Hathras Stampede investigation: हाथरसमधील चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंसाठी जबाबदार कोण? BBC Report

  Рет қаралды 2,391

BBC News Marathi

BBC News Marathi

15 күн бұрын

#bbcmarathi #hathras #bbcinvestigation #HathrasStampede
उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 120 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमासाठी 80 हजार लोकांची परवानगी असताना लाखो लोक आलेले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी डॉक्टर आणि अॅम्ब्युलन्स नसल्याची तक्रार जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांनी केली. असा कार्यक्रम होत असल्याची कल्पना या परिसरातल्या वैदयकीय संस्थांना नव्हती असं बीबीसीच्या तपासणीत उघड झालं. चेंगराचेंगरीतल्या जखमींना अशा हॉस्पिटल्समध्ये नेण्यात आलं जिथे आधीच क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण होते. पण ज्या खासगी हॉस्पिटल्समधले डॉक्टर्स मदत करू शकले असते, तिथे जखमींना नेण्यात आलं नाही. बीबीसीचे जुगल पुरोहित आणि संदीप यादव यांचा रिपोर्ट
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 5
@shyampawar7654
@shyampawar7654 12 күн бұрын
The Ultimate Responsibility Goes To The Government Because our Constitution Said It's A Prime Duty Of Government That - "Scintific Temperament" Is Implimented In The Socity For That Educate The People Accordingly.. On That Ground, Government Is On Back Foot Completly 😢😢..
@mujeebdeshmukh6653
@mujeebdeshmukh6653 12 күн бұрын
नेहरु
@prakashpant486
@prakashpant486 12 күн бұрын
इसको जिमेदार अंधभक्त
@ShriKrishnaManjrekar
@ShriKrishnaManjrekar 12 күн бұрын
नरेंद्र भाई मोदी
@wasimkhatik7325
@wasimkhatik7325 12 күн бұрын
Nehru😂😂😂😂
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 15 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 30 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
A Planned Arrest | To Catch a Smuggler | हिन्दी | National Geographic
21:30
National Geographic India
Рет қаралды 1,4 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 15 МЛН