बाबासाहेब यांच्या नातु बोलतात ते खरे आहे जय भिम जय संविधान
@sandipkamble195813 күн бұрын
रामदास आठवले हे फक्त खुर्शी साठी जगतात समाज साठी काही योगदान नाही
@dilipjadhav802213 күн бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब
@gunvanthkamble743713 күн бұрын
आ आनंदराज आंबेडकर साहेब बरा बरोबर बोललात आठवले साहेब समाजा साठी काही योग दान नाही आपलि खुर्ची सांभाळतात धन्यवाद
@Skyway140411 күн бұрын
@@gunvanthkamble7437 यांनी काय केले ?? आंबेडकर आडनाव वापरून तर घेतले आहे.. यांनी किती शिक्षण संथा नवीन काढल्या, का एखादी कंपनी उभा केली का, का कोणत जन आंदोलन खाजगीकरण विरुध्द उभ केले.. कर्माने आंबेडकर असलेले लोक बाबासाहेबांना जिवंत ठेवत आहेत.. जय भिम
@vitthalvanjari13 күн бұрын
आनंदराज आंबेडकर साहेबांनी रामदास आठवले बाबत वक्तव्य केलेल्याला सहमत आहे ग्रेट आनंदराज आंबेडकर साहेब.
@ajitchandanshive245113 күн бұрын
सर्व गट. जो बाबासाहेब ना फॉलो करतो त्यांनी पहिलं एकत्र आलं पाहिजे. जयभिम. 🙏
@SunilTaide-wp9ji12 күн бұрын
आम्ही कायम आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहणार 🙏जय भीम ❤
@ravindrawankhade224013 күн бұрын
आठवले ना समाजाचे काही देणे घेणे नाही परंतु स्वतःच्या विकासासाठीच काम करताना दिसतो आहे, अशा स्वार्थी लोकांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे, त्यांना गल्लीत फिरणे सुद्धा मुश्किल करायला पाहिजे. आठवले बरोबरच बरेच नेते मंडळीनी नालायक पणाचा कळस गाठलेला आहे . जय भीम जय क्रांती . धन्यवाद 👍
@raghunathkedare199113 күн бұрын
जयभीम नमोबुध्दाय
@ArunGhoderav13 күн бұрын
बरोबर
@santoshtambe991313 күн бұрын
बस फक्त आंबेडकर घराणं एकत्र येणं गरजेचं
@subhashmandale461013 күн бұрын
आगदी बरोबर सर रामदास आठवले हे फक्त सते साठीच तडफड तात त्यांना समजाचे काहीही देणेघेणे नाही म्हणुनच आदरणीय आनंदराज आंबेडकर यांनी जी उपमा दिली ती आगदी बरोबर आहे रामदास आठवले हे आडाणी आहेत
आठवले साहेबां बाबत बोलण्याची तुमची पात्रता नाही. आठवले साहेबांनीं वडापाव खावून चळवळ जिवंत ठेवली आहे..
@deepakngaigawale512213 күн бұрын
एकदम correct 🎉🎉
@sachinkatare822412 күн бұрын
बाबासाहेबांच्या वांशाजकडून चळवळीतील नेत्यांबद्दल हे वक्तव्य योग्य नाही. बाबासाहेबांना घराणेशाही कधीच मान्य न्हवती.
@mahendrasonawane773912 күн бұрын
आम्ही फक्त आठवले साहेबां सोबत ,
@chandrakantgaikwad558613 күн бұрын
समाजात वादी वाद निर्माण होने हे दुर्भाग्य म्हणावं लागेल,
@vinodkamble247613 күн бұрын
Jaibhim ❤❤❤VBA Only❤❤❤❤❤
@vishalkate775512 күн бұрын
आठवले साहेबांवर बोलल्यावर यांना प्रसिद्धी मिळते त्यामुळे सतत साहेबांवर टीका करत असतात. साहेब सतत कामात व्यस्त आहेत त्यामुळे किरकोळ गोष्टीकडे लक्ष देत नाहीत.
@balkrishnanerurkar851013 күн бұрын
सर्व खाजगीकरण उदारीकरण होत असताना सर्व सरकारी क्षेत्रात ठेकेदारी संस्था उभ्या राहत आहेत हे सरकार मध्ये राहुन नेमके काय करतं आहेत हे ऊभे करायला दुसरे आंबेडकर पुन्हा जन्माला येणार का फक्तं तुम्ही सत्तेसाठी च जन्माला आला का पुढील पिढीला भविष्य काय आहे
@rajendrabansode883311 күн бұрын
आठवले यांनी फक्त लोकसभेत कविता गाउन मोदीला खुश केलेले आहेत आणि सतेत राहुन लाचारी केलेली आहे जय भिम🙏 आमचे राजकीय पक्ष आणि घराणे.. . फक्त नि फक्त आंबेडकर घराणे
@chandrakantbhosale206012 күн бұрын
ईवीएमने सगळ्यांना जमीनीवर लोळवले
@AnilJadhav-k9f13 күн бұрын
आनंदराज आंबेडकर यानी समाजातील नेत्याला असं बोलू नये.तुम्ही राजकारणी होऊ शकत नाही.एवढा आकस असेल तर घरी बसा.
@PrafullShelar-mm2rp13 күн бұрын
Gharich ahet te pan tumi kendrat rahun karta kay kavali bhashen yevdch na
@kirandabhadekar176713 күн бұрын
You are right sir 🎉 Jay bhim
@mahendrasonawane773912 күн бұрын
आता फजत आठवले साहेब ..👍
@vidhyadharkadam586212 күн бұрын
आदरणीय आनंदराज आंबेडकर व आदरणीय डॉ राजरत्न अशोकराव आंबेडकर हे दोघे एकत्र आले तर आंबेडकरी समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार जो बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवुन दिला आहे तो कायम राहील असे मला वाटते.
@prashantwavhule946912 күн бұрын
आठवले साहेबांशी आम्ही एकनिष्ठ
@PrashantKhandare-np4km4 күн бұрын
आठवड्याच्या मागं आंबेडकर जनता नाही
@rajratnakamble564510 күн бұрын
आनंदराज सर आपण तरी कुठं एकनिष्ठ राहात आहात.तुम्ही तुमच्या घरात सुद्धा विरोध करता.त्याचीच पुनरावृत्ती तो राजरत्न करतो.तो दिपक केदार ही तुमच्याच पंक्तीतला अन् तुम्ही काय बोलावं.आनंद सर आपलं योगदान समाजासाठी कुठेही दिसत नाही.तुम्ही बाळासाहेबांना कायम विरोध करता हे मात्र नक्की, जयभीम जय शिवराय जय भारत.
@mahendrasonawane773912 күн бұрын
तुम्ही लोकसभेत किती मतं घेतली या वरुण तुमची लायकी कळाली..
@budhabhushangopnarayan417512 күн бұрын
आदरणीय आठवले साहेब यांना महार बोलण्याचा आधी एखाद्या कोणत्याही Buddhist person चे cast cirtificate बघा त्यावर लिहिले आहे mahar convert to Buddhism (Buddhist) yacha meaning काय होते ते बघा नंतर टीका करा... टीका करायची तर काहीपण बडबड करायचं अस योग्य नाही.. माननीय आठवले साहेब संपूर्ण देशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घेवून जात आहेत..देशाचे नेते आहेत
@PrashantKhandare-np4km4 күн бұрын
पुरा देश त्याला शिव्या देते
@mangeshMokal-u4c12 күн бұрын
नामदार रामदासजी आठवले साहेबांचे नाव घेतल्याशिवाय यांच्या बातमीला T R P मिळत नाही, हीच रामदासजी आठवलेंची ताकत आहे
@budhabhushangopnarayan417512 күн бұрын
माननीय आठवले साहेब यांच्या कार्य काय आहे याचे उदाहरण नामविस्तार आहे तेव्हा तुम्ही कोठे होते? आंबेडकरी चळळीतील नेत्या बद्दल तुमची भाषा कशी आहे यावरून तुमचे विचार कसे आहेत हे दिसते... अमरावती लोकसभा मध्ये किती मते तुम्ही घेतले यावरून तुमची लोकप्रियता समजते.. आणि pes society चे जे आहे ते माननीय धर्मादाय आयुक्त चे आदेश काय आहेत ते बघितले पाहिजे आपण..
@kaniknathgeetkar227513 күн бұрын
Hum dr baba saheb Ambedkar ji ke Fyamili ke sat me hai B J P Curcas ke जोकर Atwale ke sat नहीं
@PrashantKhandare-np4km4 күн бұрын
बाबासाहेबांचे नाव घेण्याच्या लायकीचा नाही
@SureshNikam-i6h13 күн бұрын
Onlykingparkshambededkar
@mahendrasonawane773912 күн бұрын
आनंदराज तुमच काहीच योगदान नाही .चळवळीसाठी तुमचे योगदान शून्य आहे
@Skyway140413 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब यांचा पक्ष, भीमराव आंबेडकर साहेब यांचा पक्ष, आनंदराज आंबेडकर साहेब यांचा पक्ष, राजरत्न आंबेडकर साहेब यांचा पक्ष.. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात जाऊन आनंदराज आंबेडकर मागील पिंपरी चिंचवड पुणे निवडणूक मध्ये महायुतीला पाठिंबा देतात. मुंबई मध्ये राहतात आणि निवडणुक लढायला मुंबईत घाबरतात.. कोणी अमरावती मध्ये लढत, तर कोणी अकोला तर कोणी इतर राज्यात जाऊन. आनंदराज आणि भीमराव यांना लोकसभे मध्ये पडलेले मत जरा चेक करा. नेमक हे राजकारण कशा साठी करतात ?? यांनाच आंबेडकरी जनता एक ठेवायची का नाही हे कळत नाही. इतर सत्ता आणण्यासाठी एक होतात इथ सत्ता येण्या अगोदर तुकडे करतात. कमाल आहे . आठवले साहेब बद्दल काय बोलावं त्यांनी फक्त आरश्यात बघून आपण काय होतो आणि काय झालो ते पाहावं.. कुठ तो पँथर आणि आता झालेले मांजर.. आता भाजप त्यांना म्यावं पण करू देत नाही. शिळा तुकडा फेकून गप करत आहे. गवई आणि कवाडे यांना तर न मोजलेले बर... आता चळवळ नसून पोटा पाण्यासाठी केलेली वळवळ वाटत आहे. भिकारी कसे देवाचा फोटो घालून भीक मागताना दिसतात तसे हे आंबेडकर नाव वापरून एक प्रकारे मताची भीक मागतात. ना यांनी शिक्षण संस्था काढल्या, ना यांनी खाजगीकरण विरुध्द आवाज उठवला, ना यांनी तरुणींना उद्योजक बनविले ना यांनी पुढेचे नवीन नेतृत्व उदयास येऊ दिले.. नेता एकच होता आहे आणि राहील... फक्त बाबासाहेब...
@sagarahire905813 күн бұрын
Aathvle only one kavita karayla rajkarnat aahe samajasathi kay nahi kele swata che fayda baghto yala samajatun baher hakla Jay bhim🇪🇺🇨🇮🚩😊👍🙏
@akashghusale636712 күн бұрын
आनंदराज तुला लाज वाटली पाहिजे लोकनेते रामदासजी आठवले साहेबान वर बोलायला.....
@pankajMohase12 күн бұрын
Ramdas Athawale khurchi Chhodo Samaj ke liye kam karo
@candrakantjadhav746813 күн бұрын
संविधान निर्माते प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय सर सेनापती आनंदराज आंबेडकर साहेब जे बोलत आहे ते आगदी बरोबर बोलत आहे आणि ते योगये आहे.
@pradeepdhole774312 күн бұрын
Aathwle aahet adani Jorat botaat sinema chi gani Darut madhe taktaat kami pani
@dayagajbhiye690812 күн бұрын
विद्यापीठाच्या लढ्यात साहेब लढत होते आणि तुम्ही चड्डीत होते
@JagannathSalve-w2k13 күн бұрын
Athavlela himalayat pathavle pahije
@sidnt112 күн бұрын
दोघेही एकाच माळेचे मणी आहेत.
@devchandgade997513 күн бұрын
Atwle fakth pise sathi Bjp borbor ahe ani Ambedkar gharne only king parksh Ambedkar Bjp ke kilaf hai❤
@sudhakarjarunde612013 күн бұрын
Athwale is not a qualified person, hence he should not hold any key post in any education society.
@mahendrasonawane773912 күн бұрын
नामांतराच्या लढ़यात तुम्ही चड्डित होते तेव्हा आठवले साहेब लढत होते
@akashghusale636712 күн бұрын
आनंद राज तुझं काय योगदान आहे समाज्यासाठी ते सांग तुला बोलायची शिस्त आहे का....
@JagannathSalve-w2k13 күн бұрын
Athvle ha hashyaspad manus khare mhanje to tamasgirch aahe
@Riteshpaikarao12 күн бұрын
Aathwale. Ha. Eaki. Karat. Nhi. Bikau.
@manojwankhede534413 күн бұрын
जोपर्यंत जाती तोपर्यंत आरक्षण सुरुच राहणार जयभीम जय संविधान जय भारत
@santosh-i3j13 күн бұрын
Wad kru nka aapla fayda lok ghetil jay bhim
@sagarahire905813 күн бұрын
Baba sahebanche je natu aahet tyani pan jara pawrful made medanat utrle paheje all samaj tumch sobat aahe kayam aasnar only mnavar ghya Jay bhim 🇪🇺🇨🇮🚩😊👍🙏
@vikaslihinar8713 күн бұрын
आठवल्या बीजेपी मधे काम करतोय स्वार्थासाठी उद्या धर्म ही स्वीकारेल स्वार्थासाठी,आरएसएस ने पेरलेली अवलाद आहे ही