देवेंद्र फडणवीस हे खूप हुशार आणि चतुर व्यक्तिमत्त्व आहे, ते जे ठरवतील ते खूप विचार करून च ठरवतील!!
@sanjeevgawas46836 сағат бұрын
Are gadhav patrakaar shri uddhav balasaheb thskre ❤❤❤❤always zindaabaad mhatke tar 4 divas ajun.jagshil. are bhadvya shri uddhav balasaheb thskre naav ghetlyashivay tucha divas ujaadnaat nahi ani tumhala bhadotri janta partykadun bhakricha tukda nahi.milnaar😂😊
@gopaladamande864944 минут бұрын
फक्त अमित शहा यांच्या पुढे काही नाही
@krishnakolekar96466 сағат бұрын
शिंदेंना धोका दिला तर बीजेपी ला लय जड जाईल
@panchsheelaraut94263 сағат бұрын
मग तर देवेंद्रजीला देवच वाचवू शकतो विनाश काले विपरीत बुद्धी. मग शिंदे in देवेंद्र out , पायपुश्या आणला तर. हे जनतेनेही लक्षात ठेवावे. कितीही चांगले काम देवभाऊने केले असले तरी, नियतीशी एकदा बेमाणी केली व प्रामाणिक माणसाशी दगाफटका केला तर काय होऊ शकते ते आपण सामान्य माणसे जाणतोच. श्री स्वामी समर्थ .
@user-y6h9v2 сағат бұрын
@@panchsheelaraut9426खरं आहे. शिंदेसाहैब हे अतिशय प्रामाणिक आहेत. शेवटी कै. दिघेसाहेबांचे संस्कार आहेत.❤
@rajumujawar391Сағат бұрын
मि तर परत बीजेपी ला मतदान करनार नहीं 😢😢
@Hexxy05Сағат бұрын
Pure purr karyakarm karu😉
@NarendraPandav-d9jСағат бұрын
काही होणार नाही, अजितदादा आहे ना शिंदे नी बीजेपी सोडावी, काही फरक पडणार नाही 😅
@UmeshMore-f3u6 сағат бұрын
जर उद्धव ठाकरेंना बीजेपी बरोबर घेतले तर महाराष्ट्रत बीजेपी चा सुफडा साफ होईल महाराष्ट्रात
@SangetaKoli6 сағат бұрын
हो बरोबर
@nandkumarshirke70826 сағат бұрын
हो एकदम बरोबर आहे
@RajPatel-f3c6 сағат бұрын
एकनाथ शिंदे कार्यशील निर्णयक्षमता असणारे व लोकाभिमुख व जनतेचे लाडके नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आश्वासक चेहरा❤❤🚩🚩🚩👍👍 तुमचा कमिशन व वसुलीसम्राट वक्फप्रेमी जनाब उद्धोदीन पुन्हा नका😂😂.
@anilsinnarkar96144 сағат бұрын
True
@kiranpawar94073 сағат бұрын
True 👍
@yuvrajjadhav6287 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब यांची साथ कधीच सोडणार नाहीत याची खात्री वाटते,, आहे, असणार,
@rajendramohite2983Сағат бұрын
अगदी खरे आहे, bjp शिंदे यांची साथ कधी सोडणार नाहीत
@rajanibhartiya77566 сағат бұрын
BJP ने उद्ध्वस्त ठाकरे ला सोबत घेतल्यास, मतदारांचा विश्वासघात होईल
@kirangaonkar45165 сағат бұрын
Kharey..hyala jababdar fakt fadanvis rahil
@anilsinnarkar96144 сағат бұрын
True
@smittravelogue13113 сағат бұрын
I will never vote BJP if they are thinking to give entry to Uddhav .
@kiranpawar94073 сағат бұрын
True
@VickyChorge-ov9uhСағат бұрын
मग तर आपल वोट नोटालाच असणार
@poonamjraut6 сағат бұрын
फडणंवीसांना चाड आणि स्वाभिमान आणि लाज असेल तर शिंदेंना दूर करणार नाही. तुमच्या आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा. यशस्वी भव. 👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
@sulabhagawade21185 сағат бұрын
फडणवीसांचा सुसंस्कृत पणा तुम्हाला ठाऊक आहे ना? त्यांच्या विषयी अशी भाषा वापरायला लाज नाही का वाटत तुम्हाला? योग्य शब्द वापरा.
@sulabhagawade21185 сағат бұрын
फडणवीसांमुळेच शिंदेंना एवढ्या जागा मिळणे शक्य झाले.खरं म्हणजे शिंदेंना फडणवीसांनीच सांभाळून घेतले आहे.
@madankhandade48196 сағат бұрын
प्रभाकरजी आपले विश्लेषण योग्य आहे.बीएमसी चा निकाल जाहीर झाल्यानंतर "उबाठा"ची अवस्था पाहून भाजप निर्णय घेईल असे वाटते.शिंदेसाहेबांंना भाजप कधीच सोडणार नाही.धन्यवाद.
@swapnapandit4784 сағат бұрын
तथास्तु
@konkansrushti38027 сағат бұрын
इर्शाळवाडी पुनर्वसन एकनाथ शिंदेसाहेबानी पूर्ण करून दाखवला आणि घर हस्तांतरण पण झालं आता पर्यंत कधीही असं झालं नव्हतं ते शिंदे साहेबानी ते करून दाखवले
@swapnapandit4784 сағат бұрын
अगदी बरोबर
@milindkulkarni31986 сағат бұрын
ठाकरे बंधू आपटले आणि सुपारी पत्रकारांची तडफड सुरू झाली.
@laxmannikam63333 сағат бұрын
Both Thakre brothers are dangerous to Maharashtra by all aspects, Spoiled 4 generations of Marathi Manus by training them for Radebazi, Vasuli & Unionbazi for personal monitory gains
@gopalakrishnasharma8407 сағат бұрын
पण हे देवेंद्र कधीच मान्य करणार नाहीत आणि करूंही नये. जय श्रीराम!
@OmprakashGandhi-vl8rn7 сағат бұрын
Beiman uUddhav Thakre la sobat gheu naye hi Devabhau na kalkali chi vinanti
@swapnapandit4786 сағат бұрын
✅️
@mohankumbhar34532 сағат бұрын
Nahi.deva.bhavu.yevadha.sopa.nahi
@mukundjoshi49487 сағат бұрын
जे ठाकरे स्वतः आपल्या पित्याच्या स्मारकासाठी सरकारची जागा हडप करून सुद्धा स्मारक पूर्ण करत नसतील तर ते लोकांसाठी काही करतील असे वाटत नाही.
@sunitasodhani91357 сағат бұрын
बीजेपी शिंदे च्या सोबत असे काहीही करु नये जनाब उद्धवस्त खान विश्वास ठेवन्याच्या लायकीचा नाही बीजेपी ने त्याला आपल्या आसपास पण घेऊ नये
@RashmiKadam-f7b4 сағат бұрын
Absolutely right 🙏🏼💯
@swapnapandit4784 сағат бұрын
हो अगदी बरोबर
@nitinbarwade42643 сағат бұрын
तुम्हाला या पुरोगामी महाराष्ट्रातील राजकीय ईतिहास माहिती नाही...असे वाटते
@prasadsarmalkar342 сағат бұрын
खरं आहे.. उठाबा विश्वास ठेवायच्या लायकीचाच नाही आहे.... गद्दार आहे तो..
@drarunjoshi20886 сағат бұрын
पाठीत खंजीर खुपसण्याची प्रकृती असलेल्या लोकांना कधीच जवळ करू नये, महाराष्ट्र सुरक्षित ठेवावा.
@jitendrapatil53266 сағат бұрын
भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंच्या सेनेला जर जवळ केले तर हे शिंदे च्या पाठीत खंजर खूप असल्यासारखे होईल
@rameshrane33967 сағат бұрын
भाजपने त्याना घेतलं तर लोकसभेलाच नाहीतर कुठच्याही निवडणूकीत माझं मत नाहि जरी मी भाजपाचा सभासद असलोतरी.
@rajeshtiwari98027 сағат бұрын
मी पण सोबत आहे
@spindustries46736 сағат бұрын
Mi pun nhi denaar magh
@AjayJawkar6 сағат бұрын
उद्धवला बीजेपीने जवळ केले तर बीजेपीला मतदान नाही हा शिंदेसाहेबाबरोबर दगाफटका होईल
@miteshpalande87506 сағат бұрын
Mi pan nahi karnar vote kdhi
@anaghadixit93265 сағат бұрын
बरोबर . फडणवीसांनी जनतेचा आक्रोश समजुन घ्यावा .आपलेच तत्वज्ञान लावु नये .
@pramodgarde5066 сағат бұрын
चुकून विधान सभेत आघाडी चा विजय झाला असता तर उध्हव ठाकरे आज जस वागत आहेत तसं वागले असते का?..हा देखील विचार भाजपने करावा..
@chandrakantpanchal13165 сағат бұрын
राईट.... तो घर बश्या कोणाचाच नाही. स्वतःच्या वडिलांचा झाला नाही तर जनतेचा काय होणारं.
@RashmiKadam-f7b4 сағат бұрын
🙏🏼6💯
@suhasinideo704119 минут бұрын
💯
@GangadharJamdhade-hi5mc7 сағат бұрын
दगाबाज उध्दव वर विश्वास कोणी ही ठेवणार नाही,,,, जय श्री राम
@jairamanand3 сағат бұрын
आणि उद्धव वर भाजप ने विश्वास ठेवला तर मतदार महाराष्ट्रात भाजपवर विश्वास ठेवणार नाहीत.
@panchsheelaraut94263 сағат бұрын
देवा भाऊ ठेवतो ना, बंद दरवाजा आड, मित्र आहेत ते. देवेंद्र फडणवीसांचे काहिही सांगता येत नाही. सत्तेत असताना, देवा भाऊंनी पेंग्विन ला मंत्री बनवायचे कबुल केले होते,असे बोले जाते पण त्यांच्या बापाने मस्त पाठीत खंजीर खुपसला,देवा भाऊला कळलं सुद्धा नाही 😂🎉
@shekhardhamnaskar2571Сағат бұрын
Usman Miya la aplya papa chi fale chakhnyachi ekmev sandhi mhanje BMC chi nivadnuk.
@sandhyaparab71024 сағат бұрын
अमित शहा साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे.त्यांच्यावर वचन मोडले असे आरोप केले आहेत ते अमित शहा साहेब विसरू शकत नाही.
@vinodkenny35604 сағат бұрын
जर शिंदेना संंपविण्यासाठी भाजपने ऊ बा ठां ना जवळ केले तर माझ्या विचाराचे असंख्य भाजपचे समर्थक आणि मतदार "नोटा" लाच मतदान करु.तेव्हा भाजपला त्यांची चूक त्यांना डावलून सरळ सरळ भाजप विरोधात जाऊ.
@dadasbapu84986 сағат бұрын
शिंदे नी लवकर उध्दव बनायचा प्रयत्न केला. सरकार बनायच्या वेळेत गावाला जाऊन बसले शपथविधी पूर्वी कोणतेही बैठकीला हजर राहिले नाही ज्या दिवशी शपथविधी होणार होता त्या दिवसापर्यंत पाठिंब्याचे पत्र दिले नाही शेवटच्या दिवशी तीन वाजता त्यानीं राज्यपालांना पत्र लिहा. हे असं करायला नको होतं त्यामुळे भाजपमध्ये असुरक्षितता निर्माण झाली
@rajeshtiwari98026 сағат бұрын
भाजप ने उध्दव ला सोबत घेउच नये..अन्यथा मतदार भाजपला कधीच माफ करणार नाही. उध्दव ठाकरे,संज्या राउत आणि पेंग्विन चा माज जनतेने अडीच वर्षे आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात बघीतले आहे
@25-12hemantpatil2 сағат бұрын
राजकारण आहे काय पण होऊ शकते 😂
@user-y6h9vСағат бұрын
दिशा व सुशांत हे न्यायाची वाट बघत आहेत.😢
@rameshrane33967 сағат бұрын
उद्धव,राऊत आणि आक्का यानी शिवसेनेचा नाश करायचा असेच ठरविलेले दिसते व त्याला आदित्य छान सहकार्य देत आहे.
@panchsheelaraut94263 сағат бұрын
करू दे नाश, जनतेला बघायला आवडेल नाश होतांना, करोनाचे शाप बाधले. गरीब जनतेला छळत होते, मोठ्या गुर्मीत. बरं होईल. श्री स्वामी समर्थ
@ashokshah75656 сағат бұрын
अजीत पवारांना घेवुन जी चुक केली तीच चुक उध्दव ठाकरेंना घेवुन करु नये.लोकांचा विश्वास भाजप वरुन सुध्दा उडेल.
@SunilGosavi-p8j6 сағат бұрын
आधीच आजीत पवार यांना b j p ने. जवळ करून नुकसान करून घेतले. आहे. परत एकदा b j p ने. U b t ला जवळ केले तर b j p ला. जबर किंमत. मोजावी. लागेल
@ganeshjaiwal51173 сағат бұрын
स्व.बाळासाहेबांची खरी शिवसेना ही मा. ऐकनात राव जी शिंदे साहेब यांनी पुढं आनली..! शिंदे साहेब महाराष्ट्राचे हक्कांचे सर्व सामान्यांच्या मनातले मुख्यमंत्री, झाले त्यांनी जे कार्य केले ते ईतिहासात कोणत्याही मुख्यमंत्री साहेबांनी केले नाही ..आता देवेंद्र साहेब रेकॉर्ड मोडतील..जय महाराष्ट्र...!❤❤❤❤❤
@pratikchincholkar2237 сағат бұрын
ऊबाठा स्वताःच्या स्वार्थासाठी परिवारा करीता सत्ता पाहिजे
@DnyaeshwarPatil7 сағат бұрын
B .J.P. ने एकनाथ शिंदे चा विश्वासघात करू नये हि विनंती 😢
@nandkishoritraj8776 сағат бұрын
सवय....करणार च त्याना काय ते पवार साहेब बरोबर पण जातील तत्व काही राहिली नाही आत्ता.😂😂😂
@anaghadixit93265 сағат бұрын
पण अशाने फडणवीसांवरचा विश्वास उडेल लोकांचा .महानगरपालिकेच्या निवडणुकीत फटका बसेल बीजेपीला .@@nandkishoritraj877
@shirishvyas65595 сағат бұрын
बिजेपी सत्तेसाठी काहीही करु शकते
@suhaskarkare78884 сағат бұрын
उद्धवानी पण तेच केले होते ना 2019 मध्ये @@shirishvyas6559
@MeghashyamJiwtode-yk1wu4 сағат бұрын
@@shirishvyas6559भोकात करते आनी हिंदुत्वासाठी काहीही केल तरी चालेल
@mohansawant13245 сағат бұрын
मी एक नागरिक म्हूणन सांगतो जर भाजपने उद्धव ठाकरे ला जवळ केले आणि एकनाथ सिंधे ना दूर लोटण्याचा प्रयत्न केला तर बीजेपी ला मतदार रस्ता दाखवल्याशिवा राहणार नाही.
@ashokgharde1712Сағат бұрын
उध्दव ठाकरे हे विश्र्वास घातकी आहेत, जर देवा भाऊने उध्दव ठाकरे ला महायुतीत सहभागी केले तर तो मतदारा़चा विश्र्वासघात होईल.
@suhasphansalkar87162 сағат бұрын
जे शिंदेना समजलं ते या मठ्ठ माणसाला आता कळायला लागलंय यातच सगळं आलं. वारसाने मिळालेलं घरात बसून पुढे नेता येत नाही हे या मठ्ठाना आता समजतंय. पण आता उशीर झालेला आहे.
@madhavbapat23566 сағат бұрын
आपण नव्याने सुरू करत असलेला हा उपक्रम यशस्वी होवो हीच सदिच्छा
@sureshkale67377 сағат бұрын
स्वार्थीसेना आहे
@gurunathdamale50847 сағат бұрын
आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा 🎉
@narendragongale89454 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब यांची मैत्री जय आणि वीरू यांच्या सारखी घट्ट आहे उद्धव ठाकरे यांचा अतिशय वाईट अनुभव देवेंद्र यांना आहे
@hemantshinde80427 сағат бұрын
तर मग भाजपला मत नाही परिस्थिती अशी आहे एक वेळ ठाअरे राजकारण तून दुर होतील व शिंदे पुढे येतील
@vinayaknadkarni17636 сағат бұрын
उद्धव 25 वर्ष बीजेपी बरोबर सडले आणि मविआ मध्ये 2.5 वर्षात कुजले. अश्या सडलेल्या, कुजलेल्या मालाला महाराष्ट्रीय जनता मान्य करेल कां?
@chandrakantpanchal13165 сағат бұрын
लाखात एक बोललात ❤
@prashantprashant12914 сағат бұрын
लई भारी
@anilsinnarkar96144 сағат бұрын
No
@Ps..India20244 сағат бұрын
😂😂😂😂 काय परफेक्ट बोललात 👌🏻👌🏻👍🏻
@sudhasaraf-w5g6 сағат бұрын
प्रभाकरजी तुम्हाला शुभेछ्या🙏
@mukundjoshi49487 сағат бұрын
थोडक्यात सांगायचे तर कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळत लोक कशी नागडी आहेत त्यावर भाष्य करत सगळीकडे फिरत आहेत.
@bhartiya1646 сағат бұрын
अभिनंदन तुम्हा सर्वांचे
@subhashmalani75016 сағат бұрын
शिर्डीच्या भाजप अधीवेशनात देवेंद्रजी व शहानी स्पष्टपणे ठणकावून सांगितलेचे भाउनी स्पष्टपणे सांगितले आहे.
@rajabhaupurbuj36205 сағат бұрын
प्रभाकर जी अभिनंदन. आपणास या नवीन उपक्रमास हार्दीक शुभेच्छा ❤❤🎉🎉🎉
@sanjaykarlekar26932 сағат бұрын
पवार आणि ठाकरे मुक्त महाराष्ट्र होणार आहे.
@udaymuley29556 сағат бұрын
प्रभाकर तुमच्या Conclave साठी शुभेच्छा🎉😊
@shivajipawar68997 сағат бұрын
आता परिस्थिती फार वेगळी आहे आज शिंदे साहेब आणी 8खासदार-57+3आमदारांसह एक मजबूत पक्ष आहे. भाजपा हिंदुत्ववादी शिंदेसेना सोडून-दुखावून उद्धव ठाकरेना कशाला बरोबर घेणार ? ठाकरे म्हणतात म्हणुन ? बीजेपी कधीही यापुढे शिंदेंना - दादांना सोडून कुणालाही भागीदार घेणार नाही. ठाकरे आणी पवार हे आता शेवटपर्यंत प्रयत्न करणार म्हणजे "नका येवू म्हंटले तर कोणत्या डब्यात बसू ? असे विचारतात.
@lalitarawool3006 сағат бұрын
नमस्कार अमित शहाणी to डाव उद्धळून लावलाय
@RajPatel-f3c6 сағат бұрын
एकनाथ शिंदे कार्यशील निर्णयक्षमता असणारे व लोकाभिमुख व जनतेचे लाडके नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आश्वासक चेहरा❤🙏 कमिशन व वसुलीसम्राट वक्फप्रेमी जनाब उद्धोदीन पुन्हा नका😂😂.
@ghonsalodsilva69186 сағат бұрын
उद्धव हळूहळू इन शिंदे लवकर लवकर आउट. एक आत आला की दुसरा आपोआप बाहेर जातो. मानवी स्वभाव.
@VikramMore-p5c7 сағат бұрын
बाजप चे केंद्रीय नेतृत्व केंद्रातील सरकार स्तिर करणे साठी महाराष्ट्र तील सरकार चा बळी देऊ शकतात.
@janardanbhalekar39467 сағат бұрын
चौथ्या मातोश्री ची तयारी चालू आहे
@ravindranavre1966 сағат бұрын
भाजप ने आता मा.शिंदेंना सोडण्याचा विचार केला तरी आमच्या सारख्या कट्टर भाजप मतदारांना विचार करायला लागेल. 16:32
@shrikantbhave24717 сағат бұрын
आता कोणाचा घंटा वाजवत आहात आणि कोणाच्या जानवं धरून लोंबकळत यायचा प्रयत्न करतंय हे लबाड लांडंग
@atharvawadkar58797 сағат бұрын
खुप खुप शुभेच्छा 🙏
@VijayMore-s4x7 сағат бұрын
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
@sopanpokharkar93196 сағат бұрын
याच व्हिडिओची.मी आतुरतेने.वाट पहात होतो.छान.
@nitinbarwade42644 сағат бұрын
नमस्कार.......!! आपण व्यवसायाच्या निमित्ताने सध्या दुबईत असूनही या पुरोगामी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षावर लक्ष ठेवून आहात..... याचं आश्चर्य वाटले. राजकारणात काहीही घडू शकतं....हे सुरत-गुवाहाटी-गोवा स्वारी मुळे सिध्द झाले..... नव्हे.... राजकीय इतिहासात एक नवीन भर पडली. इकडं जे व्हायचे ते होईल.... आपली बिझनेस टूर यशस्वी होऊन महाराष्ट्र राज्यातील तरुणांना उद्योग मिळावा हिच यानिमित्ताने शुभेच्छा........🚩🚩 धन्यवाद 🙏🏻🚩🙏🏻 एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱 नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, सांगली.
@DipakNikam-w5c6 сағат бұрын
विरोधकांना खेळवत रहाणे आणि. पक्षाचे सत्तेतील स्थान मजबूत करणे.ही भाजपची रणनीती आहे.शतप्रतिशत भाजपा कडे वाटचाल सुरू आहे.
@parbhanijanman4 сағат бұрын
पाऊस पडणे हा शुभ संकेत असतो. आपण दुबईत गेलात आणि पाऊस सुरू झाला म्हणजे आपल्याला एकप्रकारे शुभेच्छा मिळालेल्या आहेत❤
@ravindrasontakke40916 сағат бұрын
प्रथमच अजिबात न पटलेलं आपलं विश्लेषण. उगाच काहीतरी करायचं म्हणून केलेलं. सॉरी.
@ashokbare90774 сағат бұрын
?????
@bharatmatani7242 сағат бұрын
Very good
@popatsawant94905 сағат бұрын
साहेब अजीत पवारांवर भक्षष्टाचाराचे आरोप करुन त्यांनाच उपमुख्यमंत्री केले त्यावरही कधीतरी बोलावे.
@gopaladamande864939 минут бұрын
😂😂, ते जमेल का सुपारी भेटल का?
@ajcreations31047 сағат бұрын
Aata त्यांना काळजी वाटते कार्यकर्ता ची सत्ता मिळत नाही म्हणून
@rohitkadam71292 сағат бұрын
Agai mhatvapurna vishlation
@ajaygaikwad95113 сағат бұрын
👍 देवेंद्र तसे चाणक्य आहेतच ' सोबत मोटा भाई असल्यावर काळजी नसावी . परंतु ... .. . .. 🙏🚩🚩
@sudhakardesai25897 сағат бұрын
Prabhakarji I amm again and again saying Mr. Shinde should not be humiliated . BJP must honor his contribution in gaining overvelming majority in Maharastra. BJP should not entertain Janab Udhav Aurangjeb.
@Shyamkant-xd5sk5 сағат бұрын
आपल्या नवीन उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा
@janardanbhalekar39467 сағат бұрын
दिशा सालयानच काय झाँ.
@deepakpuntambekar42412 сағат бұрын
कितीही ठाकरेनी डावपेच खेळले तरी फडणवीस शिंदेना धोका देणार नाहीत. ठाकरेनवर फरवसा ठेवणे हे विस्तवाशि खेळणे आहे त्यामुळेच आपली मत पटत नाहीत
@vivekpawar74405 сағат бұрын
तिकीट विकणे आहे, नगरसेवक पदाचे,जो जास्तीत जास्त बोली लावेल त्यांनाच मिळेल
@vidyadharghanekar56015 сағат бұрын
😂
@medhaviniparab7950Сағат бұрын
भाजपने शिंदेंचा विश्वासघात करू नये आणि शिंदे यांनी सुद्धा भाजपचा विश्वासघात करू नये.
@BekesudhirGovind6 сағат бұрын
उद्धव व काका यांच्यावर विश्वास ठेवल्यावर काय होणार हे आपणास अवगत आहेच. शिंदे साहेब व फडणवीस हे परिपक्व नेते आहेत. काळजी नकोच.
@Milindjghanekar7 сағат бұрын
All the best for the conclave 🎉
@anantkocharikar85946 сағат бұрын
एकनाथ शिंदे ऊत्तम पायगुणाचे आहेत हे विसरुनका,कपटी पणाला थाराचनको
Ata U B T che Oze Nako matadarana gruhit dharu naka
@PravinSawant-j9y5 сағат бұрын
हे वाटतंय एवढं सोपं नाही प्रभाकर जी..भाजपा ने आपले हात आणि तोंड काळ होई पर्यंत यांच्या कडून भाजून घेतल्या नंतर अशी आगळीक भाजपा कडून होणे नाही..कार्यकर्त्यांचा विश्वासघात होईल एवढं मात्र निश्चित..
@Vishnumanohar_16 сағат бұрын
Khup khup shubheccha
@keshavpawar29286 сағат бұрын
BJP should not give response to UBT party for alience in next election of corporations
@Jayshivrayg7 сағат бұрын
Jay Shriram
@shivajipokharkar40812 сағат бұрын
साहेब तुम्हाला प्रणाम
@HareshPanchal-hf9os2 сағат бұрын
माननीय शिंदेजी बरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब होते म्हणुन ५६ आमदार निवडून आले पण ऊध्दव यांच्या बरोबर बाळासाहेब नव्हते म्हणून हिंदू जनतेने त्यांना नाकारले हा फरक त्यांनी लक्षात घ्यावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ज्यांच्या बरोबर त्यांना हिंदू जनता मतदान कराणार
@omkar_kakade224 сағат бұрын
शिवसेनेचा धगधगता लाव्हा हा दिघे साहेबांचा छावा❤
@vasantjadhav17993 сағат бұрын
कोण? ऊद्धव ठाकरे ?
@amitsiddhiradhika4 сағат бұрын
अनेक शुभेच्छा
@vinayvelhal56555 сағат бұрын
60 -65 वर्षापुरी बालासाहेबानी स्थापन केलेला शिवसेना पक्ष क्षणात संपविला आणि आता नाही ते उद्दोग करात बसलेत ही व्यक्ति सुधारणार नाही उद्या उद्धव ठाकरेंना कोणी ओलखनारही नाहीत
@sanjayshinde43002 сағат бұрын
If B. J. P. trying to favor UBATHA , janta kicked out B. J. P. at any cost without fail.
@pradhanas12 сағат бұрын
Congratulations for Dubai programme.we are proud of Aakar DG9
@shubhadaparchure1053 сағат бұрын
केदार जोशी यांनी बोलल्या प्रमाणे माझेही मत हेच आहे फडणवीस साहेब विचार पूर्वक निर्णय घेतील
@rajendradeshmukh866648 минут бұрын
Har har mahadev 🚩🚩🚩🚩
@madhavghate51175 сағат бұрын
अश्या लोकांबरोबर पुन्हा युती म्हणजे पुन्हा भाजपाचा ऱ्हास होईल
@dattatrayadamle20567 сағат бұрын
Devendra is very matured and honest person.He will do anything wrong
@balashebsarwade59956 сағат бұрын
दिड वर्षानंतर राज्य सभेत ऊबाठा चा एकही खातेदार नसेल. 😮
@yeshwantdamle31255 сағат бұрын
Great... keep it up!
@shirishvyas65595 сағат бұрын
रिकामी झालेली तळघरं भरण्यासाठीच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला दिसतो, जितके जास्त उमेदवार तितकी जास्त तिकीट विक्री सरळ सोपा फॉर्म्युला
@dr.ajaykulkarni66284 сағат бұрын
अभिनंदन 💐💐💐
@pradeeppotnis848155 минут бұрын
व्हिडिओ नेहमीप्रमाणेच मस्त... फक्त ५४ खासदार नव्हे आमदार म्हणण्यात गडबड झाली😂
@gopaladamande864936 минут бұрын
😂😂😂 सुपारी चे परिणाम...आणि 56 आमदार आले होते....
@yashwantmahadik75032 сағат бұрын
हे प्रभू हे सर्व दुबई तील शेख साहेबांनी सनातन धर्म मान्य केल्यामुळे वरुण राजा ही पावला आहे. हो आणी आपला सनातन धर्म अविजय राहो. जय नमो. जय आकार dg 9. 👌👌👌👍👍👍⚘⚘⚘⚘
@vijaybag7323 сағат бұрын
देवा भाऊ बहुत बडी चीज
@Raju.m.270005 сағат бұрын
एक सातारकर माझी मुख्यमंत्री शिंदे साहेब कायम BJP बरोबरच राहतील bjp न पण शिंदे साहेब कायम एकत्र राहावे
@jitendrapatil97802 сағат бұрын
जय श्रीराम ❤❤
@MangeshBangal-rl8zv3 сағат бұрын
भारतीय जनता पक्षाने जर शरद पवार आणि ऊ.बा.ठा ला जवळ केले तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि नगरपालिका, महानगरपालिका निवडणूकीत आम्ही मतदार योग्य निर्णय नक्की घेऊ. जसा विधानसभा निवडणुकीत हिंदू म्हणून एकत्र येऊन महायुती ला मतदान केले होते तशीच ताकद दाखवून देवू.
@krushnatchindage17996 сағат бұрын
प्रभाकर.. तुमची ही पत्रकारिकता फक्त एका व्यक्तीसाठी टारगेट ठेवून दिसून येते.. याला पत्रकारिकता म्हणत नाहीत, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पत्रकारिकता करा
@ashokbare90774 сағат бұрын
एवढं वाईट का वाटतंय उद्धव ठाकरेंनी काय उद्योग केले भाजपच्या विरोधात किती गरळ ओकले ते माहीत नाही काय ?