योजना खूप चांगली आहे मला याचा लाभ भेटला आहे धन्यवाद भारत सरकार आणि मोदीजी 🙏🙏
@TanajiPatil090711 ай бұрын
योजना चांगली आहे का? दाद लवकर घेतात का? ही नमूद केली रक्कम मिळते का ?
@rajivdixit-idealtoallindian11 ай бұрын
काय झाले होते?? लाभ कसा भेटला
@nikhilmhatre332911 ай бұрын
Bhakt😂
@pari.dancer.1111 ай бұрын
Ho.. Mi pn kadhla ahe.. Pn 396 mdhe magil warshi.. Ani clem pn milala mala
@prabhakarshelake77711 ай бұрын
काय झाल होता दादा आणि लाभ कसा काय भेटला,किती दिवसात
@mangalgarje923111 ай бұрын
शुभम दादा खूप छान माहिती दिली.स्वस्त आणि खूप चांगला अपघाती विमा आहे, यात वेग वेगळ्या कंपनीच्या अजून काही 5 - 15 लाखापर्यंत प्लॅन आहेत. 755/- मध्ये 15 लाखाचे अपघाती कव्हर आहे. मी स्वतः पोस्ट ऑफिस मध्ये असल्यामुळे व्हिडिओ पाहून छान वाटले.😊
@haribhauwaghmode372511 ай бұрын
पैसे प्रत्येक महिन्याला भरावयाचे आहे का प्रत्येक वर्षी भरावे का फक्त एकाच वेळी भरावे लागणार आहेत कृपया माहिती द्यावी 🙏🙏🙏🙏
@marathi_corner11 ай бұрын
Are wa mast...
@marathi_corner11 ай бұрын
@haribhauwaghmode3725 per year 520rs
@mangalgarje923111 ай бұрын
@@haribhauwaghmode3725 520/- वार्षिक हप्ता आहे. एक वर्षासाठी 520/-
@subhashpawar1553Ай бұрын
@@mangalgarje9231 याबद्दल सविस्तर माहिती असेल तर द्या pdf वगेरे
@maheshtelgote352911 ай бұрын
योजना चांगली आहे पण पोस्टा मधील कोणताच कर्मचारी या योजनेचा लोड घेत नाही. मला खूप दिवस फेऱ्या मारायला लावल्या कर्मचाऱ्यांनी .
@prabhakarshelake77711 ай бұрын
पण फेऱ्या मारून योजनेचा लाभ भेटला का दादा
@rasowye113910 ай бұрын
Twitter (X) war complaint kara quick action ghetlya jaate.
@Panvelkar4610 ай бұрын
@@prabhakarshelake777Good question
@akshayk35583 ай бұрын
पगार मिळतो ना त्यांना time मध्ये म्हणून.. private job करत असते ना उन्हा उन्हात फिरून Insurance दिले असते..
@gajananadani73606 күн бұрын
@@akshayk3558 ज्यांचे काम त्यालाच माहित पगारापेक्षा जास्त काम असतात भावा ..
@prabhakarshelake77711 ай бұрын
दादा माझ्या बाबांना पण आचनक अपंत्व आले आहे. आणि आता आपांग असल्याचा certificate देणार आहेत. डॉक्टर तर आम्ही अर्ज करू शकतो का
@vishalbhandurge3711 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे❤
@MMaharashtra11 ай бұрын
शुभम दादा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया याबद्दल माहिती द्या....
@shrikrishnadhage20867 ай бұрын
पोस्टात ५२० /- रु.भरल्याची पावती मिळणार नाही हे जरा अजब वाटते.विमेदाराकडे पैसे भरल्याची काहीतरी पुरावा हवाच.गरज पडली तर दाद कश्याच्या आधारावर मागायची?सरकारी भरणा केल्यावर पावती मिळत नाही हे जरा संशयास्पद वाटते.तसेच हा प्रीमियम वार्षिक आहे किंवा कसे ह्याचाही खुलासा होणे आवश्यक वाटते.
@tukaramjagdale58162 ай бұрын
@@shrikrishnadhage2086 भाऊ नंबर वर येते
@Maharashtra4020Ай бұрын
ईमेल वर मेसेज आल्यावर त्याची pdf डाउनलोड करून त्याच्यात आपली स्वतःची माहिती असते
@omendrapatle306611 ай бұрын
Thanks Sir .I am from Gondia District .Your video are true.
@marathi_corner11 ай бұрын
Thank you 😊
@KhomeshRahangdale-g5b6 ай бұрын
Gondia m kaha se bhai.. I am also live in Gondia district...
@akshay_dapke11 ай бұрын
ड्रायव्हर्स साठी छान आहे.
@marathi_corner11 ай бұрын
Ho nkkich 💯
@factically497211 ай бұрын
Barobr ahe nahitari driver lok kadhi tapaktil kahi sangta nahi yet 😂
@SriKrishnamv-cq3qy6 ай бұрын
प्रत्येक महिन्याला 520 भरायचे आहेत की फक्त वर्षाला 520
@giridhargosavi71775 ай бұрын
वर्षाला किती पैसे भरायचे आणि किती वार्ष भरायचे
@Nanda_tupe13 күн бұрын
Fome kuthy bharychaaa kuthy jaycha bharyla
@AzharAli-bd9nf11 ай бұрын
MH 22 good information shubham bro 🎉
@harshweldingworks577611 ай бұрын
शुभम भावु सोलापुर जिल्ह्यात कोणत्या योजना चालू आहेत का ते सांगा
@darshanpatil47396 ай бұрын
Ima ge kara tyacha fayda 4:47 paise bhanryala nahi melyawar tyache kutubala midelch yaci kay sashvti .image ghya mhanje mara mag baghu.❤❤❤❤