तीस वर्षे मागे गेल्या आठवणी.. आमच्या गावातील हनुमान मंदिरावर पहाटे पहाटे हीच गाणी वाजायची... Great प्रल्हाद जी शिंदे
@VishnuDavari-kj3mb3 ай бұрын
महान गायक प्रल्हाद शिंदे साहेब यांची ऐकून मनाला आत्मिक समाधान मिळते.त्यांचा आवाज म्हणजे दैवी देणगी आहे.या महान गायकाला कोटी कोटी प्रणाम.❤❤❤❤
@sunilbhandare712120 күн бұрын
🦚
@kishorprabhale3811 Жыл бұрын
आमच्या गावात लहानपणी सत्यनारायण महापूजा ज्याचे घरी असेल त्यांनी ही गाणी लावायची.गाव सारे भक्तिमय व्हायचे.मनाला खूप समाधान वाटायचे.आजही मी सकाळी उठल्यानंतर गाणी ऐकतो. प्रल्हाद दादा महाराष्ट्राला मिळालेली दैवी देणगी आहे.त्यांना आदरयुक्त,सन्मानाने,प्रेमाने,आपुल्कीने,आत्म्यतेने प्रणाम.
@satishrajput3458Ай бұрын
प्रल्हाद शिंदे साहेबांनी मराठी ला आई सारखे प्रेम केले व आवड निर्माण केली.. खुप छान .. शिंदे साहेब
@balrambakare421111 ай бұрын
जो पर्यंत ही सृष्टि आहे तोपर्यंत आपला आवाज गाजत राहणार प्रल्हाद शिंदे जी❤🙏🙏🌹🌹
@GaneshPatil-wz2ym4 ай бұрын
❤पहाड़ी आवाजाचे बादशाह दैवी आवाजचे जादूगर साक्षात पंढरपुर च्या पांडुरंगचा आशीर्वाद अश्या प्रल्हाद दादा शिंदे साहेब याना कोटीकोटि नमन❤
@nandlalchandak11692 ай бұрын
मनापासून मन प्रसन्न झाले आवाजात गोडवा .
@Sk_official_79722 ай бұрын
❤prahlad शिंदे अप्रतिम songs जय श्रीराम
@SanjayThakur-z7mАй бұрын
ही गाणी संगीत बंध्य करणारे कवी कै. अनंत पाटील यांना शतशः प्रणाम
@DhanshriKulkarni-q8q28 күн бұрын
Khup chan
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌄🙏🌹पहाटेची भक्तीगीते प्रल्हादजी शिंदे यांच्या आवाजात एकापाठोपाठ ऐकवल्याबद्दल मनापासून आभार, त्यातील अभंगातील मर्म, गेयता,करूणरस या सगळ्यांनी तल्लीन होऊन जातो,भावनिक विरेचन होतं..... सारेगमचे मनापासून धन्यवाद...
@pramodguje2 ай бұрын
khup chan skalchi survat ❤❤
@balasahebjath2 ай бұрын
कुणास ठाऊक, कि असे कोणते कर्म तुम्ही केले ,कि ज्यामुळे,देवाने तुम्हास ईतका छान अवाज दिला असावा, जो लोकांची अंतरात्मा हिंदाळतो, व त्यांना जागी करतो, तुम्हास 🙏🙏🙏
@OG.GAMING6994 ай бұрын
❤ prahlad shinde 😇
@rajujadhav772416 күн бұрын
लहान पणी खुप सुपर स्टार गाणी असायची
@loke43212 ай бұрын
हर हर महादेव !! शिन्दे साहेबाना गांव कुशित प्रतिध्वनित होउन ऐकताना अत्यानंद होत असे !! प्रसन्न प्रसन्न!! हरी हरी!!
@dudhatemadhav17326 ай бұрын
सकाळी सकाळी कानावर प्रल्हाद शिंदे यांचा चा आवाज पडला की संपूर्ण दिवस आनंदात जातो
@sadananddalvi64752 ай бұрын
सकाळीच आपली हि भक्ती गिते ऐकली की दिवसभर ती मुखात रेंगाळत राहतात, व दिवसभराचा ताण तणाव,शिन नाहिसा होतो 🌹🙏🌹 ्
@mirapatil626911 ай бұрын
छान भजन कीर्तन मन परसन होते
@kaverikale7861 Жыл бұрын
Khup chaan ❤
@govardhanclockingmaster28954 ай бұрын
प्रलाद शिंदे यांची गाणी सकाळी सकाळी आई क ली कि मन कसं प्रसन वाटते
@VaradDamade4 ай бұрын
.
@priyakshirsagar83993 ай бұрын
111111111¹¹1111111111¹1111111111¹1
@murtidasuike32283 ай бұрын
😊😊@@VaradDamade
@vinodghodmare52092 ай бұрын
@@VaradDamade wwwwwwww
@RudraPatil-yx6wk26 күн бұрын
Khar aahe🥰
@poonambabar2415 ай бұрын
Devacha awaz asach asava....❤
@shankarkhutale3032 ай бұрын
Nice🌺🌺🙏🙏
@ShashikantMore232 ай бұрын
कोकणात कोणताही सण असलाकी अजून हि गाणी लागतात. खूप प्रसन्न वाटत अशी हि त्याच आवाजात गाणी खास करून गावी कोकणात ऐकायला आल्यावर. कोकणकरांचं आवडते भजन. लहानपण पूर्ण डोळ्या समोर उभा राहिली. पण खार तर या अभंगातील प्रत्येक शब्दाचा अर्थ उमजायला आत्ता लागला, जेव्हा गाव कोकणापासून दूर गेल्यावर.🥺🥺🥺🥺
@vandanatembulkar7033 Жыл бұрын
खूप सुंदर
@RUCHIT_GHARAT8 ай бұрын
जय हरी विठ्ठल
@Pmking92224 ай бұрын
प्रल्हाद शिंदे म्हणजे एक लेजेन्ड आहेत. त्याचा आवाज देखील लेजेन्ड. आहे. आणि त्यांची गाणे पण 🙏🏻
@RaniDomale Жыл бұрын
Dhan nirankar ji❤❤❤
@DarshanBoritkar2 ай бұрын
Majhe atishay avadte singar
@aparnaadamane42104 ай бұрын
प्रल्हाद शिंदे यांनी सारखा आवाज पुन्हा होणे नाही, सामान्य जनतेच्या मनात घर करून बसलेला आवाज, सहज सोपी चाल आणि अतिशय सुंदर आवाज अशी त्यांच्या भक्ती गीतांची खासियत, त्यामुळे सामान्यांना खूप जवळचे
@BabluGaikwad-by7lt11 күн бұрын
Mala pralhad shide yanche gani khup khupach avadatat jai shree ram 🙏💐 jai shree vitthal raku mai 🙏💐🙏💐🙏💐💐🙏💐🪔🙏🪔🙏💐 jai shree krishna 🙏💐🙏💐
@mahadeopawar4544 Жыл бұрын
🎉प्रल्हाद शिंदे, म्हणजे, दैवी आवाजाचे जादूगार आहेत, खूप छान आणि गोड आवाज आहे, आवाज अजरामर राहील 🙏🙏💐💐💐
@supriyayejare57635 ай бұрын
Mahadev Powar
@AanaNathbakt-lw1yk6 ай бұрын
आमच्या गरी ही गाणी रोज सकाळी पहाटे आयकली जातात खरच प्रलाद दादा नचा आवाज भारी आणि गोड आहे
@diliptope3937 күн бұрын
सर मराठी भाषा व्यवस्थितपणे लिहून पाठवा
@geethamallya32864 күн бұрын
It reminds me of our days at Khargone Kalwa during Satyanarayana Pooja this would start playing very nice to hear Shat shat Pranaam 40 years back
@RameshwarKale-k1t Жыл бұрын
Jai hari
@pmvichare2 ай бұрын
Thankyou for your all pgreeting❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mukundgaikwad9323 Жыл бұрын
प्रल्हाद शिंदे म्हणजे एक वेगळाच आत्मानुभव,,अप्रतिम ❤
@TANAJIGHOLAP-cd6mu6 ай бұрын
😅ंशंंशंशंंशंंं
@jivanshinde51915 ай бұрын
प्रल्हादजींच्या आवाजाने सर्व वातावरण भक्तीमय होऊन जाते 🙏🙏
@RanjanaTambe-rt7ij2 ай бұрын
❤❤❤❤🙏🙏❤️कोटी कोटी प्रणाम नमस्कार
@ranitalekar55582 ай бұрын
I love this song 🎉🎉🎉🎉
@LalitModak-i6b14 күн бұрын
खूब सुंदर गाने
@vinayakgkatkamwar771211 ай бұрын
पुन्हा प्रल्हाद शिंदे होणार नाही. आवाज अप्रतिम
@AparnaChaugule Жыл бұрын
Jay shree ram Krishna hari 🙏🏼🌺🙏🏼🙏🏼🌺🙏🏼🙏🏼🌺🙏🏼🙏🏼🌺🙏🏼🙏🏼🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@shilpakamble5412 Жыл бұрын
प्रलाद दादां चा आवाज ❤👌👌👏👏🌹🙏💐💐❤️💞💥
@Sandipshelke-i7d11 ай бұрын
खुप छान मन प्रसन्न झाले
@hyeram7476 Жыл бұрын
अतिशय सुंदर,शिंदेजी ची गाणी.एक प्रसन्न सकाळ
@manohargawande25754 ай бұрын
लहानपणी रेडिओ वरती ही भक्तीगीत ऐकायला मिळायची
@sureshpithe589611 ай бұрын
जय महाराष्ट्र खुप छान ❤
@bhaiyyasahebpatil6463 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
@Pmking92224 ай бұрын
महाराष्ट्रभरात जिथे जिथे सन असणार तिथे तिथे हे गाणे वाजतात
@rajuWaingade-q1b2 ай бұрын
Swaaradhish❤
@anikettamuche19505 ай бұрын
अप्रतिम👌👌❤
@DarshanBoritkar2 ай бұрын
Apratim
@ConfusedCardGame-xn5nf5 ай бұрын
Vvatal.vvaral🎉 🙏
@pranaliwankhade89084 ай бұрын
Jay Hari Vitthal 💐💐🙏🙏🙏💐💐🎊🌸🌸🌸
@lalasahebghatage524110 ай бұрын
Sunder bhaktigite
@sujataharmalkar56538 ай бұрын
Jai Hari vithala ❤❤❤❤❤
@vandanapatil23438 ай бұрын
खूप छान
@mansiigave-t2lАй бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@NayyumShikh20 күн бұрын
Veri,veri,nice,❤❤,😊
@rangnathrandive40242 ай бұрын
🙏👌😇
@shivamsalunke31975 ай бұрын
मन प्रसन्न होते हे गाणे ऐकल्यावर ❤❤❤❤😊
@sanjaywalke-us6gg2 ай бұрын
❤❤😊
@RavindraSonawone3 ай бұрын
ATI Sundar
@lalasahebghatage524110 ай бұрын
Sunder bhaktigite. 34:48
@Indian241286 ай бұрын
रामकृष्णहरी 🙏
@vidnyansalunkhe87696 ай бұрын
Atishay sunder
@sachindhaygude277611 ай бұрын
शिंदे चे चागले आहेत 🎉🎉❤❤😢😢😊😊😮😮
@samirparate-u8t2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@lalasahebghatage524110 ай бұрын
Sunder bhaktigite.
@vikaspawar5399 Жыл бұрын
गावाकडची जुनी आठवण करून देणारे भक्ती गीते
@santoshkadam29723 ай бұрын
मन प्रसन्न करणारा आवाज
@salvesalve28316 ай бұрын
रोज सकाळी ऐकते ❤
@tanajimasane6312 Жыл бұрын
धन्य शिंदे साहेब.
@manishsurvase68269 ай бұрын
असे गायक आत्ता होणार नाही कधीच नाही होणार साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
Praldha shinde mange aawazatla ek dev.⛳⛳⛳⛳⛳🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌
@MukundChavan-w3h9 ай бұрын
आमच्या लहान वयात ही भक्ति गीत सकाळी सकाळी ऐकली की मन प्रसन्न होऊन जायचं त्यांचा पुनर्जन्म होऊन या धरतीला अजुन योगदान मिळावं ही विठ्ठल चरणी प्रार्थना कोटी कोटी प्रणाम
@jaypawar54436 ай бұрын
Sem bro me tar uthun mandirajvl jaycho
@yogeshkhude55976 ай бұрын
@@jaypawar5443wa is to inform ee kaa great way ka is to inform us on the sa is to inform us on sarwa ehsaas assassinates is wWeWwww3Aae😢