No video

Mangalgad Fort | Chh. shivaji Maharaj Forts and History

  Рет қаралды 4,051

सह्याद्रीच्या गडवाटा

सह्याद्रीच्या गडवाटा

Жыл бұрын

शिवाजी महाराजांना जावळी स्वराज्यात हवी होती. पण चंद्रराव मोरे दाद लागू देत नव्हते. त्यांस मारल्याशिवाय राज्य साधत नाही, हे पाहून महाराजांनी मोका हेरला आणि जावळीवर हल्ला केला. मोऱ्यांचा खातमा करून जावळी स्वराज्यात दाखल केली; रायगडापासून कोयनेपर्यंतचा मुलूख स्वराज्यात दाखल केला. रायगड, कांगोरी, चंद्रगड, वाझोटा असे किल्ले स्वराज्यात आले. कांगोरीगडाचे नाव महाराजांनी मंगळगड असे ठेवले. हा गड बराच काळ सरदार गोळे यांच्याकडे होता, गायकवाड अन् गोळे यांनी या गड साठी सदैव रक्षण केले आहे 1678 ते 1703 पर्यंत
या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी होत असे. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा पडला तेव्हां तेथील धन प्रथम कांगोरीगड येथे हलवून त्यानंतर पन्हाळा येथे नेले.यात सरनौबत पिलाजी गोळे यांची भूमिका महत्त्वाची होती
सुमारे १८१७ या सालात सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजिमेन्टच्या कर्नल हंटर व मॉरिसन या इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करून मंगळगडावर तुरुंगात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कर्नल पॉथर या इंग्रज सैन्याधिकाऱ्याने हा किल्ला जिंकला.
#Mangalgad #Kangori

Пікірлер: 24
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Ай бұрын
Khoop...sundar..💓
@rajushinde7269
@rajushinde7269 2 ай бұрын
Very very nice bhai ❤❤❤
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 5 ай бұрын
खूपच छान माहीती..... 👌👌
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j 5 ай бұрын
धन्यवाद
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 Жыл бұрын
स्वराज्यातील एक मानाचा किल्ले मंगळगड चे नेत्रसुखद दर्शन आपण घडविले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार।। बहुतेक दुर्गप्रेमींना या किल्याबाबत अनभीज्ञता आहे।। आपल्या प्रयत्नामुळे किल्ल्यास प्रसिद्धी मिळेल न सर्वाना या शिलेदाराचे दर्शन सुलभतेने घेता येईल।।❤
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j Жыл бұрын
धन्यवाद
@suhassane4903
@suhassane4903 Жыл бұрын
wellinformation thanks
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j Жыл бұрын
Thank You
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 11 ай бұрын
उत्तम विवेचन आणि वर्णन. 👍👍
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j 11 ай бұрын
धन्यवाद
@snehawad3930
@snehawad3930 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहितीपूर्ण व्हिडियो ; गडा वरिल मंदिर , वैशिष्ट पूर्ण पाण्याचे टाके ; बुरुज ; तटबंदी प्रत्येक भाग व्यवस्थित पहायला मिळाला . खूप खूप आभार🙏🚩🚩
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j Жыл бұрын
धन्यवाद
@devenkorde3563
@devenkorde3563 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे अभ्यास पूर्ण विवेचन, आपल्या कार्याला सलाम
@varshatandale9996
@varshatandale9996 Жыл бұрын
Khup chan😊
@azimshaikh8316
@azimshaikh8316 Жыл бұрын
Aap jaisa koi nahi samza pata❤
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j Жыл бұрын
Thank You
@balasahebkankal2275
@balasahebkankal2275 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली भावा
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j Жыл бұрын
धन्यवाद
@dileepnewaskar6352
@dileepnewaskar6352 2 ай бұрын
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩√ final 👊
@AmitYadav-td8dq
@AmitYadav-td8dq Жыл бұрын
Khambtakyatil pani pinyayogya ahe
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j Жыл бұрын
आता तर नाही ..कदाचित पावसाळ्यात स्वच्छ होईल ..वरच पाणी बाहेर पडल्यावर
@AmitYadav-td8dq
@AmitYadav-td8dq Жыл бұрын
@@user-gp7wm3rv2j kharach pin yasathi yogya aste amhi atach 5 April la javun aloy
@AmitYadav-td8dq
@AmitYadav-td8dq Жыл бұрын
Gadavar darshanasathi nehami yenare barech lok yethil pani pitat
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j Жыл бұрын
ok
Karnala Fort | Chh. Shivaji Maharaj Forts and History
31:46
सह्याद्रीच्या गडवाटा
Рет қаралды 51 М.
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 28 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 8 МЛН
Manikgad Fort
23:32
सह्याद्रीच्या गडवाटा
Рет қаралды 1,1 М.
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 28 МЛН