हिंदूंनी नाकारलेल्या उबाठाला आसरा हिरव्या फतव्यांचा? मतांसाठी सुनील प्रभू मौलवींच्या दारात!

  Рет қаралды 62,880

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 522
@vithalbelgaonkar8056
@vithalbelgaonkar8056 Күн бұрын
आता नाही तर कधी नाही सर्व हिंदू लोकांनी एकत्र होण्यासाठी एकच वेळ आहे.
@vikasbhise9091
@vikasbhise9091 Күн бұрын
मुल्ला मोदी, रसूल सेंटा संघ आणि भाई जान पार्टी ला हिंदू फक्त निवडणुकीच्या वेळेस एकत्र पाहिजे असतो त्यांना मतदान करण्यासाठी, इतर वेळेस एकत्र हिंदू झाला की केसेस टाकत ठोकून काढतात.
@suryakantsabde2773
@suryakantsabde2773 2 күн бұрын
लाज वाटली पाहिजे उध्दव ठाकरे,
@swapnapandit478
@swapnapandit478 2 күн бұрын
मनोहर जोशींना स्टेजवरून खाली खेचले तेंव्हाच सोडलीय
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Күн бұрын
त्यापेक्षा निर्लज्ज आहे म्हणुया कारण कित्येक वर्षे शिवतिर्थावरुन हिंदुत्वाच्या गप्पा कुटत होते.
@jitendrapol4728
@jitendrapol4728 Күн бұрын
लाज उध्दव ठाकरेंना नाही तर त्यांच्यामागे असणाऱ्या हिंदूना लाज वाटली पाहिजे.
@marathaforindia4659
@marathaforindia4659 Күн бұрын
UDHAV KHAN ☪️
@bodhraj7043
@bodhraj7043 Күн бұрын
भिकारी
@krishnamaji9769
@krishnamaji9769 2 күн бұрын
यांना पाकिस्तान दिले असताना,हे का गेले नाहीत, खरंतर यांच्या मताधिकार संपवायला हवा.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Күн бұрын
गांधींचा उदारमतवाद😮😮😮😮 त्यांना धर्माप्रमाणे राष्ट्र दिलं तरीही बरेच इथे राहिले. 👎👎
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Күн бұрын
आताही गांधीचे अवतार आहेत त्यांचे लाड करणारे
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 Күн бұрын
ही काँग्रेस आणि उध्दव ठाकरे, कारस्थानी काका ची कृपा आहे.
@shriramkarve6838
@shriramkarve6838 9 сағат бұрын
मी सहमत आहे.मताधिकार काढला पाहिजे.
@manojdhaktode4221
@manojdhaktode4221 2 күн бұрын
आमचं मत देव देश आणि धर्म यासाठी
@AjayJawkar
@AjayJawkar Күн бұрын
1एक नंबर
@vikasbhise9091
@vikasbhise9091 Күн бұрын
म्हातारा झालाय की रे तुला खरा शत्रू अजून कळला च नाही का?
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 2 күн бұрын
ना जातीला ना पाती लां आपल मत फकत महायुतीला !
@janardhannewale6842
@janardhannewale6842 Күн бұрын
खरा बाळासाहेबांचा विचार व कट्टर हिंदुत्व शिंदेसाहेब घेवुन गेले
@DilipPatil-e9p
@DilipPatil-e9p 2 күн бұрын
सगळें हिंनदचू एकजुटीने यावे महाराष्ट्र आणि देशाचं भवितव्य घडवू या
@vijaymax3
@vijaymax3 Күн бұрын
शिवसेना ची औरंगसेना करुन ठेवली आहे ह्या उद्धव ने. खूप राग येतोय परंतु त्यापेक्षा त्याना सपोर्ट करणार्या मराठी माणसांचा त्यापेक्षा जास्त राग येतोय
@gargeeandshravani1569
@gargeeandshravani1569 Күн бұрын
💯
@manglatikale3140
@manglatikale3140 Күн бұрын
हो, माझ्या भावना आणि मत अगदी तुमच्या सारखेच आहे ‌ पूर्णपणे सहमत आहे. बहुसंख्य मुंबईकर आणि कोकणवासीय हे या उबाठाचे अंधभक्त आहेत,हे लक्षात येते. ठाकरे घराणेशाहीचे गुलाम आहेत, दुसरं काय....
@smmod7438
@smmod7438 Күн бұрын
Vijay saheb tumhi khare bolat aahat. Voters get the government as per their लायकी.
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 23 сағат бұрын
@@vijaymax3 100 टक्के खरे आहे !
@RJsongs-88
@RJsongs-88 9 сағат бұрын
बरोबर
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 2 күн бұрын
शिंदे साहेबांना सांगा डोक्यात बाटली फोडणारे शिवसैनिक तुमच्या अंगात संचारु द्या. यांचा माज उतरवा. आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहात हे दाखवून द्या.
@babasahebgund413
@babasahebgund413 Күн бұрын
कोण आनंद दिघे
@SayajiPundekar
@SayajiPundekar Күн бұрын
​@@babasahebgund413 kon uddhav thakare
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Күн бұрын
​@@babasahebgund413ठाण्यातील समाजसेवक होते गुंड नव्हते वारीत नाचून दाखवणारे.
@AjayJawkar
@AjayJawkar Күн бұрын
​@@babasahebgund413तुझा बाप
@सह्याद्री2118
@सह्याद्री2118 Күн бұрын
​@@babasahebgund413तुझा बापi
@hindurashtra2851
@hindurashtra2851 2 күн бұрын
मोदी योगी हैं तो सुरक्षित हैं बंटेंगे तो कटेगें म्हणून हिंदूनों जागे व्हा एक होऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकऊया.🚩🚩🚩🚩🚩
@namdevnirgun7161
@namdevnirgun7161 Күн бұрын
अजित पवार च्या तोंडात फडकवा.. तो बोलतोय कि विचारधारा सोडणार नाही पण सत्तेत राहू.... मग भाजप का या लोकांना पोसतय त्यामुळे जो पर्यंत अजित पवार ला सोडत नाही तो पर्यंत आमचं मत मनसेला.. राज ठाकरें तरी निदान हिंदुत्व आणि विकासावर बोलतायत एक संधी त्यांना सुद्धा दिली पाहिजे
@babasahebgund413
@babasahebgund413 Күн бұрын
हसन मुश्रीफ, नवाब मलिक आणि अब्दुल सत्तार यांच हिंदूत्व कोणत्या प्रकारात मोडते ते सांगता का.😢😢
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 Күн бұрын
त्यांचे जीवन वाचविण्याचे हिंदुत्व आहे.त्यांनी हिंदुंचा आसरा नाही घेतला तर त्यांचे रामनाम सत्य होईल याची त्यांना भिती वाटते.त्यांना खात्री आहे हिंदुच आपले संरक्षण करतील म्हणून त्यांनी हिंदुत्वाचा आसरा घेऊन आपला जीव वाचविला.​@@babasahebgund413
@anilrasal4535
@anilrasal4535 Күн бұрын
​@@babasahebgund413या तिघांनाही हिंदू मतदार भुईसपाट करणार आहेत...🚩🚩🚩
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 Күн бұрын
​@@babasahebgund413 त्यांची मान मुरगळाची ताकद मोदी योगी मद्धे आहे, पण उ बा ठा मद्धे संज्या ला आवरता येत नाही ते बघा.
@umeshghorpade1190
@umeshghorpade1190 2 күн бұрын
जनसंख्या नियंत्रण कायदा आला तर आणि तरच यापुढे टिकाव लागेल अन्यथा येणारी पिढी माफ करणार नाही
@sahityatheva
@sahityatheva Күн бұрын
Kayada tumachya sathi ahe tyanchyasathi shariya ahe...kuthey kayada kon janare mojayala ki konala kiti ahet...saral haklun dya uae madhye
@jai-hind555
@jai-hind555 2 күн бұрын
समान नागरी कायदा लगेच लागू करावा अशी परिस्थिती आली आहे.. केंद्र सरकार ल विनंती आहे की कृपया विधेयक त्वरित आणून परित करावे...
@sahityatheva
@sahityatheva Күн бұрын
Tumhala ahe kayada tyana nahiye shariya ahe tyana
@nikhildhumal7661
@nikhildhumal7661 2 күн бұрын
उद्धव ठाकरे हा स्वार्थी आहे, बाळासाहेबांच्या ड्रायव्हर ची छोटी मुलाखत पाहिली जेव्हा बाळासाहेबांचे देहावसान झाले तेव्हा शिवाजी पार्क वर उद्धव ने राज ठाकरे ला बाळासाहेबांच्या प्रेता जवळ येऊ दिले नाही.
@abhaykulkarni3473
@abhaykulkarni3473 2 күн бұрын
याच्या प्रेता जवळही कोणी जाणार नाही
@surendragawas3183
@surendragawas3183 Күн бұрын
नीचांक
@dkolekar2934
@dkolekar2934 Күн бұрын
निच हलकट स्वार्थी खोकेसम्राट
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 Күн бұрын
मी सुधा पहिली .खूप चीड आली.माणसाने किती खाली यावे याला पण काही लिमिट.
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 Күн бұрын
करंटा पुत्र
@jawale-y1q
@jawale-y1q 2 күн бұрын
छी!! काय वेळ आलीय.
@vivekanandghate
@vivekanandghate 2 күн бұрын
केवळ आणि केवळ याच वृत्तीमुळे या हिंदुस्थानवर मोगलांनी राज्य केले .सावध रहा.एक है तो सेफ हैं........
@swapnapandit478
@swapnapandit478 2 күн бұрын
जयचंद तो बहोत है जो हिन्दूओंको तकलीफ के बिना कुछ नहीं देते है
@babasahebgund413
@babasahebgund413 Күн бұрын
संत तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यात बुडवणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारे, गोरं गरिब, दीन दुबळ्यांना मंदिर प्रवेश नाकारणारे, सतीची चाल ही कुप्रथा बंद करणा-या राजाराम मोहन रॉय यांना त्रास देणारे आज बटेंगे तो कटेंगे च्या घोषणा देत आहेत.
@ashokkulkarni3509
@ashokkulkarni3509 2 күн бұрын
अत्यंत दयनीय आहे उबाठा
@AnjaliKulkarni-y3b
@AnjaliKulkarni-y3b 2 күн бұрын
प्रप्रभू आता प्रभू राहिले नाहीत ते आता खुदा झालेत.हिंदू बांधवानी योग्य तो विचार करा.महायुतीलाच साथ द्या
@rockingindians3497
@rockingindians3497 Күн бұрын
MNS is also good choice
@babasahebgund413
@babasahebgund413 Күн бұрын
शेतकरी योग्य निर्णय घेतील.
@vijaysawant4469
@vijaysawant4469 Күн бұрын
Balasahebancha putra mhanayla Laj vate Kiti lachari Aani chatugiri Yachi yancha umedvaranchi
@honey2023-f9j
@honey2023-f9j Күн бұрын
अरे पण तो पण बामण च आहे की. काश्मीरला 370 कलम लावणारा पण पंडित नेहरू बामण होता. घाण बामण करतो.बोंब काँग्रेस क्या नावाने मारायची.होय की नाही.
@vinayakphadke522
@vinayakphadke522 Күн бұрын
प्रभू आता गोमास खायला सज्ज झाला आहे ! हिंदु नी उद्धव औरंगजेबाच्या सर्व उमेदवारांच मत न देता थोबाड फोडाव !
@mapsaral-m2w
@mapsaral-m2w 2 күн бұрын
कृपा करून एक व्हा, हिंदू न्नो एकत्र या.... नाही तर काही खरं नाही... फक्त बटाटा, कांदा महत्त्वाचा नाही....
@babasahebgund413
@babasahebgund413 Күн бұрын
गेल्या महिन्यात भाजप सरकारने अफगाणिस्तान चा कांदा आयात केला. आणि भारतातील शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले. एकिकडे म्हणायचे मुस्लिमांकडुन काही खरेदी करू नका. आणि सरकार अफगाणिस्तान कडून कांदा खरेदी करत आहे.😂😂
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 2 күн бұрын
मौलवींच्या भेटीला प्रभू.
@anilrasal4535
@anilrasal4535 Күн бұрын
हा तर दैव-दुर्विलास...मौलविंच्या पायावर " प्रभु " ने लोटांगण घातले...
@anantkanhake6308
@anantkanhake6308 Күн бұрын
लोणी लावण्याचं नाही चाटण्याच काम उद्धव आणि त्याची मानस करीत आहे
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 2 күн бұрын
या फतव्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. हिंदूंचा कोणी असा फतवा का काढत नाही?
@babasahebgund413
@babasahebgund413 Күн бұрын
आहेत ना हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अब्दुल सत्तार यांनी महायुती ला मतदान करायचा फतवा काढला आहे .😂😂
@anuj_patil12
@anuj_patil12 Күн бұрын
​@@babasahebgund413अब्दुल सत्तार हा सिल्लोड मधून म्हणजे हिंदू बहुल विभागातून निवडून येतो त्याचे काम आहे म्हणून आणि मी बीजेपी चा आहे पण मतदान त्याला करणार कारण फक्त धनुष्यबाण 😊
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 Күн бұрын
​@@anuj_patil12हसुन मुश्रीफ हे एक्स मुस्लिम आहे
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 Күн бұрын
​@@babasahebgund413Abdul Sattar vah Hassan Mushrif He burech she Hindu culture che aahet te swatala chatrapatinche mavle mhanun ullekh kartat.Tyache kam uttam aahe Hindu bahul matdar sanghatun nivdun yetay.
@babasahebgund413
@babasahebgund413 Күн бұрын
@@vijaykalangutkar7813 एकदम बरोबर आहे. तुम्ही आजच नाही तर पुर्वी पासुन हेच करत आलात. आता आपण पुढचा विषय घेऊ. संत तुकाराम महाराजांचा गाथा तुम्ही पाण्यात का बुडवला.
@shivkumarpatil6812
@shivkumarpatil6812 Күн бұрын
जबरदस्त धुतले सर
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 2 күн бұрын
आमचे मत सनातन साठी.
@ArtificialGamer420
@ArtificialGamer420 Күн бұрын
हिंदूंनी विचार करावा। नाही तर महाराष्ट्र बंगाल व्हायला वेळ लागणार नाही
@santoshpatil-pu6nf
@santoshpatil-pu6nf 2 күн бұрын
काय काय बघायला मिळेल या शिवछत्रपती महाराज यांच्या महाराष्ट्रात ते ही शिवसेनेकडून. यांची जागा दाखवून द्यावी मतदारांनी
@sunilkhairnar9906
@sunilkhairnar9906 2 күн бұрын
आता समजले, उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात सारखे मर्द, मर्द का म्हणायचे? फतव्यांचे तळवे चाटुन त्यांनी स्वत आपण काय अहोत हे जगाला दाखवून दिले
@anilbathe5655
@anilbathe5655 Күн бұрын
जातीला ना पातीला माझं मत फक्त महायुतीला 🙏🚩🚩🚩🚩🚩
@jitendrapol4728
@jitendrapol4728 Күн бұрын
हिंदुत्वाला
@anilbathe5655
@anilbathe5655 Күн бұрын
@jitendrapol4728 ♥️♥️♥️🙏🚩🚩🚩
@Tuljara
@Tuljara 2 күн бұрын
उधावा बाळासाहेब यांच्या गळतीला सुरवात.
@nayanamandke7304
@nayanamandke7304 Күн бұрын
एवढीच इच्छा आहे की मतं हिंदुत्वाला मिळावीत
@truth7885
@truth7885 14 сағат бұрын
बहुजनांच्या मनात विष पेरण्याच काम चालू आहे. हे विघातक काम आहे..
@ujwalarele8489
@ujwalarele8489 2 күн бұрын
बटोगे तो कटोगे..एक गठ्ठा मतदान..shame shame UBT
@sonawanenavnath620
@sonawanenavnath620 2 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@madhavbapat2356
@madhavbapat2356 Күн бұрын
धन्यवाद आपण सर्व देशप्रेमी हिंदू मतदार साठी डोळ्यात अंजन घालणारा संदेश दिलाय तोही ज्वलंत भाषेत आपल्या या प्रयत्नांना यश मिळो ते साकार होवून हिंदुत्व वादी विचाराच्या आमदार भाजप शिवसेना शिंदे गत मनसे चे आमदार मोठ्या संख्येने निवडून येवोत ही सदिच्छा
@Shivajipatil2492
@Shivajipatil2492 Күн бұрын
बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील.. आज काय अवस्था करून ठेवली शिवसेनेची... उध्दव ठाकरे नी
@TechNetIndia
@TechNetIndia Күн бұрын
🚩🚩🚩🚩Only Mahayuti.. Jai Shree Ram
@kunaldesai2865
@kunaldesai2865 Күн бұрын
रोख ठोक आणि पारखड पण संपूर्ण सत्य मत 🚩
@navingondhale5740
@navingondhale5740 2 күн бұрын
सर आपण अश्या व्हिडिओ दाखवत जा म्हणजे हिंदुना समजेल उबाठा वाले कसे मतांच्या लाचारीसाठी काय काय करतात
@anilgodavarikar3933
@anilgodavarikar3933 Күн бұрын
प्रभाकर साहेब नमस्कार तुम्ही सुशील कुलकर्णी व भाऊ तोरसेकर अत्यंत प्रभावीपणे जनजागृती करता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन, आपल्या या माध्यमाद्वारे महाराष्ट्रातील हिंदूंना एकजुटीने राहण्याचे आवाहन करा, कारण त्याची अत्यंत गरज आहे
@sahadevpujaree6215
@sahadevpujaree6215 Күн бұрын
देशात मोदी साहेब आणि महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🚩🙏
@seelaumhel8768
@seelaumhel8768 Күн бұрын
Agdi khar ahe
@nandkumarshirke7082
@nandkumarshirke7082 Күн бұрын
सुनिल प्रभू साहेब तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती कि तुम्ही मतांसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भेटलात
@janardhannewale6842
@janardhannewale6842 Күн бұрын
सर तुमचे व्हिडीओ मी खुप आवडीने बघतो कारण जसे तुम्ही लहानपणापासुन शिवसैनीक आहात तसा मी पण कट्टर आहे शिवसैनीक सर खुप छान व्हिडीओ बनवता तुम्ही आपल्या धर्मासाठी
@sunilnikam3270
@sunilnikam3270 Күн бұрын
फक्त महायुती
@diliparsude3969
@diliparsude3969 Күн бұрын
फतवे काढलेले चालतात परंतू एक हैं तो सेफ हैं म्हणलं की आग लागत आहे
@voicesbyaditya2202
@voicesbyaditya2202 2 күн бұрын
उबाठा ला जो हिंदू मतदान करणार असेल त्याने पहिले सुंता करावा अन मगच मतदान करावे. ह्यांच्या आज्याने खरा ब्राम्हण नावाचे नाटक लिहिले होते. ह्यांचा नातू आज खरा मौलाना झाला आहे. नियतीचा खेळ!
@sonfire1
@sonfire1 Күн бұрын
हिंदू नी एक होऊन vote करा
@sanjayparanjpe5912
@sanjayparanjpe5912 Күн бұрын
नियती कोणाला ही सोडत नाही...ठाकरे परिवाराला पण सोडणार नाही..
@surajpinjan9227
@surajpinjan9227 2 күн бұрын
कर्ता करविता धनी - संजय शेख
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv Күн бұрын
आमचा यापुढे सर्व काही योगी अणि मोदी धर्म गुरु देश गुरु देश हा देव असे माझा
@vasantkatkar
@vasantkatkar Күн бұрын
सुनील प्रभू ची हार निश्चित आहे. म्हणून मौलावी ना भेटतात.
@PreetinAhale-zu1lc
@PreetinAhale-zu1lc Күн бұрын
खुपच लाजस्पद!
@amitagrawal474
@amitagrawal474 Күн бұрын
🚩एक है तो सेफ है🚩
@leenakabnoorkar3971
@leenakabnoorkar3971 Күн бұрын
महाराजांच्या शब्दात वर्णन करायचं तर काळ कठीण आहे प्रसंग बाका आहे महाराष्ट्रातील तमाम रयतेने सावध राहून भाजपा आणि मित्र पक्षाला २०तारखेला मतदान करा
@Praveen_Patil_6898
@Praveen_Patil_6898 Күн бұрын
आणि अजूनही काही हिंदूंना वाटतंय की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा आपला पक्ष आहे 😂😂😂
@PopatMane-l4h
@PopatMane-l4h 2 күн бұрын
काय वेळ आली.
@sanjaygondhalekar3640
@sanjaygondhalekar3640 Күн бұрын
खूप वाईट वाटलं हे सगळे पाहून यांचा हा अंतिम टप्पा ठरो हीच एकच इछा आहे
@avinashkulkarni223
@avinashkulkarni223 Күн бұрын
हिंदुचे एक मत ही नाही पडले पाहिजे सुनील प्रभूंना. बेशरम झालीये उबाठा सेना.
@fayadekibaten918
@fayadekibaten918 Күн бұрын
6 लाख ubscribers झाल्याबद्दल अभिनंदन प्रभाकर जी 60 subscriber's लवकरच होवोत अशी ईश्वरचरणी प्रार्थनाl
@vilasgavhane1209
@vilasgavhane1209 Күн бұрын
सुशांतसिंग राजपूत प्रकरण, दिशा सालीयान प्रकरण, मनसुख हिरेन, स्वप्ना पाटकर, पत्रा चाळ, पालघर साधू हत्या, अनंत करमुसे मारहाण प्रकरण आणि आणखीन बरेच काही. याबाबत बीजेपीने काय केले ? याबाबत लोकांच्या मनात रोष आहे.
@ashokghawali9870
@ashokghawali9870 Күн бұрын
अप्रतिम व्हिडियो दिला आहे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Күн бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@subhashrathod2712
@subhashrathod2712 Күн бұрын
Great analysis 💯 true
@rahulsarang6664
@rahulsarang6664 Күн бұрын
इतिहास पाहिला तर हिंदुस्थानामध्ये याच देशातील काही लोक हे फितूर होऊन इतरांना राज्य करण्यासाठी मदत केलेली आहे याचं हे उत्तम उदाहरण
@bhagwatjoshi6849
@bhagwatjoshi6849 Күн бұрын
Khoopach Khatarrnak Niewdan, Hats Off Suryavansiji!
@akhileshm9314
@akhileshm9314 Күн бұрын
@kalyanspeshl8501
@kalyanspeshl8501 Күн бұрын
आता फक्त एकच मनसे
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Күн бұрын
UBT ची हिंदू मते गेली
@madankhandade4819
@madankhandade4819 15 сағат бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@fiance7401
@fiance7401 Күн бұрын
Ubt ला आपण सर्वानी मिळुन पाडा
@shashirajadhyaksha4019
@shashirajadhyaksha4019 Күн бұрын
जर हिंदुंनी एकत्र येऊन 20 तारखेला महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले नाही तर समोरुन डिसेंबर पासुन "काटेंगे और बाटेंगै" हा नारा येऊ शकतो.
@samadhanjadhav3371
@samadhanjadhav3371 2 күн бұрын
जय मनसे
@SanjayJadhav-ss4pm
@SanjayJadhav-ss4pm 2 күн бұрын
जय श्रीराम
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 Күн бұрын
साहेब असं होणार नाही पण कदाचित जर का हे आले (आपल्या मराठी माणसाच्या कर्मदरिद्रीपणा मुळे) तर काही वर्षांनीं मुंबईची भिवंडी झाल्या शिवाय राहणार नाही.
@mangalavyas466
@mangalavyas466 Күн бұрын
सर्वांनी आत्ता डोळस पणे मतदान करावे.आणि आपल्या समोर माननीय बाळा साहेबांचे विचार आठवून मतदान करा हिच सर्व मतदारांना विनंती.
@shankarghorpade147
@shankarghorpade147 Күн бұрын
अतिशय सुंदर विसलेशन सर आपण अतिशय पोट तिडकीने विषय मांडता परंतु अजुनही हिंदु झोपलेला च आहे.
@RekhaChavan-fu3fn
@RekhaChavan-fu3fn Күн бұрын
आदरनिय प्रभाकर सुर्यवंशी साहेब नमस्कार अन सलाम आपल्या ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन तुम्ही निघालात... साहेब हिंदु विषयी तुमची तळमळ वाखाणण्याजोगी आहे...अन या उध्दवस्त ठाकरे अन त्यांच्या मौलवी लांगुलचालन विषयी किती राग आहे तुमच्या मनात तसाच आम्हा हिंदु कट्टर शिवसैनिकांच्या मनात आहे....🎉😢😢😢 संपूर्ण महाराष्ट्रांतील माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, मातांनो.. येणार्या २० ता.महियुती ला च मतदान करा...बटोगे तो कटोगे ये तो पक्का हैं.... धन्यवाद साहेब..अन संपूर्ण सुज्ञानी जनता मायबाप 🎉🎉🎉🎉😂😂😂❤❤😂
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 Күн бұрын
मालेगाव ला एकगठ्ठा मतदान mva ला होतं तर उरलेल्या मतदारसंघात आपण एकगठ्ठा मतदान महायुतीला का करू शकत नाही?
@prashantpatilofficial7698
@prashantpatilofficial7698 Күн бұрын
राजसाहेब ठाकरे बोलतात ते बरोबर आहे... सर्व हिंदू नी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे.... कोणालाही मत द्या पण महविकास आघाडीच्या एकही उमेदवाराला मत देवू नका...येवुदेत यांना हिरव्या मतांवर निवडून....कसे येतात ते समजेल यांना निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर
@milindbhange3166
@milindbhange3166 Күн бұрын
दादा तुमचा वैचारीक दृष्टीकोन सातत्यानं यायला हवा, हिंदु समाज अजूनही वैकुंठात चिर निद्रत आहे....शुभ रात्री
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Күн бұрын
हिंदूनो बाळासाहेबांचे हिंदूत्वाचे विचार लक्षात ठेवा. काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार सपा याना घरी बसवा नाहीतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.हे पक्ष मुसलमानासाठी काम करीत आहेत.
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Күн бұрын
UBT लां आता यांचाच सहारा
@kishorpawar5511
@kishorpawar5511 2 күн бұрын
हिन्दवी स्वराज्याचे रक्षक होऊ या, एकजुट होऊ या, जननी जन्मभुमी चे ऋण फ़ेडु या, जात वीसरुन धर्म जागऊ या!! महायुति ला मतदान करु या!! वन्दे मातरम्! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@surajwadhai8829
@surajwadhai8829 Күн бұрын
हिंदू एकता
@mahendraparab9126
@mahendraparab9126 Күн бұрын
तुमचं.अगदी.बरोबर.आहे.मी.तुमच्या.मताशी.सहमत.आहे.मी.पहीला.उध्धव.ठांकरेच्या.बाजुने.होतोपण.आतामी.उध्धव.ठांकरेच्या.बाजुनी.नाहीआहे.सर्व.मराठी.मान्सानो.हीदुंनो.फक्त.महायुती.लाचमत.दानकरा.महा.वीकास.आघाडीला.मतदान.करुनका.
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 Күн бұрын
प्रभाकर जी, अत्यंत परखड सत्याचा उत्तम व्हिडिओ !! 👌👌👍🙏🌹
@sauravghadi4219
@sauravghadi4219 Күн бұрын
म्हणूनच आत्ता फक्त राज ठाकरे हा एकच पर्याय आहे ह्या महाराष्ट्राला 🚂🚂🚂🚂
@amitmehta4401
@amitmehta4401 Күн бұрын
Sheea .ram ramji
@Avinashdada45
@Avinashdada45 Күн бұрын
हिंदू विरोधी मुस्लिम बौद्ध समाज पक्ष पाहून मतदान करत आहे टस हिंदूंनी ही पक्ष पाहून महायुतीला मतदान करावं 👍🚩🚩🚩
@Ladyfromassam
@Ladyfromassam Күн бұрын
बौद्ध नाही महार ते जन्मजात हिंदू विरोधी आहेत. भारतात मुसलमानांची संख्या वाढविण्यात यांचे तन आणि मनाने योगदान आहे हे ऐतिहासिक सत्य आहे.
@chaitanyapattarkine2902
@chaitanyapattarkine2902 Күн бұрын
Katega Sunil . Hindu eak raho,safe raho
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 2 күн бұрын
Very very very good statement.nice presentation God bless you.perfect analysis.jai.hind jai bhole nath.
@ashishkulkarni4003
@ashishkulkarni4003 Күн бұрын
खूप वाईट वाटतंय....
@padminidivekar254
@padminidivekar254 2 күн бұрын
बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःला मोहनदास करमचंद गांधी करुन नेहरू प्रमाणे.. आणि स्वतःला धृतराष्ट्र करून चुकीच्या माणसाला शिवसेना प्रमुख करुन महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवले,
@kaverirane3639
@kaverirane3639 Күн бұрын
मस्त
@kishorpawar70
@kishorpawar70 Күн бұрын
यांच्या वर कायदेशीर कारवाई करता येत नाही का?
@deepakpurohit6224
@deepakpurohit6224 Күн бұрын
उद्धव हा कलियुगचा जयचन्द आहे
@ashishchavan1921
@ashishchavan1921 Күн бұрын
फारच निष्क्रिय आमदार आहे हा. दिंडोशी मतदारसंघ भकास करण्यात यांचा मोठा वाटा आहे. स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी आता मतांचं लांगूलचालन सुरू आहे बाकी काही नाही.
@shantarammane6547
@shantarammane6547 Күн бұрын
किती वाईट अवस्था आहे हिंदुचीवेळ गेले नाही हिंदूंनो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pmg2016
@pmg2016 2 күн бұрын
यांनी दोरी बांधलेले शिरटोप घालून अरबीहिरवे सोनेरी पोशाख घालून उंटावर बसून शोभायात्रा काढव्या.
@NarendraGhone-xr7nj
@NarendraGhone-xr7nj Күн бұрын
खुप छान
@priyahorizon
@priyahorizon Күн бұрын
Perfectly said Survanshi saheb
@kunalgawade9901
@kunalgawade9901 Күн бұрын
Ek hai to safe hai ❤
@dilipkumarpathakji9681
@dilipkumarpathakji9681 Күн бұрын
सर्व हिंदू बंधू / भगिनींनो २० नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळीच घरातील सर्व सभासदांना घेऊन मतदान केंद्रावर जाऊन हिंदू समर्थनार्थ योग्य त्या उमेदवारालाच मतदान करावे. """ जय श्रीराम """ जय शिवराय जय महाराष्ट्र
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 40 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 3,2 МЛН
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 1,9 МЛН