लवकरच मन्या भाई चा आशीर्वाद लागेल या कुटुंबाला परत नाव् गाजणार आहे
@nileshmandge69977 ай бұрын
बैलं लई होतील पण मन्या सारखा नाय ❤❤Miss you manya bhai ❤❤
@AnkushKorde-e1d7 ай бұрын
नवीन खरेदी बद्दल हार्दिक शुभेच्छा जवळेकर साहेब
@BalasahebKhade-ol1ed7 ай бұрын
राजुशेठ वसंतराव जवळेकर या नावातचं ताकद आहे हा फकड्या नादच करणार शेम टू शेम मन्या
@omhande89787 ай бұрын
नाना लवकर या घाटात तुम्ही आल्या शिवाय आम्ही घाटात येणार नाही मन्या गेल्या पासून आम्ही घाटाच तोंड सुध्दा बघितल नाही😢😢😢🙏
@trishafamilyvlog7337 ай бұрын
मी ज्या वेळेस नाना ची मुलाखत घेतली तेव्हा सुधा नाना cha डोळ्यात पाणी होते वाईट वाटत खुप अस नाना ना पाहिले की🥹
@balasahebpachapute21067 ай бұрын
महादेवाच्या आशीर्वादाने आपलं सगळं काही जोगळेकर साहेब चांगले होईल आई तुळजाभवानी उदंड आयुष्य लाभो हार्दिक शुभेच्छा
@somasonawane25517 ай бұрын
मन्या घरी आला.....शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा ❤🎉
@mahadevnishchal7 ай бұрын
भाऊ खरच महादेवाचा नंदी आहे
@rahulvidhate89097 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सप्त हिंद केसरी मन्या भाई ❤❤❤❤❤
@kaluramrakshe97667 ай бұрын
❤ खरोखरच नाना मन्या हा साक्षात देव होता ❤
@srlande59637 ай бұрын
राजू शेठ तुम्ही रडले म्हणजे मोबाईल पाहणारा सुद्धा डोळ्यात पाणी येतं कुठेतरी स्वतःला आवर घाला प्रयत्नाला एस हे नक्कीचईल गुड डे टुडे
@yogeshchavan58997 ай бұрын
जवळेकर कुंटूब परत इतिहास घडवणार
@rohidaslande32267 ай бұрын
राजू शेठ आणि बाळासाहेब जवळेकर नवीन खरेदी आज पासून मन्या ची पुण्याई म्हणून दुसरा मन्या आलाय.परत घाटात भिररंरररररररररररं होणार हे नक्की राजू शेट वसंत जवळेकर 🎉🎉🎉🎉
राजुशेठ ❤️👑जवळेकर 💯नाद होणार परत मन्या भाईचा आशीर्वाद आहे त्याचं पाठी ❤️
@MukeshLonde-bf5ro7 ай бұрын
जवळेकर कुटुंब परत इतिहास घडवणार
@sudheer0917 ай бұрын
मण्याने त्यांचे नाव जगभर केले आणि मण्याच्या आशीर्वादाने त्यांना पुढचा जोडही तसाच ताकदीचा मिळणार हे नक्की. जो मण्याचे कार्य पुढे नेईल. कारण जवळेकर परिवारानी त्याला खूप जीव लावला होता. मन्या त्याचा खरा वारसदार नक्कीच देईल. शुभेच्छा
@सतिशनाईकरेतंटामुक्तीउपअध्यक्षक7 ай бұрын
सतीश आण्णा नाईकरे तंटामुक्ती उप अध्यक्ष कमान 👌👌👌 धन्यवाद
@trishafamilyvlog7337 ай бұрын
राजूशेठ जवळेकर तुम्हाला अस पाहून आमच्या पण डोळ्यात पाणी येतं नाना आणि राजूशेठ यांनी लवकरात लवकर swtala सावरावे आणि पुन्हा आपल्या मन्या ची इच्छा पूर्ण करा आणि घाटात पुन्हा हिंदकेसरी किताब पटकवा मन्या ची सुधा हीच इच्छा असेल मन्या सुधा कुठे तरी रडत असेल नाना आणि राजूशेठ यांचा डोळ्यात पाणी पाहून 🥺😭😭
@vishalgorade97437 ай бұрын
Fire 🔥 on this time King is back..... waiting
@sureshjejurkar27697 ай бұрын
नवीन खरेदीला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छां
@hiramanmengale71557 ай бұрын
मण्याच्या चाहत्यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला
@swapnilerande517 ай бұрын
राजुशेठ जवळेकर हे नाव परत गाजणार
@tusharsabale50157 ай бұрын
Pppppppppp
@samirwavhal68347 ай бұрын
Miss, you manya bhai
@Kunalgavande-w7m7 ай бұрын
❤❤❤ हर हर महादेव ❤❤❤
@sureshgundale82877 ай бұрын
मी जालना जिल्ह्य़ातील एक शेतकरी आहे बैलगाडा क्षेत्रातल काही ज्ञान नाही पण मालकाच बैलावरील प्रेम पाहून काळजाच पाणी झालं राव
@vaibhavshinde21077 ай бұрын
मन्या भाई च्या आशिर्वाद ने हा पण मन्या नाव करणार
@hellboy91477 ай бұрын
घाटात मण्या आणि छकडीत लक्ष्या ... ❤❤
@Vikasgore5177 ай бұрын
माण्य च्या रुपात परत माण्य भाई हे नाव गाजणार❤❤❤
@pappuadsare19017 ай бұрын
महादेवाला साकडं घालून सांगतो देवा मन्या सार्क गुण या नविन खरेदी घेतलेल्या नंदी ला लाभो हिच अपेक्षा
@sureshjejurkar27697 ай бұрын
माणिक भाऊंची जुपनी एकच नंबर
@hiramangaikwad32527 ай бұрын
Mis u Manya bhai
@santoshnighot51297 ай бұрын
आभिनंदन नानासाहेब 🎊🎊👏
@sunnykale2077 ай бұрын
नवीन बैलाच नाव आरंभ ठेवला पायजे कारण मन्या गेला असा वाटलं की अंत झाला पण मन्या च्या आशीर्वादाने नवीन बैलं अलित म्हणून आरंभ ठेवा. अंतः असति आरंभ
@sudarshantotre48157 ай бұрын
ज्याच्या नावावर मण्या पळत होता त्यानी टक्कल नाय केला आणि मनत्या माझ मण्याव लय प्रेम होत त्याच त्याच मण्याव प्रेम होत त्यांनी सगळ्यांनी टक्कल केला
@jagadishzodage44217 ай бұрын
Bhau tya mansene 25 lakh rupye kimtichi animal ambulance bailagada ghatasathi dili ahe ajun Kay kel pahije
@swapnilroundhal30097 ай бұрын
मन्या भाई प्रमाणे आपल्या मालकाच आणी खेड तालुक्याच नाव उज्वल कराव छोट्या मन्या ने , अशी खेड तालुक्यातील तमाम बैलगाडा शोकिनांची इच्छा ❤