हसरी आजी😍😍बायकोसोबत कणकवलीत केली शॅापिंग।पत्या भाईंची गुडन्युज😍

  Рет қаралды 119,958

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Пікірлер
@santoshghadigaonkar1036
@santoshghadigaonkar1036 Жыл бұрын
पत्याला खुप खुप शुभेच्छा, आणि तुझ्या सरिखा कृष्ण असताना सुदामाला काय कमी असेच रवा आम्हाला हिच मोठी पार्टी
@santoshghadigaonkar1036
@santoshghadigaonkar1036 Жыл бұрын
@@deliciousrecipes9700 Yes 100% agree with you, म्हणूनच सुदामा हा श्रीकृष्णाचा जिवलग मित्र
@jyotinagpurkar6053
@jyotinagpurkar6053 Жыл бұрын
Aniket, aaj tuze sagale mitra bhetale , khupch chhan vatale. Haluhalu saglya mitranna gavatch kam de, nako Mumbai. e.g. Paryatan
@shripadjoshi8740
@shripadjoshi8740 Жыл бұрын
पत्या प्रमाणेच गावात येऊन संसार करणाऱ्या श्वेताला शुभेच्छा....... बेटा मोठी हो.......
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
प्रथमेश उर्फ पत्या भावाचे हार्दिक अभिनंदन मॅनेजर पोस्ट मिळाल्याबद्दल! आता गावी राहून पत्या नक्कीच यशस्वी होईल... बाकी पोरांनी सुद्धा गावीच राहून काहीतरी करायला हवं... खास करून नागेश,साहिल,विवेक... हल्ली फुलपाखरू अर्थात साहिल ला खूप मिस करतोय आम्ही... हळूहळू सगळेच गाव सोडायला लागले तर गाव भकास होईल...😐😐😐 नक्कीच सगळ्यांनी विचार करायला हवा...
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
खरं तर या तरुणांची गाव सोडण्याची इच्छा नसते पण एका विशेष कारणामुळे मुलांना शहर गाठावं लागत आहे, विशेषतः मुंबई.
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
@@krishnanarsale7138 नाईलाज असतो माहित आहे पण आपल्या पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे...गावी राहूनच काहीतरी करता येईल का हे बघून नंतर निर्णय घ्यायला हवा... येणाऱ्या काळात अस झालं नाही तर खूप भयानक परिस्थिती उद्भवणार आहे...😐
@gajanansalunke9810
@gajanansalunke9810 Жыл бұрын
पत्या खूप खूप अभिनंदन असाच छान मोठा हो आई, बाबा ,नागेश , श्वेता ,विकास काका हसरी आजी सर्वाना पाहुन खूप छान वाटले
@prathameshhaldankar1873
@prathameshhaldankar1873 Жыл бұрын
अभिनंदन पत्या खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस आणि साहिल, नागेश ला भेटून छान वाटलं..
@shreenathchavan1426
@shreenathchavan1426 Жыл бұрын
प्रथमेश पाडावे याला नवीन काम मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा...त्याची ह्या कामात प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...👍🏻🙏🏻...श्री स्वामी समर्थ
@kalpanapatkar2012
@kalpanapatkar2012 Жыл бұрын
Patyala khup khup shubhecha . Asech ekmeka sobat raha tumhi dogha eksath chan pan watta . Amcha Ashirwad ahe tujhya prayatnana.khup chan video astat tujhe . Amhala tumha sarwana ektra pahayla khup awadta.tujha swabhaw khup manmilau ahe . Thankyou amhala gawakadchi athwan karun, tikadche videos detos. Thanks beta.
@rahulmane2534
@rahulmane2534 Жыл бұрын
नाग्याची आणि पत्याच्या लग्नाची add गोष्ट कोकणातली चॅनेल वर टाका. लगेच होईल 👍🏻👍🏻
@ravibhagatm.hcable9507
@ravibhagatm.hcable9507 Жыл бұрын
बरोबर एक नंबर बोललास अनिकेत खरोखर बोल
@namitawaykar7886
@namitawaykar7886 Жыл бұрын
Video chhan hota. Ptyala sanga congratulations asech aktra Raha .Ashi friendship pahun chhan vatat man bharun yet.
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
पत्या भावा तुझे पहिल्यांदा अभिनंदन 💐 आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@veenachougule8992
@veenachougule8992 Жыл бұрын
पत्या ला खूप शुभेच्छा. अशीच तुझी प्रगती होऊन दे... आणि खूप मोठ्ठा हो... तू खूप चांगला मुलगा आहेस... खूप आशीर्वाद तुला... आणि अनिकेत तुझे कोयते पण खूप छान बनवले... स्वेता पण खूप छान आहे...
@renuckadeshpande8967
@renuckadeshpande8967 Жыл бұрын
Congratulations Prathmesh 👏🏻👏🏻
@namratahegde2871
@namratahegde2871 Жыл бұрын
पत्याला नवीन जॉब निमित्त खुप खुप शुभेच्छा 💐 माझी आवडती हसरी आजी😘, हसरी आजी काय बोलते ते मला समजत नाही पण ती vlog मद्ये दिसली की खूपच बर वाटत, अनिकेत vlog मस्त👌
@muktadantule1581
@muktadantule1581 Жыл бұрын
Patya congratulations🎉👍खुप प्रगति होऊदे तुम्हा सर्वांची 🌺श्री स्वामी समर्थ 🙏
@anilmohite5658
@anilmohite5658 Жыл бұрын
अभिनंदन पत्याच खूपछान वाटल जाँब साठी 👍
@poojagoldengirl7427
@poojagoldengirl7427 Жыл бұрын
Patyachi pragati ekun khup chan vatal😇😇😇tuzyasarkha mitra asel tar growth confirm h boss🌟🌟🌟
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप खूप छान व सुंदर 👌👌👌👍👍👍आज खूप आनंद झाला व्हिडिओ पहाताना पहिल्यांदाच हसरी आजीने आज खूप खूप हसवले त्यामुळे तिला मनापासून हे प्रेम आपलेपणा आम्हाला देते म्हणून खूप धन्यवाद 🙏🙏🙏आज अनिकेतची विकेटच पाडत होती हात जोडून नमस्कार केला हसून छान गंमत केली खाऊ आणू का विचारले तर चेष्टामस्करी मस्तच 👌👌👌खरच या वयातही इतकी छान सुरेख पॉझिटिव्ह एनर्जी खूप खूप सुंदर आहे 👏👏👏हसरी आजीकडे पाहून वयाने मोठी असली तरी एक मैञिण असल्यासारखीच वाटते तुझ्या लाडूबरोबर सुरेख गप्पा मारते व छान एकमेकींचे बोलताना गंमतीशीर विनोदही मस्तच हसून जातात पत्याभाई खूप खूप अभिनंदन 👏👏👏व अनिकेतला खरच खूप खूप आनंद झाला तो बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता तो शब्दात व्यक्त करता येणार नाही त्याचे डोळे आनंदाने सर्व काही सांगत होते माझा पत्याभाई या शब्दात किती अप्रतिम अर्थ आहे खरच हे एक मनाने निर्मळ आणि स्वच्छ अंतकर्ऱण निःस्वार्थ पणा कुठलाही खोटेपणा व करत मनापासून एखाद्याचे चांगले होत असेल तर त्यातच आपला आनंद मानने हे तुझ्याकडून शिकावेआज पत्याभाई इतका मोठा अधिकारी नोकरी मिळाली तर अनिकेतलाच खूप आनंद झाला कारण गावात राहून शेतीही करता येणार हे त्याच्यासाठी खूप खूप महत्वाचे आहे त़व आम्हालाही पार्टी पाहिजे तलेच कोयता करताना लहानपणीचे दिवस आठवले आता शहरात दुकानेच दिसत नाही बिचारा तु बोलत असताना हातोडा वरच धरून होता हात अवघडला तरी हसून बोलत होता जराही रागावला नाही तसेच मराठी पिच्चर आठवला जयश्री गडकर व सूर्यकांत गाण खूप सुंदर आहे साहिल नागेश तुम्हाला पाहून खूप आनंद झाला नोकरी गरजेची आहे पण आपले मिञ गाव आई वडील परिवार यांना कधी विसरू नका हे परत मिळत नाही वेळ निघून गेली की फक्त वाईट वाटते पैसा परत परत कमवता येतो पण प्रेम आणि जिवलग मित्र हे परत येत नाही अधुनमधुन येत जा गावी आईला गावी पाहून आनंद झाला चिन्नही किती खूश झाली आईनेही घरात जायच्या आधीच तिला प्रेम केले तसेच वडापाव त्या काकीही छान बनवता हे किती प्रेमाने बोलला श्वेताची शॉपिंग लय भारी तसेच पत्याभाईचे काम फिरतीचे आहे पण जिथे कष्ट करायची मनाची तयारी असते तिथे लक्ष्मी नोहमीच वास करते 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ श्वेता काम करून घरातीलही जबाबदारी छान पार पाडते 👏👏👏✌✌✌वमसाला बिजनेस खूपच छान व सुंदर 👍👍👍आता आई आली असून खूप खूप छान व आनंद झाला✌✌✌
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 Жыл бұрын
Congratulations🎉🥳👏 to Patya.. All the best👍💯 stay blessed🙏
@hemantraut3539
@hemantraut3539 Жыл бұрын
पत्याचे अभिनंदन 💐खुप मोठा हो. अनिकेत सारखा मित्र असल्यावर काही कमी नाही पडणार. अनिकेत असाच खुश रहा. तुला आमचे खुप खुप आशिर्वाद. ब्लॉग मस्त 😍
@vishalpatkar9806
@vishalpatkar9806 Жыл бұрын
पत्या भाईला खूप साऱ्या शुभेच्छा....व्हिडीओ खूप छान....❤️
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 Жыл бұрын
पत्या भाई ला हार्दिक शुभेच्छा
@laxmighadi416
@laxmighadi416 Жыл бұрын
पत्याला खुप खुप शुभेच्छा तुझ्या सारखा मित्र असल्यावर सर्व गोष्टी शक्य होणारच
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
खुप मस्त ब्लॉग, कोयता एक नंबर बनवून घेतला , पत्या शेठला खुप खुप शुभेच्छा, खुप दिवसानी सगळी मित्र मंडळी एकत्र आली, आजी आज खुप खुश होती, ती मस्त धमाल उडवून दिली, आई मुंबईवरून पुन्हा गावी आली, मस्त ब्लॉग , अप्रतिम👍👌
@rupalikalgutkar8006
@rupalikalgutkar8006 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन पत्या छान वाटल अशीच प्रगती कर. मला देखील तुझ्या सारखे काहीतरी कृरावे असे वाटते प्लिज मला जरा या बद्दल सांग मला ही आवडेल हे काम करायला.
@sanjaydhupkar4959
@sanjaydhupkar4959 Жыл бұрын
पत्याभाई आपणास खुप खुप शुभेच्छा, पार्टी पाहीजे ती मी तुम्हा सर्वांना भेटल्यावर, प्रथमेश खुप मेहनत कर, मोठा डिस्टीब्यूटर हो ....
@truptikudkar7268
@truptikudkar7268 Жыл бұрын
Congratulations Patya khup Chan vatle tu nehemi taycha patishi raha tula pan congratulations Aaj Nagesh Sahil ani nana la pahun bhari vatle ram sita ani Laxman chi Jodi aashich rahute
@परेशसावंत
@परेशसावंत Жыл бұрын
पत्याला नवीन जॉबच्या पुढील यशस्वी वाटचाल साठी मन:पुर्वक शुभेच्छा.
@vaishali4825
@vaishali4825 Жыл бұрын
होईल होईल तुझा प त्याभाई खूप मोठा होईल ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना
@dharmendrahule8452
@dharmendrahule8452 Жыл бұрын
पत्या, मनःपूर्वक अभिनंदन व सुभेच्छा
@prasadbhogle4517
@prasadbhogle4517 Жыл бұрын
पत्याक नवीन जॉब साठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹
@sujatashinde7993
@sujatashinde7993 Жыл бұрын
Congratulations Prathmeah, & Aniket. तुझे जे स्वप्न आहे गावातील माणूस गावात राहीला पाहिजे. ते सत्यात उतरत आहे. खुप शुभेच्छा. आणि पार्टी साठी तो settle होऊ दे. 🤗
@anilparab6843
@anilparab6843 Жыл бұрын
shopping la dukan jatach patyache reaction ek number bhari aniket 🤪😝😝😝😝
@seemakadam2549
@seemakadam2549 Жыл бұрын
Sagalat aadhi aamhi prathamesh urph patyala khup khup Shubhechya deto. Khup chhan vatale. Aniket yogayog bagh kasa mee kaalach manat vichar kela patya sadhya kay kaam karto aani aaj tuza vedio aala aani tu chhan batami delis. Tumha sarwancha khup utkarsh ho o hich shree swami samarth maharajan kade sadichya. Aniket aaj tuzi ladu hasari aaji samor aali tewa aaji khup mud madhe disali chhan vatale. Nivadnukan mule aaj sagalyanchya gathi bheti zalya. chhan vatale. 🙏👌👍👍👍👍👍👍
@seemamohite1916
@seemamohite1916 Жыл бұрын
आभिनंदन पत्याला. खुप छान होता विडिओ.
@sandipbaikar5683
@sandipbaikar5683 Жыл бұрын
पत्या भाईला खुप खुप शुभेच्छा व पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐
@anghachavan8415
@anghachavan8415 Жыл бұрын
Congratulations Prathmesh 💐
@varundhoot
@varundhoot Жыл бұрын
Thank you Aniket for giving a person from ur village and help grow together
@poonamchavan2177
@poonamchavan2177 Жыл бұрын
Thank you Varun sir for showing trust in Marathi youngsters....mehnat tr kartilch pn sandhi Ani anubhavasathi khup Kami lok hat pudhe kartat 🙏
@varundhoot
@varundhoot Жыл бұрын
Naki try kara pickles
@Sagar_Patil18
@Sagar_Patil18 Жыл бұрын
Sir tumcha contact no. Milel ka?
@varundhoot
@varundhoot Жыл бұрын
@@Sagar_Patil18 contact Prathmesh he will connect u
@Sagar_Patil18
@Sagar_Patil18 Жыл бұрын
@@varundhoot Sir Prathamesh cha contact no. Plz share kara.🙏
@geetadeorukhkar4437
@geetadeorukhkar4437 Жыл бұрын
Hearty Congratulations to Patya ani Aniket, keep growing 💐
@subhashsutar3845
@subhashsutar3845 Жыл бұрын
Congrats..Patya Bhai..and nice talking..Aniket..💐👌👍🙏
@mohanmore8053
@mohanmore8053 Жыл бұрын
O
@pradnyashroff813
@pradnyashroff813 Жыл бұрын
पत्या हार्दिक अभिनंदन तूझी दिवसेंदिवस अशीच भरभराट होवो.
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Жыл бұрын
पत्या भाईला नवीन नोकरीत खुप यश मिळेल, कारण तो खुप मेहनती आहे.धन्यवाद.
@anilparab6843
@anilparab6843 Жыл бұрын
j=khup chan barach divasani patya la baghun chan vatale aani ho patya seth abhinadan ....party hi jhalich pahije ti pan ekdum kadak
@venisacarvalho6778
@venisacarvalho6778 Жыл бұрын
प्रत्या भाऊला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
@ranikerlekar7683
@ranikerlekar7683 Жыл бұрын
अभिनंदन पत्या....
@roshananjikar4612
@roshananjikar4612 Жыл бұрын
Khub chan Prathamesh Dada congratulations 💐💐
@sandhyaagaskar9692
@sandhyaagaskar9692 7 ай бұрын
विडिओ खूप छान असतात अनिकेतच्या बोलण्यात खूप आपूलकी आहे
@madhurirane1045
@madhurirane1045 Жыл бұрын
पतया ला खूप खूप शुभेच्छा कृष्णा बरोबर सुदामा तू पन मोठा हो
@sangitakapade9314
@sangitakapade9314 Жыл бұрын
Congratulations Prathamesh all the best... 👍👍🌹 श्री स्वामी समर्थ 💐
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Жыл бұрын
Congratulations Prathamesh! ❤️🎉🎉 Khup Chan vlog! ❤️
@devilfrist5306
@devilfrist5306 Жыл бұрын
Hi bro, patyala khup mote congrats 👏 party gavala alyvar ghenar, gavchi kandabhaji Ani ek cup chay,👍
@-SaloniGhadigaonkar
@-SaloniGhadigaonkar Жыл бұрын
Patyachya success cha happiness tuzyat khup distoys Congratulations bro
@shakirbhokare7834
@shakirbhokare7834 Жыл бұрын
Bhawa khup khup shubhechchha pudhchya vatchalila....... Patya bhawa💐💐💐💐
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Жыл бұрын
प्रथमेश तुला खूप खूप शुभेच्छा छान प्रगती कर
@shaileshkadam650
@shaileshkadam650 Жыл бұрын
पत्त्याच्या नवीन कामासाठी हार्दिक शुभेच्छा
@rupalisawant7778
@rupalisawant7778 Жыл бұрын
पत्र्याचे खूप खूप अभिनंदन गावातून अशीच छान छान काम करा
@vishnudhumale1856
@vishnudhumale1856 Жыл бұрын
अनिकेत भाऊ धन्यवाद खरंच खूप छान आहे pick treat लोणचे माझ्या घरच्यांना खूप आवडले
@madhurisingh4272
@madhurisingh4272 Жыл бұрын
अभिनंदन पथमेश अशीच पगती करत रहा खुप छान आजचा विडिओ आज सर्व मित्र ना बघुन आनंद झाला
@prathamesh8292
@prathamesh8292 Жыл бұрын
पत्या दादा खूप खूप शुभेच्छा अनिकेत दादा व्हिडिओ खूपच छान ग्रेट होता तो रोज व्हिडिओ बनव खूपच ग्रेट असतात तुझे व्हिडिओ असेच व्हिडिओ बनव छान छान बाकी पत्या दादाला चिकन ची पार्टी द्यायला सांग ,👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
@vaishalikanekar7903
@vaishalikanekar7903 Жыл бұрын
Nice volg 👌👍 aniket congratulations प्रथमेश malvaninit जोक्स भारी करतोस मसाला तयार करणारं असाल तर मला हवाय
@deepikabagwe1712
@deepikabagwe1712 Жыл бұрын
अभिनंदन प्रथमेश🌹मस्त विडीयो👌🏻❤️
@chetanaapte464
@chetanaapte464 Жыл бұрын
Patya la Khup khup shubhechchha. Asich pragti hovu de. Hasri aaji ever green. Ho an tumhala pan vahini chya good news baddal shubhechchha. All the best👍
@atishpandit7787
@atishpandit7787 Жыл бұрын
Congratulation Prathamesh padave your 1st and new job all the best
@prajaktathakur8675
@prajaktathakur8675 Жыл бұрын
अभिनंदन पत्याभाऊ पार्टी पाहिजे
@sangeetashinde230
@sangeetashinde230 Жыл бұрын
Abhinandan patya... video chhan..ajila baghun khup bare vatate.
@nishantbhatkar306
@nishantbhatkar306 Жыл бұрын
Congratulations 🎉👍🎉 प्रथमेश
@rajshinde8082
@rajshinde8082 Жыл бұрын
Congratulations patya tuzi ani पत्याची maitri hi Krishna ani sudhma sarkhi ahe
@sachinghag858
@sachinghag858 Жыл бұрын
Mitra chya nokari sati tuzi dhapad pahun khup Chan vatle.
@meenamhatre1232
@meenamhatre1232 Жыл бұрын
अभिनंदन पताला हसरी आजी मस्तच
@sanjaysalkar5095
@sanjaysalkar5095 Жыл бұрын
मस्त vlog , patyak खूप खूप शुभेच्छा.छान न्यूज पत्या managet ची. अशेच चांगली कामे होऊ दे तुमच्या कडेन tuma सर्वांचं खूप अभिनंदन आणि all the best future sathi.
@shubhangiteli1522
@shubhangiteli1522 Жыл бұрын
पत्याला खूप खूप शुभेच्छा अभिनंदन व्हिडिओ खूप सुंदर
@mansichalke3491
@mansichalke3491 Жыл бұрын
Congratulations patya pudhi vatchalisathi shubhechha khup chhan video asatat
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Жыл бұрын
Congratulations पत्या
@dayananddhalvalkar3399
@dayananddhalvalkar3399 Жыл бұрын
Mast videos bhava Aani ptyala kup kup subhecha🎉🎉
@sandeshsawant9236
@sandeshsawant9236 Жыл бұрын
Hi Aniket patyala khup khup Abhinandan 💐anhi phudhil vaat chalisathi hardhik shubhecha khup chaan video 👌👌👌👍😊
@aartimayekar3260
@aartimayekar3260 Жыл бұрын
Khup sunder video Bappa bless you 😍 prathmesh Bhai Abhinanadan khup motha ho Bappa bless you 😍 Aji 😍
@deepadhaygude2622
@deepadhaygude2622 Жыл бұрын
प्रथमेशला खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 👍💐
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 Жыл бұрын
पत्या भायला खूप खूप शुभेच्छा. अनिकेत सारखा भाऊ असताना काय कमी. भालचंद्र मठाजवळ गेल्लास तिथेच माझी ताई रहाते निग्रे ताई. मी येणार आहे डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात.तुमची फेरी झाली तर भेटू आपण.
@jitendrabhosale7052
@jitendrabhosale7052 Жыл бұрын
Hasri aaji che jokes khup chan asach happy raha aaji
@jitendragavit9639
@jitendragavit9639 Жыл бұрын
पत्या भावा तुला खूप खूप अभिनंदन
@laxmighadi416
@laxmighadi416 Жыл бұрын
स्वामींची कृपादृष्टी आहे
@jyotikamthe9828
@jyotikamthe9828 Жыл бұрын
Prathamesh la khup khup subhecha 😊 Aare aamhala sangayacha ki aamachya kade rahila aasata to punet . Chan mathat jayala milate 🙏
@nileshbhatkar5512
@nileshbhatkar5512 Жыл бұрын
Congratulations patya aata Bakra Paya aani Mundi chi party zhalee paheji.
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 Жыл бұрын
Congratulations prathmesh tu khup motha ho tsech aniket good job tu sarvana Ashish help karat ja.ani tu hi ek divas gavat mothi vyakti hoshil hi devakde prathana.
@sumanpatil8534
@sumanpatil8534 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 प्रथमेश दादा अभिनंदन . छान ब्लॉक.
@ambicaachalkar1453
@ambicaachalkar1453 Жыл бұрын
Khup chaan ani all the best to you patya and take care of ur health too 🙏 enjoy your job and keep learning
@sunilraut3731
@sunilraut3731 Жыл бұрын
पत्या अभिनंदन मनासारख काम भेटल गावातच नोकरी करून शेती व इतर काम पण होतील गावातील मुल गावात राहून नोकरी किंवा व्यवसाय करावा अस मला वाटते आवडला विडियो हा तुझे सुध्दा अभिनंदन आणि आभार
@maheshnakte1507sm
@maheshnakte1507sm Жыл бұрын
खरंच भारी पत्या भाई खूप खूप शुभेच्छा असच यश मिळूदे कायम शेती बंद करू नका पण कधी अशेच कायम एकत्र राहत जावा कायम
@pravin1122
@pravin1122 Жыл бұрын
पत्याचे खूप खूप अभिनंदन.
@rohinisalaskar7563
@rohinisalaskar7563 Жыл бұрын
आम्हाला पार्टी पाहिजे पण तुला खुप शुभेच्छा धन्यवाद
@kalpeshpatil6861
@kalpeshpatil6861 Жыл бұрын
Nice video bro me jalgaon che ahe MH 19 jalgaon kar ya jalgaon kad tar
@saritabakshi6115
@saritabakshi6115 Жыл бұрын
प्रथमेशचं खुप खुप अभिनंदन
@sameermuknak9105
@sameermuknak9105 Жыл бұрын
Patya bhai all the best &congratulations for new job
@priscillamisquitta8766
@priscillamisquitta8766 Жыл бұрын
Congrats Patya khup menati mugla hai Gbu
@pragatijadhav7622
@pragatijadhav7622 Жыл бұрын
Congressional patya bhai🎉🎉🎉
@sameerachavan6133
@sameerachavan6133 Жыл бұрын
Ajun pudhe gelas ki ganpati mandir ani vruddhashram lagel punalvadi madhe
@meghnavyas7343
@meghnavyas7343 Жыл бұрын
Congratulations prathmesh and nice blog 👌👌👍👍
@sameerachavan6133
@sameerachavan6133 Жыл бұрын
Hi tuze gao harkul ahe na mi bhiravande gao chi ahe. ata malvan la sasar ahe tuze video pahun gao chi specially kankavali chi athawan yete.maze gharache sagale gavich ahe mazya bhavache garage ahe kanedi la .khoop bare vatate video pahun ani ti aji same mazi aji ti pan ashich hoti june divas junya aathavani .ata sagale comercial zhale kankavali.
@sanketcreation659
@sanketcreation659 Жыл бұрын
Dada parat kadhi Mumbai la alas ki dharmaveer Anand dighe Sabanchya shaktishthalavar Ani Anand Asharam dakhav eka video madhe please tyvar video banav please tynchi information de 🙏🙏🚩
@aartikorlekar1966
@aartikorlekar1966 Жыл бұрын
पत्याच अभिनंदन आणि आजींनी खूप हसवलं आज
@pallavideodhar1687
@pallavideodhar1687 Жыл бұрын
Abhinandan Prathamesh aani Shweta proud of you ❤️😘😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,2 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 28 МЛН
आम्ही पाळलेल्या शेळ्या 🐐
14:59
Ashish Sawant vlogs
Рет қаралды 2,3 М.
Kokan Vlog #COCKTAIL
26:47
Goshta Kokanatli
Рет қаралды 120 М.
बाहेर विजा आणि आतमध्ये आजी
21:37