अप्रतीम आहे फारच सगळ कापणीनंतर पाखडणे ते दळून आणण्यापासून साग्रसंगीत दाखवून दिले आंबील फारच छान
@RedSoilStories11 ай бұрын
Thank You 🙂🙏🌴❤️
@AshwiniMahakal-s7x7 ай бұрын
❤
@rashmimalandkar53206 ай бұрын
खूपच सुंदर presentation . अगदी शेतापासून ताटापर्यंतची वाटचाल. सुबक , नीटनेटके , प्रशस्त व स्वच्छ स्वैपाकघर . रुचकर , साधे , सात्विक पदार्थ .
@becharsolanki239121 күн бұрын
Love all your videos. Such a beautiful culture we have. First harvest we invite neighbors for lunch. Looking forward to your next video.
@mahadevisajjan409210 ай бұрын
Mumame Pani aaya dekake bahut achha healthy hai hamlog karnatak hai ye sab malum hai aap achha banaye
@parmeshwargavane934011 ай бұрын
ताई व दादा दोघे या व्हिडिओ साठी जी मेहनत घेतलात त्या साठी सर्व प्रथम नमस्कार व धन्यवाद. कारण हा व्हिडीओ आज पर्यंत चा सर्वात सुंदर विडिओ आहे यात तुम्ही दाखवलेली परंपरा व, आपली संस्कृती ही खूपच छान आहे तसेच आपण जो मिलेट चे आपल्या जीवनातील महत्व दाखवले आहे ते पारंपरिक पद्धतीने दाखवलेले महत्व खूप छान आहे. 🙏🙏
@RedSoilStories10 ай бұрын
धन्यवाद 🙂
@sheetalbhosle111211 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने दाखवून दिली सत्तूची वडी मस्तच धन्यवाद पूजा इतके छान पदार्थ दाखवलेस
@RedSoilStories11 ай бұрын
खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@frauleinmaria98617 ай бұрын
Enjoyed watching this video and recipes. Thank you for sharing
@dipali_gawade11 ай бұрын
खुपच छान, अप्रतिम आणि सुंदर असा आजचा व्हिडिओ खुप खुप आवडला. नाचणी सत्वाची वडी तर अतिशय सुरेख आणि पौष्टिक पदार्थ. स्वतःच्याच शेतात स्वकष्टाने पिकवलेल्या या धान्याच मोल अनमोल आहे. हे समाधान तुम्ही दोघ उभयता स्वतःही अनुभवता आहात व पहाणारा श्रोतावर्गही अनुभवतोय. असेच अनोखे, अप्रतिम, सुरेख, नवनवीन व्हिडिओ बनवत राहा. ईश्वर तुम्हाला तुमच्या या कार्यत उत्तमोत्तम यश देवो हीच सदिच्छा. ❤😊
@RedSoilStories11 ай бұрын
खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@surabhiraut892811 ай бұрын
आजचा नाचणीचा एपिसोड म्हणजे खूप खूपच सुंदर आहे 👌👌👌खरंच मिलेट्सची लोकांना खूपच गरज आहे आणि त्यापासून एवढे अनेक प्रकार बनवलेस शिवाय नाचणी काढण्यामागे किती कष्ट आहेत हे कळले त्यामुळे ताटामध्ये एकही तुकडा राहणार नाही किंवा उरलेल्या अन्न फेकून देणार नाही याची जाणीव नक्कीच लोकांना होईल. तुम्ही दोघेही ग्रेट आहात👍👍👍👍
@RedSoilStories11 ай бұрын
खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@sidhikhandolkar60311 ай бұрын
❤👍🙏🌹.vadi we,also prepare at our home, very often. ❤🙏🌹👍
@CAD103698 ай бұрын
Best Ragi Recipes.... thanks for sharing ❤ 😊
@RedSoilStories8 ай бұрын
Most welcome 😊
@namrataghag492911 ай бұрын
पूजा , खूप सुंदर व्हिडिओ. नाचणी च्या पारंपरिक रेसिपी विसस्मृतीत जात आहेत. खूप धन्यवाद
@meghasanap758111 ай бұрын
Very nice n healthy recipes
@artisardesai378211 ай бұрын
नाचणीचे सगळेच पदार्थ एकदम मस्त पौष्टिक आहेत.
@RedSoilStories11 ай бұрын
Thank You 🙂🙏🌴❤️
@jayshrigitte10884 ай бұрын
खूपच छान नाचणी रेसीपी...तूमच्या विडीओमध्ये बोलण्यापेक्षा कृती करण्यावर जास्त भर असतो.ते खूप आवडले.🎉🎉
@suvithashetty79677 ай бұрын
Very beautiful place & healthy recipes
@bhagyashreehaldule19917 ай бұрын
खूप छान... ह्या अशा मार्गानी आम्हा लोकांना माहिती पण मिळतीये... आणि आपल्या पुर्वापार चालत इलेल्या अन्नपद्धतीकडे नव्यानी बघण्याचा चांगला आकर्षक दृष्टीकोन सुद्धा मिळतोय... खूप छान... अजून असेच व्हिडीओ बनवा... ❤
@sgchube600611 ай бұрын
पूजा,नाचणीचे सत्व खुप निगुतीने करण्याची गोष्ट. तुझी खरेच कमाल आहे. सराईतपणे खुप छान जमवून आणलेस. आई करायची नाचणीचे सतू. पौष्टिक पदार्थ. लहान बाळांना पूर्वी हेच देत आणि बाळ गुटगुटीत होई. आंबील पण थंडावा देणारा पदार्थ. खुप छान . या सगळ्या रेसिपीज नव्या पिढीसमोर येणं खुप महत्वाचं आहे; आणि ते कठीण काम तू अत्यंत मनापासून,यशस्वीपणे पार पडते आहेस. देवी आंनपूर्णेची कृपा तुझ्यावर सदैव राहू दे.
@RedSoilStories11 ай бұрын
खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@deepakdeshpande809111 ай бұрын
अप्रतिम ,विसरत चाललेलै भरडधाना पासून उच्च सत्व गूण असलेले नाचणीचे पदार्थ दाखवलेत याबद्दल धन्यवाद हे पाहून हल्लीची पिढी कचरा खाणे सोडून देतील असे वाटते
खूपच सुंदर ...नाचणी सत्व वडी प्रथमच पाहीली...पौष्टिक व छान रेसिपीज...
@RedSoilStories11 ай бұрын
खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@Meenakshipmr7 ай бұрын
You both are Amezing, Hardworking and intelligent too , Love your videos 💚🌼💖
@RedSoilStories7 ай бұрын
Thank you so much 😀
@bhartivadnerkar85217 ай бұрын
Khub j chan navin sikaila milal
@diptee521011 ай бұрын
सगळेच video खूप साधे आणि अप्रतिम..आणि नेटकेपणा असतो..music पण खूप छान..बघताना ऐकताना खूप छान वाटतं 🎉🎉❤
@RedSoilStories11 ай бұрын
खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@shraddhakamble729611 ай бұрын
Khup chan healthy recipi ❤👌👍
@sikhadas830011 ай бұрын
Aaj ka Blog bohot bohot achcha laga,ek ragi se kitna kuch banaya.Thanks Puja,khali recipe nehi,pura vdo me kitna kuch jan payi,apna DES ka hajaro culture,kitna Sundar!🙏👍👌🤗❤️Joy Hind 🙏🇮🇳
@RedSoilStories11 ай бұрын
Thank you 🙂🙏🌴
@sikhadas830011 ай бұрын
@@RedSoilStories 🙏❤️
@bhaktirane260911 ай бұрын
खूप आवडला आजचा व्हिडिओ. शनिवारचा व्हिडिओ बुधवारी येणार हे तू कळवलेले,त्यामुळे सब्र का फल एकदम गोड दिलेस. खरंच,नाचणी सत्त्व वडी किती छान करून दाखवली,माझ्या बालपणी आईच्या हात chya खाल्लेल्या त्या लुसलुशीत वड्या ची आठवण झाली. specially, उन्हाळ्यात ह्या खूप छान लागतात. विस्मृती मधे गेलेला हा पदार्थ करून दाखवल्या बद्धल खूप कौतुक आणि शुभाशीर्वाद.
@RedSoilStories11 ай бұрын
तुमची तब्येत कशी आहे?... खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@meghnavyas734311 ай бұрын
Khup chhan ragi apisod i like it ❤❤👌👌👌
@edaljhaveri241411 ай бұрын
This is real life, heaven on earth.
@shamapathak807111 ай бұрын
Wow fav nachani🎉🎉❤
@AnushreeYadav-c9f11 ай бұрын
Nyc receipe and vlog
@vishwasjoshi473111 ай бұрын
Just beautiful fantastic recepie
@pragatitilak11 ай бұрын
नाचणीचे सर्वच पदार्थ अप्रतिम. मांडणी प्रत्येक वेळेसारखी सुरेख, खूपच सुंदर video. Happy milet year.
@dhanashrimalekar926011 ай бұрын
खूप सुंदर आणि पौष्टिक पदार्थासाठी खूप खूप धन्यवाद.❤❤
नाचणी काढण्यापासून ते त्याच्या मस्त मस्त पारंपरिक रेसिपी बनवण्या पर्यंत चा व्हिडिओ खूपच छान❤ माझे बाबा फार पूर्वी लहानपणी नाश्त्याला रोज नाचणीची आंबील खायचे ..त्यांची हाडे नव्वदी उलटून गेली तरी खूप मजबूत होती...❤ सगळ्या रेसिपी तुम्ही खूपच छान बनवल्या🎉
@RedSoilStories11 ай бұрын
खरंय... नाचणी खूप पौष्टिक आहे...Thank You 🙂🙏🌴❤️
@priyanaik223011 ай бұрын
Nice recipe
@robinmathew240811 ай бұрын
Khup❤ changla video… Very Peaceful
@JayashreeKolhatkar-rq6sl6 ай бұрын
व्हिडिओ खूप छान केला आहे, नाचणी तोडण्या पासून ते सर्व पदार्थ बनवण्या पर्यंत खूप छान वाटल बघायला, मातीची भांडी, लोखंडी, भांडी ह्याचा वापर केला पाहिजे, हा पण मेसेज छान दिला आहे , शिवाय चुलीवर पदार्थ केले हे खूप छान वाटले, टुमदार घराच्या आजूबाजूला हिरवीगार झाडे, ,अंगण, असे गावचे वातावरण पहायला फारच छान वाटले, लगेच तुमच्या कडे नाचणीचे पदार्थ खायला जावेसे वाटले , सार काही मस्त एकदम .❤😊
@nandakolatkar55917 ай бұрын
नाचणी स्पेशल व्हिडिओ अतिशय आवडला.. रेसिपी अतिशय पौष्टिक आणि व्हिडिओ qualility Pro Max
@reshwetaraut386811 ай бұрын
Good ragi vadi
@Priya-nt9ip11 ай бұрын
Wow yummy
@rashmipardeshi59046 ай бұрын
Very nice and healthy recipe 😋
@cookwithgrandma1237 ай бұрын
गावी gelya sarkh वाटलं आणि hya सर्व padarth khaychi इच्छा झाली.
@pradnyapatkar670411 ай бұрын
अतिशय छान पारंपरिक रेसिपी करून दाखविलया बद्दल धन्यवाद ❤
@priyapatole414711 ай бұрын
Delicious recipe
@jyotimahatekar11216 ай бұрын
खुप छान व्हिडिओ अगदी शेता पासून ते घरापर्यंत😊. वडी खुप आवडली❤
@milanrathi23908 ай бұрын
Wa Wa Wa Lai Bhari Ase Watte Jewaylach Jawe Tumchyakade Pani Sutle Tondala, Nachnichi Bhakar, n Bhaji, Aahha Very Good
@miramakwana89376 ай бұрын
Good recipe❤
@rekhalokhande997111 ай бұрын
Very nice episode.l love it.l like nachni bhaker.l will try the vadi also.Hats of to both of you.
@RedSoilStories11 ай бұрын
Thank You 🙂🌴🙏❤️
@aparnasatpute771010 ай бұрын
Kup sunder kela aahet sagle nachani che padarth,
@shahinkhatib-u3z11 ай бұрын
Yummy receipe ❤
@ashagad416310 ай бұрын
अतिशय सुंदर video 🎉
@JayaMemane11 ай бұрын
खूप छान नाचणी चे झाड पहिल्यांदा पाहिलं.एकच नंबर
@deepasontakke60367 ай бұрын
सर्व पदार्थ खूपच आवडले thanks pooja
@niraleesalvi235711 ай бұрын
Very nice
@pranalipalsamkar519811 ай бұрын
किती सुंदर❤😍 मला नाचणी वेचायला खुप आवडत
@vivekmagar777611 ай бұрын
Great cinematography...... Great sound & music..... Great editing..... Great scripting.... Great home design.....
@RedSoilStories11 ай бұрын
Thank you very much!🙏❤️
@priyankathakur322011 ай бұрын
Khup mast kadhi n pahileli recipe tumcha mule baghayla milali .... thank you 😊
@RedSoilStories11 ай бұрын
खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@ramanmahadevan221211 ай бұрын
Mast episode with Ragi recipes
@RedSoilStories10 ай бұрын
Thanks a lot
@sunitanijampurkar20011 ай бұрын
तुमचे सर्वच पदार्थ छान असतात. मूख्य म्हणजे तुमचे घर आणि कोकणातला मनाला खूपच भुरळ घालतो. ❤
@sunitanijampurkar20011 ай бұрын
निसर्ग भुरळ घालतो.
@RedSoilStories11 ай бұрын
खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@nitasawant963711 ай бұрын
Khup chan
@JacintaRebello-jm9gm7 ай бұрын
Love to watch your videos. Your receipes bri g back all my childhood foods.
@RedSoilStories7 ай бұрын
Thank you so much
@amritawagh644115 күн бұрын
उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद
@jayantvaidya2260Ай бұрын
नाचणीच्या रेसिपीज खूपच मस्त.
@vasudhatamhankar32756 ай бұрын
अवर्णनीय आनंद मिळाला बघताना. Like, subscribe दोन्ही केलं. आता share ही करणार. मातीची भांडी, केळीचं पान, भू भू, मनी अगदी सगळं छान.
@aryanpawar2161311 ай бұрын
नाचणी सत्त्व आणि काय करते वडी ते बघून आमच्या तोंडला पाणी सुटले मस्तच छान असेच दाखवत रहा 🎉
@RedSoilStories11 ай бұрын
खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@madhurimore977511 ай бұрын
मस्त व्हिडिओ खूपच छान नाचणी चे शेत ते कष्ट तेव्हा ती नाचणी आपल्याला मिळते पहिल्यांदा नाचणीचे पीक पाहीले त्या पासून बनविलेले पदार्थ खूपच छान पध्दतीने दाखवले मस्तच
@RedSoilStories11 ай бұрын
खूप धन्यवाद आणि प्रेम❤️🙏🌴
@nlbhargavi882010 ай бұрын
Superb cake...Thank you for healthy recipes
@anjaliwarang275511 ай бұрын
Khup sundar
@suchitakarvir74248 ай бұрын
नाचणीचे खूप छान व पौष्टिक पदार्थ दाखवतलेत! धन्यवाद. ❤
@shanthamary64337 ай бұрын
Very nice receipy, Thank you.
@sangeetashembekar11 ай бұрын
सुंदर..कष्टाळु आणी सच्चा मेहेनतीचा हा तुमचा सारा प्रपंच.सुखात चालो
@RedSoilStories10 ай бұрын
धन्यवाद 🙂
@pratikshamhaskar432911 ай бұрын
छान रेसिपी 👌
@santoshkasrung213111 ай бұрын
जबरदस्त madam खूप छान video आहे
@sushmamhatre210311 ай бұрын
मस्तच विडिओ छान छान नाचणी रेसिपी 👍👍
@vaishalishinde194011 ай бұрын
स्तुत्य अप्रतिम खाण्यास तर पौष्टिक आहेच पण नाचणी स्पेशल भाग बघून मनही सुखावले. शानिवारी episode आला नाही ,पण आज खूपच अनंद झाला.तुमच्य ह्या स्तुत्य उपक्रमाला खूप शुभेच्छा