हा इतिहास अभ्यासक लोकसभे वेळी कोल्हापुरात महाविकास आघाडीचा प्रचार करत होता त्यामुळे हा इतिहास अभ्यासक नसून हा पक्का राजकारणी आहे याच्याकडे लक्ष देऊ नका.जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे,🚩🚩🚩
@nitinnaygade47985 ай бұрын
बरोबर हे सर्व क्षडयंत्र आहे सरकारच सावंत साहेब
@babasahebpatil54585 ай бұрын
ही वाघनखे जर काकानी आणली असती तर सावंत यांनी हीच वाघनखे खरी आहेत यासाठी १००० पुरावे तयार ठेवले असते. सातारची वाघनखे शोध.
@baludojad92895 ай бұрын
Diwas ratra kaka ch distat bahutek 😂
@PrashantPatil-qd5nv5 ай бұрын
कारण कांडया करण्यासाठी काका दिवस रात्र जागे असतात..
@tejaswadekar41045 ай бұрын
अभ्यासपूर्ण चिंतन केले आहे.
@tusharlokhande87865 ай бұрын
एवढे दिवस कुठे गेला तुमचा इतिहास
@varunkamthe20175 ай бұрын
Proof kon tuza baap gola karnar hota ka kelya !!
@SujataBansode-x1l5 ай бұрын
Khup varsha pasun te he bolat hote. Old video bgha tyanche
@yogeshchavan25035 ай бұрын
Nice
@virendramokadam4335 ай бұрын
पुरातत्व खात : हवामानाचा अंदाज !
@nitingaikwad71995 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखा बद्दल आमच्या मनात अस्मिता आहे परंतु त्याची कार्बन डेटिंग चाचणी झाली तर त्याचा निश्चित कालावधी समजेल !
@jotiramwagh39915 ай бұрын
सावंत सर अभिनंदन
@mayurdhananjaybhamare70335 ай бұрын
साताऱ्याच्या घराण्याने ती वाघनखे दाखवावीत म्हणजे तिढा सुटेल.
@YesIcan37195 ай бұрын
भाजपमध्ये आहेत कसे दाखवतील.दाखवले की खासदारकी आमदारकी गेली तर काय करायचे ????
@vaibhavjoshi625 ай бұрын
12 maticha paliv itihaskar aahe ha
@rajuparab6525 ай бұрын
James adriel Neil 1938 la born And 1919 dead .. Tight ka re ha...?
@amolaglave18295 ай бұрын
Mi pn hech aikun comment vachyla alo ki mi chukich tr aikt nhiy na , 😅😅 Kay ha fumble? He tari khary ka Ani ancore la prashn padla ka nahi ?
@rameshlandage22245 ай бұрын
6.45 मिनिटांनी बघा जन्म 1938 बोलतात व मृत्यू 1919 ला
@atharvbedekar8045 ай бұрын
येडपट आहे हा माणूस 😂
@shailendradhulekar24285 ай бұрын
काकांचे पेरलेले अभ्यासक
@abhin5505 ай бұрын
96k मराठा आहे तो
@shailendradhulekar24285 ай бұрын
महाराज १८ पगड जाती जमातीचे राजे आहेत!
@rameshpande62833 ай бұрын
महाराष्ट्र शासनाने सुद्धा कींतू परंतु असलेल्या इतिहासकालीन कोणत्याही वस्तू जनतेच्या माथी का माराव्या? आणि कशासाठी? मग राजकारण कोण करीत आहे? त्या पेक्षा काही गोष्टी फक्त संदर्भ म्हणून ओळखले जावे. कशाला जनतेला एकमेकांच्या विरोधात उभे करायचे?
@santoshsalvi19895 ай бұрын
शिंदे सरकार जनतेचा पैसा लुटत आहे
@Aamhi-kokankrMh065 ай бұрын
नक्की कोणत्या राज्यांनी वापरले आहेत वाघ नख किती ही बोलत तरी ही नख शिवाजी महाराजांनी वापरली नसली तरी वाघ नख आमच्या शिवाजी राज्याचे शस्त्र आहे तुम्ही राजकारण करू नका
@tusharlokhande87865 ай бұрын
याच्या अगोदर सुद्धा तुमचा बुलंद आवाज यायला पाहता
@sachinpawar29715 ай бұрын
BJP che mantri lokana emotional karat hote, fukatacha kharch karit hote, Maharajani vaparleli Vaghnakhe Satara sansthankade aahet ... He jar khar aahe tar satara Sanshtanane tas pudhe yevun sampurn Maharashtrala, sarva Jagala sangayala have... BJP chya lokani jara abhyas karayala hava...
@rajuparab6525 ай бұрын
Listen carefully... Ha tight....
@udaypatil12505 ай бұрын
Are baba tya james ch born year 1938, ani death year 1919, he pataty ka tula
@dipakaher37605 ай бұрын
ग्लासभर लाळ पिलाय... म्हणून.
@santoshkolte63085 ай бұрын
करामतींच्या ढगा आड लपून इतिहास सांगणारा बी ग्रेडी इंद्रजित!!!!