Excellent interview on a wonderful initiative - congratulations to Ishan for pursuing his passion and Neha for a very informative interview. Preserving our heritage is important work!
@vinayakkelkar1457Ай бұрын
Wow! Superb initiative of covering passion to profession. Exceptional passion by Ishan to conserve lost heritage. Best wishes Ishan and Mohar
@neelampendse4932Ай бұрын
अप्रतिम 👍खूपच छान interview.. अतिशय मनमोकळेपणाने तसंच अत्यंत संयमित पण स्पष्ट शब्दांत ईशान यांनी सर्व गोष्टी खूप छान पद्धतीनी explain केल्या. Each and every word by Ishhan is really very inspiring.. कुठल्याही क्षेत्रात business हा aim न ठेवता passion म्हणून काम करणार्या प्रत्येक कलाकाराला तसंच कलेला दाद देणार्या प्रत्येकालाच त्यांचे विचार अत्यंत मोलाचे आणि मार्गदर्शक ठरणारे आहेत.. नेहा,इथे तुझं ही कौतुक करावसं वाटतं. तू अगदी योग्य आणि मार्मिक प्रश्न विचारतेसच पण समोरच्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याच्या दृष्टीने पूर्णपणे मोकळीक देतेस Without any interruption.. And that is a big thing..👍👏👏 ईशान यांचं संस्कृती आणि वारसा स्वतःच्या कौशल्यपूर्ण कारागिरीद्वारे जपण्याचं passion आणि त्यामागचे कठोर परिश्रम हे सर्वच खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे.. Hats off to you Ishaan..🙏 तुमच्या studio ला कधीतरी भेट द्यायला नक्कीच आवडेल.. तुमच्या या अनमोल कार्याला मनापासून शुभेच्छा..!!!
@rajaapasalkar3043Ай бұрын
Mi सुद्धा kalyan मध्ये heritage walk घेतो
@aditipatwardhan1130Ай бұрын
Wonderful initiative by both Ishan and Neha, both are passionate about their own ideas 🙏