लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवन कार्याची माहिती पोवाड्याच्या माध्यमातून मौजे वाका तालुका परळी येथील साहित्यिक, शाहीर, कवी श्री अनंत आप्पाराव मुंडे यांनी दिलेली आहे अवश्य पहा, पुढे शेअर करा.
Пікірлер: 809
@yogivlogs12132 жыл бұрын
आदरणीय ना.गोपीनाथ मुंढे साहेब यांचा पोवाडा आईकुन खूपच चांगले वाटले माझ्या साहेबाच कार्य सगळे आईकला भेटले 🚩🚩 जय भगवान जय गोपीनाथ 🚩🚩🙏🙏
@shahiranantmundesir1132 жыл бұрын
धन्यवाद
@parameshwardhole52947 ай бұрын
अनंत सर आपल्या पहाडी आवाजास मानाचा मुजरा. सुर्य चंन्द्र आहे तोपर्यंन्त स्वर्गिय मुंडे साहेबाची किर्ती वाढतच जाईल. शतशःहा नमन
@dnyandevshinde27623 жыл бұрын
खरेच असा देव माणूस ,लोकनेता,लोकनायक पुन्हा कदापि होणे शक्य नाही Miss you munde saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shahiranantmundesir1133 жыл бұрын
धन्यवाद
@ShivajiFatake-du2om2 ай бұрын
Kl@@shahiranantmundesir113
@ganeshmusale36762 жыл бұрын
*अशी व्यक्ती पुन्हा जन्म घेणं केवळ अवघडच नाही, तर खूप अवघड आहे, तुम्हाला अनेक आदरांजली!!👏🏻💐🌹🙏🏻🌹*
@shahiranantmundesir1132 жыл бұрын
धन्यवाद
@LahuBansode-go8fd2 ай бұрын
👏🚩 अतिशय मोठं दुःख झाले होते पण त्यांच्या स्पर्धा आणि त्यांच्या प्रतिनिधी परत जगाचा अनुभव अप्रतिम😂
@rameshjadhav80784 жыл бұрын
धंन्न.वाद सर भुतकाळत घेऊन गेलात मुंडे साहेबांच्या पोवाड्याच्या निमित्ताने
@erbalasahebvishnumunde86633 жыл бұрын
पुढील पिढीला एक आदर्श लोकनेता म्हणजे काय असत....ते हा पोवाडा ऐकून...नक्कीच समजेल.....धन्यवाद जी....🙏🏻
@shahiranantmundesir1133 жыл бұрын
धन्यवाद....
@yogivlogs12132 жыл бұрын
अप्रतिम आवाज मध्ये आपण पोवाडा गाऊन एक मुंढे भक्ता ला मुंढे साहेबाची चांगलीच आठवण करून दिली🚩🚩 जय भगवान जय गोपीनाथ सर 🚩🚩
@shahiranantmundesir1132 жыл бұрын
धन्यवाद
@dhirajpatil8207 Жыл бұрын
😊
@vitthalpalve87684 жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम गोड पोवाडा अनंतजी मुंडे सर यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे खुपच छान सुंदर आणि गोड मंजुळ आवाज आहे मुंडे सरांचा माझे दैवत लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩⛳⛳⛳
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद
@rameshbiradar52913 жыл бұрын
जय गोपीनाथ जय भगवान
@ShrimantNagargoje-qh3cs3 ай бұрын
गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांना भावपूर्ण आदरांजली साहेबां सारखा लोकनेता पुन्हा होणे नाही
@HarshadNagre-nz4bl7 ай бұрын
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबाना मनचामुजरा ❤❤❤❤❤❤
@raghunathjaybhay86354 жыл бұрын
धन्यवाद अनंत सर! आपल्या पोवाडा रूपी रचनेतून मा.साहेबांचे संपूर्ण चरित्र जनतेसमोर परिपूर्ण आणि भावपूर्ण शब्दांमध्ये सादर करून साहेबांची जणू पुनर्भेटच घडवली! पुनश्च धन्यवाद! जय भगवान! जय गोपीनाथ!!
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
शतशः आभार...
@alkakharde3980 Жыл бұрын
Sir mi radto
@VilasLimkar5 ай бұрын
❤😊 लै❤❤😢 ही😊@@shahiranantmundesir113
@laxmankerulkar19422 жыл бұрын
साहेब तुम्ही वेगळे का झाले असावे तुम्हाला मानाचा मुजरा करतो
@ShekharPhutke4 жыл бұрын
लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याबद्दल आमचे मित्र श्री अनंत मुंडे सर यांनी वरील पोवाडा स्वतः लिहून गायन केले आहे, पोवाडा अतिशय दर्जेदार झालेला आहे, सरांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 आपण हा पोवाडा संपूर्ण पहावा व पुढे पाठवावा ही विनंती!
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद सर...
@mundegovind21834 жыл бұрын
लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याबद्दल पोवाडा खूप छान आहे
खरंच खुप छान गायन केले तुम्ही तुमचा आवाजाला तोड नाही मन प्रसन्न झालं पोवाडा ऐकून. आज जर आमचे लाडके नेते व आमचे दैवत गोपीनाथ मुंडे साहेब असल्या सारखे वाटतंय जय भगवान बाबा. जय भगवान गड जय देव गोपीनाथ मुंडे साहेब 💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@shahiranantmundesir1132 жыл бұрын
धन्यवाद
@rajunagargoje20314 жыл бұрын
जीवनातील अंधकार नाहीसा, करणारा ऊर्जास्रोत म्हणजे मुंडे साहेब..! संघर्षयोद्धा♥️ 🙏🚩 Miss u साहेब😢
@user-fw5rt4mm4y4 жыл бұрын
इतिहासातील एकमेव लोकनेता सामान्यचा आवाज लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
होय.... धन्यवाद.
@shivajichate12394 жыл бұрын
अनंत मुंडे सर आपण अतिशय चांगल्या पध्दतीने संघर्ष योद्धा मुंडे साहेबांचा पोवाडा रचुन इतिहास निर्माण केला तुम्हाला माझ्याकडुन कोटी कोटी नमन
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद
@ankushfunde95544 жыл бұрын
Congratulations mundhe sir
@manojkumarkendre65904 жыл бұрын
Super
@balogule90843 жыл бұрын
@@manojkumarkendre6590 nice
@laxmangayakwad71393 жыл бұрын
@@ankushfunde9554 प
@SarjeraoThombre-je5bf9 ай бұрын
बहुजन समाजातील लोकनेते, वंचितांचे नेते, गोपीनाथ जी मुंडे यांना विनम्र अभिवादन.
@user-uy7hu5xv2q5 ай бұрын
🎉🎉
@aniketbanjara62084 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण. मुंढे साहेबांना कोटी कोटी प्रणाम.
@shrutikajaybhaye11 ай бұрын
देवा असाच सकाळच्या वेळेला आमचा वाघ आम्हाला परत दे देवा
@csn8263 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे साहेबांना त्यांच्या हयातीत ज्या ज्या हरामखोर गद्दारांनी धोका दिलेला आहे, नाराज केलेले आहे; त्यांना हे पाप इथंच फेडून जावं लागेल! साहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!!
@shahiranantmundesir1133 жыл бұрын
हं...! छान प्रतिक्रिया... दराडेजी, आपलं गाव?
@rahidasaghav19594 жыл бұрын
खूप खूप आभिनंदन सर तुमचा पोवाडा ऐकून आनंद वाटला
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद
@ashokgarje72324 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी रचना करून आपण स्वतः गायन केले आहे खूप मोठं कार्य केले आहे सर आपल्या गायनातून तरुणांना प्रेरणा मिळत आहे सर आम्हाला आपला अभिमान आहे
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद
@omkarpatil13573 жыл бұрын
़
@gaurithawkar89793 жыл бұрын
@@shahiranantmundesir113 l
@shubhamshewale16172 жыл бұрын
P
@shubhamshewale16172 жыл бұрын
P
@btsarmygirljungkook61703 жыл бұрын
कै.गोपीनाथजी मुंडे साहेब अमर राहो.तसेत शाहीर तुम्हाला माझा मानाचा मुजरा.
@shahiranantmundesir1133 жыл бұрын
धन्यवाद.....
@dattunagare36722 жыл бұрын
मुलुक् मैदानी होते साहेब पण किमत आहे का यांना केलं यांनी लेकीला त्याच्या गायब विनम्र शाहीर अन मुढे साहेब याना
@vishvasugalmogale95634 жыл бұрын
एकच साहेब गोपीनाथ रावजी मुंडे साहेब जय भगवान जय गोपीनाथ
@akashshelke4633 жыл бұрын
Jay bhagwan
@LoveStatus-bv9jq2 жыл бұрын
❤️
@baburaogarje1894 жыл бұрын
सर्व सामान्यांचा नेता. लोक प्रिय नेतृत्व. सुंदर गुणगान.
@shahiranantmundesir1133 жыл бұрын
धन्यवाद
@VitthalJaybhaye10 ай бұрын
वा शाहीर आनंतजी मुंडे सरजी!👌👍💐💐💐💐💐💐💐एकच नंबर पोवाडा!👌👍💐💐💐💐💐💐
@gorakshadoke31178 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊
@kautikbhamare6984 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब यांचा सारख नेता महाराष्ट्रात कोणीच होने नाही
@babangarje12184 жыл бұрын
Baban garje
@avinashpungal53773 жыл бұрын
100%खरआहे दादा 🥺🥺😢
@sarjeraoaghav33252 жыл бұрын
Ggj) 9ooppoqooiqolin
@SidheshwarIngole4 жыл бұрын
अतिशय छान पोवाडा लेखन आणि सादरीकरण अभिनंदन मुंडे सर...
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद सरजी...
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद
@sachinkadam68264 жыл бұрын
@@shahiranantmundesir113 धरण औओ
@VasantMandhare-ys7onАй бұрын
शाहीर श्री अनंत आप्पासाहेब मुंडे खूप छान आपला आवाज गोड आहे श्री राम कृष्ण हरि
@akashwaghmare887 ай бұрын
अतिशय सुंदर पोवाडा ❤ दैवत आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब♥️🚩
@shubhamchate123 жыл бұрын
खूपच छान दादा👌😊
@uddhavchoudhar20994 жыл бұрын
लोकनेते मुंडेसाहेब.............खूप सुंदर पोवाडा
@rajeshmunde13654 жыл бұрын
खूप छान वाटले...पोवाडा ऐकून धन्यवाद सर
@dynaneshwarrunje26784 жыл бұрын
बदपि
@devanshnagare27643 жыл бұрын
Munde sàhebanaa koti koti pranam 🙏🙏 🙏🏻🚩🚩🚩🌹🌹🌹
@anilkhade4444 Жыл бұрын
असा वंजारी समाजाचा नेते होणे शक्य नाही जय भगवान गड🌹🌹
@rahulmunde20664 жыл бұрын
ऐकच साहेब मुंडे साहेब 🙏🙏
@raosahebgadai46903 жыл бұрын
साहेब तुमच
@jaywantghule87754 жыл бұрын
लोकनेता गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिनंदन ...पोवाडा छान म्हटलं आहे...
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद
@SujataPhutke4 жыл бұрын
खडया आवाजातील सुंदर पोवाडा !👍
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद....
@arunmukhekarq41564 жыл бұрын
साहेबांना विनम्र अभिवादन
@lahubarde18254 жыл бұрын
आदरणीय साहेब विनम्र अभिवादन
@dattachavan93282 жыл бұрын
शिवशाहीर साहेबांना चे मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shahiranantmundesir1132 жыл бұрын
धन्यवाद
@dattachavan93282 жыл бұрын
खरंच ऐकून 😂😂😂😂😂😂माझा देव कुठे भेटेल आस झालंय 😭😭😭😭😭😭
@tukaramkhedkar85274 жыл бұрын
खुप छान पोवाडा आहे मुंडे सर अभिनंदन लोकनेते गोपीनाथ राव मुंडेसाहेबांना शतशहा प्रनाम
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद
@munjajiifakte-jhadav2723 жыл бұрын
खुप छान पोवाडा आहे मुंडे सर अभिनंदन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना शतशहा प्रनाम 🙏🙏
@ashvinighuge26833 жыл бұрын
*सुंदर रचना व पहाडी आवाजा मध्ये खूप सुंदर पने आपण पोवाडा गायला आहे; जय भगवान जय गोपीनाथ 💐
@shahiranantmundesir1133 жыл бұрын
धन्यवाद
@sadashivgavhane70722 жыл бұрын
Very nice 👌👍👏
@tanajikumbhar17752 жыл бұрын
See
@vaijanathphad5496 Жыл бұрын
तर क्षण
@rajabhaugharjale7049 Жыл бұрын
आमचा देव देवानेच चोरला.
@rohidasjadhav39304 жыл бұрын
एकच साहेब गोपिनाथरावजी मुंडे साहेब 🙏🙏💘😭😭😭😭 I miss you saheb
@shahiranantmundesir1134 жыл бұрын
धन्यवाद
@rameshwarmunde46024 жыл бұрын
@@shahiranantmundesir113 न
@VasantMandhare-ys7onАй бұрын
अंतकरणापासुन सांगतो खरोखरच पवाडा खूप खूप छान आहे
@user-cy7xo1rl2h4 жыл бұрын
मी माझ्या नेत्याला शतषाः नमन करतो
@pralhadkute9124 жыл бұрын
शेका. शिवाय गरीब जनता काही करू शकत नाही खंभीर नेता पहीजे होता तुम्ही वर्णन खरे व छान केले
@shahiranantmundesir1133 жыл бұрын
धन्यवाद.....
@sangitajaybhaye4815 Жыл бұрын
रडायला येते सर
@bhagwanawsare96374 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या सारखे महाराष्ट्र ला नेते कधीच मिळणार नाही
@parmeshwarghuge88353 жыл бұрын
अप्रतीम गायन जिवनगाथा ऐकून डोळे पाणावले जय भगवान जय गोपीनाथ
@shahiranantmundesir1133 жыл бұрын
धन्यवाद परमेश्वरजी गाव कुठलं आपलं?
@parmeshwarghuge88353 жыл бұрын
@@shahiranantmundesir113 कंडारी जिल्हा बुलढाणा
@user-fp3vw3wu1f4 жыл бұрын
काळजातला माणूस आदरणीय लोकनेते गोपीनाथराव जी मुंडे साहेब
@sambhajigawande83954 жыл бұрын
Khup chaan awaj ahe tumca
@rajabhaugharjale7049 Жыл бұрын
महाराष्ट्राची शान.असा लोकनेता होणे शक्य नाही.
@maniksangale27763 жыл бұрын
खरचं खूप छान गायन केलं तुम्ही तुमच्या आवाजाला तोड नाही मन प्रसन्न झाल पोवाडा ऐकून 🙏 जय भगवान जय गोपीनाथ 🙏
@shahiranantmundesir1133 жыл бұрын
धन्यवाद
@dadaraosavle6942 жыл бұрын
@@shahiranantmundesir113 p 🙏धन्यवाद साहेब
@gajananmhaskar6478 Жыл бұрын
@@dadaraosavle694 Xwxexwsw www" Xxxw xxwxexsxs Xsxxs w xw xe wwxwxewxwwwwwwwwxwwwxssxsxceseeexe
श्री मुंडे साहेबांनी आपल्या भारत देशासाठी खूप खूप चांगले काम केलेले आहे त्यामध्ये काहीही संदेह नाही आणि आपल्याला ते विसरून चालणार नाही जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सदगुरू
@maheshdhait34784 жыл бұрын
Nice powada sir
@akshaymore1877 Жыл бұрын
आज.साहेब आसते.तर.चांगले मूङे साहेब. घेतला वसा.कधि.टाकला. खूप सूदर गाईले.पवाङयाला.
@sangalebalasaheb63674 жыл бұрын
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब तुम्ही सोडून गेले आणि संपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली होती.