अप्रतिम अभिनय बापट सरं तुमचं 🙏 कमी शब्दात खूप काही सांगून... प्रेक्षकांना भुरळ पाडली तुम्ही... उगाचचा बाष्कळ पणा नाही... खुप समजुतदार व्यक्तिमत्त्व.. आम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली मालिका ❤
@sunayanashinde14704 ай бұрын
आम्हाला हा मिस्टर परफेक्ट खूप आवडला😍😍😍 खूप छान राकेश सर 😍😍 तुमची व्यक्तिरेखा खूप प्रभावशाली आहे🥰
@ulkaloke84014 ай бұрын
सीरियल छान आहे. जोडी ही मस्तच आहे. गुड्ड्न तुमसे ना होगा वरुन घेतलेली आहे. ती ही झी हिंदी वर खूप गाजली होती. त्यातला ही ऐजे आणी गुड्डन खूप प्रसिद्ध झाले होते. काय प्रश्न विचारतोय.
@seemarajderkar30194 ай бұрын
AJ..... राकेश बापट, ह्या रोल मधे एकदम perfect fit आहे !! अवखळ पण मनाने स्वच्छ, निरागस लिला पण आवडली. दोघांची जोडी मस्त!! बाकीची पात्रे अगदीच सो सो....सुमार, ordinary आहेत.
@PushpaMagdum-ms2tv4 ай бұрын
खूप छान वाटले राकेश खुप वर्षांनी आगमन होतेय, मालिका खूप खूप खूप खूप खूप सुंदर मालीका आहे.खुप खूप शुभेच्छा 🌺🙏🌺🙏🌺
@jyotipethakar55064 ай бұрын
आणि हो राकेश जी AJ च शोभून दिसतो तुम्हाला...तुमच्या regular look पेक्षा. वल्लरी ची लीला...great अभिनय
@pradnyaactivitycentre62414 ай бұрын
खूप छान सिरियस आहे... दोघेही छान दिसतात... मस्त
@pradnyaactivitycentre62414 ай бұрын
सिरियल*
@pranalimayekar22224 ай бұрын
Rakesh tumi Khup chhan disata
@sumatipainarkar40694 ай бұрын
राकेश बापट हे हॅन्डसम आहेतच .काम पण छान करतात .हिंदीत बरेच काम पाहिलंय पण मराठीत जास्त छान वाटताहेत. सिरीयल खूपच छान आहे .
@vinayakarolkar38404 ай бұрын
मी वरील सीरीज चा प्रोमो पहील्यांदा बघितला व त्यामध्ये राकेशला बघीतले कसला भारी दिसतो यार❤👌
@naynadoshi75834 ай бұрын
Kharach chaan kaam zalay sarvanche, Rakesh Bapatla khup varshani pahile mastch keep it up😊
@jaishrisadekar96934 ай бұрын
लिला अंकल म्हणतेय ते ऐकून वाईट वाटते.कारण एजे वयस्क व्यक्ती दाखविला तरी स्मार्ट दिसतो.पण जाऊ ध्या कारण लिला कडून किति चूका दाखवल्यात पण तिचा ऊद्येश चांगलाच असतो अन् चेहर्यावरील भाव निष्पाप दिसतात तेव्हा मी ही सिरीयल आवडीने पहाते❤
@swatipol55394 ай бұрын
Right
@ulkaloke84014 ай бұрын
Ho aata tine uncle mhanu naye. Karan hindi serial madhe hi fharach suruvatila ti boltana dhakhvli hoti. Nantar ti uncle mhanychi nahi.
@vaishalipatil61114 ай бұрын
खरे आहे .कितीही चुका असूद्या .पण मालिका बघायला मजा येते 😅 .मालिका अशीच शेवट पर्यंत छान राहू द्या.❤
@srkga-21tanishmore244 ай бұрын
Malika Khup Sundar aahe.aamhi sagle pahto perfect Aj
@anujapagare75174 ай бұрын
लीलाचे लग्नात नाव घेताना अंकल नाव आले पाहिजे जरा लीलाचा खोडकर प्रकार उखण्यात आला पाहिजे
@chhayarane93304 ай бұрын
नवरी मिळेल हिटलरला हिटलर म्हणजे श्रीमंत माणूस खूप छान व्हिडिओ आहे मालिका आहे
@kalpanajadhav81564 ай бұрын
लीलाचे खूप छान काम आहे
@varshagaikwad99274 ай бұрын
Amazing serial & lovely characters.
@sonalibhadavale71754 ай бұрын
Mast ahe serial hatke story ahe nice jodi ❤❤❤❤❤
@nehakhare71944 ай бұрын
AJ looks very Young and handsome in this age 😍 I like this serial among all the other ones. Nice role and acting both of you 👍
@prajaktabhagwat39914 ай бұрын
मस्तच आहे सिरियल
@nikhilchavan76762 ай бұрын
Navri mile Hitler la 🫶 chhan serial aahe ha serial 3/4 Varsha chalyayla pahije ❣️
@MangalPardeshi-sd5jd4 ай бұрын
A j very smart personality khup chaan
@lalita88914 ай бұрын
लिला अंकल बोलते ते आवडत नाही सिरीयल खूप सुंदर आहे राकेश बापटची अॅटिंग छान आहे
@avinashjadhav30294 ай бұрын
एक नंबर भावा सुपर सुरेख सुपर्ब छान वाटले आहे सुपर्ब शब्द नाहीं
@vijaykumarsharma87004 ай бұрын
फार चांगली सिरीअल आहे, असाच टेंम्पो टिकविणे आवश्यक आहे🇮🇳
@RajshreeDingankar.-ec1nv3 ай бұрын
मराठीत तु छान सुंदर हँडसम हिरो आहेस मला तू फार आवडतोस अप्रतिम कामं केले आहेस आणि ही मालिका खूप वेगळी आहे सर्वांनी सुंदर कामं केली आहेत पण राकेश तुझं कामं मला फार आवडले लीला तु छान पुष्कळ सुंदर दिसतेस हिटलर लीलाची जोडी फार आवडली मी न चुकता ही मालिका बघते
@JyotiPatil-ly2kfАй бұрын
मला तुमची मालिका खुप खुप आवडते तुमची जोडी खुप छान आहे लीला वयेजे तुम्ही खूप छान दीसतां❤
@jyotipethakar55064 ай бұрын
दोघांची केमिस्ट्री मस्त. दुर्गा मस्त.guddan tumse न हो पायेगा ची स्टोरी असली तरी मराठीत च ती खूप उठावदार झाली आहे सर्व टीम च्या परफेक्ट अभिनय मुळे. फक्त डायरेक्टर काही ठिकाणी बालिश पना दाखवतात जे बुध्दीला पटत नाही ..
@anjalidhende90524 ай бұрын
Raquesh looks like Anil Kapoor
@chitraphadnis47505 ай бұрын
Cute oppodite couple❤
@ravsahebaladar21055 ай бұрын
खुप छान राकेश ❤❤गुड्डन सारखी जरा जरा दिसते ही😊
@LootlamaFN-u2c4 ай бұрын
Malika khupach chan.AJ yanche kaam khupach aavadate.
@user-uz8gu9dx4cАй бұрын
Doghach kam khup chan ahe,khup khup chan jodi
@gayatritangsale13105 ай бұрын
Excited to see this Rom-Com ❤️🔥🙌🏻
@user-wx9ix4is2r3 ай бұрын
Amazing serial and jodi ❤❤❤❤
@shravanimore75244 ай бұрын
आम्हाला खूप खूप खूप तुमची सिरीयल आवडते❤
@shravanibhuwad53504 ай бұрын
राकेश सर आणि मॅडम आणि इतर कलाकार पण खूप छान काम करतात.❤️❤️❤️❤️❤️❤️
@seemakunde90224 ай бұрын
Nice serial❤
@sarojnaik2454 ай бұрын
मालिका खूपच छान आहे. विषय वेगळा असल्यामुळे मालिका बघायला मजा येते. राकेश बापटचा अभिनय पाहिलेला आहे. पण मराठी मालिकेत प्रथमच पाहिले. अगदी रुबाबदार दिसतो. दोघांचा अभिनय छान आहे.
@SUJATAMOPHIRKAR4 ай бұрын
Decent Bapat
@anushkapawar7414 ай бұрын
खूप छान सिरियल आहे दोघेही छान दिसतागाण खूप छान आहे
@rashmikhade34364 ай бұрын
Hi Mr perfect aj ❤❤❤❤❤❤❤❤❤ your serial and yours killer look and attitude keep it up good work 👌👌👌👌👌
@VaishaliPatil-qi9pi3 ай бұрын
My favourite Rakesh Sir ❤ & Vallari also cute couple ❤❤❤❤❤❤
@urmilabhumkar86804 ай бұрын
सिरियल बघायला आवडते जोडी वीजोड आहे पण छान आहे
@mansikhare874 ай бұрын
खूप मस्त आहे सिरीयल
@swatipol55394 ай бұрын
Nice serial
@sushmaaher73854 ай бұрын
Abhiram aani Lila khup Sunder disata khup Sunder Kam ❤❤❤❤❤❤❤
@nutanbhujbal-rq1wn4 ай бұрын
Mast ahe serials
@rupaligurav75854 ай бұрын
Hi siriyal khupach chan aahe changalich chalnar aahe hi sirial.ossam
@ganeshsonawane23584 ай бұрын
खुप छान मालिका आहे
@Vrundaa_K4 ай бұрын
Kahitari navin story aahe . chan ahe
@PrachiBhor-rz6vd4 ай бұрын
It's remake of hindi serial
@swcreation60414 ай бұрын
Very nice sirial and Actor's 💐💐🎉
@manishapanse42414 ай бұрын
खूप छान आहे जोडी
@user-uz8gu9dx4cАй бұрын
Hiro mhanje hiroch ahe🎉
@dyandevpawar91434 ай бұрын
खुप अंत्यत सुंदर नायक ,नायीका,वय वर्षे 66,आहे लिला चा स्वभाव मोहक लेक वाटते ,अशी मुली हव्यात,नायक तर जंटलमन आहे,मालिका कथानक पुढे छान ठेवा ,खुप प्रसिध्द होणार,लिलाचे वडील म्हणजेच आम्हीच ओ,कथानक चांगल सकारात्मकतेने असू दे
@arunachoudhari49664 ай бұрын
मालिका छान आहे.हिटलरची भूमिका खूप छान केली आहे "फणसा" सारखे पात्र हिटलरचे आहे
@MangalPardeshi-sd5jd4 ай бұрын
Rakesh bapat khupp chaan personality
@adityapdabhade45874 ай бұрын
छान आहे सिरीयल ❤
@pratikshahajare75564 ай бұрын
Title song mustch
@VaishaliPatil-qi9pi3 ай бұрын
Mala ter tumhi Tum Bin pasunch avadta ❤❤❤❤❤❤
@sangeetashiveshwarkar61784 ай бұрын
सिरियल आवडतेय.आणि पल्लवी म्हणजे लीला खूप गोड आहे.
@NishaPingale-bh4ph4 ай бұрын
We are the biggest fan of AJ
@ujjwalabhosale83864 ай бұрын
AJ mast
@jayashreedhupe20274 ай бұрын
लीलाची ॲक्टिंग खूप बोगस आहे खूपच विचित्र वागते ओव्हर
@vaibhavinare53914 ай бұрын
सुरुवात तर चांगली वाटली सिरियल.
@user-qd3jf3cj3h4 ай бұрын
very nice couple
@rajkondawarmayur25 ай бұрын
She is looking like ashwini from chala puda
@SandipPatil-fq1mh4 ай бұрын
राकेश..❤
@dyandevpawar91434 ай бұрын
लिला अग मालिका बघणेसाठी काकी 63वयाची आहे ,काय हो लिला आली का काम ठेवून आधी ए जे आणि लिलाचा धांदरटपणा मनाला भाव तो,श्रम विसरतात,अशी लिला एजी सकारात्मकतेने पुढे जाऊ दे ,लिला आमची धांधरट आहे,पण मायाळू ,शूर आहे,प्रत्येका ला वाटत मुलगी लिलासारखीच हवी,प्रसिध्द होणार,एजी ही जबरदस्त अॅक्शन मध्ये जंटलमन आहे,गुडलक,यशस्वी व्हावे
@jayshmisal52734 ай бұрын
सीरियल खुप छांन
@user-og6mq5ig6b4 ай бұрын
झी टीव्ही वरती गुड्डन तुमसे न हो पायेगा सीरियल लागायची तीच मराठीत केली आहे, स्टोरी सेम आहे.
@ramchandradarge57984 ай бұрын
फार छान वाटते
@user-qd3jf3cj3h4 ай бұрын
AJ is love🎉
@creationart...54034 ай бұрын
Love u AJ
@ujjwalabhosale83864 ай бұрын
Chhan.
@user-eo2ed7se3n4 ай бұрын
हिटलर सारखा रुबाब आहे नजरेत
@ujjwalabhosale83864 ай бұрын
Mazahi 75 birthday aahe
@bharatideshmukh2054 ай бұрын
Its remake of Zee TV's Hindi series Guddan Tumse Na Ho Payega.