सुखी संसाराचे गुपीत यामध्येच आहे...या बायकांना कोण सुधारणार बाबा. मी माझ्या बायकोला नेहमी हे शिकवतो.पण 22 वर्षात आजही परिस्थिती तीच. अहो यांना किती ही शिकवा पण नवऱ्याची आई कितीही चांगली असली तरी देखील प्रेमानं बोलत नाहीत. आणि आई पण तशीच तिला सून कितीही चांगली असली तरी तिला जो मुलीचा कळवळा असतो ना तो बघण्यासारखा राव. खुप छान दादांनी मार्गदर्शन केलं. त्यानं मला पण ज्ञान मिळालं हो.😊❤❤❤❤❤❤
@ashutoshvengurlekar103 Жыл бұрын
एकदम correct! हे सत्य हसनण्यावारि नेऊ नका. अंमलात आणा. सुखी व्हाल. 👌👍🙏
@sambhajichavan1954 Жыл бұрын
सर खूप सुंदर समाज प्रबोधन करत आहात, यामुळे माणुसकी जपली जाईल, घर जिवंत राहतील व घरात सुख समाधान आनंदाने नांदेल, मस्त मस्त मस्त
@mohinikadlag15 күн бұрын
खरच सासू म्हणजे घराचे तोरण असते सासूची सेवा हीच ईश्वर सेवा असते 🎉🎉🎉
@bhaskarchimkar9540 Жыл бұрын
खुपच छान सून सासवांचे प्रबोधन केले मस्त
@shridharunhale1968 Жыл бұрын
क्या बात है. अशाच प्रबोधनाची नितांत गरज आहे.
@rajeshmastud4592 Жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान सर...सध्याच्या सत्य परिस्थिती बद्दल बोललात..vinodatun प्रबोधन
@sanjayparab80211 ай бұрын
माऊली खूप सुंदर ऐकुन समाधान वाटले ह्या कलीयुगात सुंदर प्रबोधन 1 नं. व्वा खूप खूप धंन्यवाद माऊली
@bandusable5721 Жыл бұрын
खुप छान व्याख्यान केले सर सत्य परिस्थिती आहे मला हे व्याख्यान खुप आवडले
@rajendraborse423 Жыл бұрын
सर तुम्ही किती पण या महिलांना समजावुन सांगितले तरी यांच्यातुन 25 टक्के महिलांनी विचार केला तर बरेच वृद्धाश्रम रिकामी पहायला मिळतील I love you ser
@sanjaysanap3947 Жыл бұрын
सर नमस्कार या तुमच्या व्याख्याना मुळे संसार सुखाचा होइलच वास्तव आहे हे भांडणाच मुळ आहे मतभेद तो निघून जाईल .व मुलगा ही संभ्रमात पडनार नाही. धन्यवाद सर
@swapnalirokade4194 Жыл бұрын
रियालिटी
@कलानुभूती-भ6ड Жыл бұрын
घराचा स्वर्ग होऊ शकेल. Keep it up.
@vilasjadhav7472 Жыл бұрын
अतिशय प्रेरणात्मक विचार सरणी 🙏
@dapoliplotsatparnakutir1166 Жыл бұрын
सडेतोड एकदम, भारी👍👍👍👍 इंदुरीकर महाराजांच्या सारखंच आहे तुमचं काम💐💐💐💐👍👍👍
@sawantvilas52778 ай бұрын
वसंतराव, खुप छान पद्धतीने आणि खेळीमेळीत वातावरणात सासू आणि सूनांचे brain wash केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजची सूनबाई ही उद्याची सासूबाई (आत्या) असते हे विसरून चालणार नाही कारण येणारा काळ कसा असेल हे आपल्या पैकी कोणी ही आज सांगू शकणार नाही. त्यामुळे दोन्ही कडील (सासू-सूना) सर्वांनी समजूतीने वागले पाहिजे. मस्त.👌💓👌
@samadhanpatil6911 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे सर सत्य परिस्थिती आहे ही
@शिक्षणधारा-स5च Жыл бұрын
वा वा अप्रतिम भाऊ. किती हसत खेळत मजेमजेनं वास्तव मांडलेत. भारी आवडलं. नात्यांमधे गोडवा आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; कटुता सहज निर्माण होते.
@ArunSaindane-f4c2 ай бұрын
फारच सुंदर प्रबोधन केले आहे आता अशा विचारांची गरज आहे
@sunderraojadhav4452 Жыл бұрын
सर, खुप छान व्याख्यान. तुमच्या प्रबोधनातुन सकारात्मक संदेश जाईल.कौटूंबीक सौहार्द ,आनंद वृद्धिंगत होईल.
@shwetaparab8276 Жыл бұрын
🙏 धन्यवाद साहेब..खूप सुंदर पद्धतीने सासू आणि सुनेला एकच वेळी कानउघाडणी केलीत सर्वात महत्वाचे ..घरातल्या गोष्टी घरात ठेवाव्यात..👌👌👍🏻👍🏻हे झाले तरच हा प्रश्न सुटेल...🙏🌷सुंदर ....पुन्हा एकदा आभार
@leelanalavade7212 Жыл бұрын
खुपच चांगले प्रबोधन, धन्यवाद।
@ramjijadhav7721 Жыл бұрын
सर जबरदस्त तुमच्यामुळे सुना सुधारतील धन्यवाद सर
@morningmellow7423 Жыл бұрын
हो ना... सासू पण सुधारेल
@sawantvilas52778 ай бұрын
😄😄😄
@sawantvilas52778 ай бұрын
ingmellow7423
@dilippandit6966 Жыл бұрын
सुखी, शांती, समाधानी, आनंदी घर . काळाची गरज . छान प्रबोधन करतात.
@babajiloke5849 Жыл бұрын
खुप छान, समाज प्रबोधन.🌹🙏👍
@nayanapatil7139 Жыл бұрын
*सूनेन सासूचे, सासूने सुनेचे कुठे न सांगणे* हे फार महत्त्वाचे सांगितले भाऊ. एखादीच चूक असते पण तीसांगत फिरतात ,पण ते विसरून चांगले सांगताना पहावयास फारचं क्वचित दिसतं
@prajawatiacharya1999 Жыл бұрын
हे सर्व व्यक्तीपरत्वे वेगळे असते.
@cheetababar4263 Жыл бұрын
रामराम, वडील शेतकरी मग पैलवान नंतर आर्मी मध्ये आपण आपले वाटता मस्त वाटत विचार असेच हसतखेळत हास्य विनोद करत सादर करावेत आपले सादरीकरण आम्हा सर्वांनाच खूप आवडते आभार आणि धन्यवाद कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो श्री गुरुदेव दत्त प्रभूंचीं कृपादृष्टी आपल्यावर आपल्या सर्वांच्यावर सदैव राहो
@vedubachhav5607 Жыл бұрын
नालायक
@Gondane Жыл бұрын
सुन शेजारच्या सुनेला आपल्या सासु विषयी तक्रार करत होती की माझ्या सासूबाईंना माझ्या हातचं जेवण आवडत नाही दोघांची मतं सारखिच, त्यावर दोन्ही सुनेला उपाय सुचला की माझ्या हातची भाजी मी तुझ्या सासुसाठी पाठवणार व तुझ्या हातचं जेवणं माझ्या सासूबाईंना, चव ही बदलेल प्रेम ही वाढेल नक्कीच.
एकच नंबर सर लय आवडलं मला असं सांगितलं तर कशाला भांडण होईल सासु सुनामध्ये
@sagarzambare38 Жыл бұрын
Thanks sir,Apranatae chi Kami bharun kaday👌👌
@rajendrapatil2516 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम खुप असंवल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunkulkarni6139 Жыл бұрын
गुड सर
@rushikeshdindore2712 Жыл бұрын
बाकी कोण नसतं फक्त आई वडील असतात तच्या शिवाय कोण नसतं
@vijaychavan3101 Жыл бұрын
खूपच छान कथन आहे
@itsruta-h7d Жыл бұрын
खुप छान आहे अप्रतिम 🙏🏻🌺🌺🌼 जय सदगुरू 🙏🏻🙏🏻🌺🌼
@vinayasoparkar Жыл бұрын
उl
@amitkulkarni6106 Жыл бұрын
😊😊 ❤😮😊
@ranjeetnawadkar7659 Жыл бұрын
खूप छान बोललात साहेब
@akshayjadhav1838Ай бұрын
खूप सुंदर
@vitthalmasal2284 Жыл бұрын
किर्तनकार सांगून कंटाळले तुम्ही प्रबोधन केल्यानंतर काही तरी फरक नक्कीच पडेल. राम कृष्ण हरि
@Advikdongare6322 Жыл бұрын
सर तुमची एक व्हिडिओ इंस्टाग्राम ला पाहिली तेव्हा पासून मि तुमचे व्हिडिओ पाहते... खुप छान
@vilaspathare947 Жыл бұрын
Khuch सुंदर आहे हे
@ashokapalhare1545Ай бұрын
सुंदर आहे.
@suniljoshi993 Жыл бұрын
पुढील कार्यक्रमात सर प्रथम सर्वांना कपाळावर कुंकू लावायला सुरुवात करायला सांगा आणी त्यांना पटवून सांगा.
@subhashpatil1090 Жыл бұрын
सासु ही माता समान असते तुम्ही तिला म्हातारी म्हणता हे तुम्ही कोणत्या संस्कृती मध्ये बसवत आहात हे तुम्हाला तरी कळते kay
@shubhangidalavi8704 Жыл бұрын
बरोबर आहे तुमच अस म्हतारी वैगरे शब्द वापर णे चुकीचे वाटते कारण आपल्या आईला पण आई कोणी म्हातारी म्हटलं की कस वाटत
@vijayjagdalevlogs Жыл бұрын
विनोद म्हणून छान आहे
@anilbambole95426 ай бұрын
❤❤तुम्ही कलाकार आहेत ❤❤
@chandrakantpatil9322 Жыл бұрын
वा छान सांगीतलात
@sudarshangosavi6490 Жыл бұрын
तुम्ही कितीही सांगितले तरी सुना फ़क्त हसत rahnar
@geetanjalikashid6145 Жыл бұрын
किती मुलं सकाळी उठल्यावर आपल्या आईच्या पाया पडतात?? जर पोटचा पोरगा आईच्या पाया पडत नसेल तर दुसर्याच्या मुलीकडून अशी अपेक्षा का असावी!??
@ganeshdeshmukh6395 Жыл бұрын
चांगली संस्कृती जपताय 👌💐🙏
@advakashmorepatil2003 Жыл бұрын
ज्यांच्यावर आपल्या आईवडिलांनचे संस्कार असतात ते पडतात
@aartirana4347 Жыл бұрын
बरोबर
@vinodkadam6648 Жыл бұрын
लग्न याच्यासाठीच करतात, mulgyache लग्न करा.बायकोमुळे सुधारेल असे म्हणतात म्हणून खरोखरच बायको लग्न झाल्यावर मुलगा सुधारतो.बायको सासूच्या पाय पडल्यामे मुलगा झाक मारून पाय पडतो
@sujitchandane416 Жыл бұрын
तुम्ही तुमच्या मुलाला हेच शिक्षण देणार आहात का 😂😂
@kalpanachikte6163 Жыл бұрын
Nice video 👍😊
@padmajapathak5481 Жыл бұрын
Excellent 👍
@madhukarjadhav27436 ай бұрын
Very good
@shubhangikulkarni9714 Жыл бұрын
हे तुम्ही म्हणताय ते बोलण्यापुरते ठीक आहे पण प्रत्यक्ष सासूने असं वागायला हवं कि सून आपोआप नतमस्तक होईल तिला पाया पड म्हणून सांगायची गरज अजिबात लागणार नाही आम्ही आमच्या सासूबाईंच्या रोज त्यांना नमस्कार करत होतो
@indian62353 Жыл бұрын
Right
@SantosDage6 ай бұрын
lay bhari wasant hankare beta
@sudhirkhedekar6021 Жыл бұрын
खुप छान👍👍
@bajiraothorat94 Жыл бұрын
छान व्येख्यान आवडले.
@digambarmanghale726 Жыл бұрын
याला महत्त्वपूर्ण प्रबोधन मणतात
@raginioholjamlinematalabar1506 Жыл бұрын
Asech parat ekada chhan vyakhyan video Kara,
@ranjeetnawadkar7659 Жыл бұрын
आज 90% घरात खूप वाईट अवस्था आहे भविष्य अजून भयानक आहे. संसार उध्वस्त झालेत वाईट प्रथा पडली आहे
@jeevankamble2118 Жыл бұрын
खुप छान
@dattakengar1368 Жыл бұрын
Mast sir
@SPIDERWEB357 ай бұрын
राईट. सर...
@ramdasthanage1276 Жыл бұрын
आता सुना सुधारतील
@mukundbhoir9400 Жыл бұрын
Kup Chan
@prajupatil6584 Жыл бұрын
Real fact sagitli 😍😍😍😃😃😃😃😄😄😄🤣🤣🙂🙂🙂🤣😄😄
@ParkashInamadar Жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@minabaishinde6603 Жыл бұрын
अहो या बायका पण उद्याची सासवा आहेत ना हे लक्षात ठेव
@manojmore736 Жыл бұрын
ऐवढे काय खिदाळताय.... तुम्ही पण सासू होणारच आहे.. हा पोपट पण जरा जास्तच लाल जांब कुरतडणारा दिसतो.
@lalchandrajput2856 Жыл бұрын
सर्वत्रच विडिओ व्हायरल मुली आई वडील साठी लय भारी सत्यता भाषणं ऐकली तर फरक पडत आहेत, धोंड तुझं आहेत
@bhagwanshinge7212 Жыл бұрын
खूप छान सर
@anandjangam3368 Жыл бұрын
khup sundar video
@sangitapatil1210 Жыл бұрын
कुठे आहे हे खुप छान सर
@raginioholjamlinematalabar1506 Жыл бұрын
Sunder Prabodhan,gharala Ghar pan yeil,doghi samband sudhartil,Prem vadhel, mulachya jivas man: shanti