ह्या आवाजाने डोळ्यातून आश्रू काढले काळजातून सुद्धा अश्रू काढले❤❤❤❤❤
@bhagwanpuri7084Ай бұрын
साहेब आपणाकडून भक्तीमार्ग , वारकरी परंपरा जपल्या जातात . या वरून आपल्या कामाचेही निश्चित कौतूक होत असेल खरच तुमचा आवाज खूप गोड आहे . धन्यवाद साहेब🙏🙏🙏
@pavitrakadam439Ай бұрын
❤
@ManishaGajdhane12 күн бұрын
या अभंगाला मी एक लाख वेळा लाईक केले आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप च गोड शब्द, खुप गोड आवाज 🎉❤
@DipakPatil-ec3jr8 ай бұрын
खूप छान आहे हा अभंग मला खूप आवडतो
@RajuGaikwad-ko1en6 ай бұрын
एखाद्या चे मन खिन्न,उदास झाले असेल तर हा अभंग ऐका शंभर टक्के सांगतो मन प्रसन्न झालं च पाहिजे अभंग गायकास कोटी कोटी प्रणाम 👏💐
@babajipawade647211 ай бұрын
ढेपे ताई कुठं गेली राधा शोधा सकाळी सकाळी ही गवळण मस्त पैकी गायली सगळ्यांचे कोतूक करतो आणि तुमचे स्वागत आहे या वयात मेहनत घेता आनंदी रहाता आणि आम्हला आनंद देता अभिनंदन सगळ्यांचे।
@tukaramwaghmare46257 ай бұрын
😮😮😮😮
@BaluNagawade4 ай бұрын
@@tukaramwaghmare4625the
@BaluNagawade4 ай бұрын
@@tukaramwaghmare4625❤😢😊❤❤😅😂😢h ❤🎉❤
@ShivajiBhosale-ux5wr4 ай бұрын
P0ppp000000😊😊😊😊😊😊 @@tukaramwaghmare4625
@SharddhaGaikwad-r8e5 күн бұрын
वाह वाह क्या बात है खुप छान आवाज आहे बार बार आयकावस वाटत आहे मला खुप आवडतात असे भजन कीर्तन प्रवचन
@shrikantpatil90338 ай бұрын
मी रोज सकाळी हा अभंग आईकतो... पण या अभंग सारखा दुसरा अभंग नाही..🙏🌸 राम कृष्ण हरी🌸
@GanpatKanade-si3sh2 ай бұрын
उ एक ऊ
@sumanpagariya10063 жыл бұрын
दादा हे जरीचे गायलेले. मला फार आवडले. हि चोरी करणार नाही जनी. मी पन्नास वेळा ऐकले. धन्यवाद. फारच सुंदर. जनीचा. आत्मविश्वास आणी. मनोभावे भक्ती.
@babajipawade6472 Жыл бұрын
बाळा तुम्हाला आजच्या बैल पोळा या सणाच्या खूप खूप मोठ्या शुभ शुभेच्छा माझं बाळ खूप मेहनती आहेच आणि सह कलाकार म्हणून प्रसद्ध असलेले jalidhar गोमदे साहेब यांना पण शुभ आनंदी शुभेच्छा टाळकरी सज्जनांना पण शुभेच्छा
@suvarnadangat39034 ай бұрын
0
@supriyakanitkar99612 жыл бұрын
अर्थासाहित सुंदर.👌👌👍👍
@vijayanerlekar941029 күн бұрын
खूप छान चाली लावल्या आहेत आणि आवाज पण गोड आहे. नवीन नवीन अभंग कानावर पडले पाहिजेत असेच. धन्यवाद माऊली! 🙏🙏🙏🚩
@pramilapatil45373 ай бұрын
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रणाम कोटी कोटी❤❤🌹🌹👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@babakhotdivekar7443 Жыл бұрын
Lay bhari awaaj
@subhashrane68303 ай бұрын
अभिनंदन माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण नमस्कार
@sureshdalvi76533 ай бұрын
खूप छान 🙏🙏
@ganpatade3373 жыл бұрын
प्रेमरस भरलेला अभंग ह्रदय मधुन अभंग ऊसळतो धो धो धबधबा सारखा अफाट नैसर्गिक दैवी शक्ति लोटपोट जय गुरुदेव माऊली
@LmNxX.3 ай бұрын
धन्यवाद ताई खूप च छान गायलाय अभंग,धन्य तुमची आई व धन्यतुंम्ही.❤
@janabaalavane6394Ай бұрын
माऊली राम कृष्ण हरी, आपण सहजवारी इतक्या उत्साहात सुंदर आवाजात भक्ती गीते सादर करता असाच उत्साह आपणास मिळू दे.
@chhayabharad25693 ай бұрын
❤❤ खूपच सुंदर अप्रतिम गान आहे खूप खूप मनापासून शुभेच्छा तुमच्या गाण्याला❤❤
@PradnyaTatode Жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम
@sonalkesarkar6380 Жыл бұрын
Khup chan गाणं
@ganeshkutwal98962 жыл бұрын
👌👌सुंदर गायन महाराज जय हरी 🙏
@vitthalrakhumai513411 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली फारच छान अभंग गायला आहे तरी तो लिहुन पाठवा ही विनंती
@kavitatodankar676011 ай бұрын
खुप छान. अभंग. आणखी. ऐकवावीत
@PrakashChougule-g1n8 ай бұрын
Man bharahun jat yevadi chan gaylish ❤
@विमलघारपेंडे8 ай бұрын
पंत्ता तुझा माहीत नहीरे विठ्ठला ॥ छान भजन👌🙏🙏🙏🙏
@mayuridige743825 күн бұрын
मी दिवसातून चार ते सहा वेळा हे भजन किंवा हे गवळण ऐकत असते मला खूप खूप आवाज आवडला