महाराष्ट्रातील जनता अडाणीच आहे. राजस्थान, ऊत्तर प्रदेश येथील जनता केवळ एका पक्षाला बहुमत देत. महाराष्ट्रात 1991 नंतर एक पक्षीय सरकार आलेलेच नाही. याला जनताच जबाबदार आहे.
@vasantisidhaye440012 күн бұрын
उद्धवला किती कंटेनर हवे आहेत धारावी प्रकल्पासाठी
@mahendrakokate64412 күн бұрын
100% खरं.. भाव वाढून पाहिजे पण पडद्याआडून
@prashantwasalwar116511 күн бұрын
मले खावाले बी भेटलं पाहिजे आण माजी बदनामी बी झाली नाई पाईजे 😮 खर तर हा माणूस शरद पवार पासुन बी काही शिकला नाही.कारण शरद पवार बदनामी ला घाबरत नाही.
@vikaspandere246712 күн бұрын
आम्ही जो करार केला तेव्हा आम्ही जेवढी मलाई मिळवणार होतो त्या पेक्षा जास्त मलाई आताचे सरकार मिळवणार हाच विरोधचा सर्वात मोठ कारण आहे धारावी करार पुनरावलोकन करण्याचे
@vasantisidhaye440012 күн бұрын
उद्योगपतींकडे लग्नात नाचताना काहीच वाटत नाही ह्यांना
@Jitendra-v4y12 күн бұрын
उठाचे भाषण जे लोक ऐकतात त्या लोकांना पाचशे साठी अक्षरशः त्याचा बिनडोक पणा सहन करावा लागतो, शिव्या देत चपटी मारत असतील
@BekesudhirGovind11 күн бұрын
@@Jitendra-v4y त्यांना फक्त वडापाव.
@555कोव्हिड11 күн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@sushamanaik999712 күн бұрын
फक्त स्वतःची घरं भरण्यासाठी आणि मनमानी करण्यासाठी जे हिंदु-विरोधी लोक सत्तेत येऊ बघतात त्यांना कदापि सत्तेत येऊ देऊ नका . 🙏
@sushamanaik999712 күн бұрын
जे बाँबस्फोटासारख्या संवेदनशील बाबतीत , संख्या एकने वाढवून खोटं बोलतात ते कुठल्याही बाबतीत खोटं बोलू शकतील .
@SuryakantMorye-i5w11 күн бұрын
जय श्रीराम जय जय श्रीराम एक राष्ट्रधर्मभिमानीसनातनसंस्कृति एक चुनाव बटोंगे तो कटोंगे एक तो नेक-सुरक्षित रहोंगे वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय नमो.....पुनः जय श्रीराम हर हर महादेव
@sushamanaik999712 күн бұрын
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांच्या परवानगीशिवाय पानही हलणार नाही .
@LandstreicherIndien12 күн бұрын
न्यूज मिनिट ने तो पूर्ण विडीयो नाही टाकला जाणून बुजून
@vidyapatil202312 күн бұрын
उद्धट ठाकरे एकाच लग्नात चार वेळा फुकट खायला जातो सहकुटुंब😂😂😂
@BekesudhirGovind12 күн бұрын
वर.शेवटच्या रांगेत कोपर्यात नाचणार पण.
@sanjaybhalerao434612 күн бұрын
@Be😂😂😂kesudhirGovind
@shivanibhalekar233711 күн бұрын
होना, 4 दिवस खा खा खातो, आणि दुसऱ्या दिवशीपासून परत गुजरात्यांच्या विरोधात भडकवतो आपल्या एकनिष्ठ शेणिकांना, मग आजारी पडतो, परत गुजरात्यांच्याच हॉस्पिटल मध्ये जाऊन ऍडमिट होतो... 🤣🤣🤣
@milindpande266212 күн бұрын
थिंक बैंक मधे डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची अप्रतिम मुलाखत आहे. अजीत पवार बद्दल अत्यंत सुरेख मत प्रदर्शन केले आहे. नक्की बघा.
@vinayakjambhekar133911 күн бұрын
आज पर्यंत व्होरा कमिटी रिपोर्ट बाहेर आलेला नाही. ...शरद पवार अदानी ला घट्ट चिकटून का आहे ...यातच ग्यानबाची मेख दडलेली आहे.
@ShantanuCancer12 күн бұрын
बरोबर 👍
@Jocky00811 күн бұрын
हप्ता दिला तर अडाणी चांगला
@originalshivsainik-ssb37412 күн бұрын
अजित पवार टाकून..media बघतेय वाकून 😂😂😂😂😂😂😂😂😂
@deepakdandekar847312 күн бұрын
आता जे झाले ते झाले निवडणूकichya तोंडावर हे विषय काढून काही साध्य होणार नाही. आता भाजप महायुती चेच बहुमताने निवडून येईल. तेव्हा कॉंग्रेस आणि महाआघाडी बाबत काही प्रश्न निर्माण होत नाही महाआघाडी la 130 च्या आसपास जागा मिळतील व महायुती ला 180 जागा मिळतील. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@manojbhoir191312 күн бұрын
एकूण जागा 288 आहेत. मला वाटते MVA 100 री ही पार करणार नाही.
@shivanibhalekar233711 күн бұрын
तथास्तु!!
@amitkulkarni251312 күн бұрын
Only BJP Shivsena in Maharashtra
@sandhyasathe308111 күн бұрын
Barobar ahe. Uddhav congress ani pawar yanche differences mule punha sattet alyavar khat kurkur karnar. Uddhav bindok, congress sandhisadhu doghana pawar manage karnar.
@555कोव्हिड11 күн бұрын
बहुप्रतिक्षित मुत्र विसर्जन झालं म्हणायचं का?
@satishrekhi12 күн бұрын
उध्दव आयुष्यात ही परत मुख्यमंत्री होणार नाही सोनिया गांधींच्या दारी आलो भिक मिळाली नाही सिल्व्हर ओक चे काका पवार यांनी न बोलता लोक माझे सांगाती मध्ये आवर्जून उल्लेख केला आहे ज्या कुबड्या घेऊन पद लाटायला पहात होता त्यानी कुबड्या कधीच काढून घेतल्या होत्या 😂😂
@PagareSaheb11 күн бұрын
Nice
@prakashrudrawar943012 күн бұрын
❤❤
@shreeramjoshi850912 күн бұрын
जय जय श्रीराम 🙏🏻🙏🏻
@vijayadhokale157211 күн бұрын
पवारांची ती कॄष्णनीती नाही हो कालिया नीती होती ती! जी ते कायमच अवलंबतात.कालिया जसा डोहात लपून बसायचा आणखी अचानक लोकावर घाला घालायचा तशीच. परंतु मविआ सत्तेत आली तर आपल्या जनतेला काय म्हणावे?
@manojdongaonkar205011 күн бұрын
Anayji, RG yedzawa ahe
@ulhaspatil847312 күн бұрын
Anayji, the MVA wants to rule back on Maharashtra for following reasons: 1. To shutter the improvement projects started by Maha-Uty 2. Arrest and put Devendra Fadnavis and Shri Eknath Shindeji in jail on fake cases; because the Maharashtra’s people know that Sharad cha “Goo” khanara Uddhyaa is capable of doing this. 3. Loot money from Maharashtra Improvement projects that MVA missed in Maha-Uty’s tenure and ensure that the MVA voters are pushed back in n the poverty so they will keep voting for the MVA Jack-asses. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anjalisabnis299812 күн бұрын
🙏🙏🙏
@NitaJoshi-he7jy12 күн бұрын
नमस्कार
@vaibhavgodase973312 күн бұрын
जनता अडाणी नसती तर लोकसभेला भाजपचा पराभव झाला नसता.
@nandkushormule137312 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत बी.जे.पी चा पराभव हा जनता अडानि आहे म्हणून झाला नाही तर बी.जे पी आणी महायुतीचे नेते देशात झालेल्या चांगल्या कामाबाबत फक्त प्रचार करत होते पण त्यांचे विरोधी पार्टीच्या नेरेटिव्ह कडे दुर्लक्ष केल्याने व एका समाजाच्या एकगठ्ठा मते विरोधी पार्टीला मिलाल्याने बी.जे.पी चा पराभव झाला.
@SadashivGokhale-z9r11 күн бұрын
भाजपचा पराभव झाला नाही. बहुमत मिळाले नाही. कुबड्या घ्याव्या लागल्या.😢
@raghunathkulkarni124712 күн бұрын
Do we continue to get distorted news from most of the news media? Can it not be corrected?
@surendrabarsode895912 күн бұрын
What no one is talking about is the double game by Sharad Pawar - of negotiating with BJP via Adani on one hand and with Congress and UBT on the other!!! Why no asks Sharad Pawar about these meetings? Why ask and trap bechare Ajit Dada!!
@kiranjamdade171011 күн бұрын
आताच्या टेंडर मध्ये उबाठाचा वाटा नाही
@manishdixit649212 күн бұрын
the law should be made, any statement from political party or person ,if proven false that party or person should be banned for 6 years
@santoshshinde894412 күн бұрын
Anayji please do a video on Milind Deora's challenge to Aditya Thakarey for a public debate on the various issues facing our state viz. Speed breaker governance vs governance without speed limit.
@shivajimane328112 күн бұрын
Maharashtrachi janata adani nahi tar Ambani Adani yanchya sarakya ncyha lagnat nacnare adani ahet
@santoshshinde894412 күн бұрын
This challenge hasn't been aired by our mainstream Marathi channels by chaha biscuit journalists.
@atulpati163912 күн бұрын
व्हिडिओ मराठीत आहे मराठीत कॉमेंट्स करायला तुमचं काय जातं का तुमचे आजोबा पणजोबा इंग्रज होते त्यामुळे तसे तसा डीएनए तुमच्यातही आलेला आहे का
@pralhadgulve672411 күн бұрын
😊😊😊😊😊
@vasantkanitkar284412 күн бұрын
Why have MVA ads on your channel?
@csswapnil12 күн бұрын
विश्लेषण करताना हे करावे लागते
@sunitatakawale561511 күн бұрын
त्यांच्या हातात असते का? यूट्यूब दाखवते जाहिराती.
@pravinlohar543112 күн бұрын
Sorry Anay. Maharashtra t adani janata ahe
@ushajoshi433912 күн бұрын
100% सहमत. नुसतेच अडाणी नाहीत तर त्याबरोबर लाचार,गुलाम, अगतिक, वडापाव, लवासा, वांगेचे लाभार्थीच आहेत. मुस्लीम धार्जिण्या, वक्फला पाठिंबा देणा-या काका, कॉंग्रेस व उबाठाला पाठिंबा देणारे आपल्या पुढच्या पिढीची काळजी पण करत नाहीत
@KDMH0412 күн бұрын
Sir apne MH me BJP wale topi pahen rahe he har jagah😂sab ka DNA ek.
@MahavirDoshi-h5l12 күн бұрын
सर छत्रपती शिवाजी महाराजचा अपमान होणारी जाहिरात बंद करा यांना अशी जाहिरात बनविण्याची लाज का वाटत नही तुमच्या घाणेरड्या राजकारणात आमच्या आदरणीय महाराज्यांना का ओढतात
@sunitatakawale561511 күн бұрын
कोणती जाहिरात. आम्हाला नाही दिसली. जाहिराती यूट्यूब दाखवते.यूट्यूब कडे तक्रार करा की..