मी सामान्य परीक्षा मंडळाची परीक्षा घेण्यासाठी आलो होतो खूप छान शाळा व शिक्षक वृंद भाऊसाहेब यांनी जेवणाची व्यवस्था केली मनापासून प्रगती होवो व आपली डिजीटल करण्यात यावी ही नम्र विनंती सर्व शिक्षकबांधवांचे भाऊसाहेब यांचे मनापासून खूप खूप आभार व पुढील भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र आपला हितचिंतक -- तेजराव संपतराव साळवे माजी उच्च मुख्याध्यापक वेणी ✍️🏅🎖
@tejraosalve77645 ай бұрын
सर्व शिक्षक बांधवांना व मुख्याध्यापक व विदयाथीँ यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा साळवे सर 🏅🙏📢