Sir.... तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन देता आम्हाला..... मी पण गोठा करणार आहे... मला तुमची माहिती खूप आवडते...... मी प्रत्येक व्हिडिओ पाहतो... खूप छान sir
@pandurangtamboli72853 жыл бұрын
आम्हाला वासराचे संगोपन आणि चारा व्यवस्थापन औषधाचे वेळापत्रक द्यावे
@YTPatilDairyFarmArvindPatil2 жыл бұрын
*नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .* *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..* kzbin.info/door/xkhA_10QxXfeW-HclDL0MA *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.* वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार. *ट्रेनिंगची.. तारीख 19/20/21. फेब्रुवारी शनिवार रविवार सोमवार 2022. *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर* 📲9860764401 📲7588064528 📲7588064529 *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*

@anuragshinde47232 жыл бұрын
सर मला तुमचे. वीडियो खूप आवडतात
@sandipandhale86433 жыл бұрын
खूप छान माहीती सर धन्यवाद
@pundlikrajput44023 жыл бұрын
धन्यवाद YT Patil साहेब
@sunilpatil9044 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@mukeshkasale57572 жыл бұрын
Khup chan sir mahiti deta tumi
@anitafasake61827 ай бұрын
एक नंबर माहिती सांगता सर
@sandipwayal12812 жыл бұрын
Kupch chan mahiti dili sir tumi
@sandhyamohite79313 жыл бұрын
तुम्ही तुमच्या गोठ्यात कोणते कोणते खाद्य चारा वापरतात त्यावरती एक व्हिडिओ बनवा सगळ्यांनसाठी खूप उपयोगी होईल धन्यवाद!
@subhashkalange80483 жыл бұрын
Hifgro 10 mahinynantar chalelka
@ganeshdaund12643 жыл бұрын
खुप सुंदर माहीती देतात सर
@sagarhulule9808 Жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली
@swapnilraykar13253 жыл бұрын
Atishay changle margdarshan
@pratikyarande77143 жыл бұрын
छान माहिती सांगितली
@anilpatil17052 жыл бұрын
Khup chhan mahiti milali🙏
@panditpatil70912 жыл бұрын
सर खुप छान माहिती मिळाली
@Sachin-pp5hs2 жыл бұрын
तुमच्या विडियो खूप छान आहे सर मला खुप शिकायला मिळाले. 🙏
@santoshmahamuni56143 жыл бұрын
खूपच छान आहे सर आम्ही अणूभव घेतला सर
@krishnawakode37953 жыл бұрын
Sar ji tumchya bolyla parmane aaj 2 mashi get lay ,so sweet
@vijaydhengle66552 жыл бұрын
सर तुमच्या माहती मुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे पन सर आता आमच्या 4 गाय वेलेल्या आहेत पण तीन गाई कोणतीच पेंड खुराक खात नाही सर प्लीज उपाय सांगा 😔
@rahulshinde38873 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
@gamechanger68973 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@shubhamzaware93572 жыл бұрын
Very nice information 👌
@rushikarde51382 жыл бұрын
Sir tumche MANAGEMENT 1 NUMBER AHE
@मारूतीबाबर-र5ट3 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@deepakshah131 Жыл бұрын
मी दीपक भाई शाह,पुणे. अध्यक्ष, श्री जिवदया महामंडळ पुणे ( रजिस्टरड) आमची पांजरपोळ आहे. १२५-१५० जनावर आहेत. शेवट पर्यंत तिकवतो. आम्हास कुट्टी machine ४max विधाता कंपनी,अग्रया ची पाहिजेत. मार्गदर्शन करावेत आणि सहकार्य करावे हि विनंती
@nileshpawar78733 жыл бұрын
Vetrina company che product khup channn ahe result khup channn ahe
@pratikpatil51203 жыл бұрын
सर खुपच छान माहिती 👌👌👌👌
@rutikjadhav69852 жыл бұрын
Best calf liquid आहे का powder
@swapnilhargane17453 жыл бұрын
अरविंद सर खुप छान माहिती
@sandiplodhe52093 жыл бұрын
पशुखाद्य वर व्हिडिओ बनवा
@daulatpatil65523 жыл бұрын
Nice👍
@शशिकांतकुलकर्णी-छ1श2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली पण हे औषधे कोणत्या खाद्यातुन देयचे
@shitalgangurde9136 Жыл бұрын
Thank you sir
@RajPatil-bv8mb3 ай бұрын
Sir hya saglya tonic cha rate ky aahe
@jeevankumarkharade34433 жыл бұрын
सर हे टॉनिक तुम्ही दिले ते कोणच्या खाद्यातून दिले...
@santoshkolekar49573 жыл бұрын
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात, कारण बोविग्रो चा रिझल्ट खरच चांगला आहे, आम्ही अनुभव घेतलाय.
@avinashpatil31353 жыл бұрын
Sir mi pan vaparal ahe khup bhari result ahe
@krushnatsapate47713 жыл бұрын
Company che products che sanga plz
@adityakumbhar99023 жыл бұрын
Result kharch yeto ky changla
@amolnavsupe995 Жыл бұрын
Sr best calf ch ks dyaych
@ganeshpatil7728 Жыл бұрын
Janavarals RBC rakt dyave ka
@BalajiJoshi-f4v3 ай бұрын
सर हे म्हशींच्या कालवडींसाठी पण वापरायचं का
@sandy865433 жыл бұрын
सर calf starter किती दिवसाच्या कालवडी ला देऊ शकतो
@namdevnarute2586 Жыл бұрын
कालवडी ला लहान असताना पाणी कितव्या महिन्यापासून पाजावे
@SatyajeetNiramle2 күн бұрын
वेंट्रीना चे सर्व प्रॉडक्त्त कोठे मिळणार
@indrjitpatil2933 жыл бұрын
Very nice Y.T.patil.
@deepapriyanka87872 жыл бұрын
Very nice
@sagarjagtap24823 жыл бұрын
Thnx patil sir
@esbhotkar48182 жыл бұрын
मस्त सर👌
@commedy_videos23 жыл бұрын
सर विकतचा चारा आणून hf गाई करायला परवडते का मार्गदर्शन करावे
@sanjaykumbhar33072 жыл бұрын
सर तुमची माहीती खुप आवडली मलाएक मार्गदर्शन तुमच्याकडुन पाहीजे (फुलयेणे कींवा प्रोलॅक्स याच्यावर काय ऊपाय आसेलतर व्हडीओ बनऊन पाठवा🙏🙏🙏🙏🙏
@VikrantPatil-vv4zh3 ай бұрын
आमचा हित मिळत नाही ते टॉनिक मिळण्यासाठी काय करावं लागेन sir
@prathameshgawane8604 Жыл бұрын
प्रमाण किती द्यायचे ते पण सांगा
@nikhilsutar89693 жыл бұрын
सर औषधे कसे वापरले जाते, यांची माहिती सांगा..
@kashdhote_963 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@vishaltadtad12462 жыл бұрын
Sir aaple video 💯 me asa reselt gheto
@amolgangurde11938 ай бұрын
❤
@pandurangghodake50763 жыл бұрын
Bhari ahe me use kele ahe
@sands-satisfaction3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
@rohitkadam39333 жыл бұрын
Khadya swata bnvny bdhl khi mhiti ahe ka tumchy kde...kiva tumi ky use krta tycha ek video phije hota
@ganeshkarande84772 жыл бұрын
3 महिन्यांची रेडी आहे तिला वापरू शकतो का सर
@pravinchaudhari46672 жыл бұрын
Hipgro kiti dyaych
@NikhilPatil-ox8cw3 жыл бұрын
सर कोणतेही औषध पाणी न करता पण कालवड 10 महिन्यात हिट वर येते त्याला दररोज आईचे दूध 4 ते 5 लिटर पाजले की कोणतेही जंत नाशक पण द्यावे लागत नाही
@vishaltatte41703 жыл бұрын
Mszi 6 mahinyatch soft galal mhnje heat wr ali
@YTPatilDairyFarmArvindPatil3 жыл бұрын
सप्लिमेंट लागत दादा,आणि जंताचे औषध द्यावे लागते
@रवींद्रमाळीकोल्हापूर3 жыл бұрын
@@YTPatilDairyFarmArvindPatil हो जंताचा औषध द्याव लागत
@musiclover49833 жыл бұрын
सर मला फक्त कालवड पाहिजे bull नको त्याच्यासाठी काय करावे
@prathmeshp27772 жыл бұрын
सर मैह्स चा रेडीला बोविग्रो घालायला चालतंय काय कधी घालावे
@tatyasojagadale33242 жыл бұрын
सर माझी कालवड 9महीन्याची ति 11व्या महीन्यात सिमेंस वर येइलका त्याच्यासाठी काय करावे लागेल
@dilipbhandarge71133 жыл бұрын
Lay bhari
@ganrajcowfarm26873 жыл бұрын
Sir tapa maru naka kalvad 16 te17 mahinyachi vatey
@saimagar1150 Жыл бұрын
Sir amchi kalvad 8 mahinyachi ahe kay khurak dyacha v te milel ka online 🙏
@rajumulani73413 жыл бұрын
Sir.... Cow la gochid satat hot astat.. Tyachyavr kay suggestions
@sandipgaikwad40333 жыл бұрын
Mast
@sachinbodhale2663 Жыл бұрын
पाटील साहेब कळवडीला किती दिवस गाईच दूध पाजवयच
@satishkadam85892 жыл бұрын
Patil Sir Sanpurna product chi cost kalu shakel ka
@ravipawar53313 жыл бұрын
Nice 👍👍☝️☝️
@arundattatrayaadhav953 жыл бұрын
Sir ayurvedic medicine pan changlya calf tayar kartat
@shakharammatre99033 жыл бұрын
Sir only dech pavdearr ka ani bharda. Pend Kay dyachi🙏🙏🙏 please sanga sir maji gay vili
@shubhamYadav-pg6xg3 жыл бұрын
Nice video
@saurabhpatil35593 жыл бұрын
2500 madhe 3 itam yetat bovi bro Best calf and hif gro Pan ya 3 nch lagtat ka
@saurabhpatil35593 жыл бұрын
12 mahinya paryant
@rajeshadure79872 жыл бұрын
He kute milte
@kuldipdeokate78632 жыл бұрын
पाटील साहेब किती दिवस जेनतेला पागल बनवणार आहे तुमची कालवडी पाहिल्यावर हासु येतंय राव पैसे कमवायचा धंदा बंद करा
@dnyaneshwerbhoi7105 Жыл бұрын
पाण्यात दिला तर चालेल का
@Vi-ih1dq3 жыл бұрын
Sir apan tumacha fan hi
@moredm54523 жыл бұрын
नमस्कार सर जे तुम्ही औषध सांगितले कालवडीचया वाढी साठी छान आहे पण भविष्यात जनावरावर काही दुष्परिणाम तर होत नाहित ना.
@sanjaymane9035 Жыл бұрын
वाढीवर फरक पडतो का सर
@sanidaripkar66363 жыл бұрын
Sir he ks magvaych
@nileshchandgude27613 жыл бұрын
पाटील साहबे दुध गाई चे अंबवन कसे व कित दयावे हा मार्ग दरशन दयावे
@sankalppawar2693 жыл бұрын
सर आता सहिवाल गाई चा male बैल 4 महिने च आहे तर आता कशी काळजी घेऊ
@SomnathBudhavale-td9ss2 ай бұрын
कालवडीची केस कशी झडतात त्यावर उपाय सांगा
@shankarchougule58772 жыл бұрын
सर हे सर्व कोठे मिळेल मलकापूर ता शाहुवाडी
@bharatkhadke7278 Жыл бұрын
पाटील सर तुम्ही जे औषध लहान कारवडीला वापरला त्याची फोटो व नाव पाटवा
@machindrayadav37533 жыл бұрын
कफ स्टारटर द्यावे का ते चारल्यावर
@navnathkangane71132 жыл бұрын
सर पाणी किती दिवसा नंतर पाजावे
@gandharbhise97963 жыл бұрын
सर आपण फक्त कालवडि कशा बनवता हे सांगता किंवा बनवता??...... तर गायला पाडे(bull) होतात ते काय करता?.... काहि सांगु शकता किंवा पाडे(bull) झाले तर काय नियोजन करता आणि कसे करता??..
@Ruturajmusicstudio2 жыл бұрын
सर नमस्कार हे जेवण तुम्ही सांगितलेले औषधं आहे ते म्हशिंच्या वासराला दिले तर चालते का
@onkarpatare98542 жыл бұрын
Sir .... बोविग्रो 1 to 3. महिने च्या आधी. चारा देतात का ?
@atharvpatil34313 жыл бұрын
सर गालवड 3 महिनाच आहे दुध बंद करू का त्याला 3.5 ते 4.5 लिटर असंत
@nikhil77373 жыл бұрын
सुंदर🤝
@babalukharat30492 жыл бұрын
लहान वासरांना कोणते जांतचे औषध द्यायचे व किती दिवसांनी द्यावे
@valmiksonawane6012 Жыл бұрын
सर माझी कालवड सहा महिन्यांची आहे कुठल कणिक देऊ
@sagarkulkarni12425 ай бұрын
1 वर्षाच्या रेडी ला वाढीसाठी कोणते टॉनिक द्यावे
@rajeshmaisewad53823 жыл бұрын
Kharch khup chan sir tumhi khup god cha rupat
@milinddavane99353 жыл бұрын
Very nice Sir 👍
@sambhajipatil3393 жыл бұрын
Patil saheb jya companyche pratinidhi kalvadina medicine dyayla aale tyanch ph no. Pls mala pathava . Mazya 7 kalvadi aahet.
@prakashghute4236 ай бұрын
म्हैसिच्या वासरावरील गोचिड साठी काय उपाय करावे
@vaibhavpawar42113 жыл бұрын
Sir replya det ja magchy video la mi 2 questions vichrle hote tycha ky reply ala nhi
@saurabhpatil35593 жыл бұрын
12 mahinyaparyant 3 nch lagtat ka
@krishnaghuge76713 жыл бұрын
Sir hariyana गाई म्हशी maharashtra मधे कोणी देते का 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏