Рет қаралды 94,338
मंडळी कोल्हापूर हे जगप्रसिद्ध अशा खाद्यसंस्कृती साठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर मध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळत असतात त्याच पद्धतीने कोल्हापूर मध्ये असणारे मटण आणि तांबडा पांढरा रस्सा खूप प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये याला चव येण्याची कारण म्हणजे या ठिकाणी घरगुती पद्धतीने बनवली जाणारी कोल्हापुरी चटणी व खवय्येगिरी ही प्रसिद्ध आहे त्यातच अशाच एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये आज आपण गेलेलो आहोत आणि तो भाग जी की नवीन आहे फूड मॉल या नावाने प्रसिद्ध आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे हॉटेल सातबारा हा खूप प्रसिद्ध असं हॉटेल आहे यामध्ये श्री राहुल सावंत यांनी आपापल्या पद्धतीने ग्राम खेडी ग्राम संस्कृती साध्या पद्धतीने हॉटेल चालू केले जी की खाली बसून आणि हाताने कांदा फोडून व शेंगदाणे गूळ तिखट लागल्यानंतर देवुन हाताने भाकरी कुचकरून ग्राहकांना देत त्यामुळे वेगळं काहीतरी आहे तसेच नवीन पुरवाल झाल्यामुळे त्यामध्ये पंजाबी गुजराती दक्षिणात्य चायनीज मराठमोळा जेवण असे अनेक पदार्थाचे या ठिकाणी मिळत असतात जेवण मिळत असतं खास म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर चावडी ग्रामपंचायत मराठी शाळा ह्या सगळ्या गोष्टीचा दर्शन होते जे की आपल्या ग्रामीण भागामध्ये एक पूर्ण गाव वसवले जाते त्या पद्धतीने या हॉटेलमध्ये आल्यानंतर थोड्या भावना होतात यामध्ये गोमातेचे पूजन केलं जातं आणि कशी पक्षी आहेत जे की अनेक गोष्टी बघण्यासाठी खूप चांगले आहेत आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पण खेळणी आहेत जे की एक छोटासा म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी
------------------------
सात बारा हाॅटेल कोल्हापूर
७१२ हाॅटेल कोल्हापूर
hotel 7 12 Kolhapur
7/12 hotel kolhapur video
hotel 7/12 food mall
new 7/12 hotel kolhapur video
hotel satbara aahe ks
hotel satbara
Rahul sawant hotel kolhapur
Rahul sawant video
Rahul sawant satbara hotel
satbara hotel videos
hotel 7 12 new video
hotel 7/12 letest video
#kolhapur
#hotel7/12
#kohapurfood
#food
#kolhapurikitchen