महायुती यावी असं कोणाला कोणाला वाटत , लाईक करा आणि महाआघाडी साठी कॉमेंट करा .
@RamkrushnaNanche5 сағат бұрын
महागाई वाढली पैसे देऊन मत घ्यायची आहेत आमदार खासदारांची पेंशन बंद करा
@pluto34476 сағат бұрын
Mahayuti 🚩🚩
@vinodgaikwad52475 сағат бұрын
🤣🤣
@gauravkulkarni64034 сағат бұрын
फक्त महायुतीचेच सरकार येणार ☝️👍
@rahulwable69244 сағат бұрын
महायुती आहे तर महाराष्ट्र चालणार 🚩
@Vkr2852 сағат бұрын
शिवसेना
@_FREEFIREGAMES49 минут бұрын
Female is are gold degar 😢
@Hiragufakiaulad4 сағат бұрын
बोल भिडू ला बिजेपी कडून पैसे भेटले वाटत लाडकी बहिनीचाच प्रश्न विचारत आहेत जेणेकरून घरी बायकांनी नवऱ्याला बोलावं की पैसे भेटले आपल्याला महायुती कडून म्हणून आपण महायुती लाच मतदान करावे.
@MarathiSound4 сағат бұрын
Bol bhidu pakit good work
@RamkrushnaNanche5 сағат бұрын
बदल करण्याची संधी आहे
@sanketmahanor12152 сағат бұрын
Kas ahe jar ekhada garibala vicharal 1500 chi kimmat
@vikramtambe2012 сағат бұрын
हा NCP शरद पवार चा चॅनल आहे.. रोहित पवार हा चॅनल चालवतो..
@gauravkulkarni64034 сағат бұрын
महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी लाडक्या भावाला म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांनंच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आणणार ☝️👍
@Hiragufakiaulad4 сағат бұрын
बोल भिडू❌ भाजपा च स्टार प्रचारक✅
@mandar85575 сағат бұрын
लोकसभेला कमी खासदार घेतले , जास्त राज्यांमधे सत्ता पाहिजे म्हनून 😂 Dec 2023 पासुन - MP , Chattisgarh , Rajasthan , Arunachal , Hariyana, Jammu BJP नेतृत्वiत / महाराष्ट्र - आपल्यiकडे घेउन , झारखंड - देउन टाकतिल बहुतेक 🇮🇳