आज असे चित्रपट, कलाकार,गीतकार , होने नाही एकदम साधं संगीत ग्रामीण ढंगात साकारलेला चित्रपट 🙏
@manojjadhav751 Жыл бұрын
असे गाणे ,असे कलाकार होने नाही.. गणपत पाटील मराठी चित्रपटात तमाशा अजरामर करण्यात मोला चे योगदान..🙏🙏
@sandhyabajirao7003 Жыл бұрын
अप्रतिम गाणे, नेसणे कसे चापून चोपून, तिथल्या तिथेच ऊभी राहून गाणे म्हणतेय पण आनि नाचते पण, काय सुंदर डोळे, expression, हसमुख चेहरा, मन तृप्त झाले. नटी कोण समजले नाही पण just wowwww
@SurprisedCardinal-nm5sq11 ай бұрын
Jaymala kale inamdar
@kb1961aug10 ай бұрын
नायिका हंसा वाडकर आहे
@SurprisedCardinal-nm5sq10 ай бұрын
@@kb1961augnahi jaymala inamdar prakash inamdar chi bayko
@AkshayShinde-mi5ly6 ай бұрын
किती छान वर्णन केल आहे आपल्याकडे असणाऱ्या पंधरा रूपयचा हिसाब देताना फार फार छान शेवटी ऐक रूपाया हिसेब व्यवस्थित दिला मला शंका होती गणपत पाटील साहेबांना का हिरो केलय ते शेवटी कळाल मुल दत्तक घेतल्यानंतर पण गणपत पाटील साहेब यांचा अभिनय अजरामर राहणार असा अवलिया होणे नाही.
@pramoddeshmukh14343 ай бұрын
हिशोब येताना पंधरा रुपये केव्हा संपले ते कळलेच नाही.संगीताची कमाल आहे.
@surekhashaha6373 Жыл бұрын
आता असे गाणे कुणी लिहीणार नाही कुणी असं संगित व कुणी असा अभिनय करणार नाही .हे एकाच जागेवर पुरण गाण चित्रीत झालय पण तसं वाटतच नाही ..किती सुंदर अभिनय केलाय या नायिकेने ...काय हिच नाव ?
@ajinkyawaghmare777 Жыл бұрын
❤❤
@Yashodhara.348 Жыл бұрын
उषा चव्हाण आहेत
@Yashodhara.348 Жыл бұрын
अप्रतीम
@deepapadagal1903 Жыл бұрын
Jaymala Inamdar
@SmitaApte-vl7oc Жыл бұрын
जयमाला इनामदार
@sumantasawale20035 ай бұрын
किती गोड आवाज तर आहेच पण..या गीतातील आशय पण किती मार्मिक आहे..खरंच खुपच गोडवा होता..या सर्व कलाकाराच्या अभिनयात ...❤🎉
@ramkishanzombade396510 ай бұрын
एका जागेवर भे राहुन अभिनय करणं किती अवघड गोष्पट आहे परंतु ते सहज लिलया अभनय करून पैशाचा हिशोब देणंही एक कला किती छान पद्धतीने अभिनयाद्वारे माडणे ही अविश्वनीय बाब आहे
@ganeshbhujbal899010 ай бұрын
हे गाणे नावाचे सगळ्यांना पाठवा सात नसलं तरी चालतंय पण व्हाट्सअप वरती सगळ्यांना पाठवा जाता जसा दळलं जातं ना तसं त्याला कळतं आणि ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं रुपया कासार कसा केला
@ganeshbhujbal899010 ай бұрын
मला जाताना तरी येणार चार माणसं तरी उचल न्यायला मिळेल तरी बस झालं मी खर्च केला पण चांगला नाही केला कोणी आणि पाणी पाजायला जर कोणी मिळालं ना तर फक्त आता तेवढे शोधतोय नाहीतर सगळे बांबू आणून ठेवतो
@Anita_Gaikwad Жыл бұрын
दूरदर्शन वर दुपारी प्रादेशिक चित्रपट दाखविण्यात यायचे तेव्हा हा चित्रपट पाहिला.लहानपणी या गाण्याची फारच गंमत वाटलेली! सुरेख अभिनय,सुरेख गाण!गायिका कोण ते माहित नाही.
@prasadprabhakar113210 ай бұрын
उषा चव्हाण गायिका आहेत.
@sitarampawar62486 ай бұрын
111¹@@prasadprabhakar1132
@amarnigade1069 Жыл бұрын
सोनं ते सोनंच❤आज, उद्या काल ही🎉
@sagarwalke71735 ай бұрын
ह्या गाण्याचे choreographer आणि ह्या अभिनेत्रीला🙏 मानलं पाहिजे. एकाच वाक्यामध्ये वेगवेगळे expression देऊन हे गाणं किती 👍 छान पद्धतीने सादर केलंय.
@shitalshinde41819 ай бұрын
आता अशी मराठी गाणी❤आयकाला.मिळनार नाही❤जुण ते सोन❤
@GaneshShirkar4 ай бұрын
Wow jabardast love song ❤❤❤❤❤❤ खरंच खूप छान गाणा आहे हे गाणे नाही दाखवत फेसबुक वर किंवा इंस्टाग्रामवर नाही दाखवणार काय गाणा आहे खरंच खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤
@shankarmalavi649710 ай бұрын
अप्रतिम, हिशेब सांगण्याची पद्धत खूपच आवडली. 👌
@manishabhise707110 ай бұрын
अप्रतिम 👏🎉तोड नाही गाण्याला...शब्द नाहीत इतकं सार सुंदर कपडे गाणं सार उत्तम आता पाहा सार नको वाटतं बघायला...जून ते सोन खरच😍👏👏🎉👍💫✨पण थोड हसू आले सार एक रुपयात आले म्हणून...पण खरच छान अप्रतिम अभिनय सुंदर सौंदर्य नटी आणि गाणी पण🌜🌃😍😘😍😘
@महेशशेंडे2 ай бұрын
ई
@anilkale5466Күн бұрын
पंधरा रूपये खुप लवकर संपले..❤ असे गाणे पुन्हा होणे नाही
@baliramdiwale81010 ай бұрын
अशी कला व गाणी पुन्हा होणार नाही.
@YogeshMane-h6i Жыл бұрын
मला माहित नाही कोण आहे ह्या गाण्याचे लेखक पण मला खूप छान वाटलं आवडलं एक रुपया पासून कसे वेव्हार होत असायचे ते माहित झाली
@ravindradavari974 Жыл бұрын
अतिशय सुंदर अभिनय.... शिवाय खूप सुंदर रूपये पंधराचा हिशेब......
@c.m.nimbhorkar8054 Жыл бұрын
.. सोनेरी गाणे.. सोनेरी काळ... 🙏
@omvaishanv4806 Жыл бұрын
जुनंं ते सोनं यालाच म्हणतात
@user-qi3gz5m2992 ай бұрын
हेच मला विचारायचे होते उत्तर मिळाले धन्यवाद ---------- जयमाला शिलेदार 🙏🙏🙏🙏
@sudhasirsat6101 Жыл бұрын
खुप च छान अभिनय आता हेच कोणाला च जमनार नाही
@PrathameshHisalge-b6q4 ай бұрын
Hya gaanyache oli atyant vinodi aahe aani aiktana khup maja yeta
@AakashShelar-nd4qp Жыл бұрын
मराठी गाण्याला तोड़ी च नाही
@tanajigondhali7204 ай бұрын
जुन्या गाण्याला तोड नाही
@najukapatil9042 Жыл бұрын
Atishay uttam abhinay👌
@surekhadeshmukh95809 ай бұрын
बापरे काय गाण आहे हे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😭😭😭👏🏿🔥🔥🎶🎂🍔🍥💖💛😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏
@balkrishnalakhadive79175 ай бұрын
शब्दच नाही,मन खूप भावूक होते गाणे ऐकताना , अभिनय काय वर्णन करावे
@sadanandresidency465411 күн бұрын
❤❤khupch sunder sadrikaran
@Anita_Gaikwad Жыл бұрын
बावनकशी सोन❤❤😊😊
@sachinmane78997 ай бұрын
आज एवढा गाणं कधी एवढं सुंदर गाणं कधी होणार नाही
@maheshmolavade11184 ай бұрын
जयमाला इनामदार
@foodwithappu222611 ай бұрын
Old is Always Gold. ❤😊
@sapkores1 Жыл бұрын
नेहमी ऐकतो... अप्रतिम
@mukesh.bhujbal12110 ай бұрын
वाह!! जुनं ते सोनं ❤
@akshaysandekar4176 Жыл бұрын
Aaj nahi likh sakta koi aisa gana
@sanjaysalvi90629 ай бұрын
ही अभिनेत्री कोण
@govindshinde70852 ай бұрын
लयीई भारी
@pranaliadhikari7795 ай бұрын
All time fev song 🎉
@veertkgc1555 Жыл бұрын
This song explained How much purchase in only 15 rupees this is a Example of Indian strongest economy.
@archnamane36627 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤❤
@surekhadeshmukh95807 ай бұрын
यांचा डान्स म्यामचा आणी आभीनय या दोघांची तर कमालच सरांची /गुरु सगळेच 🤣🤣🤣🤣🤣
@savitakalokhe92897 ай бұрын
Kiti sundar acting expression..Face vr smile pn kiti goad aahe ...nahitr gautami patil chi gani baghtana shabd kahitari vegle ani tiche haat vare ani naav bhav kahitari vegale sangatat
@sunilsuryawanshi74765 күн бұрын
Nice song from present sarkaar
@NitaTikone-rh9gm Жыл бұрын
,sudher gaan 👌
@sunilsawant46837 ай бұрын
फक्त गाणे आणि संगीत समजू नका त्या शब्दाचा अर्थ समजावून घेणे
@MRX_ONETAPER5 ай бұрын
But i am non maharashtrian 😊
@satishswami8819 Жыл бұрын
Old is gold
@navnathshinde204 Жыл бұрын
Nice 👍👍👍
@RajendraGaikwad-v1h11 ай бұрын
केला इशारा जाताजाता फिल्म. नायिका हंसा वाडकर
@pradipvadar169711 ай бұрын
Ek number song
@ShrikantRasal-h8v8 ай бұрын
खरच आठवण आणली
@YashKore-z9x3 ай бұрын
Apratim❤
@bhimraopatil590 Жыл бұрын
मस्त..!👌
@pratapzende734911 ай бұрын
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suhasdalvi4414 Жыл бұрын
Very Beautiful Song and Ganpat Patil
@amitlingras64697 ай бұрын
अप्रतिम.... 👌👌👌
@Jaibhim-b1c Жыл бұрын
Khup chhan ahe
@nitingaikwad7855 Жыл бұрын
Apratim khupach chhan aahe 🤗 Old is Gold
@shivajiraddi5681 Жыл бұрын
Old is gold 1ch. no song...
@vandanadethe3390 Жыл бұрын
मस्त
@shashikantkamble68664 ай бұрын
Excellent 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@hemantpandav4183 Жыл бұрын
खूप छान 😊😊😊😊
@vaishalikadam7946Ай бұрын
जुनं ते सोनं
@subhashyadav-ye5wz5 ай бұрын
Beautiful song
@samruddhipatil8795 Жыл бұрын
Nash khula
@chanchalwagh4731 Жыл бұрын
Insta var baghun ale aaikayla😊
@sudhasirsat6101 Жыл бұрын
खुप च सुंदर 🎉🎉
@Smovie81386 ай бұрын
❤❤🙏🙏
@gajanandhurde77318 ай бұрын
खुप छान आहे
@aryanadulkar222111 ай бұрын
जुन ते सोन❤
@vasantkharat686510 ай бұрын
Old is gold 🎉
@rahulrasane7559 Жыл бұрын
सुंदर !
@manoharambawade6772 Жыл бұрын
खूप छान
@mangeshkhakare41024 ай бұрын
Ganpat patil great
@sangeetaramgade32219 ай бұрын
Nice song 🎉🎉👌❤🙏
@poojamalawade7375 Жыл бұрын
एकदम 👌👌👌👌👌
@manojlokhande-wi3xb Жыл бұрын
खूप छान😅😅
@gargidev0710 ай бұрын
She didn't spend any money on herself but only on her family