सेन्सर बसविल्या नंतर काही खर्च असतो का महिन्याला किंवा वर्षाला
@rajendragarad69825 ай бұрын
जर्शी गायी पाळायला पाहिजे
@babasahebshinde26911 ай бұрын
🙏
@adityashelar9116 Жыл бұрын
आम्हाला jio sensor प्रतिनिधी चा संपर्क मिळेल का
@भूमाता-ड9ल Жыл бұрын
आहे तेवढ्याच सांभाळा दर कमी झाल्यावर खात पुत बार होईल
@mohanpatil54 Жыл бұрын
?ईघघघीईघ😅ईईईई😅घर
@akshaygavali3699 Жыл бұрын
एका गाय ला किती खर्च येतो सेन्सर ला
@bharatyangad157 Жыл бұрын
Chhan mahiti milali . Dhanyavad sir
@namdevlamture79 Жыл бұрын
very nice❤
@surendraukirde8216 Жыл бұрын
याचा फोन नंबर पाठवा सेसर बद्दल माहिती पाहिजेन
@ravindraaldar-vr4su11 ай бұрын
Number patava sir cha
@navnathkasar2359 Жыл бұрын
Gai chya insurance baddal video banava sir
@jingletooneslyrics Жыл бұрын
Jio sensor baddal pratinidhincha number dya sir
@reagandsouza6698 Жыл бұрын
सर फोन नंबर मिळाला तर मला पण करांचे आहे
@amarsinhmorepatil.5520 Жыл бұрын
Mahsila Sensor chalto Ka.
@rajendragarad69825 ай бұрын
हो
@बीएसपरदेसी Жыл бұрын
दोन एकर शेती आहे गायपालन करायचं आहे आमच्या इथे गाईच्या दुधाला 35 रुपये भाव मिळतो म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव मिळतो आम्ही पारंपारिक म्हैस पालक शेतकरी आहे म्हैस फायद्याची की गाय फायद्याची उत्तर हव आहे
@visionvarta Жыл бұрын
दोन्ही
@बीएसपरदेसी Жыл бұрын
आम्ही पारंपारिक म्हैस पालक शेतकरी आहोत म्हैस पालन मध्ये नफा जास्ती राहत नाही शेतकरी तोट्यात जातो म्हशीचा भाकड काळ जास्त असतो दूध डेरी टाकायची असली तर काय प्रोसेसिंग करावी लागते
@rajendragarad69825 ай бұрын
जर्शी गाय पाळा
@Rajat_yadav_ry_5 Жыл бұрын
मला एक प्रश्न होता. गाई चा embrio म्हशीच्या garbhat or म्हशीचा embrio गाई च्या garbhat सोडला तर kai ते success होईल का नाही 😁