Рет қаралды 4,352
थंडीत मटारच्या सिझनमध्ये आवर्जून करायला हवा असा एक चविष्ट पदार्थ. या करंज्या गरमागरम चिंचेची चटणी, सॉस किंवा नुसत्याही खायला अतिशय छान लागतात.खुसखुशीत आणि अतिशय चविष्ट अशी ही मटार करंजी करायला सोपी असून चवीलाही अतिशय छान लागते.कमीत कमी पदार्थांमध्ये झटपट होणारी ही रेसिपी थंडीच्या दिवसांत खायला फार मस्त लागते. Matar Karanji recipe in Marathi: मटार करंजी कशी बनवायची: simple matar karanji recipe in marathi: Easy Matar Karanji Recipe in Marathi: khuskhushit matar karanji:
#marathipadarth #simplematarkaranjirecipeinmarathi #matarkaranjirecipeinmarathi #recipesinmarathi #marathirecipes #recipesbyshreya #shreyasrecipes #madhurajrecipe #priyaskitchen #saritaskitchen #hebbarskitchen
साहित्य :-
सारणासाठी
मटार 2 वाटी
कांदा 1 बारीक चिरुन
आले ,लसुण,मिरची पेस्ट 1 मोठा चमचा
कोथींबीर
धनाजीरा पावडर
लाल तिखट
हळद
हिंग
जीरे
काळे मीठ व साधे मीठ
आमचुर पावडर
साखर
तेल
वरच्या पारीसाठी
रवा 1 ते 1/4 वाटी
मैदा 2 चमचे
घनाजीरा पावडर
ओवा
गरम तेल 3 tbsp
मीठ
तळण्यासाठी तेल