Indigenious Cow: भारतीय वंशाच्या सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायी। दूध उत्पादन |Agrowon |

  Рет қаралды 153,230

Agrowon

Agrowon

Күн бұрын

Пікірлер: 102
@Mahi_K45
@Mahi_K45 Жыл бұрын
खरच आज hf, जर्सी गायी दुधाला जरी जास्त असल्या तरी आपण आपल्या जुना गोवंश लुप्त केला आज त्याचे परिणाम भोगत आहे
@Tuzabapme
@Tuzabapme Жыл бұрын
😢
@priyankaenterprises3605
@priyankaenterprises3605 Жыл бұрын
Fakt parinam bhogat aahot mhannyapekshya sr, deshi Go vansh vadhavnyasathi aapn sarvani praytn kele pahije🙏🙏
@shripadjagdishsawant4089
@shripadjagdishsawant4089 4 күн бұрын
डायबिटीस आणि कॅन्सर सारखे परिणाम😢
@prasadgolatkar7961
@prasadgolatkar7961 Жыл бұрын
आपल्या पूर्वजांनी संगोपन करून जपलेल्या गाईची मूळ जात नामशेष होण्या पासून वाचविणे, व त्यांची संख्या वाढविणे ह्या साठी संशोधन होणे फार मोलाचे ठरेल, आपण आपल्या मोलाचा वारसा जपण्यासाठी सर्वांनी मिळून पुढाकार घ्यावा,ही सर्व बांधवांना हात जोडून विनम्र विनंती,,,, सेवक डॉ प्रसाद, आळंदी.
@आनिलमोठे
@आनिलमोठे Жыл бұрын
खिल्लार महाराष्ट्राची शान आहे
@jitendraahire5878
@jitendraahire5878 Жыл бұрын
फार छान माहिती दिली 🎉🎉
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 4 ай бұрын
विविध प्रकारच्या प्रजातींची उत्तम प्रकारे ओळख आणि माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.. खिल्लार गायीला तोड नाही.. देखणे रूप, पांढराशुभ्र रंग, डौलदार शिंगे.. अतिशय सुंदर.. 👌👌 देशी गायींचे संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न देशातील अनेक संस्था करत आहेत.. तरीही हे प्रयत्न अपुरे पडत आहेत.. त्यामुळे शासकीय पातळीवर फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.. मराठवाडय़ातील दुष्काळी भागात पशुपालन हा एक उत्तम जोडधंदा ठरू शकतो आणि तिथे प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रकारे राहू शकणार्‍या देशी गायींचे संवर्धन होऊ शकते
@SwarupRevolutionaryFarmer
@SwarupRevolutionaryFarmer Жыл бұрын
Thanks to Agrowon for showing such episodes❤
@RajKashyap-be7xq
@RajKashyap-be7xq Жыл бұрын
Ee
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 Жыл бұрын
खूपच छान महत्त्वाची माहिती आपण सांगितली आहे त्याबद्दल धन्यवाद शुभेच्छा नागरिकांनी पशुपालकांनी
@DadasahebKale-vq7nj
@DadasahebKale-vq7nj Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@shreekrushnagaushala1255
@shreekrushnagaushala1255 Жыл бұрын
Our Inspiration Dr . Somnath Sir 🙏🚩🎉💝
@kishorengineer7882
@kishorengineer7882 5 ай бұрын
❤❤❤ राम कृष्ण की प्यारी गैय्या तीनो लोक की माता हैं❤❤❤
@vinodpagdhare2369
@vinodpagdhare2369 Жыл бұрын
दादा छान माहिती दिलीत धन्यवाद
@pravinmudaliar792
@pravinmudaliar792 11 ай бұрын
साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपला dhnaywad
@sunilsamant1065
@sunilsamant1065 8 ай бұрын
छान माहीती सादर केल्याबद्दल धन्यवाद
@ravindramarshetwar8026
@ravindramarshetwar8026 Жыл бұрын
Mane sir abhinandan for this great initiative.
@surendradeshmukh9095
@surendradeshmukh9095 Жыл бұрын
छान माहिती 👌👌
@balajikendre7742
@balajikendre7742 Жыл бұрын
Khup chan mahiti dili dhanewad sir
@ChaanChaanGoshti
@ChaanChaanGoshti Жыл бұрын
👆👌👏🙏 खरंच खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप धन्यवाद 🙏🙏
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर .❤🎉
@LaxmiBhosale-mu3wp
@LaxmiBhosale-mu3wp 6 ай бұрын
साहेब धन्यवाद
@akhil3116
@akhil3116 4 ай бұрын
❤खिल्लार ❤ महाराष्ट्राची शान ❤
@vikasdhande4002
@vikasdhande4002 Жыл бұрын
माझी इच्छा आहे देशी गो वंश जतन करायचा पण खूप गुंतवणूक करावी लागते म्हणून मी कालवड घेणे सुरु केल आहे कमी गुतवणूक 🙏
@prashantdhaygude841
@prashantdhaygude841 Жыл бұрын
एक नंबर नियोजन सर
@sureshbhot1182
@sureshbhot1182 Жыл бұрын
Sir aaple khup khup abhinandan
@udaymodak4310
@udaymodak4310 Жыл бұрын
नमस्कार.वि.वि.आपल्यामुळे गाईंच्या जाती व त्यांची नांवे समजली तसेच त्यांची प्रत्येकी छायाचित्र (फोटो)रंगीत मिळाली तर दुधात साखर पडल्यासारखे होइल बरे असो आपला हितचिंतक एक वाचक व निरिक्षक एक भारतियनागरिक
@surajrasal7510
@surajrasal7510 Жыл бұрын
लाल कंधारी, देवणी, खिल्लार, डांगी, गवलाऊ आणि कोकण कपिला हा सगळा महाराष्ट्रचा No.1 गोवंश आहे
@Deonibreeder
@Deonibreeder Жыл бұрын
All rounders म्हनलं तर देवणी
@vishva9191
@vishva9191 Жыл бұрын
Khillar
@learnaboutmore9573
@learnaboutmore9573 Жыл бұрын
Khup chhan upkram
@satishambavane8211
@satishambavane8211 Жыл бұрын
सुंदर
@manoharpatil1031
@manoharpatil1031 Жыл бұрын
शाशनाच्या नालायक धोरणामुळे आज आपल्यावर हा दिवस आला आहे
@youtubehut4009
@youtubehut4009 8 ай бұрын
Congress शासनाच्या नालायक धोरणामुळे....
@idealnatureofhuman
@idealnatureofhuman Жыл бұрын
Very nice information
@shamkumaryesare2822
@shamkumaryesare2822 Жыл бұрын
खुप खुप छान👏✊👍
@shamkumaryesare2822
@shamkumaryesare2822 Жыл бұрын
आम्ही खिलार प्रेमी
@devendrashende7097
@devendrashende7097 Жыл бұрын
जय श्रीराम 🎉❤ देशी गाईचा अभ्यास परदेशी लोकांनी करून त्यांनी पेटंट घेतले आहे आपल्या देशात अपप्रचार करून जरशी गाई शेतकऱ्यांना पालनासाठी प्रवृत्त केले..तरी आता देशी गाईचे पालन सुरू झाले आहे त्याबद्दल धन्यवाद 🎉❤
@prakashjadhav898
@prakashjadhav898 Жыл бұрын
Sir khilar ch varshik दुध उत्पादन नाही सांगितले
@sahadevp0496
@sahadevp0496 Жыл бұрын
1000 - 1500
@tusharingawale6476
@tusharingawale6476 11 ай бұрын
🐂🙏 धन्यवाद 🙏🐂
@mukundgawandhare3693
@mukundgawandhare3693 Жыл бұрын
Great 👍 👌 thanks
@shashikanttillu8438
@shashikanttillu8438 Жыл бұрын
good info. 👌👌
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 Жыл бұрын
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱 गोमाता रक्षण !! हमारा कर्तव्य !!
@Tusharsardar2541
@Tusharsardar2541 Жыл бұрын
Yah goraksh Kendra kahan per hai please batao
@ashishbhadade2142
@ashishbhadade2142 Жыл бұрын
tak dharnya chi kshamta mhanj kaay ???
@yogeshwarhundiwale7434
@yogeshwarhundiwale7434 Жыл бұрын
शेतकऱ्यांना आपला नंबर उपलब्ध करून दिला असता तर बरे झाले असते 🙏
@akashkirve5314
@akashkirve5314 Жыл бұрын
गावठी गाय ह्या मध्ये दिसत फक्त बघितली कोकण गाय तिलाच आम्ही गावठी गाय म्हणतात
@keshavuthore89
@keshavuthore89 Жыл бұрын
Training fees aahe ka?
@harirambhusnar8515
@harirambhusnar8515 Жыл бұрын
मराठवाडयाची शान लाल कंधार व देवनी
@madanjadhav6991
@madanjadhav6991 Жыл бұрын
सर आज आपण देशी गाई ला विसरतो. माझी देशी खिलार 7 ltr देते एक टाइम्स ला तुमचा अभ्यास खूप कमी आहे
@ShivajiRakhunde-z8w
@ShivajiRakhunde-z8w Жыл бұрын
खिलार गायीचा फोटो पाहिला टाका
@नाददेशीगो-धन
@नाददेशीगो-धन Жыл бұрын
दादा सगळ्याच खिल्लार गाई एवढे दूध देत नाहीत आपल्या चुकीमुळे म्हणा किंवा व्यवस्थित ब्रीडिंग न केल्यामुळे खिलार गाईचे दूध कमी झालेले आहे खिलार गाय सुद्धा 5 ल च्या वरती दूध देऊ शकते देतात पण सगळ्यात देत नाहीत डॉक्टर सोमनाथ माने सरांचा अभ्यास खूप आहे दादा तुम्ही फक्त खिल्लार चा अभ्यास केला असाल डॉक्टर सोमनाथ माने यांनी भारतातल्या सर्व गोवंशाचा अभ्यास केलेला आहे
@नाददेशीगो-धन
@नाददेशीगो-धन Жыл бұрын
माझ्याकडे तीन जातिवंत मोठ्या मापाच्या खिलार गाई आहेत आणि त्या तीन-तीन लिटर दूध देतात
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 Жыл бұрын
फोन नंबर द्यावा ,आणि पूर्ण पत्ता द्यावा
@harshadbane1100
@harshadbane1100 5 ай бұрын
Khillar maharastrachi shan ya KZbin channel vr bagha jativat gai aahet
@c.b.jangale1504
@c.b.jangale1504 Жыл бұрын
शहीवल विक्रीस आहे का संपर्क पाठवा pl
@shripatibarkale5301
@shripatibarkale5301 Жыл бұрын
सकर सहिवाल गाईला कोणत्या जातीच्या केला आहे ते सर सांगितले नाही
@madhavimore120
@madhavimore120 Жыл бұрын
Very nice information but u have to speak about price openly 😊
@vaibhavshivarkar182
@vaibhavshivarkar182 Жыл бұрын
🙏
@rajendraPatil-yo6mz
@rajendraPatil-yo6mz Жыл бұрын
❤🙏🐂
@satyavanbhute1221
@satyavanbhute1221 Жыл бұрын
❤👌👌👌👌👍
@keshavkale3070
@keshavkale3070 Жыл бұрын
@myvillagemyfarm8397
@myvillagemyfarm8397 Жыл бұрын
खिल्लार गाय विकणे आहे अ नगर
@ShreerangShringarpure-pg6co
@ShreerangShringarpure-pg6co Жыл бұрын
Sir mala appla contact dhya mala sarva jatichya gai pahijet mazya proposed goshale sathi
@ShivajiRakhunde-z8w
@ShivajiRakhunde-z8w Жыл бұрын
साहेब संशोधन केंद्र या विचाराने पाहिले तर विशेष सोय नाही
@vijayaute1122
@vijayaute1122 4 ай бұрын
सर हा प्रकल्प कुठे आहे पुर्ण द्या
@milindd8309
@milindd8309 4 ай бұрын
Where is kankrej. ?
@rathishyam007
@rathishyam007 3 ай бұрын
गिर कपिला (काळी)गाय मिळेल काय
@bhushansonawane9025
@bhushansonawane9025 Жыл бұрын
गीर क्रॉस कोणत्या मध्ये येते
@pratham2820
@pratham2820 Жыл бұрын
Mhanje ky mhanaych ahe
@Jagannathshelke-ni3ld
@Jagannathshelke-ni3ld 10 ай бұрын
Can we get shaiwal milking cow please inform or Rathi milking cow
@sadanandhattiambire1552
@sadanandhattiambire1552 Жыл бұрын
कुठ आहे हा गोठा
@PopatGanje-jf4di
@PopatGanje-jf4di Жыл бұрын
सर कालवडी भेटतील
@avinashpawar9259
@avinashpawar9259 10 ай бұрын
थारपार कर गाय आहे माझ्याकडे लहान वासरू
@nanasahebkolhe7238
@nanasahebkolhe7238 9 ай бұрын
आपण कुठे रहता.
@avinashpawar9259
@avinashpawar9259 9 ай бұрын
@@nanasahebkolhe7238 सातारा
@hemantnikam1698
@hemantnikam1698 Жыл бұрын
Hf गाईला गिर चे सिमेन्स भरून गिर पैदास केली तर चालेल का.
@dhirajmore6161
@dhirajmore6161 Жыл бұрын
Hoo
@surajrasal7510
@surajrasal7510 Жыл бұрын
कालवडी मिळतील का आणि किती रुपयापर्यंत भेटतील
@aniljagtap1777
@aniljagtap1777 9 ай бұрын
मलाही पाहिजे.
@sudhirkudalkar7054
@sudhirkudalkar7054 11 ай бұрын
जाग्रूत व्हा आणि देशी गोवंश जपा
@HarichandParhad
@HarichandParhad 3 ай бұрын
ओड काम म्हणजे काय
@Tusharsardar2541
@Tusharsardar2541 Жыл бұрын
A gorakshan Shala kahan per hai
@suyogavati7001
@suyogavati7001 Жыл бұрын
Sir address kay ahe .
@marutishinde1201
@marutishinde1201 12 сағат бұрын
सर मला थर पारकर गाय घ्यायचे आहे आपल्याकडे मिळेल का
@rajendrakadam8249
@rajendrakadam8249 Жыл бұрын
आम्हाला साहीवाल गाय घ्यायची आहे.आपल्याकडे आहे काय असल्यास फोन द्या
@ChaanChaanGoshti
@ChaanChaanGoshti Жыл бұрын
👆👌👏🙏👍तुम्ही लिहिली आहे ते बरोबर आहे बसुबारस पुरत गोमातेला पुजा करून नंतर विसरून जातात अरे आपल्या पुढिल पिढीला आपल्या देशी गोमातेचे महत्व समजलं पाहिजे देशी गोमाता ची संख्या वाढली पाहिजे तिचे पालन करा विकु नका कसायाला 🙏🙏
@8txj45
@8txj45 Жыл бұрын
जुने लोक देशी गाईचे दूध खाल्ले आणि आपण जर्सी एच एफ चे दूध खातो कोण निरोगी व दणकट विचार करा.
@pratikdesai1593
@pratikdesai1593 2 ай бұрын
Tharparkar cow pahije hoti bhetel kat
@RAJUMULE-c7j
@RAJUMULE-c7j Жыл бұрын
Kuthala farm aahe ka location?and Mobile no send kara
@subhashsanas8882
@subhashsanas8882 Жыл бұрын
Mane sarancha mobile no. Dya pls.
@DattaMane-p4s
@DattaMane-p4s Жыл бұрын
Sar fon nombar pathva
@sanjayrajewar2307
@sanjayrajewar2307 10 ай бұрын
Sir mo nabmr
@nachiket120
@nachiket120 Жыл бұрын
Sir तुमचा नंबर, contact details share करू शकता का?
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 63 МЛН
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 12 МЛН