कैलास महाराजांची गायकी चा तर विषय च फायनल आहे पण त्याहूनही गोड तबला आणि पखवाज अगदी पोषक तथा समर्पक साथ असल्यामुळे श्रवण सुखाची प्राप्ती होते आहे....जय हो !
@Pandushinde95527 күн бұрын
खुप छान चाल आहे आवाज गोड आहे कैलास महाराज राम कृष्ण हरी
@सुभाषगुरुजीपवळेऔराळ4 күн бұрын
मन प्रसन्न झाले माऊली 🌹🌹🙏🏿🙏🏿रामकृष्ण हरी
@shivshankarburkule843Ай бұрын
जेव्हा गायण आणि वादन यांचा संगम होतो तेव्हा आस संगीत बनतं, राम कृष्ण हरी 🙏🙏
@DnyaneshwarDaund-sf9rd3 күн бұрын
Jay ho mauli✌
@mybhumiАй бұрын
तरुणांसाठी कैलास महाराज एक आदर्श.... गायनाचा एक वेगळाच दर्जा आहे....
@saurabhpansare27 күн бұрын
कैलास महाराजांचे मी पूर्ण गायन ऐकले आहेत.अप्रतिम🎉🎉मी पहाटे गायन ऐकतो दररोज म्हणजे दिवस चांगला जातो ❤
@amoltarwate6611Ай бұрын
कैलास महाराज तुमच्या साठी आणि तबला वादकासाठी शब्दाचं नाहीत खूपच छान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख❤❤