1947 ला देश स्वतंत्र झाला... परळीच्या जनतेच्या चेहऱ्यावर अजूनही 'स्वातंत्र्य' दिसत नाही. 😢
@user-vy3mt7vm8oСағат бұрын
सगळे गुपचुप काम दाखविणार 😂
@damodharkarad1421Сағат бұрын
रिपोर्टर पत्रकाराची भूमिका खरंच खूप अप्रतिम आहे इतक्या प्रचंड जनसमुदायाला तोंड देणं म्हंजे साद्या माणसाचं काम नाही साहेब तुम्हाला सलाम 🙏
@RajeshKute-j9qСағат бұрын
Jarange patil king
@Ram-cc1gn13 минут бұрын
पत्रकारिता एकच नंबर👌
@Deepsleep-yb19 минут бұрын
Reporting is kdk❤❤❤
@DnyaneshwarDawkore34 минут бұрын
Jarange Patil mantil te
@rohitchandele1074Сағат бұрын
Good reporting.
@prashantkendre347723 минут бұрын
DM Boss 🔥
@MahendraWagh-u8rСағат бұрын
लोक घाबरता
@AnilWaghmare-jr6gr18 минут бұрын
फक्त मुंडे
@shivajibhujbal347734 минут бұрын
जय ओबीसी जय महाराष्ट्र
@amarpatil228830 минут бұрын
धन्या दणदणीत पराभव होणार
@InspiringInstituteBanwasСағат бұрын
Dm only
@vaijanathlahane8484Сағат бұрын
Only DM Saheb ❤🎉
@gunpalsinghrawat640Сағат бұрын
Bjp only
@SharuG11813 минут бұрын
😂😂😂 अवघड आहे पण सत्य लपत नसत 😢😢😢😢
@VaishnavMunde-b3wСағат бұрын
Fix dm in parli vaijnath
@balajikute7818Сағат бұрын
परळी मध्ये कोणता फॅक्टर चालत नाही ओन्ली धनु भाऊ
@ganeshgawade2921Сағат бұрын
समजलं दम धारा..😂😂😂
@user-gn1of5sj6eСағат бұрын
परळी फक्त बोगस मतदान
@prasadandhale20242 сағат бұрын
Amch gav adhi bolt hot ki dusrya la vote kru pn , deshmukh nhi
@gkskfkvkskcСағат бұрын
आमच्या पण गावात चर्चा होती पण धनंजय मुंडे ला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही धनंजय मुंडे ना मतदान करणार नाहीत
@banduvighny3495Сағат бұрын
जरांगे फॅक्टर हा फक्त आंतरवालीतील एका गल्लीत राहणार आहे त्यामुळे फॅक्टर बिगटर काही नाही फक्त विकास आणि योजना दिसत्यात त्यामुळे यापुढे आता आम्ही फक्त भारतीय जनता पार्टी सह मित्र पक्षासह भक्त
@Vicky-ch2slСағат бұрын
गल्लीत पण नाही हे लोकसभा ला जानकर साहेब ला लीड होती अंतरवाली मधून
@gkskfkvkskcСағат бұрын
म्हणून तर धनु मुंडे रात्री 2 वाजता अंतरवालीत येऊन पाटलांच्या पाया पडला होता 😂😂
@Shindepatil96kСағат бұрын
@@Vicky-ch2sl factor नव्हता त्यामुळेच चिक्की ताई आणि भावी पंतप्रधान जाणकर पडले 😅
@Shindepatil96kСағат бұрын
तुमचा हाच माज लोकसभेला उतरला 😅
@banduvighny3495Сағат бұрын
@@Shindepatil96k पराजय झाल्यावर काय होते काहीच फरक पडत नाही उलट लोकांच मानसिक टेंशन कमी होते
@Vitthal-5577-ex8crСағат бұрын
परळीत फक्त Munde Brand चं चालतो..✌️💪🔥💐
@pawanchougule-yb3jk15 минут бұрын
महागाई 50 टकके बेरोजगारी 50टक्के
@shashikantkamble6866Сағат бұрын
माकड मान हलवतो😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@balkrushansurve987439 минут бұрын
पहिल्यांदाच लक्षात घेतले पाहिजेत कि परळी येथे भाजप पक्षाचे आस्तिव इथे संपत आहेत मा स्वः गोपीनाथ राव मुंडे साहेब होते त्यावेळेस भाजप पक्षाला कायम स्वरूपात ही परळी येथील जागा उपलब्ध होत होती पण महाराष्ट्रातील फोडाफोडीचे वातावरण झाल्यानंतर इथे भाजप पक्षाचे काहीच शिल्लक राहिलेलेच नाहीत आज पंकजाताई दोन वेळेस निवडणूकीत नाकारण्यात आले आहेत लोकनेते गोपीनाथ राव मुंडे साहेब होते त्यावेळेस फ्वत फार्म भरून जायाचे इतर पक्षातील आमदाराचा प्रचार करीत होते पण पंकजाताई ला कुठेच फिरता देखील आले नाहीत तेच आता धनंजय मुंडे याचे होईल आणि आता या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा करीत आहेत हेच दुर्दैव आहे पहिल्यापासूनच इकडे भाजप पक्षातील उमेदवार निवडून आल्यानंतर आता मात्र प्रत्यक्षात भाजप चे आस्तिव शिल्लक नाहीये
@amarpatil4697Сағат бұрын
कॅमेरा समोर लोक मोकळे बोलत नाही ....सगळ चित्र निकालाचा दिवशी स्पष्ट होईल...आणि धनू पडेल 😂
@mahadevgitte5313Сағат бұрын
Kel ghe
@gkskfkvkskcСағат бұрын
केळं तर धनुला देणार आहेत आम्ही फक्त थोडी वाट पहा जय भीम जय शिवराय
@mahadevgitte5313Сағат бұрын
डिएम बोलते सबको कोलते
@gkskfkvkskcСағат бұрын
😂 टीएम रात्री 2 वाजता अंतरवालीत पाया पडायला येतो 😂
@gunpalsinghrawat64059 минут бұрын
Bjp omly
@VaibhavMunde-tk3hmСағат бұрын
Dm bolte sabko kolte😡😡
@MahendraWagh-u8rСағат бұрын
पडणार मुंडे
@NarayanDhakane-kv9seСағат бұрын
आम्ही परळी तले तु कुठला आहे फेकु
@Viral12522Сағат бұрын
DM boss
@Viral12522Сағат бұрын
DM
@ROYALTHAR-n4uСағат бұрын
@@Viral12522हाडं
@nitingund818937 минут бұрын
हा पत्रकार कोणत्या बाजूने बोलते लक्ष निट ऐका
@BhagwanKeskar-ew7ru2 сағат бұрын
परळीत फक्त धनुभाऊ डि एम❤ ✌✌💐💐
@miteshmarutiwalunj2 сағат бұрын
Gharaneshahi band karaycha ka
@SohamNagargoje-n5w2 сағат бұрын
फॅक्टर आणि परळीत 😂😂
@gkskfkvkskcСағат бұрын
@@SohamNagargoje-n5w धनुला विचार जरांगे फॅक्टर आत्ताच तुझा धनु मुंडे अंतरवालीत जाऊन पाया पडून आलाय ते पण रात्री 2 वाजता 😀😀
@Sujal_Tambe_Official37 минут бұрын
@@gkskfkvkskc, हो ना राव 😅
@jaggajasus-bx9bs2 сағат бұрын
अर्जुन सोळंके मराठा समाजात काम आहे भाऊच
@SantoshGade-ow9jq18 минут бұрын
Tujha mood Marathi kidy nahi ka
@rohangomase504052 минут бұрын
DM BOOS
@shivrajsalgare5531Сағат бұрын
DM Boss Only
@gunpalsinghrawat640Сағат бұрын
Bjp
@AtharvaNyaharkarСағат бұрын
डीएम चे लोक पाठलाग करत आहे
@gkskfkvkskcСағат бұрын
@@AtharvaNyaharkar यांचा हाच माज यांना जिरवणार आहे मी एक दलित आहे पण यांची दादागिरी आता सहन होत नाही आहे आता
@BalajiPawar-ff4knСағат бұрын
Hi
@sudhir18732 сағат бұрын
परळीत मराठ्यांच मतदान 1 लाख 5 हजार मतदान आहे एवढ मतदान निकाल ठरवण्यासाठी पर्याप्त आहे