अनोखी गाठ कोणी बांधली " सादर आहे हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केललं, विजय प्रकाश यांच्या सुरेल आवाजातलं 'पांघरुण' मधलं पहिलं गाणं.
@SohamKurulkar4 жыл бұрын
खूपच सुंदर👌👌👌👌👌👌👌..... शब्द आणि संगीत💜💜💜💜
@nikhilthosar42134 жыл бұрын
Sundar gana....💎
@kunaltathare21354 жыл бұрын
खुपच सुरेख. 👌
@DnyanX14 жыл бұрын
The last few seconds go blank for the audio on KZbin Music. Can you please fix that?
@abhijitpawar92964 жыл бұрын
शब्द - वैभव जोशी...
@tejashrishelke63612 жыл бұрын
अवलक्षनिय आवाज आणि शब्द ..... अश्याच मराठी चित्रपटामुळे आणि मराठी गाण्यांमुळे.... मराठी चित्रपटसृष्टी उंचावर आहे कायम 😊
@sakshitarsekar32062 жыл бұрын
Lakshniy aavaj ha shabd correct aahe
@supriyagalgale76932 жыл бұрын
अवलक्षणीय कार्ट म्हणतात 😢
@omkarkinkar2 жыл бұрын
अवलक्षणीय म्हणजे गल्लीकुचीचा , कमअस्सल , कमजात , कुलक्षणी. लक्षणीय किंवा विलक्षण हा योग्य शब्द आहे.
@nandkishork20213 жыл бұрын
मी नंदकिशोर रशियात राहतो पण मी केरळचा आहे भाषांतर मी माझ्या मराठी मित्राकडून भाषांतर करून घेतलं मला चांगली मराठी येत नाही पण थोडी थोडी समजते माझ्या दिवसाची सुरुवात ही मराठी गाण्यापासून होत असते मला ऐकायला खूप आवडतं पण ते अर्थ कळत नाही आज माझ्या प्रमाणे असे अनेक भारतीय त्यांना मराठी येत नाही पण मराठी गाणं खूप आवडतं रामचे कळकळीची विनंती आहे की गाण्याचे सबटायटल ते हिंदी किंवा इंग्रजी मध्ये असावा धन्यवाद
@shamkhapre55853 жыл бұрын
Thank you very much for our love of Marathi language♥️😊
@adeshumate62172 жыл бұрын
Thank you for your love. I too listen your malayalam songs and they are gems🤍🌈🌼
@pratapchavan1298 Жыл бұрын
विचार खूप छान आहे
@maheshdeshmukhe2254 Жыл бұрын
Nice to hear that
@parshu.9309 Жыл бұрын
धन्यवाद
@debjitbhowmik79024 жыл бұрын
Don't know the language but can feel the emotional portrayal. Our country speaks same emotions in different languages. This is the beauty of our India.
@tilottamam73154 жыл бұрын
trust me lyrics are awesome too. I tried to find translation but it's not available. if you want to enjoy it ask a friend who knows marathi well. you are missing out.
@DnBMagnets3 жыл бұрын
Indeed..I am going to perform on this soon
@dhruvlute54483 жыл бұрын
This is marathi language. Song from marathi movie
@mythoughts58733 жыл бұрын
@@dhruvlute5448 and shooting from our Palshet village
@jyotijamnerkar67993 жыл бұрын
Your coment. Is very sweet
@chaitralighavte46812 жыл бұрын
काल मन उडू उडू मध्ये हे गाणे पहिल्यांदा aaikale खूप सुंदर खूप सुरेल मनाला शांत करून आणि एक सुंदर भावना व्यक्त होत आहेत , खूप खूपच 😊😊 सुंदर
@theajinkyapatil2 жыл бұрын
Kal cha episode bagun he song shodhayla khup jan aalet
@Shreenidhi262 жыл бұрын
Hoy na...👍
@balajikotgyale51162 жыл бұрын
Same here...... 😍
@nishantnalawade89192 жыл бұрын
Same here
@ShubhamJadhav-wr9cn2 жыл бұрын
👍
@rajputsonam3 жыл бұрын
Marathi cinema is much clean to watch with family ...m not Maharashtrian but born and bought up in mumbai..I love to be Mumbaikar and marathi cinema is best ❤️...
@rjsumitt2 жыл бұрын
एक मराठी गाणं एवढ्या कमाल पद्धतीने गाणे ते ही एका कन्नड गायकाने... आह क्या बात हैं... संगीत आणि भाषा वेगळे नाहीच हे यातून कळतं... कमाल कमाल कमाल ❤🥺🙏🏻
@tejaswinithakur92992 жыл бұрын
kal he gan pahilyanda Man Udu Udu Jhal ya zee Marathi chya serial madhe aikla ,Gan aikun angawar Shahare ale, Vijay Prakash sir khup surel awaj..khup sunder shabd rachna..apratim...
@amit54172 жыл бұрын
Same
@rupaliraut51242 жыл бұрын
Hoy mipn
@siddhijadhav40062 жыл бұрын
Same
@boddulnitesh2 жыл бұрын
Same
@appiarjun2 жыл бұрын
Kade?
@jyotipatil11502 жыл бұрын
पहिल्यांदा हे गाणं ऐकल... अन् ऐकतच रहावस वाटलं..खूप अप्रतिम असा आवाज आहे.. आणि गाण्याचे शब्द मनाला भिडणारे आहे...असे गाणे पुन्हा होणे नाही..👍❣️😊🤗
@santoshchavan1822 жыл бұрын
खरोकर बरोबर आहे तुमच
@piyusworld25502 жыл бұрын
Not comparing but Marathi Sangeet has its own uniqueness… Thanks to all Marathi composers for giving their 💯 to make this kind of songs🙏🙏🙏
@Sachindev9994 жыл бұрын
Mr Mahesh Manjrekar is an alien.. He is a danger to human emotions.. Mahesh Sir you are the EMPEROR of masterpieces.. Welcome Gauri👍👍You will definitely go places.. Just can’t get over this beautiful masterpiece..
@regal26114 жыл бұрын
My mother tongue is telugu I but even though I love to hear this song because it made me feel refreshing
@secretsinger55694 жыл бұрын
Avunu, nizame. Chala prasanramaina pata
@vaishalibodke12064 жыл бұрын
Music doesn't have a language 😊😊
@ganeshkulkarni79743 жыл бұрын
I m typical ghati ......l also love telugu songs....
@snehakhare76943 жыл бұрын
@@vaishalibodke1206 righttt
@prashantbane40983 жыл бұрын
@@ganeshkulkarni7974 very true , music is Universal , संगीत वैश्विक
@arpanapatil73632 жыл бұрын
अप्रतिम गाणं ...👌👌 मराठी चित्रपट खरंच खुप सुंदर आहेत... यांना देखील प्रसिद्धी मिळायला हवी... मनाला स्पर्श करून जाणार हे गाणं👌👌
@archanadeshmukh82913 жыл бұрын
हृदयाला भिडणारे गाणे आहे ....थेट आर पार....संगीतकार,लेखक व गायकाचे खूप कौतुक
@vasu_rocks00232 жыл бұрын
खुप छान तालबद्ध गाने आहे हे..ऐकून खुप छान वाटले..गानं एकताना एका वेगळ्याच विश्वात गेल्याछा अनुभव आला..अप्रतिम गाणे आहे...💯💐
@MayuD4 жыл бұрын
Vijay Praksh. Pride of our Karnataka. Gem of singer. Khoopach chhaan aahe, haa gaana.
@saurabhkulkarni34234 жыл бұрын
हा बदल मराठी चित्रपटात गरजेचा होता... बाकी सगळं नेहमीसारखे मंत्रमुग्ध.... ह्या गाण्याला सलाम फक्त संगीतासाठी नाही तर काहितरी नवीन प्रयोग करून आम्हाला एवढ अप्रतिम गाण दिल्याबद्दल
@PriyaEditingyt2 жыл бұрын
मराठी गाण्यांमध्ये आपल्या भावना लपलेल्या असतात 😞 या भावना इतर कोणत्या भाषेतल्या गाण्यांमध्ये नसतात 😍🥺
@pratikdeware2952 жыл бұрын
खरच !
@prasad123872 жыл бұрын
मराठी संगीतातील अप्रतिम कलाकृती जी खूप प्रमाणात दुर्लक्षित झालेली आहे, जेवढी प्रसिद्धी या गाण्याला मिळायला हवी तेवढी मिळाली नाही
@SarjeraoKokare4 жыл бұрын
हे गाने एकल्या नंतर थोडे पाटीमागे गेल्याचा भास होतो...😔 आणि मि तर् हे गाण एकल्यानंतर थोडा स्तब्ध झालो. खुप सुंदर गान sir🙏🙏
@nobitanobi11854 жыл бұрын
'माझे तुझे' गाण्यानंतर जर कधी श्वास अडकला असेल तर या गाण्याला. वैभव जोशी कसलं लिहितोस रे तू... अद्भुत ! कोणत्या राशीचा आहेस काय माहीत...एवढ्या ईमोशन्स भरल्या आहेत!
@prandhanawade3 жыл бұрын
पत्रिकेत चंद्र well placed असावा... एवढं निश्चित..😂😂
@keskaromkar3 жыл бұрын
खरंच वैभव जोशी हे रसायनच वेगळं आहे....
@sandipghule79283 жыл бұрын
अप्रतिम , अतिसुंदर ....स्वर्गीय अनुभव 😍😍😍🥰 आम्हा सगळ्या मित्रमंडळींची डायलर ट्यून आहे ही ...#thanks jio ....
@aaditya37662 жыл бұрын
शतकं लागतात अशा कलाकृती घडायला अप्रतिम गाणं सगळाच सुंदर.
@LeelaShelkande3 жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टी मान प्रतिष्ठेची सृष्टी ❤️
@gauriranade77992 жыл бұрын
अप्रतिम...सर्वच..शब्द..संगीत..गायन...विजय प्रकाश यांचा मस्तच आवाज.....लाजवाब... शुभेच्छा...मी आतापर्यंत 30/35 वेळेस ऐकले.....
@payalkumbhar36584 жыл бұрын
I can't stop myself ... listening this song everyday...amazing lyrics and voice...
@sujatamisal362 жыл бұрын
विजय प्रकाश यांच्या आवाजात पांघरूण चित्रपटातील गाणे खूप खूप छान... सुमधुर... मंत्रमुग्ध करणारे
@sayalilimaye9092 жыл бұрын
अतिशय अर्थपूर्ण आणि खूपच सुदंर अस गाणं आहे... गितकरांचे आभार की त्यांनी एवढ छान गाणं रचलं त्यामुळे ते संगीत बद्ध इतक्या सुंदर पद्धतीने करता आले. आणि गायले तर काय अप्रतिम भावनापूर्ण असे गाणं आहे
@poomahamulkar8415 Жыл бұрын
अप्रतिम! "ऊन अन सावलीची यापेक्षा सुंदर गाठ कुठेच बांधली जाऊ शकत नाही".(आजन्म) जेवढे गाण ऐकाव तेवढा मोह वाढत जातो.... आणि नकळत गालातल्या गालात हसू येत ☺
@surajshevale1482 жыл бұрын
अप्रतिम संगीत आणि गीत.....कितीवेळा हे गाणे ऐकले तरी पुन्हा नव्याने ऐकू वाटते....एकदा ऐकून मन भरतच नहीं
@sandeepmate2255 Жыл бұрын
शब्द,सूर, संगीत,दृश्यचित्रण फक्त अवर्णनीय..आताशी मराठीमध्ये असे गाणी ऐकायला मिळतात याचा खूप आनंद वाटतो..
@vaibhavlavhale18153 жыл бұрын
I closed my eyes while listening this song and I do not know why my tears automatically started ! It's beautiful song ❤️ lyrics, music, vocal perfect 🌸
@8821maddy2 жыл бұрын
🌹🌹खूप विरळ कलाकृती अशा घडतात...ज्या त्या दशकातील आपले स्थान अढळ करतात.. ज्यांचे थिएटर मध्ये जावून तुम्ही साक्षीदार होता आणि स्वतःला भाग्यवान समजता...💫💫 पांघरूण ही त्यापैकीच एक कलाकृती 🌷🌷 खूप कमी चित्रपटांबद्दल, खूप भरभरून बोलावेसे वाटते पांघरूण हा त्या कॅटेगरीतला चित्रपट 👌🏻👌🏻 भावस्पर्शी गाणी, सुमधूर पार्श्वसंगीत, उत्तम सादरीकरण, सुरेल स्वर, कलाकारांचा तितकाच ताकदीचा अभिनय आणि मांजरेकर सरांचे अप्रतिम दिग्दर्शन म्हणजे पांघरूण..❤️❤️♥️
@satyavachan70993 жыл бұрын
Amol Bawdekar’s expression at 2.13 is mind blowing. The song is superb but I also watch it over and over again for the beautiful emotions displayed by all the actors.
@akshaydushman27952 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर माझ्या मनात तुमच्या बद्दल प्रेमाची गाठ बांधलीय मी... ती नाय सुटू शकत। .....👌👍 अवर्णनीय👏सगळ्यांचे कौतुक💥👏 फार दिवसांनी काहीतरी वेगळं कान तृप्त करणारे , संपूर्ण शरीराला वेगळ्या जगात घेऊन जाणारे, माझ्या सारखे ज्यांच्या कडे प्रेम करायला कोणी नसले तरी त्याला प्रेम काय असते किंवा आपल्या पासून कोणी दूर गेलं की काय याचा नकळत आभास घडवून हे गाणं यशस्वी होतेय💥👏 गाण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सगळ्यांचे पुन्हा कौतुक, आणि शुभेच्छा
@Mayee10102 жыл бұрын
विजय प्रकाश अमराठी असूनही किती सुंदर गायलंय... खूपच छान 👌🙏💓
@shradhamurkute19512 жыл бұрын
किती सुंदर गाणं आहे. गाण्याचा अर्थ, आवाज सर्व काही अप्रतिम🥰❣️
@prashantkanse99902 жыл бұрын
जीव रंगला गाण्यांनंतर जास्त आवडलेलं हे गाणं.. 😍❤️😍😍
@hitjo80553 жыл бұрын
Some Marathi Songs are Majic ...they directly Hits the heart ....Truly Hindi songs are crap nowadays ...and I am Frustrated Listener Came here to Purify my Ears and Mood ...Such a deep meaning ...Gem ♥️♥️♥️💐💐🙏🙏
@bisheswarsaha56054 жыл бұрын
Being a Bengali I can't understand any lyrics but really the vocal is soooo soothing and the composition is so ossum that it touches my heart every time I hear it 😊😊😊😊😊
@DnBMagnets3 жыл бұрын
It's really beautiful song, I am going to perform soon n add subtitles ..
@priteshganeshphale-pritu53732 жыл бұрын
कितीदा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. वैभव जोशी♥️
@38udaykhade922 жыл бұрын
Man udu udu zal ya serial mule khar tar song chi olakh zali Thanks @man udu udu zal
@anshpatil97772 жыл бұрын
अप्रतिम.. फक्त ऐकत रहावस वाटत.. सतत 😍😍👌👌
@yogeshgaikwad91554 ай бұрын
Mahesh Manjrekar Sir hats off to you Sir... Kay कलाकृती तयार करत आहात आपण ... मला मराठी सिनेसृष्टी चा सार्थ अभिमान वाटतो ... कथा आणि त्याचा विषय, अभिनय, संगीत, दिग्दर्शन, अगदी अप्रतिम शब्द तोकडा पडतो... ❤❤
@jyotsnabhagyawant-shinde44202 жыл бұрын
खूप सुंदर 😍 दिवसातून तीन चार वेळा तरी एकते😍
@kavyagadadhe8682 жыл бұрын
आज कोण होणार करोडपती मध्ये ऐकलं ,खूप आवडल ,म्हणून आज लगेच सर्च केल पूर्ण ऐकण्यासाठी ,मस्त गाण आहे .मनाला स्पर्ष करून जात
@pralhadmane68032 жыл бұрын
Same here,
@shaileshgundecha42282 жыл бұрын
Mipn
@missannu2302 жыл бұрын
Same
@ashishjage61062 жыл бұрын
मराठी मधील नक्कीच एक अप्रतिम कलाकृती. हे गाणे सुद्धा ऐकताच राहावे असे आहे. उत्कृष्ट संगीतबद्ध. मराठी मध्येच असे प्रयोग होऊ शकतात कारण मराठी माणूसच अप्रतिम कलाकृतीला दाद देतो
@yoursmilingchef4 жыл бұрын
खुपचं सुंदर गाणं.... ऐकतच राहवसं वाटतं... मी स्वतःचं कित्येकदा ऐकलंय आणि चित्रीकरण पण सुरेख 👍👍👍
@shabbarshaikh55373 жыл бұрын
What a voice what a lyrics masterpiece
@shwetasc4 жыл бұрын
गाण्याचे शब्द आणि लय मनाला वेगळ्याच विश्वात नेतात आणि ऊब देतात. अक्षरशः आशा गाण्याचं पांघरूण फार शांतता आणि समाधान देतं🙏
@jayashripawar5262 жыл бұрын
हे गाणं मी दररोज अनेक वेळा ऐकते पण प्रत्येक वेळेस ते मनाला तितकीच शांतता व आनंद देते ..
@revatibhaganagarkardhuppad55812 жыл бұрын
सुर नवा ध्यास नवा मध्ये ऐकलं आणि मी या गाण्याची फारच मोठी फॅन झाली.... अतिशय अतिशय अप्रतिम ❤💖❤💖❤💖
@amitamanjrekar10642 жыл бұрын
हे गाणे मनाला भिडणारे आहे. अप्रतिम! सारखे ऐकत राहावंसं वाटतं😍
@mr.funnymann4 жыл бұрын
आतुरता आहे या चित्रपटाची.....मनाला स्पर्श करून जाणार गीत आहे.....काकस्पर्श सारखा सस्पेन्स असला तर फारच छान ....
@tejaswini5234 жыл бұрын
Adbhut!!! He gaana aiktana nemke kalat nahi ki man nakki khush hot ahe ki dukhi....kalajala bhidnaari ashi chal ani shantata denaare ase shabd!
@Rushabhnichal1234 жыл бұрын
Ekdum barobar
@MrRN-cw9id4 жыл бұрын
Kiti anokhi shabdrachna, Kiti divsaanni classical marathi yekayla bhetla😍
@alkeshjadhav4781 Жыл бұрын
अप्रतिम आणि काळजाला भिडणारे गाणे, त्याच ताकदीचे बोल व संगीत...या गाण्याच्या प्रेमात पडलो...वाह! 🙏🏼🙌🏼💐💓🎹🙏😇🎙️🎤💗❤️👌🏼👏🏼
@Nikita-xg5gi3 жыл бұрын
I'm listening this song 10 times in a day.... everytime I get into you tube I search for this song..... I'm in love with the words and the voice 😍
@DurwankurSalvi3 жыл бұрын
जाणिवांचा पुल कोणी सांधला.. काय शब्द आहेत... आणि अजित च music .. अप्रतिम आहे
@Ravipagare-h6t2 жыл бұрын
खूप च जबरदस्त गीत सादर केले आहे खरोखरच अनोखी गाठ ही अनोखी असते ❤🙏
@lalitapatil55694 жыл бұрын
किती सुंदर गाणं आहे, मी दिवसभर ऐकू शकते😌
@krupalishinde12973 жыл бұрын
Ho me tr roj ekte kadi pan divas bhart aadi Madhe Hech ekte
@pratikshashinde82724 жыл бұрын
मराठीला पर्याय शोधायला जाल तर खूप काही गमवाल.👍
@ishwarii2732 жыл бұрын
This song is sooo goooodddd i listen this song 15 to 16 times in 1 day this song makes my day.. 💓
@chetan190419852 жыл бұрын
काय सुरेख आवाज, संगीत. वाह...पर्वणी. चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघणार
@govindrajurkar87492 жыл бұрын
मन उडू उडू झाला तिच्यामध्ये पहिल्यांदा हे गाणं ऐकलं खूप सुंदर वाटलं खूप सुरेला आवाज आहे खूपच छान
@madhurawaghule15692 жыл бұрын
Me pan
@ganeshashinde64202 жыл бұрын
शब्दरचना आणि संगीत यांचा सुरेल संगम साधला आहे, मनाला शांत आणि प्रफुल्लीत करणारे गीत
@rushikeshkulkarni39564 жыл бұрын
One like for Lyricist ,music and siniging ❤❤. Thank u so much Vijay sir hinta onedu song goskara 🙏🙏
@kbk.....46014 жыл бұрын
Lovely voice 😍😍... Specially south tone in Marathi song ..... Aahaaaa.... साऱ्या क्षणावर.....pronunciation of क्ष.... Wahhhh....
@hitjo80553 жыл бұрын
Speechless ....I came here From Maharashtra Best Dancer after Dance Performance of Shweta warrier 🔥🔥❤️❤️❤️😘
@surajthorat12372 жыл бұрын
गाणं ऐकत असताना वेगळ्या विश्वात गेल्याचा अनुभव....। 😍💕
@visalakshi71073 жыл бұрын
Saw Shweta warrior and Prachi perform on this song and instantly fell in love😭❤️ I don't even know wat it means but it's so blissful 🥺😍
@prachilabde42463 жыл бұрын
Same
@arvinddora52583 жыл бұрын
Truely amazing song❤️❤️
@swaranginavlakhe71153 жыл бұрын
Same 👍
@kailashkamble46683 жыл бұрын
Khup mast ahe song ❤❤👌👌
@Abhijeet.Pol.043 жыл бұрын
Me tooo
@kiranmohan38964 ай бұрын
अप्रतिमच...काकस्पर्श या movie नंतर महेश मांजरेकर सरांचे जवळजवळ सर्वच त्यांच्या कलाकृती बघितल्या... केवळ अप्रतिमच... पांघरूण आणि एक अनोखी गाठ यामधील गौरी एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे,याची जाणीव होते... गौरी,तुला खुप खुप शुभेच्छा
@govindaelkewad12422 жыл бұрын
20 वेळा ऐकून झालंय....👌💐
@shrikantdeodikar43733 жыл бұрын
महेश वामन मांजरेकर........ सिर्फ नाम ही काफी है👍
@anmolgaikwad61717 ай бұрын
Its been 4 long years I'm waiting for this movie
@ashukale11113 жыл бұрын
This song really heart touching song like a soulmate each other with full of emotions...lovely song such refreshing...💓😍
@pintsandpoetry4 жыл бұрын
मला हे गाणे खूपच आवडले! किती सुंदर गायिले आहे आणि music पण उत्तम! Please सांगा हा movie कधी release होणार?
@keskaromkar3 жыл бұрын
खरंच खूप वाट बघतोय आपण सर्वजण , परंतु lockdown मुळे हा सिनेमा अडकून पडला आहे.
@truptijeer55424 жыл бұрын
खूपच सुंदर संगीत आणि गाण्याचे बोल.....शांत आणि मार्मिक बोल आहे 👌👌👌
@santoshkundaram82403 жыл бұрын
South Indian singer sung this song. What a song! amazing.
@bhaktiinamdar87484 жыл бұрын
असे चैतन्यमय गाणे! आणि त्याच वेळी खूप मोठा आवाज येत आहे! अद्भुत संगीत