पोस्टाचे पैसे वेळेवर कामी पडत नाही. ५००००,हजारच्या वरून राहीले तर नवीन खाता उघडावा लागते. मग तो पासबुक आठ दिवसांनी मिळते,मग रकमेसाठी वाट पाहावी लागते. थोडक्यात काय तर वाट पाहात राहणे आहे. आणि बैंक मध्ये ५ मिनीटात पैसा मिळते .
@bhaskarbulakhe52972 ай бұрын
पोस्टाचे काम खूपच वाईट आहे. कर्मचारी खूप वाईट वागणूक देतात. पोस्टाकडे बघू सुद्धा वाटत नाही.
@suniltikhe2562Ай бұрын
खरं आहे , चेहरे भावनारहीत असतात .
@vinodpanchpor552 Жыл бұрын
NSC मध्ये 5 वर्षांनी इंटरेस्ट सह रक्कम मिळणार आहे परंतु SCSS मध्ये दर 3 महिन्यांनी इटरेस्ट मिळते त्यामुळे ज्यांना pention नाही त्याना टी सोईस्कर पडते
@yogeshjalamkar8599 Жыл бұрын
.
@VijayPawar-oe2xc Жыл бұрын
@@yogeshjalamkar8599संघ सी उच्च😢
@miyalalpathan79996 ай бұрын
100 % अचूक माहिती सांगणे आवश्यक आहे.
@mangalalele3196 Жыл бұрын
आपल्या कडून माहितीचा जो व्हिडिओचे हेडिंगच पूर्ण चुकिचे आहे.तुम्ही 1लाखाचे 1450000/-अशी रक्कम दाखवता? हेचुकीचे (NSC)आहे. याची दखल घ्यावी.
@Maxi_201 Жыл бұрын
असे हेडिंग दाखऊनच व्हिडिओ बघण्यास भाग पाडतात
@21rjjr8 ай бұрын
Kisan related he channel khoti mahiti pasarwtat karan yanna watat shetkari ajun hi adanich ahe.....
@kavyamahadik89586 ай бұрын
.
@manjushasamarth71182 ай бұрын
3वर्षाच्या मुदत असलेली योजना असायला हवी आहे retirment जवळ आली आहे त्या मुळे 5वर्ष आरडी चे पैसे भरू शकणार नाही तरी. अशी काही योजना असावी🙏
@mariafernandes74835 ай бұрын
LIC ची मरेपर्यंत ची स्कीम.ना जिवंत पणी फायदा ना मेल्यावर फायदा,10 वर्षांनंतर सरेंडर केल, जेवढी रक्कम भरली तेव्हढेच पैसे परत दिले 10 वर्षांनंतर. मला फसवल LIC ने
@dinkarpatil1243Ай бұрын
Lic फालतू.
@mhatrearvind52559 ай бұрын
पोस्टची सेवा चांगली नाही. कर्मचाऱ्यांना कस्टमर ची परवा नाही. कादर नाही.पूर्वी सारखे सहकार्य नाही अडवणूक v ग्राहकांना कटवण्याचे काम करतात.पगार भरपूर घेऊन सुध्धा. पूर्वी इजेंत ची ग्राहकांना मदत होती atta egent पाठवा
@balkrishnasangle2320 Жыл бұрын
If your income is taxable ,post office deduct TDS (Tax Deducted at Source) ,You have to show your intrest income in Income Tax Return. पोस्टच्या या सर्व योजनांना आयकराच्या तरदूती लागू आहेत.
@devidaswani4852 Жыл бұрын
एकच गोष्ट अनेक वेळा सांगून मुद्यांच महत्त्व वाढतं कां? की पोष्ट खातं जनतेला योजना समजू देत नाही?
@TulshiramYadav-pk8xe Жыл бұрын
100000रू ची वस्तू 5 वर्षानंतर किती रूपयांना मिळेल?
@aaanajagdale94013 ай бұрын
सर चागंली माहिती दिली धन्यवाद
@kavitalad7837 Жыл бұрын
आपली माहिती खूप छान आहे. मग sip करायची असेल तर कोणत्या मिच्युयल फंडात करायला हवी. आम्ही जेष्ट नागरीक आहोत.
@kisanhelpline Жыл бұрын
Index Mutual fund
@SwatiSamant19655 ай бұрын
कोणत्या ही योजनेचे पैसे परत मिळतात त्यावर टॅक्स कसा आकारला जातो हे सांगणे गरजेचे आहे.
@dayanandchaughule62202 ай бұрын
केंद्र सरकारच फसवे आहे,अजून eps पेन्शन वाल्याचा पैसा कुठे गेला.अजून पेन्शन मध्ये वाढ का होत नाही,eps केंद्राच्या अधिपत्यत्त आहे ना मग निर्णय का लागत नाही कारण हा पैसा निवडणुकीच्या दरम्यान वापरला गेला .
@rajashriireland3687 Жыл бұрын
Tumhi ji doosri scheme sangitali MIS tyache vyaj dar tumhi 7.4 mhanta ani 4.7 lihilela dakhavta. Mhanje Nikki Kay chukiche ani Kay barobar aahe.
@dipakkadam44413 күн бұрын
पोस्ट ऑफीस काम हळूहळू चालते पैशाचा पण तुटवडा असतो कर्मचारी पण मदत करत नाहीत जागा पण आपुरी असते आडबाजूला असते
@subhashkhajanchi2097 Жыл бұрын
एक लाखाचे 14,5000= ? कोंनत्या स्कीम मध्ये मिडतात हे बरोबर समझवून सांगा! आनी किती वर्षात ?
@sjdeshmukh63259 ай бұрын
नुसत्या view साठी चुकीचे heading टाकता तर बाकी माहितीवर विश्वास कसा ठेवावा.
@vishnurathod9018 ай бұрын
5 varse m I s madhe guntawale tar te fikash kelele te 8;2 taake madhe conward kartayete ka
@pushpakhupchanpostikladyna59425 ай бұрын
MIS che 4.5 lakh rs mala aata 8.2% interest detet tya scss madhe convert karata yetat ka. karan scss chi limit 30 lakh keli aahe.fine cut karatat ka???
@rashmikulkarni122111 ай бұрын
1 लाख गुंतवल्यावर 14,50,000/- कसे मिळणार ते सांगितले नाहीत?
@dinkarpatil1243Ай бұрын
हा माजलेला साऺड आहे
@balasahebgargund492410 ай бұрын
सिनियर सिटीजन योजनेत जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत ते ५ ८ व्या वर्षी सेवानिवृत होतात त्यांना पण या योजनेत भाग घेता येतो किंवा स्वेच्छा निवृत्तीवाले सुद्धा सहभागी होवू शकतात .
@vivekdeshpande44237 ай бұрын
हो लाभ घेता येतो फक्त रक्कम मिळाल्या पासून तीन महिन्याच्या आत गुंतवावी लागते
@rameshlondheveryresultorie7823 Жыл бұрын
Recently cost is increasing day by day in such case short period scheam is nice & +ve type.
@dattatrayayadav8871 Жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@saurabhghodekar8965 Жыл бұрын
On maturity of postal public provided fund of 15 years, post should send that amount in our bank account. Post of mulund west Mumbai is saying that the investor should come personally to that post office is not correct . I am more than 73 years of age
@sureshbhosle4667 Жыл бұрын
पोस्टात विचारले तर अशी कोणतीच योजना नाही सांगतात.
@bharatjoshi30672 ай бұрын
बरोबर आहे मी पोस्टातच आहे .
@pallavisaraf3897 Жыл бұрын
Yes. Thank You Indian Post.
@ganeshprasadtiwari7470 Жыл бұрын
Sccs मध्ये आयकर 80c सवलत आहे का.
@vijaygawali6075 Жыл бұрын
आयकर नाही त्याला सवलत आहे
@DattaprasadkashinathraoBha-w5x5 ай бұрын
मंथली पैसे भरायची स्किम किती दिवसांनी बंद करता येते.
@dattatraybhujbal1486 Жыл бұрын
Sirchangali mahiti dilit thanks
@pandurangdeshpande348 Жыл бұрын
आपन दाखवले रु.१४.५००००/_ चूकीचे दाखवले आहेत ती दुरुस्ती करावी.
@dagadudongare3214 ай бұрын
काही होत नाही सगळे चूक आहे कारण माझे pli maich zalei आहे तरी पैसे मिळाले नाही कारण एक महिना झाले
@unmeshkadi7198 Жыл бұрын
Mala agent kase hota yeil ka postachya yojananche ?
@SanketPatel-t1f10 ай бұрын
Video la dis like Kara Karan heading madhe je lihele la ahayiae te nahi sangitla
@kalyankawde8083 Жыл бұрын
साहेब मासिक योजना मध्ये ७.४ व्याजदर आहे.एक वर्ष ठेव योजना मध्ये 6.9 व्याजदर असून या मध्ये एक वर्ष यात रु.१०००००/-चे रु.१०७०८३/- मिळतात.काही माहिती आपण चुकीच्या पद्धतीने देत आहेत.
@ravindrakothe3811 Жыл бұрын
ठीक आहे साहेब🙏🪔🪔🙏🕉🚩💐🇲🇰
@kisanhelpline Жыл бұрын
धन्यवाद
@BhikuTayde5 ай бұрын
पती पत्नी जास्थानागरिक f. D. यजणेबाढाल माहिती सांगा pls
@sunilkamble4808 Жыл бұрын
लाईक मिळविण्याची कला..
@DnyaneshawarDhamale-br2ih Жыл бұрын
Nice
@vanitakedare82838 ай бұрын
ए माकडा खोट का सांगता ऐक. लाखावर चुकिची माहीती
@subhashkulkarni9431 Жыл бұрын
Thank you
@mhk9219 Жыл бұрын
आवाज येत नाही😅
@alksani-2182 Жыл бұрын
He 14,50,000/-.... ही रक्कम कुठून आली ते काय नाही व्हिडिओ मध्ये स्पष्ट केले
@dhirajjagdale60155 ай бұрын
Mutual funds is bast❤❤
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
या व्हिडिओ पासून sip mutual फंड वाले लांब रहा 😂
@siddharthbhosale6158 Жыл бұрын
Me share market madhe 1 lakh takle tr 2 year ne double hotil😅
@rohitpansare43 Жыл бұрын
Nahitar zero pan hoil😅
@ashokkadam5663 Жыл бұрын
रात्र थोडी सोंग फार तसे यांची माहिती कमी आणि टाईमपास जास्त, irritating channel
@rajeshsubhedar93728 ай бұрын
Title पुर्ण चुकीचे आहे.
@sandeepkawale4668 Жыл бұрын
vidio madhe sound taaka😂
@vijaymadhavi1352 Жыл бұрын
अरे पोस्टाचे व्याजदर फार कमी आहे
@udaygunjal293 Жыл бұрын
Sir SBI che FD , RD che Rate khup जास्त आहे...आपण पूर्ण माहिती द्यावी..plz.🙏
@kisanhelpline Жыл бұрын
Ok
@santoshsahasrabudhe450 Жыл бұрын
चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करू नका पोस्ट ऑफिस चे दर 3 महिन्यानंतर इंटरेस्ट रेट बदलतात
@anitabhat1273 Жыл бұрын
Is interest earned taxable?
@ramchandrakumbhar1118 Жыл бұрын
Mis Rate 7.4आपण दाखविताणा 4.7.असा चुकीचा दाखविला आहे दुरुस्ती करावी
@ramchandrakumbhar111810 ай бұрын
NSC interest 4 7 wrong see
@chandrakantkode81018 ай бұрын
What about SBI schemes
@anandrao7668 Жыл бұрын
ही जाहिरात आहे की भूल देणे?खरे वाटत नाही.
@BaburaoShamraj Жыл бұрын
What about incometax. Is it exempted from income tax why are you not speaking about income tax.
@vaibhavmogane1008 Жыл бұрын
Mutual fund average 12% miltat 1 yrs madhe 1lac che 1,12,000 miltat
@bhushansonawane6739 Жыл бұрын
सिनियर सिटिझन स्कीम ला नोमिनी मानून फक्त एक वक्ती होऊ शकतो का
@mahadevsawant6326 Жыл бұрын
Bank of India Pradhan jivan yogana badal mahiti dya .
@RaghuNehare-y3x Жыл бұрын
सटाबाजी बकवास बंद करो मैं खुद पोस्ट में काम करता हूं
@dattatrayapawar3790 Жыл бұрын
I am citizen of 61 yrs ,Which saving scheme is suitable for income tax exemption, pl guide
@chandrakantt981111 ай бұрын
पोस्टची सेवा आणि वातावरण सुखद नाही
@sanjaysawant6042Ай бұрын
Right
@baliramshinde695 Жыл бұрын
No. 1 skim konti
@kisanhelpline Жыл бұрын
National Saving Certificate
@chandrakantha123pathak5 Жыл бұрын
1450000 how earn pl explain
@pankajkulkarni6106 Жыл бұрын
Lic sceme vishai mahiti dya
@Kirankhairnar237110 ай бұрын
4.7
@bhikamali349911 ай бұрын
Heading chukiche aahe muddam te thevale aahe nahitar video kon ahnar
@balasahebwaghule7159 Жыл бұрын
There is no sound of this video
@UttamPanpatil-l4j Жыл бұрын
Income tax dedicated.
@gulabraopatil5522 Жыл бұрын
are murkha 14,50,000 ch kay zal
@vijaypardeshi4140 Жыл бұрын
4
@sakhivankudre91647 ай бұрын
Mahiti chuki chi ahe
@nandikanikam6317 Жыл бұрын
Tax kute Kasa padto te nahi sagitle .
@priyagaikwad867 Жыл бұрын
तुला आज समजले का हे फालतू व्हिडिओ
@madhavpawar6167 Жыл бұрын
अरे बाबा तु लोकांना व्यवस्थित माहिती दे ना ₹१४,५०० प्रति महिना या स्किमची माहिती दिली नाही