5469
@umesh5469 9 сағат бұрын
टोमणे मारणारा घरी बसणारा मूर्खमंत्री 😂
@vikrantmali1255
@vikrantmali1255 9 сағат бұрын
😂😂
@Assal_Rajkarani
@Assal_Rajkarani 8 сағат бұрын
Agree 💯❤
@उमाश्री
@उमाश्री 8 сағат бұрын
@@VinayakMahamuni-s5l बरोबर आहे
@umeshbane7976
@umeshbane7976 8 сағат бұрын
कोमट पाणी 😂
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 9 сағат бұрын
मध्यप्रदेश मध्ये सुद्धा असेच झाले
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 6 сағат бұрын
💯 टक्के सहमत आपले आणि योग्यच झालं कारण महाराष्टातील काॅगेस नेते हवेत उडत होते मात्र आता जमिनीवर येतील असे मला वाटते श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@liladharpatil4484
@liladharpatil4484 8 сағат бұрын
ठाकरे नाही प्रकाश आंबेडकर... लय खुष होतिल.. कामाला लागतील... 🤣🤣
@AjayIngle-g7j
@AjayIngle-g7j 5 сағат бұрын
जनताच माज उतरवते...बर काँग्रेस अपटली 😂😂
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर 5 сағат бұрын
*आजच्या निकालावरून महावीकास आघाडीला महराष्ट्रात अजुन एका आमरण उपोषणाची गरज आहे* जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@KKKPatil1131
@KKKPatil1131 8 сағат бұрын
काँग्रेसमुक्त महाराष्ट्र.... महाराष्ट्रात खरी लढाई भाजप विरुद्ध....ठाकरे आणि शरद पवार...
@mrss8150
@mrss8150 7 сағат бұрын
मुख्यमंत्री काँग्रेस चाच होणार
@sudarshankedare1514
@sudarshankedare1514 4 сағат бұрын
Swapnat honar 😂​@@mrss8150
@sunilk_
@sunilk_ 9 сағат бұрын
Congress cannot survive in Maharashtra without the full support of Uddhav Balasaheb Thackeray 🔥🔥🚩🚩
@BhagwatShankare
@BhagwatShankare 7 сағат бұрын
आम्ही शिवसैनिक आहोत पण काँग्रेसला मतदान केले असं जर असेल तर आम्ही काँग्रेसला मतदान करणार नाही
@anilshinde280
@anilshinde280 3 сағат бұрын
Nko Karu
@bhagwatmahapurankathaanita8453
@bhagwatmahapurankathaanita8453 8 сағат бұрын
हरियाणात भाजपचा पराभव अटळ असे वागळे म्हणाले होते.माझ्याकडे क्लिप आहे.... कुठे आहेत आता वागळे?
@SunilShelar-v1l
@SunilShelar-v1l 6 сағат бұрын
आमच्या लोकांनी वागले ला हाणला होता तो नालायक माणूस आहे 👍👍
@vkenergy
@vkenergy 3 сағат бұрын
😂😂
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 5 сағат бұрын
आता काँग्रेस वाल्यांना मुख्यमंत्री म्हणून ऊधव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव जाहीर करा नाही तर हरियाणा सारखी परिस्थिती होईल हे 100 टक्के
@user-b1l6g
@user-b1l6g 8 сағат бұрын
दावोस येथून दिड कोटींचे बिल ठकवून आलेला मूख्यमंत्री कोण ? कोणाला स्विझर्लंड सरकारने ठकवलेल्या बिलाबाबत कायदेशीर नोटीस परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवली ? बेकायदेशीर ७० लोक कोणाती मजा करायला गेलेले याचा एक विडीयो टाका.पार आंतरराष्ट्रीय बेइज्जती करुन आलेले कोण आहेत ?
@उमाश्री
@उमाश्री 9 сағат бұрын
लोकसभेला महाराष्ट्रात काँग्रेसला उद्धवजी सोबत नसताना पाच खासदार आले नसते पण काँग्रेस हवेत होती लक्षात ठेवा महाराष्ट्रात उद्धवजी सन्मान करा शिवसैनिक उद्धवजी म्हणतील त्याला मतदान करतात 15ते20%मतदान उद्धवजी यांच्या सोबत आहे
@vikrantmali1255
@vikrantmali1255 9 сағат бұрын
😂😂
@TruthCheck7
@TruthCheck7 9 сағат бұрын
True …
@rajanibhartiya7756
@rajanibhartiya7756 8 сағат бұрын
😂😂 उद्ध्वस्त ठाकरे
@bharatwasi-i5b
@bharatwasi-i5b 8 сағат бұрын
Pachim Maharashtra sodala tar thakare la koni vicharat nahi. Vidarabha madhe tar koni mat pan det nahi. Fackt congress aani BJP la olakhatat. 😂😂
@उमाश्री
@उमाश्री 8 сағат бұрын
@@bharatwasi-i5b वाशिम जिंकला रामटेक बुलढाणा शिवसेनेचे आमदार खासदार होतें हे जिल्हे vidhrabat येत नाहीत वाटत
@NG67-i9f
@NG67-i9f 9 сағат бұрын
I am shivsena ubt supporter but I am also happy !!कारण महाराष्ट्र कांग्रेस हवेत होती !! पृथ्वीराज chavan बोलत होते आम्हाला शिवसेना ची मत मिळाली नाही !!! ठाकरे ना सहनभूती नाही !! पण खरे तेर माझ्या स्वतःच्या मतदारसंघात शिवसैनिक काँग्रेस चा candidate असून एक पाऊल पुढे राहून प्रचार करताना मी स्वतः पाहिला आहे !!😊हवेत हाते हे नेते आज जमिनी वेर आले !! !आज त्यांना मित्र पक्षाची किंमत कळेल💯🔥😡 जे होते ते चांगला. होते या मुळे mva combined efforts gheil !!! उलट काय टाळल पाहिजे हे ठरवता येईल ! Mva should take it as lesson rather than losing hope !!
@manojparasnis4080
@manojparasnis4080 6 сағат бұрын
आगदी बरोबर.
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 5 сағат бұрын
बरोब्बर 👍👍👍
@Mr_Sorus
@Mr_Sorus 9 сағат бұрын
नाना पाटोळे मुळे
@surekhamore1476
@surekhamore1476 7 сағат бұрын
@@Mr_Sorus हा छुपा संघीच आहे,काॅग्रेसचा महाराष्ट्रातील कमलनाथ,पुर्ण डुबवणार
@ChandrakantLandge-v8l
@ChandrakantLandge-v8l 8 сағат бұрын
😢 जय महाराष्ट्र ठाकरे
@santoshvaze5774
@santoshvaze5774 9 сағат бұрын
ठाकरे❤❤🎉🎉
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 8 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 8 сағат бұрын
तुम्ही काँग्रेसच्या डोक्यात जास्त हवा भरण्याचे काम करू नका महाराष्ट्रात काँग्रेसला कोणी विचारत नाही, शिवसेने मुळे जिवंत आहे..
@Gujrati851
@Gujrati851 9 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहिल च कनात बोलेले कि ते खुश आहे 😂😂😂
@ajaymulgaonkar9024
@ajaymulgaonkar9024 9 сағат бұрын
TUZYA KANAT KON AHMAD SHAH GUJARATWALA BOLALA KA ? Gujarati Gandia 😂😂
@yogeshpol3253
@yogeshpol3253 9 сағат бұрын
❤❤​@@ajaymulgaonkar9024
@हिंदुभारतम-महाराष्ट्रम
@हिंदुभारतम-महाराष्ट्रम 7 сағат бұрын
​@@ajaymulgaonkar9024brainwashed zhalay khup tu..
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 8 сағат бұрын
सतरा से साठ पक्ष उमेदवार एका जागेवर लढले तर विरोधी मतदान विभागले जाते आणि त्याचा फायदा हा सत्ताधारी पक्षाला होत असतोच आणि हा डाव खेळण्यात भाजप कायमच आघाडीवर असते. सुपारी बहाद्दर भरपूर प्रमाणात असतात काही पक्ष तर काही नेते या साठी प्रसिद्ध आहेत.नाव सांगण्याची गरज नाही
@SanjayTanksale-i2k
@SanjayTanksale-i2k 7 сағат бұрын
तुमच्या पक्षाला ते करण्यापासून कोणी अडवले आहे का😂😂😂
@GaneshMahajan-zi5hj
@GaneshMahajan-zi5hj 9 сағат бұрын
काँग्रेस जमीनीं वर येईल आता म्हणून उद्धव ठाकरे खुश आहेत हेच त्याचं कारण आहें!!
@vikasdate1788
@vikasdate1788 6 сағат бұрын
उस्मान पाकीटं देतो म्हणून प्रत्येक वेळी त्याचंच? एवढा निर्लज्जपणा बरा नाही बाबा
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 6 сағат бұрын
श्री उद्धव ठाकरे साहेब खुश आहेत याचं ❤ आता काॅग्रेसला महाराष्ट्रामध्ये दादागिरी करता येणार नाही
@anilshinde280
@anilshinde280 3 сағат бұрын
Te javu de pan ha binksmacha bayil nkoch gharat basun vasuli karun Ghar bharnarea bhadva
@InvestorMindset18
@InvestorMindset18 9 сағат бұрын
किती गजब आहे ना स्वतः पक्षा ला व पक्षातील नेत्यांना वाटते हरणार सर्वे पण सांगतात हरणार पण Result च्या दिवशी तो पक्ष जिंकतो 😂
@umesh5469
@umesh5469 9 сағат бұрын
जसे 400 पर bjp मनाली होती 😂
@kadumakad7151
@kadumakad7151 8 сағат бұрын
Janta ashich javnaat shard la pan😂
@SanjayTanksale-i2k
@SanjayTanksale-i2k 7 сағат бұрын
यावरून एकच गोष्ट सिद्ध होते.ती म्हणजे मतदारांच्या मनात काय आहे याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही.त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जास्त प्रौढी न मारलेलीच बरी😂😂😂
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 6 сағат бұрын
​@@SanjayTanksale-i2k😅
@aindia9667
@aindia9667 5 сағат бұрын
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना😂😂😅
@harshadmahadik3022
@harshadmahadik3022 9 сағат бұрын
BJP should keep Shinde & Ajit Pawar in control now especially Shinde he thinks he is superman in MH , should not forget BJP made him CM thats why he is surviving against Uddhav Thackeray
@mukeshpatil1665
@mukeshpatil1665 9 сағат бұрын
तुम्ही बोलले ते आहेच
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 7 сағат бұрын
मुख्यमंत्री.ठाकरेंनाच. करावे लागेल.नाहीतर.ठाकरे.वेगळा.विचार.करू.शकतात.
@Jsjmamsb
@Jsjmamsb 6 сағат бұрын
हिंदूंनो आता जागा मराठा आणि ओबीसी एक व्हा आणि शिवसेना(शिंदे गट) आणि BJP ला vote करा 🚩 जय श्री राम 🚩🦚 जय शिवराय
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 6 сағат бұрын
🏹🏹🏹🙏🙏
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 5 сағат бұрын
मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज करा.... मराठा समाजातील लोकांवर गुन्हे दाखल करा... मनोज दादांना त्रास द्या... ओबीसी नेते मराठा समाजाविषयी द्वेष पसरवत आहेत.... भाजपाचा DNA ओबीसी आहे म्हणून सांगा.... आणि तरीपण तोंड वर करून मराठा समाजाकडे मत मागत आहेत भाजपावाले.... लाज कशी वाटत नाही... आम्ही आघाडीला मतदान करू किंवा नाय करणार पण भाजपाला तर करणार नाहीच...😡
@Rohitpatil-wv5kf
@Rohitpatil-wv5kf 4 сағат бұрын
होय
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 сағат бұрын
@@Jsjmamsb मेलल परवडेल...😢 पण ज्यांनी मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज केलाय त्यांच्याशी हात मिळवणी नाही...😡 #फक्त_मराठा ❤
@anantshiudkar9687
@anantshiudkar9687 8 сағат бұрын
कॉग्रेसच्या नेते मंडळींनी विचार करून सांगावं लोकसभेला कोणामुळे मतं मिळाली.
@NarayanKamthe-v5d
@NarayanKamthe-v5d 6 сағат бұрын
जय श्री राम हरियाणात हिंदू एकजुटीचा विजय महाराष्ट्रातील हिंदूंनो विचार करा भावना विवश होऊन मतदान करू नका रात्र वैऱ्याची आहे
@sandeeplahunde1576
@sandeeplahunde1576 8 сағат бұрын
भाजपा ला अभिनंदन करणारच मुख्यमंत्री ची खुर्ची साठी जीं हवा काँग्रेस च्या डोक्यात होती ती थोडी तरी मोदीने कमी केली आणि आपला भाव वाढणार या विचाराने खुश असणार साहेब
@kailaspawar2121
@kailaspawar2121 8 сағат бұрын
जोशी सर खरोखरच खुष दिसतात.धन्यवाद 🎉🎉🎉
@audiok6537
@audiok6537 9 сағат бұрын
मराठी बोलतांना इंग्रजी शब्द कमी वापरा..#MumbaiTak
@vyankatirahatkar2868
@vyankatirahatkar2868 8 сағат бұрын
आता कळलं का BJP ani Shivasena yanchi युती का तुटली
@vinodkohale3989
@vinodkohale3989 9 сағат бұрын
साहील जी महाराष्ट्र आणि महाराज असंही कनेक्शन आहे
@prasadhure9870
@prasadhure9870 8 сағат бұрын
लोकसभेला काँग्रेस मराठा फॅक्टर मुळे निवडून आले
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i 8 сағат бұрын
Maharashtra madhe Mahayutich yenar..Only BJP Modiji Devendra Fadnavis ji 👍👍👌👌
@ShaileshVarute-z5c
@ShaileshVarute-z5c 7 сағат бұрын
IFSC office shift from Mumbai to Gift city. Onion export ban in Maharashtra but not in the Gujrat. My vote against BJP government
@tradervg8595
@tradervg8595 7 сағат бұрын
महाराष्ट्रात खरी लढाई भाजप विरुद्ध....ठाकरे आणि शरद पवार आहे...
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 7 сағат бұрын
नाना पटोलेंनी योग्य.तो.बोध.घ्यावा.हरबऱ्याच्या.झाडावर. चधू नये.
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 6 сағат бұрын
Cm झाले शिवाय ते खुश होणार नाही😅😅
@kashinathambigar5471
@kashinathambigar5471 3 сағат бұрын
आम्ही फक्त उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहोत.. काँग्रेस ला उद्धव साहेबांमुळे लोकसभेला फायदा झाला आहे.
@kuldippawar-s7l
@kuldippawar-s7l 8 сағат бұрын
हरियाणात राहुल गांधी जलेबी ची फॅक्टरी सुरु करणार होते. आता महाराष्ट्रात कशाची फॅक्टरी टाकायची हा विचार करून ठेवावा, मी तर म्हणेल त्यांनी महाराष्ट्रात वडा पाव ची फॅक्टरी टाकावी आणि करावा export महाराष्ट्रातील वडापाव विदेशात आणि भरपूर रोजगार पण मिळेल.
@sureshsalokhe3403
@sureshsalokhe3403 5 сағат бұрын
कौगेस एकटं ‌लढेल तर....10 आघाडी काँग्रेसबरोबर ‌‌ तर. 100.
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 7 сағат бұрын
हरियाणा गेल किवा नाही कॉग्रेस जवळ नेता नाही आहे तों मी तों मी म्हणून ठाकरे मुख्यमंत्री नाही तर सथा गेली
@gurunathmungekar301
@gurunathmungekar301 8 сағат бұрын
Evm मशीन मुळे निकाल.... पण हे मशीन बंद करून बॅलेट पेपर वरच निवडणूक घ्यावी जनतेची मागणी करण्यात आली आहे.....
@DattatrayNawale-dx6ns
@DattatrayNawale-dx6ns 8 сағат бұрын
शरद पवारांना आयुष्य राजकारणात घालून नाही कळले तुलाच मुख्यमंत्री करावे
@RajveerDongare-qb2ks
@RajveerDongare-qb2ks 6 сағат бұрын
Evm JK madhe zale nahi hack?? Kahi pan😂😂😂😂
@pratikghag3128
@pratikghag3128 4 сағат бұрын
उध्दव ठाकरे महाराष्ट्रात तैयार झाले आहे कोणाचाही cm होऊ दे मी support करणार उध्दव ठाकरेंचा आवाज बंद झाला 😂😂😂😂
@RamanOswal
@RamanOswal 7 сағат бұрын
उद्धव ठाकरेला खुश कश्याला म्हणतात हे कळूद्या आणि ते कळण बुद्धीच्या पलीकडच आहे खुश होणारी माणस वेगळी असतात हा त्यात बसत नाही अतृप्त आत्मा
@deepakkesarkar111
@deepakkesarkar111 9 сағат бұрын
काँग्रेस हवेत उडत होती आणि आता भाजप हवेत उडत आहे......
@BKMH11
@BKMH11 8 сағат бұрын
संजय राऊत????
@saurabhr4560
@saurabhr4560 8 сағат бұрын
​@@BKMH11to वेगळ्या ग्रहावर आहे 😂
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 6 сағат бұрын
उद्धव दररोज उडतो नुस्त्या बिन कामाच्या डरकल्या फोडतो, 😅
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 6 сағат бұрын
​@@saurabhr4560😅
@VilasMahajani-nz1ce
@VilasMahajani-nz1ce 9 сағат бұрын
उड्डाव नको, भटकती आत्म्याला विचारा, कसं वाटते
@raghuvirkadam3280
@raghuvirkadam3280 8 сағат бұрын
उभाठाच नेहमीच बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी गत असतें. नवल नाही. ह्यातून स्वतः काय शिकणार?....
@dattatraysathe3510
@dattatraysathe3510 7 сағат бұрын
तो नाही आपल्याला तर नवरदेव सुद्धा दुसऱ्याचा घ्यावा लागतो
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 5 сағат бұрын
नेतृत्व शिकलेले नसले तरी चालेल पण विकलेले नसावे 🔥 कारण स्वतः विकला असेल तर राज्यातील शाळा उद्योगपतीला आणि कंपन्या गुजरात ला 🔥🔥🔥
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 5 сағат бұрын
*मराठ्यांच काळीज फक्त एकच मनोजदादा ❤️* *उगाच बरोबरी करायला जाऊ नये* 😊
@SachinPunwatkar-p2z
@SachinPunwatkar-p2z 9 сағат бұрын
एक कारण - बाबा राम रहीम याना निवडणूक प्रचारासाठी बेल दिली आणि सच्चा डेरा नि भाजपाला मत देण्यासाठी हाक दिली.
@SanjayTanksale-i2k
@SanjayTanksale-i2k 7 сағат бұрын
मूर्खासारखे कयास बांधू नका.म्हणे डेरा सच्चा सौदाच्या बाबाला जामीनावर सोडले म्हणून भाजप हरियाना मध्ये जिंकली.
@NG67-i9f
@NG67-i9f 8 сағат бұрын
पण साहिल सर pls या देशमुख ला सांग exit पोल बंद करा !! 😂😂 येडे बनवतात लोकना !!
@pundlikbiranje1895
@pundlikbiranje1895 5 сағат бұрын
पण संजय राऊत तर सकाळी बोलत होते हरीयाणात काॅंग्रेस च येणार म्हणून हे असं झालं दुखतंय पण सांगायचे नाही कुणाला 😮😮
@Fundmutalmy
@Fundmutalmy 7 сағат бұрын
महाराष्ट्रात bjp ची सत्ता आल्यावर तर आणखी खूप खुश होणार उध्दव. त्यामुळे इथे ही bjp ला जिंकून द्यावे लागेल जनतेला😂😂
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 6 сағат бұрын
😅😅😅🏹🏹🙏
@sunilkaware6733
@sunilkaware6733 8 сағат бұрын
ठाकरे शिवाय पर्याय नाहीं
@satishnanote9625
@satishnanote9625 5 сағат бұрын
एकदाचा नाना पटोलेे चा माज कमी झाला
@vikassalunke1546
@vikassalunke1546 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांना मुख्य मंत्री म्हणुन घोषित करावे महाविकास आघाडीने. काॅन्ग्रेस ने लहान भावाची भुमिका निभवावी कारण overconfidence मुळे हरियाना मध्ये congress ला अहंकार नडला . लोकांची उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे व.सर्व लहान पक्षांना महाविकास आघाडीने सोबत घ्यावे अजेंडा व प्रचार सोबत करावा
@udaygadge2426
@udaygadge2426 5 сағат бұрын
उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री होणार.
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 9 сағат бұрын
तुम्ही महा विकास आघाडी चे चॅनल आहे मुबई तक वाले तुमचा ही अशीच वाट लावलीजाणार महा राष्ट्र मधे खोट्या बातम्या देतात तुम्ही भाजप सरकार विरूद्ध हे जनता ओळखते
@rameshsangamnere5431
@rameshsangamnere5431 9 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, त्यामुळे भाजप महाराष्ट्रात फक्त 20 ते 30 जागांवर समाधान मानावे लागेल.
@rekhamohite9270
@rekhamohite9270 8 сағат бұрын
🎉 Gap 🎉 re 🎉 MVA 🎉 cha 🎉 chamcha 🎉 mhauti 🎉 gindabad 🎉 hindu 🎉 surkshit 🎉 sarkar 🎉 gindabad 🎉 fadnvis 🎉 shinde 🎉 saheb 🎉 gindabad 🎉🎉🎉
@aadityabhinge2508
@aadityabhinge2508 8 сағат бұрын
Maharashtra election result chya divshi bhet tu
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 6 сағат бұрын
तुम्ही मनाचे समाधान करून घ्या 😅😅 घरी विचारा ३००० आले का दिवाळी चे 😅😅
@sachingajre5069
@sachingajre5069 6 сағат бұрын
भाजपा ने जी चुक केली तीच भाजपा करीत आहे उद्धव ठाकरे बाप आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sainathramodramod8317
@sainathramodramod8317 5 сағат бұрын
होय खुश असणारच नाहीतर काँग्रेसवाल्यांना उगच मस्ती आल्यासारखं वागत होते. लोकसभेत जे यश आलं ते ठाकरे साहेबांमुळे हे विसरले
@srpatil8507
@srpatil8507 7 сағат бұрын
Barobar vishleshan
@udaygadge2426
@udaygadge2426 5 сағат бұрын
भाजपला उध्दव ठाकरे यांची गरज लागणारच.
@maheshssarang
@maheshssarang 4 сағат бұрын
Perfect
@Rajubjadhav-q9i
@Rajubjadhav-q9i 6 сағат бұрын
मला वाटते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीनी मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावे बघा सता नक्की ऐनार 🎉
@akashpatil9853
@akashpatil9853 4 сағат бұрын
साहिल सत्य बोलले....
@SubhashSwami-pq2xc
@SubhashSwami-pq2xc 9 сағат бұрын
सगळयानी सतेसाठी एकजुटीने सामजषाने मनाचा मोठेपणा दाखवाल तरच फायदा होईल
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 5 сағат бұрын
दोस्त फेल हौता है दुःख होता है ...😢 लेकिन first आता है तो बहोत दुःख होता है...😂
@MAHESHPATIL-ep6go
@MAHESHPATIL-ep6go 9 сағат бұрын
साहिल उद्धव ठाकरे ची किती चाटणार काही तुला लाज नाही का
@shelarmama7516
@shelarmama7516 6 сағат бұрын
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांचा चेहरा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना जाहीर केला नाही तर काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही.... आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले आपकी हिमतीने व ताकतीने काम करणार आवाज शिवसेनेचाच
@Hhhhh33jj
@Hhhhh33jj 7 сағат бұрын
Usman set khush hua
@vishramdhayagude5645
@vishramdhayagude5645 4 сағат бұрын
महा कुजकट उद्दव खुश झाला इतरांच कसं वाईट होइल एवढंच बघतो काँग्रेस ला हा धडा आहे
@mangeshpatil3341
@mangeshpatil3341 6 сағат бұрын
महाराष्ट्र काँग्रेस चे नेते लोकसभे नंतर हवेत होते...
@yogeshpol3253
@yogeshpol3253 9 сағат бұрын
जय उध्दव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
@rajanibhartiya7756
@rajanibhartiya7756 8 сағат бұрын
उद्ध्वस्त ठाकरे 😂😂
@waghbaban8470
@waghbaban8470 7 сағат бұрын
ही बातमी करण्यासाठी किती पैसे घेतले उबाठा कडून..... मागे फोटो का लावलाय.....😂😂
@mangeshshelar3831
@mangeshshelar3831 6 сағат бұрын
😄😄
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 6 сағат бұрын
😅😅😅😅😅😂
@saurabhgore7
@saurabhgore7 5 сағат бұрын
उद्धव ठाकरे च्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवावी
@vikasjangam7785
@vikasjangam7785 7 сағат бұрын
I will correct you 2014 loksabha election madhe BJP 7 HJC 3 Allience madhe ladhali tyat BJP 7 , HJC 0 , INLD 2, Congress 1 ha result hota
@AjayIngle-g7j
@AjayIngle-g7j 5 сағат бұрын
बर झाल काँग्रेस माजली होती,..आता उध्दव ठाकरेंची बर्गणींग वाढली
@gajananjagtap2449
@gajananjagtap2449 4 сағат бұрын
Agni barobar
@जितेंद्रभगवानबोरसे
@जितेंद्रभगवानबोरसे 4 сағат бұрын
मोठा भाऊ उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री
@NameNotGiven2857
@NameNotGiven2857 6 сағат бұрын
उध्दव ठाकरे लां पण त्याची लायकी दाखवून दिली जाईल.
@yashpalmumbarkar9332
@yashpalmumbarkar9332 5 сағат бұрын
विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरलेत यासाठी शिवसेना प्रमुख उद्धवजी साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधी साहेब हे एकमताने प्रयत्न करीत आहेत महाराष्ट्र जनतेचा त्यांच्या कर्तुत्वावर विश्वास आहे. ते महाराष्ट्र उच्चदर्जाचे राज्य करतील याबाबत सुज्ञ जनतेला दृढ विश्वास आहे... उद्धवजी साहेब ही निवडणूक जिंकल्यानंतर खुश होणार आहेत..
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar 6 сағат бұрын
ठाकरे स्वतंत्र लढल्यास बराच फायदा होऊ शकतो
@ajaykarale6856
@ajaykarale6856 8 сағат бұрын
Modi sarkar ❤❤❤❤❤❤
@jagdishnandekar2993
@jagdishnandekar2993 5 сағат бұрын
तुम्ही जोशी आहोत तुमचं विश्लेषण आम्ही समजू शकतो 😮
@अमिनेश
@अमिनेश 8 сағат бұрын
तुम्ही अती इंग्रजी शब्दांचा वापर बोलताना करतात. आपली मराठी भाषा कालच केंद्रीय सरकारने मान्य केली आहे.
@deepakkamble9392
@deepakkamble9392 7 сағат бұрын
एक्झिट पोलवर भरवण्यासाठी होऊ नका खुळ्याचा बाजार
@vijaysangole1168
@vijaysangole1168 8 сағат бұрын
Uddhav will ask for CM face 😂
@srforshalinirecipe3690
@srforshalinirecipe3690 8 сағат бұрын
Haariyana sarkhe ch😮 Mahararstrat 100%tkke honarch.
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 8 сағат бұрын
Only udhaoji thakare saheb
@Jsjmamsb
@Jsjmamsb 6 сағат бұрын
हिरवी सेना 😂