KL Rahul,Shardul Thakur लग्नानंतर Mahakaleshwar Temple ला गेले, हा आहे Mahakaleshwar मंदिराचा इतिहास

  Рет қаралды 77,398

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 221
@pavanshinde3296
@pavanshinde3296 Жыл бұрын
KL rahul आणि Athiya मुळे हे मंदिर चर्चेत नाही आलं तर महाकालेश्वर मुळे के एल राहुल आणि अथिया चर्चेत आलेत.
@jyotikadlag9132
@jyotikadlag9132 Жыл бұрын
Barobar bolalat
@akshaykudale560
@akshaykudale560 Жыл бұрын
एकदम बरोबर
@prajaktapuranik798
@prajaktapuranik798 Жыл бұрын
१०० % बरोबर. बोल भिडू च्या टीम ला ते आत्ता दिसलं KL Rahul आणि Athiya मुळे.
@maheshranpise9811
@maheshranpise9811 Жыл бұрын
तु गप केळ्या video neet bag
@lokeshhinge6998
@lokeshhinge6998 Жыл бұрын
बरोबर महांकाळेश्वर ची चर्चा खूप अगोदर पासून आहे
@omkaraundhakar3682
@omkaraundhakar3682 Жыл бұрын
जय महाकाल मी 18 फेब्रुवारी2023 ला महाशिवरात्री ला गेलो होतो साक्षात भगवान महादेव यांचे वास्तव आहे.माझी एक विनंती आहे एकदा का होईना पण उज्जेन ला जा...
@dipaksaste2189
@dipaksaste2189 Жыл бұрын
100 % मित्रा मी पण होतो 18 तारखेल
@avinashdoad325
@avinashdoad325 Жыл бұрын
Jaykal mahakal
@s.prafulla4629
@s.prafulla4629 Жыл бұрын
मी दरवर्षी जात असतो
@HumNahiSudhrege
@HumNahiSudhrege Жыл бұрын
Mi pan jaun alo
@dipaksaste2189
@dipaksaste2189 Жыл бұрын
रुद्र शंभो जय श्री महाँकाल
@dhananjaydate6285
@dhananjaydate6285 Жыл бұрын
उज्जैनचा महाराजा अत्यंत तेजस्वी आणि प्रेमात पडावं आसं हे शिवलिंग आहे , महाकाल राजाने आम्हाला महाशिवरात्री पर्वाला बोलवं हे आमचं भाग्यच , परत कधी बोलवतील माहिती नाही मात्र मी प्रेमात पडलो हे नक्की . जय जय श्री महाकाल .
@kabirafakira.
@kabirafakira. Жыл бұрын
हो मला कधी येईल बोलवनी माझ्या देवाची🙏🚩 जय महाकाल🙏🚩
@Jaychand.Jain.
@Jaychand.Jain. Жыл бұрын
ना चिंता, ना भय हो, महाकाल की जय हो.. जय महाकाल..
@smallleague11forecast55
@smallleague11forecast55 Жыл бұрын
ज्याची खराब वेळ दुरुस्त करून देतात.. ते महाकाल.. आणि तुम्ही ज्या सेलिब्रिटींचे बोलत आहात त्यांची वेळ खराब आहे म्हणून ते तिथे जात आहे... प्रचंड मोठ्या प्रमाणात सकारात्मक शक्ती आहे तिथे..
@Gaurav-gr4ne
@Gaurav-gr4ne Жыл бұрын
मी प्रत्येक महिन्याला 1 वेळ उज्जैन ला जातो खूप Possitive Result आहेत 🔥🥰🥰🤩 हर हर महादेव
@kabirafakira.
@kabirafakira. Жыл бұрын
तुझे चरण स्पर्श असो मोट्या भावा🙏
@pravinkanade4575
@pravinkanade4575 4 ай бұрын
Hr Hr Mhadev
@ojastembhekar9320
@ojastembhekar9320 Жыл бұрын
Kl rahul aani. Aathiya मुळे हे मंदिर चर्चेत नाही आले.... आधि पासुन महाकालेश्वर मंदिर चर्चेत आहे... इथेच महाकाल लोक आहे खूप सुरेख व बघण्यासारखा आहे...संध्याकाळी अंधार झाल्यावर लेझर शो सुरू होतो....आणि 25 December 2022 ला 10 lakh लोकांनी उज्जैन ला महाकाल मंदिरात दर्शन घेतल्याचा record zala.... Jay mahakal
@lokeshhinge6998
@lokeshhinge6998 Жыл бұрын
हे माझे सौभाग्य आहे जो मी महांकाळेश्वर चा नगरी उज्जैनी मध्ये जन्म घेतला
@s.prafulla4629
@s.prafulla4629 Жыл бұрын
मी दरवर्षी जात असतो तिथे .आपल्या साध्या मंदिरात आणि उज्जैन च मंदिरात खूप फरक आहे .. उज्जैन महाकाल मंदिरात गेल्यावर तुम्हाला एक वेगलच feel होते आणि heart beat सुद्धा वेगळी वाटते आपली....या मंदिरात एक वेगळच वास्तव्य आहे....जय अवांतिकांथ महाकल राजा.....
@vaibhavkadam95
@vaibhavkadam95 Жыл бұрын
देवाचा देव महादेव ❤️🙏
@durgadasmore5027
@durgadasmore5027 Жыл бұрын
इथलं एक वैशिष्टय म्हणजे बाबा महाकाल चि जो पर्यंत इच्छा होत नाही तुम्हाला दर्शन देण्याची तो पर्यंत तुमचं दर्शन होऊ शकत नाही...उज्जैन वही जाते हे जिन्हें बाबा महाकाल बुलाते हे..मि पहिल्यांदा इथे गेल्या वर प्रेमात पडलोय..आणि परत केव्हा जाव असं वाट.. जय श्री महाकाल
@sachinpatilvlog6311
@sachinpatilvlog6311 Жыл бұрын
ताई मी या मंदिराला २३ जानेवारी २०२३ रोजी सहपरिवार भेट दिली आता मंदिराला लागूनच महाकाल लोक केंद्रसरकारच्या योजनेमधून बनविण्यात आले आहे तुम्ही कोणी तिथे गेल्यास महाकाल लोक ला भेट द्या, तसेच ताईने उल्लेख केलेल्या कालभैरव मंदिर उज्जैन ला सुध्दा आवर्जून भेट द्या.
@karanjankut8221
@karanjankut8221 Жыл бұрын
श्रीमंत राणोजी शिंदे सरकार यांनी ह्या मंदिराचा जिर्णो्धार केला
@Riteshmalwatkar999
@Riteshmalwatkar999 Жыл бұрын
जय श्री महाकाल 🔸🔸🔹🔸🔸 आकाशे तारकं लिंगं पाताले हाटकेश्वरम् । भूलोके च महाकालम् लिंड्गत्रय नमोस्तु ते ॥ अर्थात आकाश में तारक लिंग, पाताल में हाटकेश्वर लिंग तथा पृथ्वी पर महाकालेश्वर ही मान्य शिवलिंग है। बाबा महाकाल हे मृत्यू लोक चे आधीपती आहेत कर्ता करे न कर सके शिव करे सो होय तीनो लोक नव खंड मे बाबा महाकल से बडा ना कोय
@mukundmalegaonkar5553
@mukundmalegaonkar5553 Жыл бұрын
जय महाकाल. नवीन कॅरिडाॅरमुळे मंदिराच्या भव्यतेला चार चांद लागले आहेत.
@nikhilsapkale8581
@nikhilsapkale8581 Жыл бұрын
मागच्या महिन्यात महाशिवरात्री ला जाऊन आलोय तिथं , अप्रतिम असं हे मंदिर आणि आता नवीन महाकाल लोक जे निर्मित होत आहे, ते तर स्वर्गच आहे, जय श्री महाकाल 🚩😍
@avinashpotdar1072
@avinashpotdar1072 Жыл бұрын
भेट दिली आहे आणि त्याच वर्णन ही करू शकत नाही एवढं छान अनुभव होता भस्म आरती तर अद्भुत होतो 🙏जय श्री महाकाल
@khumeshchaudhari4616
@khumeshchaudhari4616 Жыл бұрын
जय महाकाल‌🙏🙏🙏🙏
@patil615
@patil615 Жыл бұрын
विनंती आहे नीब करौरी बाबांचा विडियो बनवा..... जाण्या येण्याचा मार्गाची माहिती द्या
@samjohn2962
@samjohn2962 Жыл бұрын
सेलिब्रिटी काय दुसऱ्या ग्रहावसरचें असतात काय. देव सगळ्यांसाठी असतो. 🚩जय महाकल 🙏har har mahadev💐🙏🔱
@mahadevpatil4898
@mahadevpatil4898 Жыл бұрын
Jay shree 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 mahakal ji om namah shivay har har har har har har har har har har har har har har har har har har Mahadev ji om namah shivay
@AAGT2345
@AAGT2345 Жыл бұрын
काळ_Time. भै_Beyond. रव_Sound. Who is beyond time and sound is kaal bhairav? जो काळ आणि ध्वनीच्या पलीकडे आहे तो "काळभैरव" आहे. ६४ योगिनी शिवाच्या अधिपत्याखाली आहे, शिव भक्तीच्या रसाने स्नान करतात. जय श्री बाबा महाकाळ!!!
@kabirafakira.
@kabirafakira. Жыл бұрын
🙏🙏🚩
@mayurraje1507
@mayurraje1507 Жыл бұрын
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मधील शिवलिंग हे मोठे तर आहे, पण त्याच्या पेक्षा मोठे शिवलिंग हे गुजरात मधील सोमनाथ ज्योतिर्लिंग याचे आहे.
@ganeshchawale1759
@ganeshchawale1759 Жыл бұрын
उसीने ने जगत बनाया हैं कण कण में वो ही समाया हैं दुःख भी सुख सा बीतेगा सर पे जब शिव का साया हर हर महादेव❤️🔱🕉️🚩
@kabirafakira.
@kabirafakira. Жыл бұрын
जय महाकाल🙏🙏🚩🚩
@dattagaikawad2330
@dattagaikawad2330 Жыл бұрын
हो मी श्रावण महिन्यात गेलो होतो ओंकारेश्वर आणि उज्जैन ला..
@suyogsapkal2276
@suyogsapkal2276 Жыл бұрын
ताई video ची सुरुवातच चुकीचं बोलून केली की या दोघांमुळं प्रसिद्ध झालं..एक महाकाल भक्त म्हणून ऐकायला अजिबात नाही आवडलं 👎
@swapnilwalunj4897
@swapnilwalunj4897 Жыл бұрын
बोल भिडू काय गांजा मारून व्हिडिओ करता का .. Kl rahul गेला म्हणून नाही महाकालेश्वर मन्दिर् शेकडो हजारो वर्षां पासून famous आहे .. नीट बरळत जा जरा
@lokeshhinge6998
@lokeshhinge6998 Жыл бұрын
प्लीज जानकारी दुरुस्त करावे दारूची दुकाने काल भैरवा मंदिर परिसरात आहे महांकाळेश्वर परिसरात नाही आणि दोन्ही मंदिराची दूरी कमीत कमी पाच किलोमीटर आहे
@kirankarandkarnm532
@kirankarandkarnm532 Жыл бұрын
बोल भिडू आम्ही तुमच्या व्हिडिओ मना पासून बघतो पण याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही काही ही बोलावं काल आलेल्या पोरान पोरीण मुळे सर्व देवस्थान फेमस झाले ..
@rohitg6100
@rohitg6100 Жыл бұрын
जय श्री गणेशाय 🙌 जय श्री महाकालेश्वर 🙌 हर हर महादेव 🙌 रक्षा करो हमारी महादेव 🙌
@fulchandchopkar3562
@fulchandchopkar3562 Жыл бұрын
मीने 3महिन्या आधीच मंदिराला भेट दिली
@patil615
@patil615 Жыл бұрын
नीब करौरी बाबा चा विडियो बनवा ते जगप्रसिद्ध संत होते...
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
*नीम करोली बाबा
@suhasdhuri1676
@suhasdhuri1676 Жыл бұрын
मंदिराची नाही मंदिराचे रहस्य आणि इतिहास
@nayanpatil5675
@nayanpatil5675 Жыл бұрын
मी कालच उज्जेन ला जाऊन आलो । तुम्ही एकदा तरी जाऊन दर्शन घ्यायलाच पाहिजे । आणि आता नवीन महाकाल कॉरिडॉर ता4 खूपच उत्तम आहे
@dhanshrigadekar394
@dhanshrigadekar394 Жыл бұрын
Hooo amhi just atta 1 week adhich jaun aalo🤗❤️
@sangeeta206
@sangeeta206 Жыл бұрын
Buddha ko hi alag alag devi devtha me translate kar diya hai brhmno ne pandurang pali language me kamal ke phul ko pandurang kahthe hai tirupati balaji buddha hai theropathi buddhist monk ko kahthe the use tirupati sare devtha thik se dekho buddha hai brhman videshi hai DNA ke anusar science ne sabith kar diya hai videshi brhmno ne buddha ko hi alag alag devi devtha me translate kar diya qyoki hamare puravaj buddhism ko follow karnewale the isliye brhmno ne buddha ko hi alag alag devi devtha me translate kar diya ganpati buddha ko kaha jata tha gan ka prmukh matlab ganpati gan system matlab democracy thi buddhism me Ashtvinayaka ashatangik marg buddha ne bataya isliye hamare purvaj buddha ko Ashtvinayaka bhi kahthe the sukhkartha dukhhartha buddha ne duniya me dukh hai agar dukh hai to uska karan bhi hai aur nivaran bhi nirvan buddha ne bataya isliye buddha ko hamare purvaj dukhhartha bhi kahthe the balasaheb thakreji ke pitaji ne ganpaticha khara ithihas naam ke books me sub jankari di hai probodhankar thakreji ne kabhi saccha ithihas bhi padho brhman ithihas hamesha apne favor me likhthe hai such ke nahi
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
भस्म, अभिषेक याचा प्रथेमध्ये आपण आपल्या पूर्वजानी दिलेल्या ठेवी वास्तू याची झीज होऊन लोप पावत आहोत याची काळजी वाटते. 🙏कुठे तरी आता या गोष्टीवर चिंतन करून मार्ग काढायला हवा
@NileshChaudhari____
@NileshChaudhari____ Жыл бұрын
खरंय शिवाय जे मुख्य मंदिर आहे त्याची शोभा पूर्ण पणे लोप पावत चालली आहे गरज नसलेले काँक्रीट चे बांधकाम महाकाल लोक चे बांध काम त्यापैकीच एक
@NishadKelkar
@NishadKelkar Жыл бұрын
As always anti hindu comment from u.....शिवाय भस्म आणि अभिषेक सुद्धा आपल्या पूर्वजांनीच सांगितलंय.....काही काळजी वाटायची गरज नाही, महादेव आहे काळजी घ्यायला....
@NileshChaudhari____
@NileshChaudhari____ Жыл бұрын
@@NishadKelkarबरोबर आहे दादा पण आपले पूर्वज दिवसातून सकाळी संध्याकाळी अभिषेक करत होते पण आज पैसे कामविण्या साठी दिवस भर अभिषेक घालत असतात देवाला शिवाय सामान्य माणसाला 1 minit पण दर्शन घेऊ देत नाही तेच जर तुम्ही पैसे दिलेत तर पार देवा पर्यन्त नेतील
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
@@NileshChaudhari____ सत्य टोचत पण चिंतन करा म्हंटल कि धर्मद्रोही ठरवले जाते 🙏..
@brahmmastra
@brahmmastra Жыл бұрын
जायचं तर आहे... पण अजून बोलवण आल नाही. 🔱
@j.sanket445
@j.sanket445 Жыл бұрын
5व ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ यांची माहिती द्या
@aadiulvekar2440
@aadiulvekar2440 Жыл бұрын
जय श्री महाकाल 🔱🕉️🙏🏻🚩❤️🥰😍
@aishdesai
@aishdesai Жыл бұрын
Har Har Mahadev ⛳🙏
@yogeshlole5875
@yogeshlole5875 Жыл бұрын
महाकालेश्वर यांच्या भस्मारती बद्दल अजून सविस्तर माहिती हवी
@mayurjadhav8186
@mayurjadhav8186 Жыл бұрын
चुकीची माहीती आहे महाकाल मंदिर परीसरात दारूची दुकानं नाहीत दारूची दुकानं भैरवनाथ मंदिर परीसरात आहे. भैरवनाथ मंदिर महाकाल मंदिरापासून ८-१० किमी. लांब आहे. आणि दारू भैरवनाथ मंदिरात चढवली जाते.
@chetakahire4692
@chetakahire4692 Жыл бұрын
Bhole baba la kontya hi celebrity chi garaj nhi prasidha hoyla wo hi adi hai wohi anant🙏
@ashtheshinchanlover6511
@ashtheshinchanlover6511 19 күн бұрын
Cricketer cha Kay sambandh....samanya mansala pan jata yeta...kashala faltu cricketers la importance deta
@maheshkamble507
@maheshkamble507 6 ай бұрын
मला खाटू श्याम यांच्या विषयी माहिती हवी त्यांच्या मंदिराला कशी भेट द्यावी याचे सविस्तर माहिती हवी आहे त्यांची थोडीफार माहिती या आधी पण ही कमेंट केलेली होती मी चिन्मय 😎साहेबांच्या व्हिडिओला🙏🏻🙏🏻
@vickeykulkarni2400
@vickeykulkarni2400 Жыл бұрын
खुपच वर वरची अन अर्धवट माहीती सांगत आहे मॅडम तुम्ही जरा निट माहीती घ्या बर्याच चुका आहेत. जस की सर्वात मोठे 12 ज्योतीर्लींग, सोमनाथ मोठे आहे. बोलभिडु कडुन जास्त अपेक्षा आहेत.
@suhaskanwade4900
@suhaskanwade4900 Жыл бұрын
Dev daru kadhi pito kaa Dev fkt bhakticha bhukela asto 🥳🥳🥳🥳
@pramodkhupse2797
@pramodkhupse2797 Жыл бұрын
जय महाकाल
@gauravmahajan9398
@gauravmahajan9398 Жыл бұрын
वेरूळ चे संत जनार्दन स्वामी यांच्या कार्याविषयी व्हिडिओ बनवा
@ऑलइसवेल
@ऑलइसवेल Жыл бұрын
मॅडम आपण पुणे नाशिक धुळे मार्ग हि जाऊ शकतात..... एकदा जरूर भेट द्या मित्रानो हि विनंती..... हर हर महादेव
@shankarmhatre2569
@shankarmhatre2569 Жыл бұрын
अपंग दिव्यांग का साठी कोणत्या खास गाडी आहे दर्शन घेऊ शकतात हरहर महादेव
@devidasmurgulwad8901
@devidasmurgulwad8901 Жыл бұрын
मी सप्टेंबर २०२२ मध्ये जाऊन आलो... 🙏🏻🙏🏻 खूप भक्तिमय वातावरण आहे
@sarangvetal948
@sarangvetal948 Жыл бұрын
Jai shree Mahakaleshwar
@prajwalkokate11
@prajwalkokate11 Жыл бұрын
जय महाकाल श्री नाथ महाराजांचा चांगभलं..❤️
@shubhamberad6119
@shubhamberad6119 Жыл бұрын
जय श्री महाकाल महादेव....🚩🚩🌼🙏
@mandarkadam3699
@mandarkadam3699 Жыл бұрын
Mi Kay mhanto Baramati che pawar yani ithe rahun sarv akhyika modun kadhun purogami pana dakhvava😅😅😅😂😂😂 Ashi amchi iccha
@kiranpawar9540
@kiranpawar9540 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांनी पण काम केले आहे
@adinathshinde16
@adinathshinde16 Жыл бұрын
बोल भिडू तुम्हाला अक्कल कमी आहे, बोलताना भान ठेऊन बोला.
@keshavmishra07
@keshavmishra07 Жыл бұрын
काल उसका क्या बिगड़े ,जो भक्त है महाकाल का 🕉️🏔️🙏🏻🚩
@Rahul-io8mt
@Rahul-io8mt Жыл бұрын
ओम नमः शिवाय 🔱
@shriRampatil9329
@shriRampatil9329 Жыл бұрын
जय महाकाल 🙏🙏
@mindandmahesh
@mindandmahesh Жыл бұрын
महाकाल आणि काळभैरव ही जवळ जवळ नाहीत. काहीही सांगू नका
@aryakale4thb784
@aryakale4thb784 Жыл бұрын
Jai Mahakal 🙏🚩🙏
@aryakale4thb784
@aryakale4thb784 Жыл бұрын
Har Har Mahadev ❤
@swapnali1998
@swapnali1998 Жыл бұрын
Ujjain mahakaleshwar mandir he kl Rahul mule nahi famous information det ja pan jara nit purna bharta la mahakaleshwar mandir adhi pasun mahitye.
@akashdudhal1660
@akashdudhal1660 Жыл бұрын
चुकीचं बोलत आहात kl कालचा आहे.. हर हर महादेव
@mohitchavan7200
@mohitchavan7200 Жыл бұрын
Ho ammhi gelo aahe aahe transport sodun sarv chahlaga aahe
@aniket_3354
@aniket_3354 6 ай бұрын
Tycha mula nai famous te mahakal mula famous ahe ani mi garva ni sangto maja janma ujjian madhe jala ahe
@roshannagpure5858
@roshannagpure5858 Жыл бұрын
Har har mahadev prabhu shiv shankar namami shankar🚩🗡❤
@sandeepkorke9433
@sandeepkorke9433 Жыл бұрын
जय श्री महाकाल☘️🌸
@rekhabhat4833
@rekhabhat4833 Жыл бұрын
मी तीनदा भेट दिली आहे उज्जैन महाकालेशवर हर हर महादेव
@pawantextbook7424
@pawantextbook7424 Жыл бұрын
madam te sadha mandir ny tr jotirling ahe 12 paiki ek
@nitinmunde2186
@nitinmunde2186 Жыл бұрын
केस बांधून घेतले असते तर बरे झाले असते....
@sandiwale
@sandiwale Ай бұрын
Jai mahakal baba ki jai
@SurajSatnurkar
@SurajSatnurkar Жыл бұрын
Amcha gava pasun pun jata yete ujjen la ❤🙏🏻😊
@bhushankoli7272
@bhushankoli7272 6 ай бұрын
❤बोलो जय श्री महाकाल महाराज की जय❤
@yogeshpatil2577
@yogeshpatil2577 Жыл бұрын
Ho जय श्री महाकाल 🙌🏻❤️🔱☘️🕉️
@chetanmasanakar4417
@chetanmasanakar4417 Жыл бұрын
Kl rahul mule nahi adhich jagat prasidh ahe taai
@RushikeshFalke-l7v
@RushikeshFalke-l7v 6 ай бұрын
Har Har mahadev Jay Parvati Matta
@beingamen7669
@beingamen7669 Жыл бұрын
आम्ही तर आत्ताच आलो तिथून
@macchhindragagare1097
@macchhindragagare1097 Жыл бұрын
हो मॅम.. भेट दिलीय.. खूप सुंदर.. आहे.. तुम्ही पण भेट द्या.. हर हर शंभो.. शंभो.. शंभो.. हर हर शंभो.. 🛕🏔️🔱🕉️ Always Khush!
@matsukayamamoto
@matsukayamamoto Жыл бұрын
रहस्य बिहास्या काही नाही. धन दांडग्यांना जाणीवपूर्वक अश्या मंदिरांत दर्शनास पाठवून लोकांना जास्तीत जास्त धर्मांध करण्याचे सत्ताधारी पक्षाचे मनसुबे आहेत..तसेही जिथे विज्ञान संपते तिथे गॅस सिलेंडर महाग होते.
@vickeykulkarni2400
@vickeykulkarni2400 Жыл бұрын
ये टोमॅटो तुला जायच नाही तर नको जाऊ. मी गेली अनेक माहीने जातोय, तिथे प्रचंड उर्जा आहे. ज्याचा मी दर वेळी अनुभव घेतो, तिथे माझ्या अनेक समस्यांचे उत्तर मिळाले आहे. जय श्री महाकाल
@matsukayamamoto
@matsukayamamoto Жыл бұрын
@@vickeykulkarni2400 जय महांकाल!शक्तिमान!
@santoshwaghmode2535
@santoshwaghmode2535 Жыл бұрын
उजनीच्या हरीचं चांगभलं....💛🌿
@kishorsomalkar7248
@kishorsomalkar7248 Жыл бұрын
माहिती काही नवीन नाही सांगितली
@abasahebthombare9908
@abasahebthombare9908 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏🌹🌹🌹
@rahulpatil6524
@rahulpatil6524 Жыл бұрын
जय श्री महाकाल🙏🙏
@RushikeshFalke-l7v
@RushikeshFalke-l7v 6 ай бұрын
Jay Bhavani Jay shivray
@vaishaliindulkar656
@vaishaliindulkar656 Жыл бұрын
Aadhich famous aahe aga kai tu
@Dhumalmadhav8347
@Dhumalmadhav8347 Жыл бұрын
हर हर महादेव
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Жыл бұрын
Ujjain janyasathi by road NH 03 Mumbai-Aagra Highway best ahe.Pune-Nashik-Dhule-Shirpur.nantar MP start hote.Jay Mahakal 🙏🔱🚩
@sonuthombe2022
@sonuthombe2022 Жыл бұрын
Jay shree mahakal
@akshayyennamwar6314
@akshayyennamwar6314 Жыл бұрын
जय महाकाल हर हर महादेव 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@moreshnemade509
@moreshnemade509 Жыл бұрын
जय महाकाल
@robinsood8598
@robinsood8598 Жыл бұрын
मी आताच जाऊन आलो या महाकाल मंदिर ला पण मला वाईट वाटले सामान्य माणसांना लांबून दर्शन व सलिब्रेटी व्ही आय पी लोकांना डायरेक्ट मंदिरातून दर्शन हे मला पटत नाही निदान लोकांना हात लावून तरी दर्शन मिळू दे जेन्हे करून लोकांनाही महाकाल ची ऊर्जा मिळेल व धन्यता मिळेल लांबून आलेल्या भक्तांना
@shobhasantoshkitchen
@shobhasantoshkitchen Жыл бұрын
बोल भिडू टीम तुमची व्हिडिओस् खूप छान असतात.. खूप महत्वपूर्ण माहिती देत असता..
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 Жыл бұрын
Jay shree mahakal 🙏🏻❤️
@mohanshivarkar
@mohanshivarkar 20 күн бұрын
हो
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 Жыл бұрын
Vedio ksa kay shoot kela gela..bakichyana mob aat bnd asto mg ha vedio ksa kay ghetla gela
@bhavinjoshi8550
@bhavinjoshi8550 Жыл бұрын
Jay shree mahakal
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 34 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,4 МЛН
Motivational Speech At Pimpri | Shri . Umesh Purohit Snehsamelan
11:51
Pt. Kiran Paralikar Gurukul
Рет қаралды 8
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН