Sir साताऱ्याच्या गोठ्यावरील म्हैशिंचा व्हिडिओ बनवा please. ज्या गोठ्याचे काम तुम्ही स्वतः केले hote
@gaubhumiorganicfarm...71503 жыл бұрын
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@akshaysatras85643 жыл бұрын
व्वा, एक नंबर रांगडा विडिओ, आवडला,
@prashantpatil6523 жыл бұрын
sr khupach chan mahiti deta tumi.....,
@Sharyatpremi65403 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर
@pratikmarkand5173 жыл бұрын
No 1 sir
@sunilpatil56943 жыл бұрын
नमस्कार सर, तुम्ही खूप चांगली माहिती पुरवता. माझा एक प्रश्न आहे. नवीन व्यवसाय चालू करताना गोकुळ दूध संघ आपल्याला काय मदत करू शकतात.
@aniketsherkar78463 жыл бұрын
Great Patil saheb
@मीशेतकरी-फ7ग3 жыл бұрын
उंब्रज चे गोठ्याचे माहिती टाका..
@engineer84153 жыл бұрын
खूप छान. पण लागवडीबाबतची माहिती नाही आहे व्हिडिओमध्ये.
@vaibhavjadhav60493 жыл бұрын
Number 1 sir.......🔥🔥
@nileshgajare6863 жыл бұрын
सर... खताच व्यवस्थापन कस करायचं ते सांगा हत्ती गवतासाठी🙏
@akashdongare19412 жыл бұрын
Fule jayavan, fule gunwan hech ahet ka te rahuri vidhyapithat miltat te ka
@pravinchavan5562 жыл бұрын
खुप छान
@swapnilchavan26973 жыл бұрын
Very nice information sir 👌👌👌
@dnyaneshwarsuryawanshi82503 жыл бұрын
Sir sataryachya gothycha video bnava na please
@TravelwithPravin Жыл бұрын
बांग्लादेशी हाफ रेड नेपियर बद्दल माहिती द्या?
@altafmakandar55002 жыл бұрын
Hydroponic chara dene chalel ka saheb
@kiranthorat9773 жыл бұрын
Sir sanjivani gavaliyana tar tyachi mahiti dya
@VinodYadav-hk2mh3 жыл бұрын
Good 👌👌👌👌
@shrikantmisal4680 Жыл бұрын
दुसरी कापणी किती दिवसांनी येते
@पोशिंदाजगाचा2 жыл бұрын
February madhe nutrifhid karave ka sir
@harshadbacche3 жыл бұрын
मशीला मुरघास चालतो का व दिवसाला किती द्यावा
@jz9bh6 ай бұрын
हत्ती गवत खाते जनावर प्रेमाने
@amolkhot94892 жыл бұрын
सर हे बी कुठे मिळेल
@pallavikolle-kf9ql Жыл бұрын
सर हा चारा गाई आणि माहशी दोन्ही साठी उपयुक्त आहे का
@krishnaghuge76713 жыл бұрын
Sir अशोगाथा भाग कधी येणार आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepakmane25812 жыл бұрын
Mega sweat wala Tara wala kasa tayar hote video Bangla
@krishnaghuge76713 жыл бұрын
🙏👍❤️
@kiranthorat9773 жыл бұрын
Sanjivani kontiya sanga
@Bhushan_sanap3 жыл бұрын
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
@dishankpatil17683 жыл бұрын
सर मी जळगावकर सर ह्या चाऱ्याच बी कुठे मिळेल
@prasadvani1288 Жыл бұрын
मी पण सुरवात करणार आहे माजी शेती 20गुंठा इतके आहे किती गाई चालतील अणि म्हशी किती चालतील?
@shubhambhavar64682 жыл бұрын
लसूण ची पात घातल्यावर चालेल काय
@manikbaravkar10332 жыл бұрын
बियाणे मिळेल का
@umeshjangam96072 жыл бұрын
Chan hy sir mahiti.sir majh ek kaam hy kadhi call karu
@kiranthorat9773 жыл бұрын
usat kyalshiyam ahe ani tumi mahanta tyat kay nay ha vadyat kay nay mhana
@सुर्यरावसुर्यराव2 жыл бұрын
डीएचएन6 कुठे मिळेल लागवडीसाठी?
@ska788253 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍
@vijaymane1393 жыл бұрын
🙏🙏
@sandipchougale15303 жыл бұрын
4 G बु लेट गवत कसे आहे.
@savitamogal62123 жыл бұрын
👍
@narsingkadam73652 жыл бұрын
सर तुम्ही म्हशी विकत देतात का
@samadhanbhavte95702 жыл бұрын
Sir fat vadisati kay karav
@balajikadam55342 жыл бұрын
सर्की आणि कडबा
@rushikeshavtade19743 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍🔥🔥
@prathameshmane4872 жыл бұрын
जनावर गाबन जायला दमवतात का.
@user-qt6eq7lv4c3 жыл бұрын
Fat कसा वाढवावा रिप्लाय
@kiranshendge28523 жыл бұрын
Dhn 6 कुस ahe ka या हत्तीगवताला
@pratikphuge77383 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@popatgandhade18632 ай бұрын
ह्या गवताचे
@krushnadhokade3 жыл бұрын
लातूर मधून कोणी आहे का traing साठी जाणारे
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
*नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .* *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..* kzbin.info/door/xkhA_10QxXfeW-HclDL0MA *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.* वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार. *ट्रेनिंगची.. तारीख 19/20/21. फेब्रुवारी शनिवार रविवार सोमवार 2022. *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर* 📲9860764401 📲7588064528 📲7588064529 *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*
@निलेशशेळके-फ6श2 жыл бұрын
सर नंबर पाठवा तुमचा
@akshaypatil7562 жыл бұрын
Joint king Grass kshe ahi
@rushipatilkhalkarnashik15872 жыл бұрын
जमीनीची मात्र पुर्ण वाट लावते... हे मोडल्यानंतर पाच सहा वर्ष वावर पिकत नाही व्यवस्थीत
@YTPatilDairyFarmArvindPatil2 жыл бұрын
नाही हो दादा असं काही होत नाही.
@swarajsalvi92103 жыл бұрын
तुमचं पण संगळ मान्य आहे पण तुम्ही फोन उचलत पण नाही आणि रीप्लाय पण करत नाही 🙏🏻
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
Sorry dada
@ajaymane92013 жыл бұрын
35 रेट पाहिजे दादा
@chandrakantdabade92272 жыл бұрын
मला दोन कालवडी द्या मी गरीब आहे
@rameshwarsable12572 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर
@vkhindu80443 жыл бұрын
🙏🙏🙏
@Bhushan_sanap3 жыл бұрын
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
@sanjaygujarmale65312 жыл бұрын
👍👍👍👍
@adityabargule93792 жыл бұрын
👌👌👌👌🙏
@Bhushan_sanap3 жыл бұрын
मी तुमच्या पाया पडतो मला दोन hfकालवडींची मदत करा माझ्याकडे पैसे नाही पण मी तुमचे पैसे थोडे-थोडे करून देऊन देईल कृपया मदत करा
@sunilsawade12542 жыл бұрын

@गावकडचातडका2 жыл бұрын
काम कर पैसे कमवा आणि एका पासून सुरवात करा
@rafiksanadi69872 жыл бұрын
तुझं कोणतं गाव भावा
@ankushkale37222 жыл бұрын
Bank karj kadh n
@ganeshthorat24362 жыл бұрын
जातिवंत बघून छोट्या कालवडी घ्या बंधू कमी पैशात मिळतात , 2 वर्षात 2 गाई तयार होतील
@Iamit007 Жыл бұрын
आत्मविश्वास कमी असेल तर नोकरी करा धंद्याकडे वळु नका