श्री मारुती चित्तमपल्ली यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही श्री स्वामी चरणी प्रार्थना, उत्तुंग व्यक्तिमत्त्व, साष्टांग नमस्कार
@madhavraut89602 жыл бұрын
खरं मनन आहे आपलं ; पण या राजकारणी राज व्यवस्थेत त्यांना अजुन भारत रत्न मिळाला नाही ,ही खूप दुःखाची बाब आहे . पण चितमपल्ली साहेब हे आपल्या साठी विश्व रत्न आहेत.
@amollad3531 Жыл бұрын
श्री मारुति चित्तमपल्ली यांचे धडे वाचून मला अरण्यवाचन करण्याचं वेड लागलं. त्यांची सर्व पुस्तकं वाचली आहेत.
@16912152 Жыл бұрын
यांचं बोलणं ऐकत रहावं कधी संपूच नये असे वाटणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहे .ग्रेट 👌🏻👌🏻🙏🏻
@bhalchandramane4773 Жыл бұрын
अगदी खरं आहे सर रत्नागिरी मधील लोक स्वतःला अति शहाणे समजतात. आता सगळे सिमेंट जंगल निर्माण करून पैशाच्या मागे लागले आहेत
@shundi52 жыл бұрын
महर्षी अवलीयाला मनापासून दंडवत, अशी संपदा फार कमी लोकांकडे असेल आता. ग्रेट आहेत सर🙏
@lokeshkanselokesh8858Ай бұрын
सर ..आमच्या करीत तुम्ही ऋषी तुल्यच नाही तर देवतुल्य आहात . आमच्यासारख्या लाखो लोकांच्या हृदयात तुम्ही आहात आणि पुढील अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य कराल . आपल्या लिखाणातून जंगलाबद्दल , प्राण्याबद्दल , पक्षांबद्दल , जुन्या ग्रंथाबद्दल , वाङ्मयाबद्दल , लोकजीवनाबद्दल अनमोल माहिती , knowledge आपण दिले आहे . ज्याच्यावर पायावर डोके ठेवू शकतो असा महापुरुष आज महाराष्ट्रात आहे हे आमचे सुदैव आहे . ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना .
@deepaksaraf2346 Жыл бұрын
आपण मारुतराव, डॉ. सलीम अली, आप्पा, तात्या (व्यंकटेश माडगूळकर),बाबासाहेब यांच्या प्रत्यक्ष सहवासाच्या सवर्ण काळाचा आठव करून दिलात, खुप खूप धन्यवाद मी या समस्त विभुतीच्याप्रत्यक्ष सहवासात ४५ वर्षा पूर्वी राहिलो होतो, मारुतराव नगझिऱ्या ला RO असताना १५ दिवस मुक्कामी होतो
@supriyababaji5447 Жыл бұрын
Dr Chitampalli is saint... In real sense he understood what's Adhytam.. My respect to Sir...the best interview I have ever watched.. ❤
@vijayajoshi5029 Жыл бұрын
फारच सुंदर आणि उपयुक्त धन्यवाद सरांचे आणि संयोजकांचे
@shamsatpute7122 Жыл бұрын
Great personality... 🙏 .... एक चालते बोलते विद्यापीठ आहे....
@diliphagwane59882 жыл бұрын
प्रचंड माहितीचा खजिना. काय बोलणार या व्यक्तीबद्दल ...... प्रणाम..
@manasvisworld29752 жыл бұрын
श्री. मारूती चितमपल्ली ह्यांना साक्षात दंडवत 🙏🏻
@vandanajoshi8794 Жыл бұрын
अशा नररतनांचा आपल्या देशात सुकाळ आहे.पण त्यांची छान कदर केली पाहिजेच.
@rajujadhav4953 ай бұрын
Real idol
@savitabhosale7783 Жыл бұрын
सरांनी लिहिलेले.. "चकवा चांदण" हे पुस्तक वाचायची खूप खूप इच्छा आहे... साक्षात वन देवतांनी त्यांना दर्शन दिलेले आहे असे एका रेडिओ मुलाखीदरम्यान सरांनी सांगीतले होते.. महान ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व.. शतकोटी प्रणाम सर..🙏🙏
@ShubhamGangurdePatil19 күн бұрын
मी वाचतोय😊
@suparnagirgune-ns4cq Жыл бұрын
सरांच्या मुलाखतींचे आणखी भाग ऐकायला आवडेल राष्ट्र सेवक ला विनंती आहे त्यांनी सरांच्या मुलाखतींचे अजुन भाग करावेत.
@NagrikSahayataTrust2 ай бұрын
खूप छान आणि दुर्मिळ माहिती दिली आहे
@SanjayPawar-k5o Жыл бұрын
कितीही एकल तरी कमीच वाटते 🙏🙏
@mrunalpatil46502 жыл бұрын
खूप छान..अतिशय महान व्यक्ती. सरांना प्रणाम.
@sureshfaye4024 Жыл бұрын
ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व यांची खूप छान मुलाखत एकायला मिळाली .आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏 निसर्गाचे जतन व्हावे हे मनुष्य जीवनाला आवश्यक आहे. मा.चितमपल्ली सरांचे आभार त्यांनी अथक परिश्रम करून निसर्गाचं बहुमूल्य ठेवा आपल्यापर्यंत पोहचविले आहे.🙏👍
@user-rc8iw4yq4esurajyadav3 ай бұрын
महान वक्तिमत्व 🙏🙏
@tigergamingyt4623 Жыл бұрын
अफाट ज्ञानाचा सागर असलेले व्यक्तिमत्त्व, प्रणाम गुरुजी
@uttamkamble60654 ай бұрын
स्पिनोझा, थोरो या निसर्गवादी जीवनाकडे वळलं पहिजे. चितमपल्ली तेच सुचवू इच्छितात. कोळी समाज हा मूळचा मातृसत्ताक निसर्गप्रेमी त्यावर संशोधन येत आहे. फारच प्रबोधनात्मक माहिती.
@thefuhrer183 Жыл бұрын
प्लिज अशेच क्वालिटी व्हिडिओ पोस्ट करत रहा....आपले खूप खूप आभार.🌿🌳🌴🌱✌️✌️
@sachinfulari5863 Жыл бұрын
श्री. मारुती गुरूंचे खूप खूप आभार. अप्रतिम मुलाखत, लाख मोलाचे अमूल्य संशोधन, अभ्यास फक्त काही क्षणात मिळाला, जुन्या गोष्टी नावानिशी नव्याने शिकलो, खूप आभार आपले.
@mohanshirsat4758 Жыл бұрын
किती महान परंपरा आहे आपल्या देशाची आणि आगात ज्ञान या अरण्य ऋषी मारूतीसरांचे प्रणाम या थोर व्यक्तींमत्वाला
@amolpisal989 Жыл бұрын
This knowledge equivalent to 10 PhDs, i feel so small listening to him, legend
@sunandasambrekar2079 ай бұрын
वनाधिकारी म्हणून भरपूर भलेबूरे अनुभव आहेत 🙏🙏 धोक्यापासून सावधान करत 🙏 खूप शिकण्यासारखे
@pranalipradhan9054 Жыл бұрын
श्री मारुती चितमपल्ली यांना अरण्यऋषी हे नाम अगदी योग्य आहे. त्यांची ज्ञान जिज्ञासा व त्यासाठी पडणारे सर्व कष्ट सहन करण्याची इच्छाशक्ती व क्षमता अतुलनीय आहे. त्यांचं आपल्यासाठी अमुल्य योगदान आहे.त्यांना आरोग्य पूर्ण उत्तम आयुष्य लाभो व त्यांच्या ज्ञानाचा सर्वांना लाभ होवो. ह्या विडिओ द्वारे हे ज्ञान आपण सर्वांना उपलब्ध करून देत आहात यासाठी धन्यवाद.
@RaashtraSevak Жыл бұрын
एकूण ५ भाग आहेत, नक्की पहा
@padmadeshpande4281 Жыл бұрын
खरच अद्भुत ,विलक्षण व्यक्तिमत्व आणि माहिती
@yoginikaregaonkar2015 Жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती दिली आहे सरांनी, शतशः नमन !!!! 🙏🙏🙏🙏🙏
@medhajoshi9914 Жыл бұрын
प्रत्येकाने झाडे जीवापाड जपली पाहिजेत. हीच या महान ऋषींच्या कामाला पोचपावती मिळेल
@vaidehipandit2548 Жыл бұрын
दोनही भाग खूप मस्त झाले आहेत...किती गाढ़ा अभ्यास आहे...
@umabapat1680 Жыл бұрын
इतक्या विद्वान माणसाची मुलाखत घेणारे फार उथळ वाटले.
@rampatil12195 ай бұрын
😂😂😂😂
@ashokkurhade8762 Жыл бұрын
Great.
@sunandasambrekar2078 ай бұрын
निसर्गाशी एकरूप झालेला महान योगी🙏 मागे मोराचा आवाज येत आहे.
@ashabarve568 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत ऐकायला मिळाली खूप धन्यवाद मारुती चितमपल्ली ना नतमस्तक होऊन धन्यवाद
@tatiana8508 Жыл бұрын
अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व साधी राहणी उच्च विचार सरणी
@udayshelar2023 ай бұрын
सर आपण ग्रेट आहात 🙏🙏🙏🙏
@eartheducation17483 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ऋषी तुल्य व्यक्तीमत्व 🙏
@sheetalsheth3049 Жыл бұрын
जबरदस्त, अरण्य ऋषींना साष्टांग नमस्कार, खुप उपयुक्त माहिती
@nileshshinde71842 жыл бұрын
सलाम साहेब🙏🙏
@pradipshinde9557 Жыл бұрын
खरंच अरण्य ऋषी आहात तुम्ही.❤
@mayurhiray1681 Жыл бұрын
खूप छान जंगल आणि पक्षी प्राणीसृष्टी चा एवढा सखोल अभ्यासक मी तरी आजपर्यंत पाहिला नाही ग्रेट सर🙏 डॉ . माधव गाडगीळ पर्यावरण अभ्यासक यांचे लेख पण खूप छान असतात👍
@80Vikram2 жыл бұрын
Thanks a lot for this interview, god bless you all.
@shashankrishigyan Жыл бұрын
अद्भुत ज्ञान आहे डॉ मारुती चितमपल्ली सरांना. हे काहीक वर्षांची तपचयऱ्या नंतर येत. जेवढ एकाव तेवढ नवलच
@rukminikendre11772 жыл бұрын
सलाम सर तुंम्हच्या कार्याला
@medhadikshit8766 Жыл бұрын
We are lucky to have this kind of a person with us ! Very knowledgeable, experienced person ! GOD BLESS HIM !🙏🏽🙏🏽🙏🏽
@vilassawant14104 ай бұрын
सर खूप छान माहिती आणि मुलाखत ghenarana धन्यवाद ❤
@ajaydate16807 ай бұрын
मारुती चितमपल्ली सर 🙏🙏🙏🙏
@rbn6063 Жыл бұрын
खरंच हे आधुनिक ऋषी आहे आधी ही मुलाखत मी टाळली होती,परंतु माझे भाग्य मला ती पुन्हा Suggest झाली आणि मी ती बघितली
@neetadhumal5424 Жыл бұрын
या ऋषींतुल्य व्यक्तिमत्वास माझा साष्टांग दंडवत, सर तुमच्याकडे बघून एकच ओळ आठवते, "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे ".
@sandhyavhatkar4904 Жыл бұрын
हेच खरे आपल्या संस्कृतीला अभिप्रेत असलेले ऋषी आणि ब्राह्मण
@madhavilapate1554 Жыл бұрын
Asa Manus solapur cha aahe ,I m proud of it.
@asawari520 Жыл бұрын
Such immense knowledge !
@ashokkurhade8762 Жыл бұрын
Hats off.
@prashantkurane96582 жыл бұрын
Raashtra Sevak.🇮🇳....che.....khup khup dhanywaad 🙏🙏🙏 ya anmol Ratna che bol / anubhav tyanche mukha tun aikavlat.......tya sati......!
@RaashtraSevak2 жыл бұрын
धन्यवाद!
@dhaneshgaikwad35611 ай бұрын
खूपच छान..🎉
@dr.chandrakantchaudhari89782 жыл бұрын
Salute to Dr. Chitampalli
@prabhakarshinde364 Жыл бұрын
नमन सर तुमच्या चरणी.
@gorakshalandge30894 ай бұрын
Such a great personality
@jyotsnabahalkar67522 ай бұрын
खुप माहिती मिळत आहे
@aakashgaikwad6088 Жыл бұрын
ज्ञान महितीचा आ ज ब खजिना
@jyotsnabahalkar67522 ай бұрын
👌👌🙏🙏🙏🙏
@anilsangavkar87502 жыл бұрын
लाईक आणि कमेंटसची कमी संख्या पाहुन खंत वाटतेय
@RaashtraSevak2 жыл бұрын
आपण आपल्या ओळखीच्या लोकांना ह्या व्हिडिओज च्या लिंक्स टाकून मदत करू शकता ! धन्यवाद !
@shreyasbhoir9752 жыл бұрын
ज्ञानमहर्षी मारूती चितमपल्ली यांना साक्षात दंडवत,निसर्गातील चमत्कार सहज सोप्या भाषेत उलगडून सांगितले, आभार मानावे तितके थोडे, मुलाखतकारांना खूप खूप धन्यवाद, चितमपल्ली सरांबद्दल खूप ऐकून आहोत, तुम्हा दोघांमुळे आम्हाला हे ज्ञानामृत प्राशन करण्याचे भाग्य लाभले
@medhadikshit8766 Жыл бұрын
Pranam, Dr▪︎ Chitampalli Sir ! Saw the beautiful clip and got a golden opportunity to see u on mobile ! GOD BLESS U SIR and give u long life !🙏🏽🙏🏽🙏🏽
@ShubhamGangurdePatil19 күн бұрын
जंगल जगलेला माणुस ❤️😊
@shankarjadhav1735 Жыл бұрын
ऋषितुल्य मारुती चितमपल्ली यांना मनःपुर्वक साष्टांग नमस्कार
@vinodbhendekar62352 ай бұрын
राम राम सर जी छान माहिती 🌹
@umasawant3015 Жыл бұрын
अरण्यऋषी ..।।।speechless
@m.b-s8o11 ай бұрын
🌹🙏🙏
@dr.vandanajoshi35929 ай бұрын
Nature is actually a life
@TheShashin2 жыл бұрын
Kharach Rushitulya Vyaktimatva
@neetasingh8848 Жыл бұрын
🙏😊💐
@madhavi211 Жыл бұрын
सर तुम्ही अप्रतिम!!!
@shrikrishnachinchanikar900 Жыл бұрын
Ashi samarpit manase durmil ahet. Ase jangalavar manapasun prem karnare adhikari jangalachi vadhch nahi tar vaibhav vadhaavtat. Far sundar mahiti dili ya sarani.
@Educationlovers368 Жыл бұрын
या अरण्य महाऋषीना गावाबाहेर जा म्हणताना लोकांना लाज कशी वाटली नाही.
@rampatil12195 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@madhavilapate1554 Жыл бұрын
Nilavanti -adbhut mahiti.
@dineshagham2127 Жыл бұрын
Dev ahat sir tumhi🙏🙏
@pradipskadam Жыл бұрын
खूप समृद्ध ज्ञान. शतशः प्रणाम 🙏🙏
@sunilcskadam3107 Жыл бұрын
❤️
@leenamane5824 Жыл бұрын
Khupch Sunder
@durgeshvelhal9304 Жыл бұрын
Greatest human being..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rachanavilankar1093 Жыл бұрын
खूप छान किती सखोल अभ्यास करून माहिती . धन्यवाद.
@devidasmarathe2676 Жыл бұрын
खूप सुंदर!🌹💐💐🌹🙏🙏🙏
@dilipmestry7926 Жыл бұрын
खूपच सुंदर
@sunilmoharil7909 Жыл бұрын
Khupach chhan mahiti.
@kiranbhalke1333 Жыл бұрын
Very good @ he is real forest hero.
@pornimasathe9284 Жыл бұрын
कीती अगाध ज्ञान आहे
@anilkavankar5223 Жыл бұрын
खूप छान
@subhashinamdar2821 Жыл бұрын
Very nice information. Thanks
@prashantsukhadeve9642 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vidyapange6140 Жыл бұрын
ऋषितुल्य व्यक्ती...
@eknathvishwasrao53062 жыл бұрын
🙏
@samidhakothe62 Жыл бұрын
मला एकदा तरी आपल्याला भेटायची इच्छा आहे. या ऋषितुल्य व्यक्तीला
@swatipatil6261 Жыл бұрын
शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील धड्या ची आठवण झाली......
@arunamahadik8802 Жыл бұрын
Great man
@gunwantikhar42723 ай бұрын
माझ्या कंपनीचे मॅनेजर हे यांच्याच भागातील असल्याने सेम यांच्यासारखेच बोलायचेत... चितमपल्ली सरांची मुलाकात ऐकून मला निश्चितच त्यांची आठवण झालीत.