Рет қаралды 30,483
#The_Face_of_India #ShriAundhaNagnathJyotirling #श्रीऔंढानागनाथ_ज्योतिर्लिंग
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे गाव बालाघाट पर्वताच्या कुशीत वसलेले आहे.
मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ एक महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे. पांडवांतील ज्येष्ठ धर्मराज युधिष्ठिराने हे मंदिर बांधले. महाराष्ट्रातील संत नामदेव आणि त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची प्रथम भेट याच मंदिरात झाली. यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
यासारखे माहितीपूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा !
kzbin.info...
आमच्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या आणि लाईक करायला विसरू नका :
/ bharatmarathipage