हिंदकेसरी आण्ण्या (गोड्याळ) बैलाच्या आठवणीत एक क्षण | पोमाजी मामा संपूर्ण मुलाखत pomaji mama Annya

  Рет қаралды 64,115

Sanglikar Sudip

Sanglikar Sudip

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो आजची मुलाखत घेण्याचं सौख्य मला लाभलं त्याबद्दल मी मामांचा व तसेच मला ही मुलाखत निर्विघ्नपणे व उत्तमप्रकारे घेण्यासाठी तुम्ही साथ दिली त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे .
-सांगलीकर सुदिप

Пікірлер: 47
@kishormusicians7668
@kishormusicians7668 Жыл бұрын
एकच नंबर मुलाखत सुदीप भाऊ,, मुलाखत आणि परिपूर्ण माहिती प्रसारमाध्य यूट्यूब च्या माध्यमातून, घराघरापर्यंत पोचणारा,, सांगलीकर सुदीप भाऊ, खूप छान
@hanamantnivruttibhosale4690
@hanamantnivruttibhosale4690 Жыл бұрын
आंन्याची मुलाखत महन्जे मावळणार्या सूर्याची आठवंन. सूर्य महन्जे आग तोच आंन्या , पोमजे मामा १ आवडले मागेल त्याला पैरा, 🙏 , म्हनुनच् तुमचे नाव झाले, खूप बारे वाटले मामा, विशेष मन्जे अण्याची हाट्रिक।खूप वेळा ,,सुदीप् भावु मुळे च पोमजे मामा ची मुलाखत जनते समोर आली, खूप आभारी आहे सुदीप भावु 🙏
@shubhambhosale4325
@shubhambhosale4325 Жыл бұрын
स्टार साहेबाची पण मूलाखत घ्या संदिप दादा ही ऐक नंबर मूलाखत झाली आमच्या गावच मैदान डिग्रजच मैदान सलग चार वर्ष गाजवलय आण्याण
@sambhajipujari5207
@sambhajipujari5207 Жыл бұрын
आणया एक नंबर बैल होता.मी त्याच्या सर्व शर्यती पाहिल्या आहेत.
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
धन्यवाद संभाजी दादा 🙏😊
@annachavan2529
@annachavan2529 Жыл бұрын
कागला 1 झालेला तेव्हा त्याचा पाटीवरल गुलाल आमच्या नविन मोटारसायकलला लावला होता अण्णा 1 नंबर बैल
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
आण्णा दादा तुमचं नावच आण्याची आठवण करायला पुरेसं आहे 🙏😍😍😍
@sagralanharat1174
@sagralanharat1174 Жыл бұрын
१ नंबर मुलाखत
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏😊
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत हिंदकेसरी बैलाचा हिंदकेसरी मालक पोमाजे मामा
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
धन्यवाद आनंदा भाऊ😊🙏
@vivekpatil5386
@vivekpatil5386 Жыл бұрын
सुदीप तुम्ही बैल कुठून घेतला कधी घेतला त्याला संभाळणी कशी होती हे विचारायला हवं होत
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
त्यात त्यांनी सांगितलंय विवेक दादा , आणि पुढील माहिती त्याचा सांभाळ करणारे हिंदकेसरी गाडीवान दीपक गडदे यांची मुलाखत लवकरच घेतली जाईल 😊
@adityashelke9828
@adityashelke9828 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत
@akshaygandhi2112
@akshaygandhi2112 Жыл бұрын
सुदीप दादा तुम्ही खूप सुंदर काम करताय👍👍👌⬆️🔝
@amitpopale4760
@amitpopale4760 11 ай бұрын
जबरदस्त मुलाखत झाली
@kajalpandhare3462
@kajalpandhare3462 Жыл бұрын
Ak numbr dada lay divsachi echa aj purn zali.. 1 no
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
आभारी आहे दादा , अजून अनेक मूलखती येणार आहेत लवकरच😍🙏
@kajalpandhare3462
@kajalpandhare3462 11 ай бұрын
@@sanglikarsudip ok ok dada thank you
@mohammadnadaf519
@mohammadnadaf519 Ай бұрын
सुदीप दादा शानूर भाई ची मुलाक्त घ्या कि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pramodchandugade5313
@pramodchandugade5313 Жыл бұрын
जबरदस्त मुलाखत
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
धन्यवाद प्रमोद दादा😊🙏
@ranjeettripankar4659
@ranjeettripankar4659 Жыл бұрын
सुदिप भाऊ1नं मुलाखत 👑💯👌🙏🚩🚩
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
धन्यवाद दादा🙏😊
@MhadevChavan-pe3ie
@MhadevChavan-pe3ie 11 ай бұрын
कै. आण्णासाहेब मोकाडे यांची मुलाखत घ्या दादा एकदा
@MhadevChavan-pe3ie
@MhadevChavan-pe3ie 11 ай бұрын
त्याच्या बैलाने एका दिवसात तीन नंबर केलाय हिंदकेसरी छब्या
@kiranlavate4437
@kiranlavate4437 11 ай бұрын
Survatila photo ahy tatla pairaycha bail hanmay kay
@kakasopatil3744
@kakasopatil3744 9 ай бұрын
Hind kesari tanaji patil gavli karnoor .taluka kagal . Yachi mulakat ghya kalal tumala baygadi sharyat mahnje kay
@sharadpatil6335
@sharadpatil6335 Жыл бұрын
१ नंबर मुलाखत झाली आहे पण सुदीप दादा प्रेक्षकांच्या नुसार एखादी मुलाखत घ्या
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
घ्याला काय हरकत नाही पण प्रेक्षकांच्या समोर बोलणं मालकांना जरा जड जातं ,पण तुमच्या या गोष्टीवर नक्की विचार करेन शरद दादा आणि कदाचित एखादी मुलखत तुम्ही म्हणताय तशी होईल ही
@udaykare9900
@udaykare9900 Жыл бұрын
शितल पुजारी सावकार कोथळी यांची मुलाखत घ्या
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
संपर्क नंबर कळवा
@dipakawati7137
@dipakawati7137 Жыл бұрын
,सितल पुाजारी ची मुलाखत घेणार
@pramodsargar8579
@pramodsargar8579 Жыл бұрын
आणया कोणत्या गावातून घेतला होता
@sumac3561
@sumac3561 Жыл бұрын
👌👌👌
@ruturajatugade1444
@ruturajatugade1444 Жыл бұрын
गोड्याळ
@surajharge7521
@surajharge7521 Жыл бұрын
पांडेगाव
@monalipatil1247
@monalipatil1247 Жыл бұрын
Chandar gadade baj yanchi mulakaat gya
@anikethogale2259
@anikethogale2259 Жыл бұрын
बंडा शिंदे दानोळीकर यांची मुलाखत घ्या 🙏👍
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
बोलणं झालंय लवकरचं येईल मुलाखत , जरा मैदान लागली सलग म्हणून राहून गेलं
@kiranlavate4437
@kiranlavate4437 Жыл бұрын
Kasabe digrajcha jamadaranchi mulakhat ghy tyancha maankya bail hindkashri hota
@sanglikarsudip
@sanglikarsudip Жыл бұрын
झालंय फिरोज भैय्या यांच्याशी
@amitpopale4760
@amitpopale4760 11 ай бұрын
असा बैल होणे नाही
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Жыл бұрын
असल्या मानसाला सुद्धा पैरकर्यानी गाडिवानानि फसवल म्हणजे किती मानसं ओळखायला पाहिजे फसवनार्या लोकांना 26जानेवारी ला जाहीर सत्कार कराय पाहिजे
@santoshsawant5738
@santoshsawant5738 Жыл бұрын
दादा whatsapp नंबर दे ना तुमचा भागातली बैला विषयी माहिती लागली तर विचारेन .. कोंकणातुन आहे
@santoshsawant5738
@santoshsawant5738 Жыл бұрын
@@sanglikarsudip tnx
@darshanmankapure8115
@darshanmankapure8115 6 ай бұрын
1 नंबर मुलाखत
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 17 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 17 МЛН