नमस्कार दादा !! अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिली आहे. आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@thekisancollege Жыл бұрын
धन्यवाद सर चॅनेल सब्सक्राइब करा🙏 काही सूचना असतील तरी सांगा आणि कोणत्या शंका असतील तरी संपर्क करा🙏
@sitarammalave50112 ай бұрын
4 inchi disc filter kimt saga
@gauravjadhav4247 Жыл бұрын
Knowledgeable video 👍👍
@shivendramore70759 ай бұрын
110mm fiter kothe milel
@ramparlekar3451 Жыл бұрын
छानच विश्लेषण
@thekisancollege Жыл бұрын
Thank you
@EnglishWithVaibhav6 ай бұрын
❤❤
@mayurwakte8499 ай бұрын
👍🏻
@Dhaneshmhetredhanesh-do2he10 ай бұрын
रोटोकिलीन फिल्टर कुठे मिळेल
@thekisancollege10 ай бұрын
9822962063
@Atharva_1602 Жыл бұрын
👍👍
@RameshKakde-bk6mk Жыл бұрын
2इंच sand filter कीती एकर साठी वापरता येईल
@thekisancollege Жыл бұрын
2-3 ekar
@ShubhamDere-qx9vi Жыл бұрын
बोर आहे कोणता फिल्टर वापरावा
@thekisancollege Жыл бұрын
बोर ला साधरणपणे गाळ वगरे नसतो त्यामुळे स्क्रीन फ़िल्टर चालेल पण क्षार असल्यामुळे ड्रिप ची ऍसिड ट्रिटमेंट करावी.
@ShubhamDere-qx9vi Жыл бұрын
@@thekisancollege क्षारयुक्त पाणी नाहिये पण मी आत्तापर्यंत ड्रिप नाही वापरली नाही मला अनुभव nahiye तर फिल्टर आणि वॉटर soluble खत सोडन्यासाठी तो सगळ्यां संच्या साठी किती खर्च येईल पाणी 3इंची आहे