Hath Kataro Khamb | Goa Inquisition

  Рет қаралды 7,741

सह्याद्रीच्या गडवाटा

सह्याद्रीच्या गडवाटा

Күн бұрын

The Goa Inquisition (Portuguese: Inquisição de Goa) was an extension of the Portuguese Inquisition in Portuguese India. Its objective was to enforce Catholic Orthodoxy and allegiance to the Apostolic See of Rome (Pontifex). The inquisition primarily countered the New Christians accused of secretly practicing their former religions, and Old Christians accused of involvement in the Protestant Revolution of the 16th century. It was established in 1560, briefly suppressed from 1774 to 1778, continued thereafter until finally abolished in 1812. Predominantly, those targeted were accused of crypto-Hinduism. Those accused were imprisoned and depending on the criminal charge, could even be sentenced to death if convicted. The Inquisitors also seized and burnt any books written in Sanskrit, Dutch, English, or Konkani, on the suspicions that they contain deviationist or Protestant material.
#Goa #GoaInquisition

Пікірлер: 18
@padmajakulkarni8006
@padmajakulkarni8006 Жыл бұрын
हिंदूंवर किती अन्याय झाला आहे इतर धर्मियांकडून. आणि तरीही हिंदू जागा होत नाही. त्या झेवीयर्सचा मुडदा अजून कुजवत ठेवला आहे. जावून त्याचे थोबाड बघून येतात हिंदू. ज्यांनी प्राण गमावले त्यांना कोटी कोटी प्रणाम.
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j Жыл бұрын
खर आहे पण ही माहिती लोकांपर्यंत पोचली तरच तिथं जाणं बंद करतील
@snehawad3930
@snehawad3930 Жыл бұрын
@@user-gp7wm3rv2j अगदी बरोबर आहे तुमच .
@pratikpatil4281
@pratikpatil4281 2 жыл бұрын
त्या ज्ञात अज्ञात धर्मवीरांना कोटी कोटी प्रणाम
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j 2 жыл бұрын
🙏🙏
@munnaadke5916
@munnaadke5916 Жыл бұрын
गोवा म्हणजे लोकांना मौज मजेचे ठिकाण वाटते पण खरा इतिहास हा दुर्लक्षित राहिला,,,धन्यवाद आपण जळमटे साफ केलीत
@Timakiwala
@Timakiwala 8 ай бұрын
दरवर्षी ३१ डिसेंबर चे औचित्य साधून हजारो हिंदू मित्र-मैत्रिणींच्या ताफ्यासह गोव्यात मस्ती,मज्जा करायला जात असतात.. गोवा म्हणजे ख्रिस्ती वर्ष साजरे करण्याचे या लोकांचे हक्काचे ठिकाण. महागडी हॉटेल्स, महागडे कॅसिनो, महागडे पब, महागडे जॉइन्ट्स, भरपूर दारू रिचवत रिचवत येथे ख्रिस्ती लोकांच्या संपणाऱ्या वर्षाला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा या देशातल्या हिंदूंनी स्वतःहून जोपासली आहे.. देशाच्या प्रत्येक राज्यातून अनेक पेताड येथे येत असतात. मात्र...मात्र... गाेवा येथेच एक चौक आहे. या चाैकात एक खांब आहे. या खांबाला 'हातकातरो खांब' असे म्हणतात. पोर्तुगीजांच्या राजवटीत ज्या हिंदूंनी त्यावेळेस हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन होण्यास नकार दिला,विरोध केला त्या हिंदूंचे या खांबाला बांधून हात उपटले जात. अशा शेकड्याने नव्हे तर ८० हजार पेक्षा जास्त धर्मनिष्ठ हिंदूंचे हात या खांबाला बांधून मुळासकट उपटले गेले आहेत. म्हणूनच या खांबाला 'हातकातरो खांब' असे म्हटले जाते. सेंट झेवीयर्स नावाच्या धर्मांध हैवानाने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार न करणाऱ्या हजारो हिंदूंच्या हत्या या हातकातरो खांबाला बांधून केल्या... जुन्या गोव्यातल्या मोठ्या चर्चमध्ये जो मुडदा जतन करून ठेवला आहे तो याचं सेंट झेवीयर्सचा आहे. त्याहीपेक्षा दुर्दैवी गोष्ट अशी की आपलेच हिंदु त्या मुडद्याला अक्षरशः पाया पडतात.अशा क्रूर,अमानवी, सैतानी कृत्य करणाऱ्या सेंट झेवीयर्सच्या पाया पडताना आपल्या हिंदुना काहीच कसे वाटत नाही? ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी,गुरुगोविंद सिंह,गुरु तेघबहाद्दर सिंह आणि त्यांच्या लहान मुलांनी ,बंदा बैरागी यांनी धर्मासाठी आपले प्राण त्यागले,बलिदान दिले त्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करून केवळ मस्ती-मज्जा करण्यासाठी गोव्यात जायचे आणि या ख्रिस्त्यांचा सण साजरा करायचा ही बाब अक्षरशः निंदनीय आणि लाजीरवाणी आहे. ज्यांनी आपल्यावर अगणित अत्याचार केले, आपल्या हत्या केल्या,धर्मांतरे घडवून आणली आणि अजूनही आणताहेत त्या विदेशी लोकांसमाेर लाचार हाेण्याची सवय या देशातील हिंदुना लागलेली आहे... इतके का आपण बुद्धिहीन झालो आहोत? अत्यंत लाजिरवाणी गोष्ट अशी की हे सगळं काही करणाऱ्या तरुण पिढीला 'पुढारलेले सुधारणावादी' म्हटलं जातं आणि याउलट अध्यात्माकडे वळलेल्या,धर्माप्रती प्रेम करणाऱ्या तरुण पिढीला मात्र मागास विचारांचे, खासफूस खाणारे,कट्टरवादी अशी दुषणे देतात. पण या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्यांच्या आयुष्यात "राम" नाही त्यांचा कधीही राम नाम सत्य है होऊ शकतो... तूर्तास एवढेच. जय श्री राम.
@sureshrayban3468
@sureshrayban3468 2 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद किशोर दादा
@lionofjudah2299
@lionofjudah2299 Жыл бұрын
The pillar has a very debatable history. Although many regard it as the ‘Pillar of Inquisition’, the few accounts available of the inquisition in Goa do not mention anything about the pillar. So, it is still an uncertainty if the pillar had a link to the inquisition imposed in Goa. The available accounts of the pillar’s history state it to be the centre of economic activity and social functioning. The pillar was said to be located elsewhere and was shifted later on due to congestion of the area. The original location of the pillar was called the Pelourinho Velho, now called the Gandhi circle. It was here where the ‘bazaar velho’ or the old market was located. During the day the bazaar was bustling with activities while at night it would be the area for selling stolen goods at nominal prices. This is why the place was also known as ‘Baratilha’ (a place where goods were being sold at very cheap cost). The Pelourinho also functioned as a place for announcement of municipal decrees or who the next mayor would have been. Thus it was a centre for important activities and signified a symbol of state authority. This pillar is referred to as ‘Hat Katro Khambo’ in Konkani, which roughly translates as a pillar where hands were cut. Sources say that the reason behind this name could have been because in the olden days, petty criminals were displayed and punished by cutting off one of their hands. It was used as an implement of civil justice - one landed up in the pillory for not paying one’s debts. The use of this pillar has not been mentioned in any of the accounts, yet it is said that the pillar may have been used during the inquisition
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j Жыл бұрын
Thanks a lot for detailed information...Still Goa inquisition is reality and could have similar places or pillars involved in it.
@clobo01
@clobo01 Жыл бұрын
True the pillar has nothing to do with the inquisition and there is no contemporary evidence or source for it. It's only in the last 20-25 years has this narrative being used it was an inquisition pillar.
@lalitpingale9461
@lalitpingale9461 2 жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje Dada kaay lihave hya kaalya ghatnebabat...... sarva dharmveerana koti koti pranam.
@rockys_voice
@rockys_voice 8 ай бұрын
दादा ह्यावर कोणते पुस्तक असेल तर मला जरा नक्की कळवा ..
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j 7 ай бұрын
नक्की
@aashabankar9118
@aashabankar9118 2 жыл бұрын
Karrokhar ashya ghatana aaj lok visarale aahet. Je lok tithe maarale gele te khare tar vandaniya aahet.
@KVS2023D
@KVS2023D Жыл бұрын
Proud of you sir
@Timakiwala
@Timakiwala 8 ай бұрын
दरवर्षी ३१ डिसेंबर चे औचित्य साधून हजारो हिंदू मित्र-मैत्रिणींच्या ताफ्यासह गोव्यात मस्ती,मज्जा करायला जात असतात.. गोवा म्हणजे ख्रिस्ती वर्ष साजरे करण्याचे या लोकांचे हक्काचे ठिकाण. महागडी हॉटेल्स, महागडे कॅसिनो, महागडे पब, महागडे जॉइन्ट्स, भरपूर दारू रिचवत रिचवत येथे ख्रिस्ती लोकांच्या संपणाऱ्या वर्षाला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा या देशातल्या हिंदूंनी स्वतःहून जोपासली आहे.. देशाच्या प्रत्येक राज्यातून अनेक पेताड येथे येत असतात. मात्र...मात्र... गाेवा येथेच एक चौक आहे. या चाैकात एक खांब आहे. या खांबाला 'हातकातरो खांब' असे म्हणतात. पोर्तुगीजांच्या राजवटीत ज्या हिंदूंनी त्यावेळेस हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन होण्यास नकार दिला,विरोध केला त्या हिंदूंचे या खांबाला बांधून हात उपटले जात. अशा शेकड्याने नव्हे तर ८० हजार पेक्षा जास्त धर्मनिष्ठ हिंदूंचे हात या खांबाला बांधून मुळासकट उपटले गेले आहेत. म्हणूनच या खांबाला 'हातकातरो खांब' असे म्हटले जाते. सेंट झेवीयर्स नावाच्या धर्मांध हैवानाने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार न करणाऱ्या हजारो हिंदूंच्या हत्या या हातकातरो खांबाला बांधून केल्या... जुन्या गोव्यातल्या मोठ्या चर्चमध्ये जो मुडदा जतन करून ठेवला आहे तो याचं सेंट झेवीयर्सचा आहे. त्याहीपेक्षा दुर्दैवी गोष्ट अशी की आपलेच हिंदु त्या मुडद्याला अक्षरशः पाया पडतात.अशा क्रूर,अमानवी, सैतानी कृत्य करणाऱ्या सेंट झेवीयर्सच्या पाया पडताना आपल्या हिंदुना काहीच कसे वाटत नाही? ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी,गुरुगोविंद सिंह,गुरु तेघबहाद्दर सिंह आणि त्यांच्या लहान मुलांनी ,बंदा बैरागी यांनी धर्मासाठी आपले प्राण त्यागले,बलिदान दिले त्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करून केवळ मस्ती-मज्जा करण्यासाठी गोव्यात जायचे आणि या ख्रिस्त्यांचा सण साजरा करायचा ही बाब अक्षरशः निंदनीय आणि लाजीरवाणी आहे. ज्यांनी आपल्यावर अगणित अत्याचार केले, आपल्या हत्या केल्या,धर्मांतरे घडवून आणली आणि अजूनही आणताहेत त्या विदेशी लोकांसमाेर लाचार हाेण्याची सवय या देशातील हिंदुना लागलेली आहे... इतके का आपण बुद्धिहीन झालो आहोत? अत्यंत लाजिरवाणी गोष्ट अशी की हे सगळं काही करणाऱ्या तरुण पिढीला 'पुढारलेले सुधारणावादी' म्हटलं जातं आणि याउलट अध्यात्माकडे वळलेल्या,धर्माप्रती प्रेम करणाऱ्या तरुण पिढीला मात्र मागास विचारांचे, खासफूस खाणारे,कट्टरवादी अशी दुषणे देतात. पण या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्यांच्या आयुष्यात "राम" नाही त्यांचा कधीही राम नाम सत्य है होऊ शकतो... तूर्तास एवढेच. जय श्री राम.
@chinmaykulkarni-kulkarni7731
@chinmaykulkarni-kulkarni7731 Жыл бұрын
Old Goa
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 134 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 44 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 17 МЛН
How goa got its freedom?
11:35
Open Letter
Рет қаралды 307 М.
Mangalgad Fort | Chh. shivaji Maharaj Forts and History
29:56
सह्याद्रीच्या गडवाटा
Рет қаралды 4,2 М.
Goa Files
1:24:06
The Cārvāka Podcast
Рет қаралды 34 М.
On to Goa A Documentary 1983
24:43
The Goan History Channel
Рет қаралды 4,1 М.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 134 МЛН