Рет қаралды 80,685
आठवडा बाजारातून आणली मच्छी, आईने केले बांगडे फ्राय, बांगडा मसाला | Weekly Bazar, Nayari,Sangameshwar, Ratnagiri
आज गावाकडे आहे आठवडा बाजार. आमच्या येथे पंचक्रोशी चा एक बाजार म्हणजे, नायरीचा आठवडा बाजार. पावसाळ्यात हा बाजार बंद असतो पण गणपती झाले कि परत चालू होतो. आज सकाळच्या लाल परीने मी आणि बंटी पोचलो बुधवारर बाजारात. भट कंपनी चालू असल्यामुळे आज गर्दी कमी होती. हलवा, टोळकी, चपटा टोल, गोल टोल, पाखरे, बांगडे, सुरमई, धोम, कुपा, शिंगाडा आणि बरीच सारी सुकी मच्छी होती. सोबतच भाजीवाले आणि किराणा माल वाले पण होते. आम्ही बांगडे घेतले आणि साखर, तेल घेऊन घरी आलो. घरी आईने मस्त बांगडे साफ केले आणि जिवंत बांगडा फ्राय, बांगडा रस्सा, बांगडा सुक्का मसाला असे मेनू केले.
Place : Weekly Wednesday Bazar - Aathvada Budhavar Bajar, Nayari - Sangameshwar, Ratnagiri
#WeeklyBazar #bangdafishfry #bangdaCurry #bangda
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZbinr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger