Haryana मध्ये Congress च्या पराभवामुळं Uddhav Thackeray मुख्यमंत्री पदासाठी कसे डाव टाकतायंत ?

  Рет қаралды 38,539

BolBhidu

4 сағат бұрын

#BolBhidu #HaryanaElectionResult #UddhavThackeray
हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या विधानसभेचा निकाल आज जाहीर झाला. जम्मूमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसने यश मिळवलं असलं तरी हरियाणात काँग्रेसला धूळ चारत भाजपने न भूतो भविष्यती अस यश मिळवलं. एक्झिट पोल्सपासून ते भाजपचे नेते, कॉंग्रेसचे नेते सगळ्यांचेच अंदाज चुकले. पण हरियाणाच्या भाजपची विजयातून सगळ्यात मोठा धक्का बसला आहे तो कॉंग्रेसला. लोकसभेला जरी एकट्या भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात कॉंग्रेसला यश आलं असलं तरी लोकसभेनंतर सगळ्या देशाच लक्ष लागून राहिलेल्या हरियाणा विधानसभा निवडणूकीत भाजपने सत्ता पुन्हा आणून कॉंग्रेसला रिऍलिटी चेक दिला आहे. विशेषकरून महाराष्ट्रातल्या.
महाराष्ट्रात येत्या २-३ दिवसांत आचारसंहिता लागून निवडणूक लागेल, या निवडणूकीसाठी लोकसभेनंतरचं डॅमेज भरून काढून योजना लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुती जोरदार प्रचार करतीये, दुसरीकडे मविआ विशेषकरून काँग्रेस महाराष्ट्रात आपणचं सत्तेत येणार आणि मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच होणार या अविर्भावात ओव्हरकॉन्फिडंट झालेत. जे हरयाणात होत होत तेच महाराष्ट्रात होतयं. इकडे ठाकरेंनी हरयाणाचा निकाल आल्या आल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा मी समर्थन देतो अस पुन्हा म्हणून टोलेबाजी केलीये. त्याचवेळी ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदींनी भाजपसोबतच्या थेट लढाईत कॉंग्रेस कमजोर पडते अस विधान केलं आहे. थोडक्यात हरियाणात भाजप जरी जिंकली असली तरी महाराष्ट्रात आता ठाकरेंचा जोर वाढणार आणि कॉंग्रेसचा भाव कमी होणार याची चर्चा सुरू झालीये, नेमकी का पाहूया व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : ​BolBhiduCOM
➡️ Twitter : bolbhidu
➡️ Instagram : bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 321
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 4 сағат бұрын
पटोले ने शांत रहावे नाहितर बोचावर आपटेल 😂😂😂
@manojparasnis4080
@manojparasnis4080 2 сағат бұрын
👍
@siddheshsawant1855
@siddheshsawant1855 50 минут бұрын
🤭🤭🤣🤭
@jsv1979
@jsv1979 2 минут бұрын
😂😂😂😂
@aabakolekar5
@aabakolekar5 3 сағат бұрын
महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले दिवस पाहिजे असतील तर ते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच येवू शकतात हे काँग्रेस ने विसरून चालणार नाही
@CHAiparCHARCHa-wh8oe
@CHAiparCHARCHa-wh8oe 52 минут бұрын
😂😂
@MaheshSuryawanshi-g1d
@MaheshSuryawanshi-g1d 26 минут бұрын
😂😂
@sanjaydigraskar8511
@sanjaydigraskar8511 3 сағат бұрын
बरोबर आहे.काँग्रेस एक वरून १३ +१ अशी उद्धव ठाकरे व शिवसेनेमुळे हे काँग्रेस नेते विसरले होते.
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu 3 сағат бұрын
😂😂mg tyache ka nahi ale😂😂😂kahihi bc😂😂
@AmolMahangade-oz4zm
@AmolMahangade-oz4zm 3 сағат бұрын
Tumcha Gairsamaj Ahe.. भावनिक राजकारण करून काय साध्य होत नाही.. रडत बसण्यापेक्ष लढले असते तर हीं वेळ आली नसती..
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 3 сағат бұрын
महाराष्ट्र राज्यातील जनता जनार्दन सुज्ञ आहेतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जातियवादी पक्षांना एकजुटीने उभे राहून जागा दाखवून देतील यांत शंका नाहीं जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@vishalkumbhar625
@vishalkumbhar625 3 сағат бұрын
बटोगे तो कटोगे😢😢😢😢
@jaypatil6055
@jaypatil6055 2 сағат бұрын
येवढे लेचेपेचे आहोत का😂
@chinmaypatil621
@chinmaypatil621 Сағат бұрын
​@@jaypatil6055Hoy bhau ahot
@hemantdesai7124
@hemantdesai7124 48 минут бұрын
​@@jaypatil6055विभागलेले
@NEET25-U
@NEET25-U 46 минут бұрын
​@@jaypatil6055संभाजी महाराज लेचेपेचे होतेका कातडे काडून बोट कापून मृत्यु मुखी पडले
@tusharkakade5072
@tusharkakade5072 3 сағат бұрын
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, जेष्ठ नागरिकांना मोफत एस टी प्रवास, जेष्ठांना वयोश्री योजना, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी जेष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
@rajeshreemahadik1079
@rajeshreemahadik1079 Сағат бұрын
Vat bagh
@societymitra
@societymitra Сағат бұрын
बेरोजगारी च काय ..आणि महिलांना 1500 रुपये कधीं पर्यंत पुरणार आहेत...
@AbhishekPatil-ur3jx
@AbhishekPatil-ur3jx 55 минут бұрын
Switzerland chya company ch paise dyaych aahet Maharashtra government la ajun 2 lakh crore aani bakich 4-5 lakh crore tar aahech.. kiti Divas he bhikarpana karnar sarkar mahayuti ch 😂
@societymitra
@societymitra 14 минут бұрын
@@AbhishekPatil-ur3jx फडणवीस सारख्यं ना...यांना देशाचं काही पडलेलं नसते ...ते कुठे कष्ट करतात ...ते सत्तेत आले की भिकाऱ्याला भीक दिल्या प्रमाणे पैसे वाटतात, राशन देतात वीज बिल माफ करतात ...अमुक फुकट तमुक फुकट ... आणि मग खाजगी करण करतात ...खाजगी मध्ये काम जास्त आणि पगार कमी .....मग टॅक्स पुन्हा महागाई...मग हळू हळू ..सगळे पैसे वसूल करतात ...ते पण वेगळ्या वेगळ्या मार्गाने ...आणि जनता खुश ...हे सरकार लई चांगल😂
@gajanankhiratkar9514
@gajanankhiratkar9514 13 минут бұрын
Rajyach mahsul ch 5 lack crore vr ah ho Rajya easily sustain kru shkte tenssion nka gheu​@@AbhishekPatil-ur3jx
@AdityaS-o4t
@AdityaS-o4t 3 сағат бұрын
काँग्रेस ची लय कीव येते काय दिवस आलेत गांधी परिवार मुळे 😢 मुख्मंत्रीपदासाठी तुतारी तून पण candidate आहेत. खरी स्पर्धा तुतारी vs UBT मध्ये आहे
@sauravrajput5456
@sauravrajput5456 3 сағат бұрын
काँग्रेस एकदा स्वतःची पूर्ण restructuring केली पाहिजे आणि गांधी परिवार ल हाकलून लावले पाहिजे तरच योग्य विरोधी पक्ष भेटेल
@HardRock-e8r
@HardRock-e8r 3 сағат бұрын
हरियाणा राजकारण वेगळं आणि महाराष्ट्र च राजकारण वेगळं! कुणाला च कमी लेखू नका!
@manojparasnis4080
@manojparasnis4080 2 сағат бұрын
नाना पटोले गर्विष्ठ आहे. भाजपा पुरस्कृत आहे. नाना पटले भाजपाच्याच पथ्यावर पडणारे निर्णय घेतो. त्यामुळेच शिवसैनिक आता पदरमोड करून कॉंग्रेस चा प्रचार करणार नाही. जय महाराष्ट्र 🔥🔥🔥 ❗️❗️❗️
@abdulraeesshaikh9935
@abdulraeesshaikh9935 53 минут бұрын
Agadi yogya 😊
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 4 сағат бұрын
हे पार्थ रथ हरियाणा दे ख लिय अब रथ महाराष्ट्र की तरफ मोड दो 😂😂😂😂
@आपलंहिंदुत्व
@आपलंहिंदुत्व 3 сағат бұрын
हे भांडत बसणार..आणि महायुती सत्तेत येणार...
@swapnil2249
@swapnil2249 3 сағат бұрын
महायुतीत कुठे एकी आहे
@manojparasnis4080
@manojparasnis4080 2 сағат бұрын
​@@swapnil2249 आता तर मिंदे बाप झालाय फडणवीस चा. फडणवीस ची अवस्था अशी झालीये "करायला गेलो गणपती..झाला मारूती " महाराष्ट्राचा मूख्यमंत्री व्हायसाठी ED ,DBI,EC चा दबाव आणून दोन दोन पक्ष फोडून बिच्चारा "उप" मू र्ख मंत्री झालाय.😂😂😂 महाराष्ट्रालाच नाही तर देशाला लाभलेला पहीला उप "मु र्ख " मंत्री झालेला आहे फडणवीस.
@आपलंहिंदुत्व
@आपलंहिंदुत्व 2 сағат бұрын
@@swapnil2249 येत्या काळात दिसेलच..ते
@sagarentertainment3241
@sagarentertainment3241 2 сағат бұрын
महायुतीत पण भांडण आहेत
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 4 сағат бұрын
राहुल गांधी बी लाईक........ हरिणाया के चुनाव परिणाम दे ख के मजा आया ऑर ये मजा मे सारे भारत वासी यो को देना चाहता हुं 😂😂😂😂😂😂😂
@jayshivray387
@jayshivray387 Сағат бұрын
कोणीही मुख्यमंत्री होवो पण निष्क्रिय व्यक्ती होवू नये😂😂
@indian5313
@indian5313 3 сағат бұрын
Thakare CM
@luckykakade1570
@luckykakade1570 4 сағат бұрын
😂😂😂 जो येतो तो उद्धव ठाकरे ची मज्जा घेतो. नुसता बाजार उठवलाय.
@BhushanBaviskar1
@BhushanBaviskar1 33 минут бұрын
महाराष्ट्रात शिवसेना भाजप एनसीपी महायुती सत्तेत येणार आहे. ५०% महिला सर्व जाती आणि स्तरातील लाडक्या बहीनी मुळे महायुती ला मतदान करणार आहे. ❤
@tejaswagh6759
@tejaswagh6759 2 сағат бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥
@pradeepchavan245
@pradeepchavan245 2 сағат бұрын
काँग्रेस over confidence मध्ये खूप लवकर येते......त्यामागे यश इतर कोणाचे असेल याचं भान यांना नसते....
@jitendrashelar298
@jitendrashelar298 3 сағат бұрын
लोकसभेला उध्वजी साहेबा नच्या प्रचार सभे मुळे काँग्रेस ला 14 जागा मिळाल्या हे विसरू नका, स्वतःचे नुकसान आणि पवार व गांधी ला फायदा झाला
@AmolMahangade-oz4zm
@AmolMahangade-oz4zm 3 сағат бұрын
तुमचं अवघड आहे.. गैरसमज किती हा.. कॉग्रेस ने एव्हडी वर्षं गोट्या खेळल्या कां महाराष्ट्रात..
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 Сағат бұрын
​@@AmolMahangade-oz4zmते 2019 ला आणि 14 ला कळलं असेल काँग्रेस वाल्याना
@rahulpatil7899
@rahulpatil7899 2 сағат бұрын
मॅडम तुम्ही उलटे सांगत आहात, काँग्रेस मुळे त्यांची परंपरागत मुस्लिम व दलीत मते ठाकरे गटाला मिळाली, त्याउलट शिवसेनेची हिंदुत्व वादी मते ही भाजप आणि शिंदेसेने कडे केव्हाच गेली ही वस्तुस्थिती आहे.
@Prashik-j3c
@Prashik-j3c 2 сағат бұрын
एक लोकसभा मतदारसंघ दाखव जिथे शिंदे गटाचा भाजप ला फायदा झाला ???? उलट भाजप मुळे शिंदेचे ठाणे ,कल्याण ,बुलढाणा ,मावळ चे खासदार निवडून आले ,
@Assal_Rajkarani
@Assal_Rajkarani 2 сағат бұрын
Me congress chya vichar dharecha nahi aho uddhave saheb banni sangitl mahanun congress la vote kel
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Сағат бұрын
@@Prashik-j3c अरविंद सावंत, संजय पाटील, अनिल देसाई हे निव्वळ मुस्लिम आणि दलीत मता मुळे निवडून आली ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात मुस्लिम 22 टक्के व दलीत 13 टक्के दोन्ही मिळून 35 टक्के आहे, त्यांना फक्त 16 -17 टक्के हिंदू मते मिळाली की जिंकून आले,
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Сағат бұрын
@@Prashik-j3c तू जर राजकीय कार्यकर्ता असल्यास अगोदर राजकारण सोड आणि दुसरा काही काम धंदा कर, तु आयुष्य भर सतरंज्या उचलत बसशील. ऐक आता प्रत्येक राजकीय पक्षाला काही मर्यादा असतात भाजप त्याला अपवाद नाही, भाजप ने हिंदुत्व वादी मतदार मध्ये वाटेकरी नको म्हणून शिवसेनेचे तुकडे केले व शिवसेना कमजोर केली, जे मुख्यमंत्री पद 2019 ला नाकारलं तेच पुन्हा आमदार कमी असताना एकनाथ शिंदे ला दिले. आणि शिंदेसेनेने त्यांनी ताकद केव्हाच दाखवून दिली, तुला पचनार नही पण ठाकरे पेक्षा जास्त strike rate हा एकनाथ शिंदेचा आहे. भाजप हरली ती विदर्भ आणि मराठवाड्यात त्यात सरल लढतीत काँग्रेस ने 12 पैकी 11 जागी भाजप ला पराभूत केले, विदर्भात तर ठाकरे चे आणि शरद पवार यांचे अस्तित्व नगण्य आहे
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Сағат бұрын
​@@rahulpatil7899 तू करेक्ट बोललास उद्धव ubt कड फक्त स्वतचं 5% वोट आहेत जुनी बूथ लिस्ट आणि पडलेली मत अशी चेक केलीत काँग्रेस न
@Babyachabap
@Babyachabap 3 сағат бұрын
पवार अँड कम्पनी वर काय वेळ आलीय. 50 वर्ष राजकारण करून पण सत्तेत येण्यासाठी उद्धटची मनधरणी करावी लागतेय. देवाने हाती कटोरा दिलाय
@manojparasnis4080
@manojparasnis4080 3 сағат бұрын
🍉पेक्षा चांगलच चाललंय पवारांच. 🍉 स्वतः मूख्यमंत्री असताना उपमूख्यमंत्री सूद्धा ठेवला नव्हता आता स्वतःच्याच मिंद्याचा उपमूख्यमंत्री व्हावं लागलंय. पाय चाटावे लागतात 🍉ला स्वतःच्याच मिंद्यांचे. 🤣🤣🤣
@Thecontraversial07
@Thecontraversial07 2 сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे.....आम्ही शिंदे सहेबांसोबत 🚩
@Khavchat
@Khavchat 3 сағат бұрын
😁 गुणा कागलकरने आता कितीही डाव टाकू द्यात… परत तो सीएम होत नाही. मिळालं तेव्हा घरात खुडूक होऊन बसला होता.
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 3 сағат бұрын
हे पार्थ रथ महाराष्ट्र की तरफ मोड दो 😂😂😂
@sadakoli5840
@sadakoli5840 4 сағат бұрын
मस्त जोक आहे 😂😂😂
@manojambekar9148
@manojambekar9148 4 сағат бұрын
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत... अनपेक्षित निकाल येणार आहे...
@jaishrigavit9972
@jaishrigavit9972 3 сағат бұрын
महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात आणि पटोले सारखं किरकोळ नेते आहे राहुल जी सारखा दमदार नेता पाहिजे
@PramodPatil138
@PramodPatil138 4 сағат бұрын
उबाटा😂😂😂
@manojambekar9148
@manojambekar9148 3 сағат бұрын
मतदार हे दुध खुळे नाहीत.... सगळे नवीन चेहरे येणार....
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 4 сағат бұрын
उत्तर भारताच्या राजकारणात BJP ने दाखवून दिले की काँग्रेस चे इथ स्थान नाही पुर्ण उत्तर भारत आता BJP शाशित आहे जवळपास
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 2 сағат бұрын
दक्षिण भारतात लाड नाही त्यायचा 😂
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Сағат бұрын
तेलगण आणि कर्नाटक मधे मिळून भाजप चे खासदार जास्त आहेत काँग्रेस पेक्षा + नायडू हे nda मधे आहेत
@pranavjoshi213
@pranavjoshi213 3 сағат бұрын
फक्त उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील तरच चांगला 👍🏻👍🏻
@akshaynic
@akshaynic 3 сағат бұрын
गप रे बकवास
@RajveerDongare-qb2ks
@RajveerDongare-qb2ks 3 сағат бұрын
😂😂😂 ky joke aahe
@pranavjoshi213
@pranavjoshi213 3 сағат бұрын
@@RajveerDongare-qb2ks joke असच बोलत होते bjp आणि काँग्रेस वाले लोकसभेला आणि विधानसभेला 🤣🤣बोला निवडणूक होई पर्यंत 🤣🤣
@sagarentertainment3241
@sagarentertainment3241 2 сағат бұрын
​@@RajveerDongare-qb2ksजोक समजेल तुला
@SushantPawar-eg5nr
@SushantPawar-eg5nr 31 минут бұрын
😂😂😂
@vinodkurhe8400
@vinodkurhe8400 Сағат бұрын
मुख्य मंत्री तर उध्दव ठाकरे च होणार यात काही शंका नाही 🎉🎉🎉🎉🎉
@MaheshSuryawanshi-g1d
@MaheshSuryawanshi-g1d 24 минут бұрын
😂😂
@manojambekar9148
@manojambekar9148 3 сағат бұрын
बटोगे तो कटोगे....
@sushant1492
@sushant1492 3 сағат бұрын
एक वेळ होती कुठे ही कोणी निवडून आले किंवा कुठले मोठे पद स्वीकारले सरकार कोणाचे ही असो मातोश्री वर जायचे आपण सर्वांनी टीव्ही वर पाहिले असेल एवढे मातोश्री मधील खुर्ची चे महत्व होते.. त्या खुर्ची पेक्षा मुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणामुळे मोठी झाली.🤷🏻
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 3 сағат бұрын
त्या वेळी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते. त्यांचा वेगळा करिश्मा होता. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. आणि हो शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहेत. जय महाराष्ट्र
@manojparasnis4080
@manojparasnis4080 3 сағат бұрын
एक वेळ होती जेव्हा BJP सुसंस्कृत लोकांची होती. आज राम रहीम सारखा बलात्कारी भाजपासाठी साठी मतं मागतो... हि वेळ कूणामूळं आली???
@sushant1492
@sushant1492 3 сағат бұрын
@@ganeshrandive3410 तेव्हा स्वतः ऐवजी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवले असते तर उध्दव जिंचा मान आज अधिक असता असे नाही वाटतं का? बाळासाहेबांचा कुठला विचार पुढे न्हेला ह्याचे काही उदाहरण द्याल का? मागील निवडणुका बघा महाराष्ट्र निवडणुका पार पडल्यावर लंडन ला निघून गेले.. इतर राज्यात काँग्रेस आणि इतर पक्षा बरोबर प्रचार करून शिवसेना वाढवता आली नसती का?
@societymitra
@societymitra Сағат бұрын
शेट्ट बाळासाहेब ठाकरे ला महाराष्ट्रातील जनतेने किती वेळा सत्ता दिली ...एकदाच दिली ती भाजप च्या साथीने ......एवढं च बाळासाहेब ठाकरे अंगार असते तर कायम सत्ता दिली असती महाराष्ट्रातील जनतेने ....
@sanjaywadyekar5283
@sanjaywadyekar5283 Сағат бұрын
उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढा. तरच महाविकास आघाडीला यश मिळेल.
@vishalgaikwad5307
@vishalgaikwad5307 3 сағат бұрын
Only udhav Thackeray ❤
@thishandleisavaliable
@thishandleisavaliable 2 сағат бұрын
Pls compare orange with orange and apple with apple.. It doesn't make any sense comparing Haryana with Maharashtra. Issues with MH are different than HR. Maratha , lingayat, Dhangar etc Reservation, Companies moving out of MH many other issues are there in MH A single handed mandate is impossible..
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu 2 сағат бұрын
हा महाराष्ट्र हाय हरीयाना गुजरात नाही ऐकशे पाच हुतातमे महाराष्ट्र
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 3 сағат бұрын
नक्कीच बरोबर आहे
@KalyanJadhav-gv1gg
@KalyanJadhav-gv1gg 3 сағат бұрын
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे मतदार यांनी जिथे उध्दव ठाकरे साहेब यांच्या पक्षांचे उमेदवार होतें तिथेच काँग्रेस पक्षाचे मतदार यांनी धोका दिला जिथे काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून जे निवडून आले हे नक्कीच कारणं कट्टर शिवसैनिक हा फक्तं मातोश्री चा आदेश आतीम असतो त्यामुळे काँग्रेसला फायदा झाला हे नक्कीच
@21swapnil
@21swapnil Сағат бұрын
नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करताय का? ठाकरेंना काका कधी कुठे गप्प करतील माहीत ही पडणारं नाही.
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे ना हिंदू विचारात नाही
@balukale3873
@balukale3873 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@SaiSomane
@SaiSomane 3 сағат бұрын
BJP ❤✌
@SagarKamble-ov1sf
@SagarKamble-ov1sf 4 сағат бұрын
भरोसा ❤से BJP फिर से
@suniltakalkar9623
@suniltakalkar9623 3 сағат бұрын
Bjp jammu 29 seat Kashmir 0 seat Congress jammu 9 seat Kashmir 40 seat Kashmir la muslim 90% aslyanule bjp la 0 seat Mag aapna Hindu ek houun 100% bjp la vote Karu
@Pratikkadam950
@Pratikkadam950 3 сағат бұрын
Only BJP
@adm7865
@adm7865 3 сағат бұрын
Hindu kadhihi ek hou shakat nahi Ani Sharad pawar te hou denar nahi Marathyana, brahmana virudh ubha ketat he
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 3 сағат бұрын
काँग्रेसने दोन पावलं मागे यावे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवाव्यात पहिली दोन वर्षे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे त्यानंतर काँग्रेस व नंतर एनसीपी शरद पवार गट
@kkshine8432
@kkshine8432 3 сағат бұрын
Only nana cm hotil tumhi naka ladu congress sobat
@rahulpatil7899
@rahulpatil7899 3 сағат бұрын
काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-75, शेकाप -3, समाजवादी -3, कमुनिस्ट -2, एकूण -288 1)नंदुरबार जिल्हा काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर 2) धुळे जिल्हा काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा ठाकरे गट - शिरपूर, शरद पवार - धुळे शहर 3) जलगाव जिल्हा शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर काँग्रेस - रावेर, जामनेर ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण 4)नाशिक जिल्हा (ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम) (शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली) (काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी,चांदवड,नाशिक मध्य) कम्युनिस्ट - कळवण 5) बुलढाणा जिल्हा काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर शरद पवार - सिंदखेड राजा 6) अकोला जिल्हा काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम ठाकरे गट - बाळापूर, अकोला पूर्व शरद पवार - मूर्तिजापूर 7) वाशिम जिल्हा काँग्रेस - रिसोड ठाकरे गट - वाशिम शरद पवार - कारंजा 8) अमरावती जिल्हा काँग्रेस - धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, अचलपूर, मेळघाट , मोर्शी, दर्यापूर ठाकरे गट - बडनेरा 9) वर्धा जिल्हा काँग्रेस - देवळी, आर्वी, वर्धा शरद पवार - हिंगणघाट 10) नागपूर जिल्हा काँग्रेस - सावनेर, उमरेड, रामटेक, नागपूर दक्षिण, नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, कामठी, हिंगणा शरद पवार - काटोल, ठाकरे गट - नागपूर दक्षिण पश्चिम 11)भंडारा जिल्हा काँग्रेस - साकोली, भंडारा शरद पवार - तुमसर 12)गोंदिया जिल्हा काँग्रेस - तिरोरा, गोंदिया, आमगाव शरद पवार - अर्जुनी मोरगाव 13)गडचिरोली जिल्हा काँग्रेस- गडचिरोली, आरमारी, अहेरी 14)चंद्रपूर जिल्हा काँग्रेस - राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी 15)यवतमाळ जिल्हा काँग्रेस - वणी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड, अर्णी ठाकरे गट - दिग्रस शरद पवार - पुसद 16)नांदेड जिल्हा काँग्रेस - भोकर,नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलुर, नायगाव, मुखेड शरद पवार - किनवट , लोहा ठाकरे - हदगाव 17)हिंगोली जिल्हा काँग्रेस - हिंगोली ठाकरे गट - कलमनुरी शरद पवार - वसमत 18)परभणी जिल्हा ठाकरे गट - परभणी, गंगाखेड, शरद पवार - जिंतूर काँग्रेस - पाथरी 19)जालना जिल्हा काँग्रेस - परतूर, जालना, शरद पवार - घनसावंगी, भोकरदन ठाकरे गट - बदनापुर 20)छत्रपती संभाजीनगर जिल्हा (ठाकरे गट - वैजापूर, कन्नड, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, पैठण ) काँग्रेस - सिल्लोड, फुलंब्री शरद पवार - गंगापूर 21बीड जिल्हा शरद पवार- गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, आष्टी 22)लातूर जिल्हा काँग्रेस - लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा शरद पवार - अहमदपूर, उदगीर 23)धाराशिव जिल्हा ठाकरे गट - धाराशिव, उमरगा शरद पवार - परंडा, काँग्रेस - तुळजापूर 24) अहमदनगर जिल्हा शरद पवार - जामखेड, अकोले, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, काँग्रेस - संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव ठाकरे गट - नेवासा, नगर शहर 25)सोलापूर जिल्हा काँग्रेस - सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, माढा शरद पवार - पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, बार्शी ठाकरे गट - करमाळा, सोलापूर उत्तर शेकाप - सांगोला 26) पुणे जिल्हा काँग्रेस - कसबा, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, भोर, पुरंदर, जुन्नर शरद पवार - हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव, चिंचवड, ठाकरे गट - कोथरूड, पर्वती, भोसरी, पिंपरी,मावळ 27) सातारा जिल्हा शरद पवार - सातारा, फलटण, वाई, कराड उत्तर, कोरेगाव ठाकरे गट - पाटण, माण काँग्रेस - कराड दक्षिण 28) सांगली जिल्हा काँग्रेस - सांगली, कडेगाव पलूस,जत, मिरज शरद पवार - तासगाव, इस्लामपूर, शिराळा ठाकरे गट - खानापूर 29) कोल्हापूर जिल्हा काँग्रेस - कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी शरद पवार - कागल, चंदगड ठाकरे गट - शिरोळ, शाहूवाडी 30) सिंधुदुर्ग जिल्हा ठाकरे गट - कुडाळ, कणकवली शरद पवार - सावंतवाडी 31) रत्नागिरी जिल्हा ठाकरे गट - राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली शरद पवार - चिपळूण 32) रायगड जिल्हा ठाकरे गट - महाड, अलिबाग, कर्जत,पनवेल शरद पवार - श्रीवर्धन शेकाप - पेण, उरण, 33) पालघर जिल्हा कम्युनिस्ट - डहाणू ठाकरे गट - पालघर, बोईसर, नालासोपारा काँग्रेस - वसई शरद पवार - विक्रमगड वरील प्रमाणे जागावाटप हे महाविकास आघाडीचे महाराष्ट्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या ताकदीनुसार व लोकसभा निवडणुकीत जनतेच्या कौला नुसार आहे.
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 3 сағат бұрын
UDDHAV NA. LOK. MAT DENAR.
@anandajadhav1045
@anandajadhav1045 3 сағат бұрын
होय
@mohanshinde2164
@mohanshinde2164 2 сағат бұрын
2024चे मुख्यमंत्री ठाकरे साहेब हेच होणार आहेत. जय महाराष्ट्र
@Pratikkadam950
@Pratikkadam950 3 сағат бұрын
Balasaheb Thackrey Congress la sampavnyachi bhasha karat hote pan tyancha Chakka Mulga satte sathi Pappu gandhi cha tondat pan gheu shakto 🤬🤬🤬
@PiyushPikalmunde
@PiyushPikalmunde 46 минут бұрын
कमेंट मध्ये काही उबाठा चे लोक त्याचा मुळे काँग्रेस ला चांगले दिवस आले म्हणताय पण विदर्भ मध्ये किती ताकत आहे ते विचारा 😂
@successmindset9683
@successmindset9683 3 сағат бұрын
@ नम्रता फराटे, खूप छान विश्लेषण
@omi3086
@omi3086 3 сағат бұрын
आम्हाला ऐकनाथ शिंदे cm हवे तुम्ही बसा भांडत 😅😂
@PANKAJGODSE
@PANKAJGODSE 3 сағат бұрын
ठाण्याची दाढी सगळ्यात भारी
@ramthorat7097
@ramthorat7097 Сағат бұрын
Only uddhavji saheb ⛳🔥
@manojnashikkar5724
@manojnashikkar5724 4 сағат бұрын
Yes
@workcation8098
@workcation8098 2 сағат бұрын
उद्धवठाकरें हवेत cm म्हणून नाना पाना नको
@manishraut5739
@manishraut5739 49 минут бұрын
सुप्रिया ताई सुळे मुख्यमंत्री
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 3 сағат бұрын
राहुल गांधी ने फेक एक्झीट poll केले
@vilassangaonkar3627
@vilassangaonkar3627 3 сағат бұрын
शिवसेनेने हट्ट सोडावा 80 नाही ते 90 जागा लढवाव्यात किमान साठ जागा मिळवावे मुख्यमंत्री नक्की होतील
@nehaseth1996
@nehaseth1996 3 сағат бұрын
Too early to predict.... Mukhyamantri kon honar? Aadhi election hou dya te 7 parties paiki konitari majority yeu dya mag ganite mag tu kon mi kon mag kontari ek mukhya va baki mantri santri hoti
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 51 минут бұрын
पडणार तर महायुतीच....🖊️
@shoaibmulani5685
@shoaibmulani5685 4 сағат бұрын
हरियाणा मध्ये परिस्थिती वेगली होती महाराष्ट्राची परिस्थिती वेगली आहे जसा तिकड निकाल लागला तसा इकड लागेल अस नाही ना हा महाराष्ट्र आहे ❤❤#महाराष्ट्रीयन
@sachinkhemnar8211
@sachinkhemnar8211 4 сағат бұрын
😂
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 4 сағат бұрын
गरज पणं नाही आता 😂😂😂 पुर्ण उत्तरं भारत भगवा झाला
@shridhar2976
@shridhar2976 4 сағат бұрын
​@@vaibhavmule6194pn Mahararajancha Maharashtra hirva hota kama naye
@surajbokade66
@surajbokade66 4 сағат бұрын
Ho ho samjava swatala nahi tar election ladvaychya pahilech payun jaal Maidan sodun 🧟‍♀️👹😝😝😝
@Chetan-e7u
@Chetan-e7u 4 сағат бұрын
महाराष्ट्र हा कायम भगवा होता आणि राहिलं.
@kawalesm
@kawalesm 2 сағат бұрын
काँग्रेस आपला मुख्यमंत्री पदाचा क्लेम सोडणार नाही. शेवटी ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री होणार.
@sachingajre5069
@sachingajre5069 3 сағат бұрын
एकटा टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dailyyoutube676
@dailyyoutube676 3 сағат бұрын
Hirva Tiger pahilandach baghitla😂😂
@PANKAJGODSE
@PANKAJGODSE 2 сағат бұрын
केळ घे , फक्त एकनाथ संभाजी शिंदे
@sagarentertainment3241
@sagarentertainment3241 2 сағат бұрын
​@@PANKAJGODSEतुझा शिंदे पण मुंब्रात मुस्लिम उमेदवार उभा करतोय मग काय बोलणार आता
@sagarentertainment3241
@sagarentertainment3241 2 сағат бұрын
​@@dailyyoutube676 आपण गुजरात ला जावे
@alwaystrue01
@alwaystrue01 3 сағат бұрын
उद्धव मुख्यमंत्री कांग्रेस चे 2 उप मुख्यमंत्री विषय समपला
@sushant1492
@sushant1492 3 сағат бұрын
बाळासाहेब ठाकरे स्वतः कडे कुठले राजकीय पद घेतले नाही पण त्यांच्या शब्दाला काय किंमत होती उध्दव जींचे राजकारण फक्तं मुख्यमंत्री पदासाठी चालते असे वाटते...🤷🏻
@rajumane5119
@rajumane5119 3 сағат бұрын
Bala tu balasahebanche che bhashan aani interview aaik pahila mg comment kar
@king-mv3li
@king-mv3li 3 сағат бұрын
​​@@rajumane5119mi pahilet bhashan sang mala Kay pahaycha saral saral aahe uddhav ha lachar aahe 😂😂😂😂.
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 3 сағат бұрын
​बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन उद्धवला करीन असे कधीच म्हटले नव्हते
@sushant1492
@sushant1492 3 сағат бұрын
@@rajumane5119 तुम्हीच बघा जरा "में मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूंगा जब मुझे लगा की हो रही है आय will क्लोज माय शॉप ".. उध्दव नी मुख्यमंत्री च्या खुर्ची मागे लागायला नको हवे होते महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या खुर्चीचा काय मान आहे ते समजू शकले नाही .
@sushant1492
@sushant1492 3 сағат бұрын
@@hemantgaikwad844 तेच जरा मागे राहिले असते,एखाद्या शिवसैनिकाला बनवले असते तर नकीच चित्र वेगळे असते.. बाळासाहेबांच्या खुर्ची चे महत्व स्वतः उध्दव ने कमी केले..
@rajanibhartiya7756
@rajanibhartiya7756 3 сағат бұрын
उद्ध्वस्त ठाकरे आता राजकारणातून कायम हद्दपार होईल
@omkarkalaskar3805
@omkarkalaskar3805 3 сағат бұрын
😂😂😂 joke hota ka
@nageshchavan6599
@nageshchavan6599 3 сағат бұрын
तुजया सारखायना 10 जन्म घाव लागेल
@saurabhpardhe1813
@saurabhpardhe1813 4 сағат бұрын
💯
@Wonderboy3005
@Wonderboy3005 3 сағат бұрын
उद्धवस्त वाकरेला फक्त जाहीर करा मुख्यमंत्री पदाचा चेहरा. नाही २ आकड्यात अख्खी महाचुत्या आघाडी अडकली तर बघा.
@savagecineverse
@savagecineverse 2 сағат бұрын
उद्धव साहेब ह्या वेळेला तुतारी ची मुतारी करतील हे मात्र नक्की
@srentertainment1613
@srentertainment1613 3 сағат бұрын
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण करायचा ते पवार साहेब ठरवतील. राहिला प्रश्न उद्धव ठाकरे यांचा तो सिल्वर ओक वरचा नाच्या आहे 😅
@KingGABBAR7
@KingGABBAR7 10 минут бұрын
Namrata mam tumhi best anchor ahat
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 4 сағат бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@piyushtekade3915
@piyushtekade3915 4 сағат бұрын
Never.
@cvh593
@cvh593 4 сағат бұрын
उद्धव ठाकरे great cm ❤
@shaileshonline5241
@shaileshonline5241 3 сағат бұрын
उद्ध्वस्त ठाकरे
@king-mv3li
@king-mv3li 3 сағат бұрын
​​@@cvh593Kay kam kelay sang jara 😅🤣🤣.
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 3 сағат бұрын
मुख्यमंत्रीपदासाठी हापापलेला माणूस विकासावर काहीच बोलत नाही फक्त फडणवीस आणि मोदी यांच्यावर टोमणे मारत बसतो
@pankajsthore
@pankajsthore 3 сағат бұрын
Only Thackrey 🚩🚩🚩
@suhaskelvalkar1087
@suhaskelvalkar1087 3 сағат бұрын
मविआला जास्त जागा मिळाल्यास ठाकरेच मुख्यमंत्री होणार. परत गद्दारी करून युतीचा मुख्यमंत्री होतील.
@abhaytarange
@abhaytarange Сағат бұрын
हरियाणा निकालाने दाखवून दिलं कि फोडाफोड्या नं करता जर आणखी अडीच वर्षे विरोधी म्हणून बसले असते तर आज महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने भाजपा चं सरकार आलं असतं . पुन्हा देवेंद्र मुख्यमंत्रि झाले असते . भाजपा ची सत्ता अजूनही येऊ शकते (काँग्रेस ओव्हर कॉन्फिडन्स मधे गेली तर ) पण स्वबळावर नाही
@ashfakpatel1180
@ashfakpatel1180 3 сағат бұрын
Uddhav Thackeray best cm
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे 🔥🔥🔥
@Mahim-oo8kq
@Mahim-oo8kq 2 сағат бұрын
😂😂😂😂
@pravinjadhav3962
@pravinjadhav3962 3 сағат бұрын
राहुल गांधी मोदीजी सोडा.... बोल भिडू मध्ये चिन्मय साळवीच. मस्त बोलतो 🙏🏼
@discoveryourself3134
@discoveryourself3134 3 сағат бұрын
ठाकरे पुन्हा 🤣🤣🤣 शक्य नाही. चुकीचे विश्लेषण. By mistake काँग्रेसचा CM होऊ शकतो पण.
@siddharthwaghmare7000
@siddharthwaghmare7000 3 сағат бұрын
ईव्हीएम मशिन बंद करुन बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या कारण भाजप आणि काँग्रेस एकाच बापाचे सौतेले भाई भाई आहेत
@Babyachabap
@Babyachabap 3 сағат бұрын
काँग्रेसवाले रेशनपुत्रांचे बाप आहेत.
@sharad_wagh
@sharad_wagh 3 сағат бұрын
वाघमारे कोणत्या जगात वावरत आहेत
@Babyachabap
@Babyachabap 3 сағат бұрын
@@sharad_wagh काँग्रेसने दिलेल्या लाल गव्हाच्या
@Wonderboy3005
@Wonderboy3005 3 сағат бұрын
कागद काय तुझ्या डोक्यावरच्या केसांपासून बनवायचा का रे 🐯मारे
@VishawasTripure
@VishawasTripure 3 сағат бұрын
भिमटा आहे का तु😂😂😂😂😂😂😂
@adityadube3324
@adityadube3324 19 минут бұрын
Haryana aani Maharashtra different aahe...
@prakashatole9199
@prakashatole9199 3 сағат бұрын
उध्दव ठाकरे मुखमंत्री पदाचे उमेद वार नको शेतकरी वर्गाला खूप त्रास दिलाय लाईट सोडल्यामुळे आमची उभी पिके जळून गेली शेतकरी वर्ग कधीच विसरणार नाही
@Vinayak534
@Vinayak534 3 сағат бұрын
Congress ला आता ऊध्दव ची गरज नाही.... ऊध्दव ला मीळालेल्या जागा Congress च्या होत्या.....
@makarandrkulkarni
@makarandrkulkarni 2 сағат бұрын
why you all guys copy Chinmay? You know this style only suites him? Don't you have your own style of speaking?
@KiranIthape-j2g
@KiranIthape-j2g 3 сағат бұрын
मजा नाय आली बघायला आनि ऐकयला पन खरोखर
@Shivam_5838
@Shivam_5838 4 сағат бұрын
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच जिंकणार❤
@vaibhavtaware230
@vaibhavtaware230 4 сағат бұрын
😂
@piyushtekade3915
@piyushtekade3915 4 сағат бұрын
Tuza dream madhe😂.
@Dhn55535
@Dhn55535 3 сағат бұрын
Shett
@kishorpatil5883
@kishorpatil5883 3 сағат бұрын
😂
@discoveryourself3134
@discoveryourself3134 3 сағат бұрын
🤣🤣🤣🤣
@DilipTawre
@DilipTawre 3 сағат бұрын
लबाड काँग्रेस
@raviraut52
@raviraut52 Сағат бұрын
वजन वाढवण्यासाठी भाजपाची सोबत लागेल❤❤❤
@pramoddahetkar3268
@pramoddahetkar3268 4 сағат бұрын
ok
@ishwarkale7625
@ishwarkale7625 2 сағат бұрын
उध्दव ठाकरे फक्त
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 3 сағат бұрын
न भूतो न भविष्यती असं काही येत नाही आहे ते सात ते आठ जागांचा फरक पडलाय फक्त काँग्रेसला मतदानाची टक्केवारी जास्त आहे
@yashshalikrammandpe5919
@yashshalikrammandpe5919 3 сағат бұрын
Ithe sagdyanchi news sangaychi paddhat artificial vattey ekch ek copy paste kartat
@LakshmanSonavane-pt6nl
@LakshmanSonavane-pt6nl 2 сағат бұрын
महाराष्ट्रात BJP पुढं अजित आणि शिंदे ला दुष्यंत चोटाला करेल हे मात्र नक्की 😢
@painterprashant
@painterprashant 19 минут бұрын
काँग्रेस ला ठाकरेंच्या बाल सुधारगृहात पाठवणे अत्यावश्यक आहे असे चित्र दिसत आहे. विशेषतः झाटोले यांची तर तातडीने रवानगी करायला हवी.
@MS-fl4hp
@MS-fl4hp 3 сағат бұрын
घरबशा मुख्यमंत्री पुन्हा नको रे बाबा 😢
@sangramsihkanase5886
@sangramsihkanase5886 2 сағат бұрын
काँग्रेस चे खाजदार 0 ते 13 हे ठाकरे ह्यांचामुळेच राहुल गांधी ह्यांचं 0 योगदान आहे
@vishalkumbhar625
@vishalkumbhar625 4 сағат бұрын
Only BJP बटोगे तो कटोगे
@forpresentation2201
@forpresentation2201 3 сағат бұрын
Only UBT
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 21 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 110 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 21 МЛН