खूप छान सर!लहानपणीचे शाळेतील दिवस आठवले आणि ही मज्जा फक्त जिल्हा परिषद शाळेतच येऊ शकते अन्य कोठेही नाही .👌
@Majhizpmarathishala7 ай бұрын
फार सुंदर प्रतिक्रिया सर आपले मनःपूर्वक आभार
@apa31532 ай бұрын
सर खेळ चांगलं आहे परंतू मुलांना बेडूक उडी मारत असताना कमीत कमी 5 उड्या नंतर 5 असा क्रम मारायला लावायच्या म्हणजे मुलांच्या लक्षात येईल ताल सुर बघायला मजा येईल मुलं थकणार नाही
@Majhizpmarathishala2 ай бұрын
अगदी छान आणि रास्त सूचना आहे सर आपली next time नक्कीच असे करणार
@sheelachoudhari59446 ай бұрын
आमच्या जिल्ह्यातील शिक्षकांची शिकवून कायम उत्तमच असते फक्त त्यांना प्रोत्साहन मिळत नाही Great
@Majhizpmarathishala6 ай бұрын
मॅडमजी, आपले अगदी मनःपूर्वक आभार
@sushamalakhe68842 ай бұрын
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचं खरचं कौतुक करावं तेवढ कमीच आहे. काही अपवादात्मक असेल आळशी. पण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक खरचं नवनिर्मितीचे पाईक आहेत. आपण या विद्यार्थ्यासाठी जन्माला आलोय. स्वतःच बालपण आठवून ते विद्यार्थ्यांसोबत जगतात. आपली संस्कृती,भाषा याच जतन करणारे, मुलांसाठी झिजनारे शिक्षक दुर्मिळच! सरांचं कार्य अगदी कौतुकास्पद!सलाम तुमच्या कार्याला! आपल्या पेशाशी प्रामाणिक व्यक्तिमत्व! Good Going Sir!
@Majhizpmarathishala2 ай бұрын
@@sushamalakhe6884 अगदी सुंदर आणि प्रेरणादायी प्रतिक्रिया अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
@pradnya12286 ай бұрын
Chhan khel ahe, chapalpan ani barik laksh ani ase gun havet.👌👍
@Majhizpmarathishala6 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार जी
@dilipshedmake347811 күн бұрын
खूपच सुंदर खेळ सुरेशराव
@Majhizpmarathishala11 күн бұрын
शेडमाके सरजी, अगदी मनःपूर्वक आभार 🙏🙏🌹
@shardakolteke30345 ай бұрын
खूप छान सर, खेळ विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त आहे 👌🏻👌🏻👍🏻
@Majhizpmarathishala5 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
@deepalideshmukh47156 ай бұрын
छान खेळ आणि गुरुजी पण फार चांगले
@Majhizpmarathishala6 ай бұрын
धन्यवाद मॅडमजी
@shirishvalvi98473 ай бұрын
खुप सुंदर खेळ आहे अशा उपक्रम शील शिक्षकाची गरज आहे
@Majhizpmarathishala3 ай бұрын
आपले अगदी हृदयातून आभार सरजी
@satishbhagat49592 ай бұрын
Good👍
@Majhizpmarathishala2 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सरजी 🙏🙏
@pritib5744 ай бұрын
मस्त खेळ आहे.गुरुजींचे छान मार्गदर्शन.
@Majhizpmarathishala4 ай бұрын
थँक्यू मॅडमजी 🌹🌹
@meenakshilabdhe179625 күн бұрын
या खेळमुळे ज्या मुलावर राज्य आहे त्याजी एकागृहता वाडू शकते छान खेळ
@Majhizpmarathishala25 күн бұрын
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी 🙏🙏
@balajigurav32693 ай бұрын
महाराष्ट्रा च्या अगदी सीमेवर आपण मराठी भाषेतून इतकं छान खेळ घेताय तेही अस्खलित मराठीत हे कौतुकास्पद व गौरवास्पद आहे....जिप शाळा, नेहमीच अग्रेसर...
@Majhizpmarathishala3 ай бұрын
आपले कितीही आभार मानले तरी कमीच होईल सरजी अगदी प्रेरणादायी प्रतिक्रिया आपले हृदयातून आभार
@kishorpatil28152 ай бұрын
@@balajigurav3269 माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत..
@anitapatil712720 күн бұрын
Chaan game
@Majhizpmarathishala20 күн бұрын
धन्यवाद मॅडमजी 🙏🙏
@vinaberde215113 күн бұрын
खूप छान
@Majhizpmarathishala13 күн бұрын
मनःपूर्वक आभार मॅडमजी 🙏🙏
@mukeshpatil75376 ай бұрын
व्वा व्वा खूपच छान,🙏🙏💐💐 P.T. शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन..... मुलांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी यादृष्टीने हा प्रयत्न यशस्वी झाला आहे 💯💯👌👌🙏🙏👍👍🇮🇳🇮🇳
@Majhizpmarathishala6 ай бұрын
सरजी, आपले अगदी मनःपूर्वक आभार
@sangitazodape1834 ай бұрын
Nice game 👍🏻👍🏻
@maheshjoshi51084 ай бұрын
खूप छान खेळ आहे सर, शाळेतील लहानपणीचे खेळाचे आठवले खेळाची आठवण आली. या जून्या खेळाला तुमच्या शाळेतील बेडुक जागा बळकावतोय या खेळाने प्रोत्साहन दिले मज्जा आली व आनंद झाला.हे खेळ फक्त जिल्हा परिषद शाळेतच घेतले जातात.
@Majhizpmarathishala4 ай бұрын
अगदी प्रेरणादायी प्रतिक्रिया दिलीत सर आपण अगदी हृदयातून आभार ❤️❤️🙏🙏🙏
@JivanMaske-h8m24 күн бұрын
फार छान खेळ आहे
@Majhizpmarathishala24 күн бұрын
मनःपूर्वक आभार सर 🙏🙏
@saish6323Ай бұрын
nice game 👍👍👌👌
@MajhizpmarathishalaАй бұрын
अगदी मनःपूर्वक आभार जी 🙏🙏
@hanumantkolekar91386 ай бұрын
एकच नंबर खेळ आहे सर 😂😂
@Majhizpmarathishala6 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सरजी
@rajeshgangurde99715 ай бұрын
Very nice. Good old memories of school days. God bless the students & all teachers.
@Majhizpmarathishala5 ай бұрын
Thanks to bottom of my heart sir...
@ushabobade45806 ай бұрын
खुपच सुंदर खेळ सरांना धन्यवाद तुम्ही मुलांशी इंग्लिश मधुन बोलता हेच खरे शिक्षण.. 💐💐
@Majhizpmarathishala6 ай бұрын
आपले अगदी मनःपूर्वक आभार जी
@mahadevghodke47702 ай бұрын
छान ,सुंदर खेळ गुरुजी, हा आनंद केवळ या मराठी शाळेतच!
@Majhizpmarathishala2 ай бұрын
आपले अगदी हृदयातून आभार सरजी
@Sanjaydorlekar-y9h6 ай бұрын
खुप छान खेळ आहे ,असेच खेळ लहानपणी पासून खेळत राहिले तर व्यायाम पण होतो
@Majhizpmarathishala6 ай бұрын
सरजी, आपले अगदी मनःपूर्वक आभार
@parlhadaghav72343 ай бұрын
व्वा सर खूप छान मी नवीन खेळ बघितला मुलांच्या शारीरिक दृष्ट्या एकदम उत्तम आहे सर अशा खेळापासून मुलं सुदृढ शक्तिशाली होतात धन्यवाद सर
@Majhizpmarathishala3 ай бұрын
फारच सुंदर प्रतिक्रिया सरजी आपले अगदी मापासून आभार
@sunitatanurkar384120 күн бұрын
खूप छान सर.
@Majhizpmarathishala20 күн бұрын
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी 🙏🙏
@dhananjaylokhande76236 ай бұрын
सर 🙏, खुप कमी शिक्षक आहेत जे मैदानी खेळांना प्राधान्य देतात. तुम्हीं त्या पैकी एक. मुलांमध्ये मूल होऊन शिकवलं कि अभ्यास असो कि खेळ गोडी व आनंद हा येणारच. शुभेच्छा सर तुम्हाला 🌹🙏
@Majhizpmarathishala6 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सरजी
@RanichavanRanichavan-d2g4 ай бұрын
मस्त सर खेळ चांगला आहे तुझ्यासारखे शिक्षक असल्यावर शाळेत असेच खेळ असल्यावर मुलं शाळेला यायचं सोडणार नाही दररोज शाळेला येईल खेळाच्या. निमतीन शाळेला येथील आणि अभ्यास पण दररोज करतील सर 🙏🏻🙏🏻
@Majhizpmarathishala4 ай бұрын
@@RanichavanRanichavan-d2g अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी 🙏🙏🙏
@nareshsidam346Ай бұрын
Whaa chan गुरूजी.🙏
@MajhizpmarathishalaАй бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सरजी 🙏🙏
@Kmrane19763 ай бұрын
Very nice sir
@Majhizpmarathishala3 ай бұрын
@@Kmrane1976 अगदी मनःपूर्वक आभार
@mrudulanakhye33776 ай бұрын
किती मस्त खेळ आहे. सर तुम्ही मुलांना छान समजावून सांगितला. आणि शाळेला इतकं मोठं पटांगण आहे हे पाहूनच खूप छान वाटत. शहरी भागातील शाळांना मैदानेच नाहीत.
@Majhizpmarathishala6 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार जी फारच सुंदर प्रतिक्रियाँ
@vanishribandawar42093 ай бұрын
Majedar game sir mast 😊
@Majhizpmarathishala3 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
@kusumnalawade1143Ай бұрын
Very beautiful funny comedy stayel geam ha ha ha ha ha good work thanks
@MajhizpmarathishalaАй бұрын
अगदी हृदयातून आभार मॅडमजी 🙏🙏
@surajdevdare13806 ай бұрын
खूप छान सर😅
@amitmendhe5214Ай бұрын
🌹very nice 🌹
@MajhizpmarathishalaАй бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सरजी 🙏
@sujatapatil49045 ай бұрын
खूप छान खेळत आहेत मुल शाळेत असेच चांगले उपक्रम करावेत झाड लावा हो शाळेत .मुल उन्हात आहेत
@Majhizpmarathishala5 ай бұрын
खूप झाडे आहेत मॅडमजी. एक व्हिडिओ औषधोपगी वनस्पतींचा टाकला आहे आवर्जून बघा मनःपूर्वक आभार मॅडमजी
@ravindrapawar7933Ай бұрын
उत्तम, अतिउत्तम!!👌👍💐
@MajhizpmarathishalaАй бұрын
@@ravindrapawar7933 अगदी मनःपूर्वक आभार सर 🙏
@sawantvilas52777 ай бұрын
खुप छान आणि मनोरंजनात्मक खेळ. सर तुम्ही मुलांबरोबर मराठी बरोबरच इंग्रजीतून संवाद साधताय हे पाहून बरं वाटलं. सर्व विद्यार्थ्यांना best wishes for bright future. धन्यवाद. 🙏🏻
@Majhizpmarathishala7 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सरजी
@nileshkasare15522 ай бұрын
mast khup chan sir😅😅
@Majhizpmarathishala2 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सरजी
@priyadarshanikadam62073 ай бұрын
खुपच छान सरजी
@Majhizpmarathishala3 ай бұрын
धन्यवाद मॅडमजी
@pushpagaikwad847 ай бұрын
Khup chan sports in AP school. Nisargramya surrounding.
@Majhizpmarathishala7 ай бұрын
थँक यू मॅडमजी
@SUMANGHULESRP7 ай бұрын
खूप छान सर मुलांमध्ये रममाण होऊन विद्यार्थ्याचा खूप छान खेळ घेता तुम्ही हसत खेळत शिक्षण झाले की मुले शाळेत रमतात. खूपच छान
@Majhizpmarathishala7 ай бұрын
आपले अगदी हृदयातून आभार मॅडमजी
@rajaninaik70572 ай бұрын
Chhan sir
@Majhizpmarathishala2 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
@RatnmalaKhadke2 ай бұрын
खुप छान 😊
@Majhizpmarathishala2 ай бұрын
मॅडमजी, अगदी मनःपूर्वक आभार 🙏🙏
@kishorpatil28152 ай бұрын
किती छान आहे..
@Majhizpmarathishala2 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सरजी 🙏🙏
@anitaingle5986Ай бұрын
Khup Chan
@MajhizpmarathishalaАй бұрын
धन्यवाद मॅडमजी 🙏🙏
@ashokpaikrao47433 ай бұрын
अप्रतिम मनोरंजन खेळ sir. मजबूत स्ट्रॉंग students. Iam proud of students. Iam ashok paikrao teacher mumbai
@Majhizpmarathishala3 ай бұрын
अगदी हृदयातून आभार सर छान वाटलं आपली प्रेरणादायक प्रतिक्रिया वाचून
@jayshreegadekar19505 ай бұрын
खरच खुपच छान सर, परंतु सर हा खेळ उन्हात नको,गावची मुले आहेत उन्हाचा त्रास सहन करतील पण,,, शालेय कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा कवायत उन्हात मुले चक्कर येऊन पडली की पालक तक्रार करतात.स्वानुभव धन्यवाद
खूपच छान खेळ आहेत, लहान मुलांसाठीच काय सर्व वयाच्या लोक खेळू शकतात मोबाईल च्या जमान्यात हे खेळ लोप पावत चाललेत
@Majhizpmarathishala7 ай бұрын
अगदी खरे आहे मॅडमजी, एक शेर आहे माझा की, कोवळ्या हातात मोबाईल आला अन् बिचा-या बाहुलीचा जीव गेला.. असे होऊ नये म्हणून हा छोटासा प्रयास
@shilambarijamdale37934 ай бұрын
खुप छान सर
@Majhizpmarathishala4 ай бұрын
मनःपूर्वक आभार मॅडमजी
@deen_.islam-3 ай бұрын
Nice Activity Sir
@Majhizpmarathishala3 ай бұрын
धन्यवाद सरजी
@sunitashete51636 ай бұрын
मस्तच खेळली मुले सर थँक्यू लहानपण आठवले😂👏👏👏👏👍🙏
@Majhizpmarathishala6 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार जी
@shitalshinde30283 ай бұрын
Very nice 🎉🎉
@Majhizpmarathishala3 ай бұрын
धन्यवाद मॅडमजी 🙏🙏🙏
@kokilapadvi8046Ай бұрын
Nice
@MajhizpmarathishalaАй бұрын
@@kokilapadvi8046 अगदी मनःपूर्वक आभार जी 🙏🙏
@shriramnaphade65296 ай бұрын
आम्हाला पण लहानपणी अशा प्रकारे गुरुजी मैदानी खेळ शिकवत होते मार्गदर्शन उत्तम
@Majhizpmarathishala6 ай бұрын
जी, आपले अगदी मनःपूर्वक आभार
@rudra369gl5 ай бұрын
छान मास्तर ❤
@Majhizpmarathishala5 ай бұрын
थँक यू सरजी
@sudhirpalkar52764 ай бұрын
Good Exercise..... & Tricks
@Majhizpmarathishala4 ай бұрын
Thank you सर...
@Arnavpachpute21564 ай бұрын
खुप खुप खुपच छान धन्यवाद 😮
@Majhizpmarathishala4 ай бұрын
अगदी मन:पूर्वक आभार जी
@Majhizpmarathishala4 ай бұрын
धन्यवाद जी🙏
@shalikchakole34364 ай бұрын
खरंच खूप छान खेळ शोधून काढला सर, आमच्या वेळेला हा खेळ नव्हता❤
@Majhizpmarathishala4 ай бұрын
धन्यवाद सर..
@KavitaVaidya-hd9zuАй бұрын
ग्रेट
@MajhizpmarathishalaАй бұрын
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी 🌹
@maheshjoshi51084 ай бұрын
मजा आली गूरुजी.
@Majhizpmarathishala4 ай бұрын
अगदी मनापासून आभार सरजी
@vinodchandorkar12244 ай бұрын
Very njce... Keep it up👍
@Majhizpmarathishala4 ай бұрын
धन्यवाद सर
@premadeshmukh32403 ай бұрын
Khup chan , mst kalpna aahe
@Majhizpmarathishala3 ай бұрын
@@premadeshmukh3240 धन्यवाद जी
@prachishinde57936 ай бұрын
खेळ छानच ,गुरुजी हिचंगले ,आम्हाला आमच्या लहानपणी ची मराठी शाळेची आठवण आली
@Majhizpmarathishala6 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
@sunandagunjal3146 ай бұрын
खूप छान खेळ आहे
@Majhizpmarathishala6 ай бұрын
मॅडमजी, आपले अगदी मनःपूर्वक आभार
@sumanvarma86246 ай бұрын
खूप छान सर
@giteshnagapure32583 ай бұрын
खुप छान सर जी❤
@Majhizpmarathishala3 ай бұрын
@@giteshnagapure3258 धन्यवाद सरजी 🙏🙏🙏
@pravinthange76773 ай бұрын
Very nice
@Majhizpmarathishala3 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सर
@balramwankhede5753 ай бұрын
No 1 very good
@Majhizpmarathishala3 ай бұрын
@@balramwankhede575 धन्यवाद सरजी 🙏🙏
@frinza6093 ай бұрын
मुलांचं व्यायाम पण होतोय...😊 छान सर...
@Majhizpmarathishala3 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार जी
@onkargorade91062 ай бұрын
Nice Sir game
@Majhizpmarathishala2 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सरजी
@sarlaburande4 ай бұрын
नवीनच खेळ. आहे . छान. आहे.😂
@Majhizpmarathishala4 ай бұрын
अगदी मनापासून आभार
@BaliramShitap3 ай бұрын
लय भारी😂
@Majhizpmarathishala3 ай бұрын
@@BaliramShitap अगदी मनःपूर्वक आभार
@NutanJoshi-u2x6 ай бұрын
Mastt khel ahe.mulana chan vyayam hotoy
@Majhizpmarathishala6 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार जी
@tumbadchekhot5 ай бұрын
हा नुसता खेळत नाही एक व्यायाम म्हणून सुद्धा उत्कृष्ट प्रकार आहे, असे फार कमी शिक्षक आपल्या देशात निर्माण झाले. आणि सरकारी यंत्रणांना अशा शिक्षकांशी काही देणंघेणं नाहीये. आणि म्हणूनच बाकी संपूर्ण देशामध्ये शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. बेडूक उड्या हा प्रकार वाटतो तेवढा साधा नाहीये. भराभर उड्या मारून किती दमायला होतं किंवा किती व्यायाम होतो हे करून बघितल्यावरच कळेल. 🙏🌹🙏
@Majhizpmarathishala5 ай бұрын
अगदी खरे आहे सर.. फारच छान आणि प्रेरणादायी प्रतिक्रिया दिलीत आपण. आपले कितीही आभार मानले तरी कमीच।🙏🙏
@Majhizpmarathishala5 ай бұрын
सर, "तुंबाडचे खोत" ही श्री.ना. पेंडसे सरांची कादंबरी पण आहे ना? इयत्ता ११ वीला असताना वाचन केलं होतं मी
@amolpise78962 ай бұрын
क्रिडाशिक्षका सारखे जिवन नाही , नं 1
@Majhizpmarathishala2 ай бұрын
खरे आहे सर धन्यवाद 🙏🙏
@rajanishirke11276 ай бұрын
Guruji khup mehanati ahet.👏😊
@Majhizpmarathishala6 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
@PrafulAndurkar5 ай бұрын
सर खूप छान खेळ आहे
@Majhizpmarathishala5 ай бұрын
अगदी हृदयातून आभार सरजी
@manishajadhav84504 ай бұрын
खूप छान खेळ
@Majhizpmarathishala4 ай бұрын
थँक्स मॅडम जी
@MinakshiSubhedar3 ай бұрын
Very nice sir 😊good old memories of school days ❤❤❤❤I miss you my school days. 😊😊😊😊Good bless you the students 😂😂😂❤❤❤
@Majhizpmarathishala3 ай бұрын
@@MinakshiSubhedar आपले अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
@CuteDeals6 ай бұрын
खूप छान सर❤❤❤
@kkrao32906 ай бұрын
गुरुजी एक्स सर्व्हिसमन असावेत ,100%
@Majhizpmarathishala6 ай бұрын
अच्छा जी,
@Majhizpmarathishala6 ай бұрын
गुरूजीच शिकवले असतील तुम्हालाही पण ते ex-service person नसावे बहुधा Hahaha
@kanchanmagar13075 ай бұрын
Nice discipline 👌👌👍💐🌹
@Majhizpmarathishala5 ай бұрын
धन्यवाद जी
@jyotirane67097 ай бұрын
किती मजेशीर खेळ आहे ! लहान व्हावेसे वाटले !
@Majhizpmarathishala7 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
@KalpanaKorade-nz3kk4 ай бұрын
हे फक्त शासकीय शाळांमध्ये बघायला मिळते.खाजगी शाळांमध्ये फक्त भरमसाठ फी असते.
@Majhizpmarathishala4 ай бұрын
अगदी खरे आहे मॅडमजी, मनःपूर्वक आभार जी
@subhashshavalaw30695 ай бұрын
Khup chhan . AAlasi bedke. hai.
@Majhizpmarathishala5 ай бұрын
मनःपूर्वक आभार जी
@anjukapare59725 ай бұрын
Khupch chan sir 👌👌👌👌
@Majhizpmarathishala5 ай бұрын
थँक यू जी
@alkabhagwat25565 ай бұрын
खुप च सुंदर खेळ आहे
@Majhizpmarathishala5 ай бұрын
मनःपूर्वक आभार मॅडमजी
@sanjayyawari167 ай бұрын
खूप छान.
@Majhizpmarathishala7 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार सरजी
@gurunews34244 ай бұрын
थांबले खेल फेल
@Majhizpmarathishala4 ай бұрын
चलता है गुरुजी बच्चे है
@pratibhabarde3665 ай бұрын
Mast
@Majhizpmarathishala5 ай бұрын
Thanks madamji
@mamtatupkar5436 ай бұрын
Keep it up sir very funny game
@Majhizpmarathishala6 ай бұрын
अगदी मनःपूर्वक आभार जी
@Pokemon12345-nАй бұрын
Ekdam physical fitness game. It is not that easy as it looks.
@MajhizpmarathishalaАй бұрын
@@Pokemon12345-n a very good comment Thanks to bottom of my heart... Sir