सुदीप भाऊ .तुमच्यामुळे आम्हला शर्यतीत नाद लागला आहे.मी खूप maydan बघायला हजर होतो.पण तुमचे व्हिडिओ खूप पस्ट दिसतात.मनून medan बगून पण व्हिडिओ बगतो.ते व्हिडिओ मधे कोणता बेल किती no ahe ते सांगता. तू खूप भारी वाटत.
@sanglikarsudip Жыл бұрын
🙏🥰आभारी आहे दादा
@vinayakpatil8234 Жыл бұрын
खरी परिस्थिती सांगितली आहे , निर्मळ मनाचा, अजातशत्रू,गरीब बैल मालकाचा सखा,खाली मुंडी लाल ...........,मानाचा मुजरा ONE MAN ARMY भावी वाटचालीस शुभेच्छा
@yogeshkhade8049 Жыл бұрын
राउड क्षेत्रातला प्रामाणिक गाडीवान संजू मामा
@amarmole1922 Жыл бұрын
हिंदकेसरी प्रमोद दादा थोरात सरकार तासगाव यांची मुलाखत घ्या दादा
@anandraopatil8588 Жыл бұрын
संजू अण्णा खूप जातिवंत ड्रायव्हर आहे संत बाळूमामा त्यांच्या आयुष्यात खूप आशीर्वाद देऊ
@amolkolekar3522 Жыл бұрын
बाळू दादा हजारे यांची मुलाखत घ्या
@amolpatil678 Жыл бұрын
शांत मनाचा माणूस बेलाला न मारता गाडी नबरात आणणारा माणूस म्हणजे सज्जू आण्णा
@sanglikarsudip Жыл бұрын
होय असं दुसर कुणी नाही
@Firta_photographer_18 Жыл бұрын
राव दादा ची मुलखात घे भावा
@paibabaranage6378 Жыл бұрын
शर्यत क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व 💪
@sanglikarsudip Жыл бұрын
होय
@raghudalavi4325 Жыл бұрын
खरी मुलाखत दिला आहात अगदी मनापासून आणि तुमच्या कडून शिकण्यासारखं खूप काही मिळालं धन्यवाद आण्णा 🙏😎💪
@cretion2522 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत,दिलखुलास व्यक्तिमत्त्व संजू आण्णा ❤
@sanglikarsudip Жыл бұрын
आभारी आहे दादा
@sumitshendge7622 Жыл бұрын
आपल काळीज संजु अण्णा आगळगाव ❤️
@SRVN37 Жыл бұрын
गाडीवान अनिल बंडगर शहानूर सनदी यांची मुलाखत घ्या
@shamraoburangale7788 Жыл бұрын
बंडा भाऊ खिल्लारे यांची मुलाखत घ्या please 🙏
@pratikjadhav303 Жыл бұрын
गावची शान संजू अण्णा 👑
@AshutoshKhot-te4yf Жыл бұрын
बाळुदादांची मुलाखत घ्या दादा
@dattanikam4142 Жыл бұрын
नितीन महाराज ची मुलाखत घ्या कमी दिवसांत जास्त नांव कमावलं आहे
@niranjansutar9852 Жыл бұрын
हरण्याची आणि बंडा भाऊ ची मुलाखत घ्या दादा लवकरच
@ajitawalekar9162 Жыл бұрын
हिंदकेसरी 😊हारण्या ची मुलाखत घ्या
@abagadade9852 Жыл бұрын
आपला मानुस संजु अणा❤
@sanglikarsudip Жыл бұрын
आभारी आहे दादा
@rajendrapatil-chinchanisheth. Жыл бұрын
छान मुलकात सुदीप दादा 👌👌
@nihalsoudagar5236 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत..सुदिप भाऊ तुमच्या मुळे ड्राइवर माणूस त्यांचे विचार त्यांची परिस्तिथी लोकांच्या पर्यंत पोहचली...Hats up you brother 🙏
@sanglikarsudip Жыл бұрын
Thnx a lost sir🥰🥰
@vijayvhanmane7952 Жыл бұрын
एक नंबर गाडीवान पण आणि माणूस पण🥰👌
@pradipmagdum6451 Жыл бұрын
बरोबर आहे संजू मामाच.. मैदान काय दररोज आहेत..पण बैलांना व स्वतःला सांभाळणे महत्वाचं आहे.. उद्या काय झालं तर नावं ठेवणारी माणसं भोगायला येणार नाहीत.. स्वतःलाच भोगायला लागतंय..
@sanglikarsudip Жыл бұрын
हे सर्व गाडीवान नी डोक्यात ठेवायला हवं
@amolhavaldar8501 Жыл бұрын
दादा अनिल पुणेकर यांची मुलाखत घाया कि दादा
@VijayJahdav-c9h Жыл бұрын
सुदीप साहेब एक नंबर काम आहे तुमचं तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या शर्यती बघायला मिळतात
@sanglikarsudip Жыл бұрын
आभारी आहे दादा असच प्रेम रहुद्य 🙏🥰
@raghudalavi4325 Жыл бұрын
खूप छान मुलाखत दिला आहात संजू आण्णा❤
@vinodkolekar41495 ай бұрын
बाळू दादा हजारे यांची मुलाखत घ्या सुदिप भाऊ
@rayman9687 Жыл бұрын
मोठ्या काळजाचा माणूस ❤🎉
@anilpatil2270 Жыл бұрын
अत्यंत शांत आणि संयमी गाडीवान संजू आण्णा
@sanglikarsudip Жыл бұрын
होय तेव्हढ आहे
@shrinathpatil9061 Жыл бұрын
Hindkesri bhairu jadhav yanchi mulakhat ghya
@AkshaySalokhe-u8x11 ай бұрын
बाळु दादाची मुलाखत घ्या
@nitinpatil7569 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत
@amitpopale4760 Жыл бұрын
हे खरे हिंदकेसरि
@संगम-ख3श Жыл бұрын
शर्यतीला रॉयल माणूस संजू अण्णा
@sourabhugale6314 Жыл бұрын
हिंदकेसरी गाडीवान अनिल दादा पुणेकर आणि आप्पा मामा पुणेकर यांची मुलाखत घ्या दादा 🙏
@sanglikarsudip Жыл бұрын
बेनादी नंतर लवकरच
@अनिलगडदेबाज2 ай бұрын
जुने हिंदकेसरी गाडीवान राजू गडदे बाज यांची पण मुलाखत घ्या