How are we co-dependent with nature? | Soppa Karun Sangto with Suvrat |

  Рет қаралды 29,915

Vishay Khol

Vishay Khol

Күн бұрын

Пікірлер: 145
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
Podcast मध्ये mention केलेल्या पुस्तकांची नावं खाली दिली आहेत. नराचा नारायण: अनिल गोरे आपली सृष्टी आपले धन: मिलिंद वाटवे अरण्यक: मिलिंद वाटवे एका रानवेड्याची शोधयात्रा: कृष्णमेघ कुंटे उत्क्रांती एक महानाट्य: माधव गाडगीळ वारूळ पुराण: नंदा खरे ऋतुचक्र: दुर्गा भागवत Anthill: Edward Wilson Genome: Matt Ridley Nature via Nurture: Matt Ridley The selfish gene: Richard Dawkins
@shailajakulkarni3794
@shailajakulkarni3794 7 ай бұрын
Informative program, Marathi manaus kharach great aahe
@छत्रपतीमराठा
@छत्रपतीमराठा 7 ай бұрын
Sir हे 1दा हिंदीत झालं पाहिजे अत्यन्त महत्वाच आहें खूप छान 🙏🙏
@Sharad2287
@Sharad2287 7 ай бұрын
कृपया माहिती सांगणाऱ्याला बोलू द्या. शेरो शायरी चा कार्यक्रम असल्यासारखं मागून किंवा सोबत बोलणे म्हणजे अगदी irritating आहे.
@ashokinamdar5207
@ashokinamdar5207 7 ай бұрын
सुंदर.
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 3 ай бұрын
मारूती चितमपल्ली....
@thetransformer2217
@thetransformer2217 7 ай бұрын
अप्रतिम, Thank you so much for spreading knowledge. माणूस हाच एकमेव पृथ्वीवरील उपद्रवी प्राणी आहे आणि ज्याने पृथ्वीवर फक्त काही सेकंदात उत्पात माजवला आहे (Ref to Year as Earth's Age) मागच्या 100 वर्षात जी निसर्गाची हानी झाली आहे ती भरून काढण्यासाठी हजारो वर्षे लागतील आणि जी माणसाकडे नाहियेत. सुव्रत ला फक्त एकच विनंती, आपल्या कुवतीचा आणि ज्ञानाचा विचार करून समोरच्या व्यक्तीला संभाषणात अडथळा न आणता प्रश्न विचारले पाहिजेत.
@prajaktakulkarni
@prajaktakulkarni 7 ай бұрын
podcast खूपच आवडलं. डॉक्टर मंदार दातारांच्या कडून अजुन रंजक गोष्टी ऐकायला आवडतील. त्यांनी उल्लेख केला तसा कड्यावरच्या वनस्पती किंवा महाराष्ट्रातील देवराया किंवा वनस्पती आणि कविता या बद्दल त्यांना ऐकायला आवडेल. खूप काळाने उत्तम मराठी ऐकायला मिळालं, मराठीतून सायन्स इतकं उत्तम समजावणारे शिक्षक मिळाले तर अनेक लोकांना संशोधनात रस निर्माण होईल. आणि सुव्रत सोडून दुसरा कुणी उत्तम मुलाखतकार या मुलाखती साठी मिळाला नसता. फारच आवडला हा भाग. पुस्तकांच्या यादी मध्ये डॉक्टर दातारांच्या पुस्तकांचा पण समावेश करायला हवा. त्यांचं वानसवाटा, गडकिल्ल्यावरील वनस्पती ही मी वाचलेली आणि आवडलेली पुस्तके आहेत. सर्वांनी जरूर वाचावीत. Seeds of western india नावाचं पुस्तक पण अभ्यासकांना आवडेल असं आहे.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 7 ай бұрын
चपखल वर्णन डॉ मंदार दातार सर 🙏💐🙏
@h-techcomputerwholesale2023
@h-techcomputerwholesale2023 3 ай бұрын
विषय अगदी चांगला आहे जे वक्ते आपण बोलवले आहेत ते अप्रतिम आहेत.... परंतु आपण जे अरे तुरे करत आहात ते फार खटकत आहे.... तेच विचित्र वाटत आहे... आणि खास करून वयाचे तर भान ठेवायलाच हवे परंतु त्यांचे ज्ञान उत्तम आहे व त्याचा देखील मान ठेवता आला पाहिजे.... आपल्या महाराष्ट्रात ही अरे तुरे नाही तर मान द्यायची सवय आहे....
@bharatikelkar159
@bharatikelkar159 7 ай бұрын
हे सगळं शिक्षण सगळ्या राजकारण्यांना, मिडिया पर्सनस्, प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली पाहिजे. मंदार, या लोकांसाठी तू व्याख्यानं द्यायला हवीस.
@prajaktakulkarni
@prajaktakulkarni 7 ай бұрын
What a thought! असं झालं तर किती उत्तम!!
@SB-rd6tq
@SB-rd6tq 7 ай бұрын
आगदी खरय, मन्त्रालयात सगळ्याना बसवून लेक्चर घ्यायला हवे
@elishaalbannawar8586
@elishaalbannawar8586 7 ай бұрын
राजकारण्यांना समजावून सांगण्याऐवजी आपण लिस्टनर म्हणून विचार करून पावले उचलली पाहिजेत.
@valgudebipeen
@valgudebipeen 6 ай бұрын
प्रशासन, राजकारणी उद्योगपती यांना याची जाणीव असती तर... बाथरूममध्ये, भिंतीमध्ये दोन नंबरचे पैसे लपवून ठेवले नसते. मला अजूनही या लोकांची मानसिकता कळली नाही. एवढी निसर्गाची हनी करून एवढे उद्योग धंदे उभे करतात, घोटाळे करतात. त्या पैशांचा स्वतः पण उपभोग घेत नाहीत आणि दुसऱ्यांना देखील सुखाने जगू देत नाही.
@karunabsubrahmanyam3305
@karunabsubrahmanyam3305 Ай бұрын
Actually
@amitkhedkar6864
@amitkhedkar6864 6 ай бұрын
फार अप्रतिम Podcast आहे माझा उपयोग काय ? कोणी कोणाला कापाला लावलय ? हे दोन विचार फारच भारी खूप विचार करायला लावणारे विचार यात अनेक परदेशी शास्त्रज्ञी ची नाव आली पण भारतीय शास्त्रज्ञ ऋषि याचे संदर्भ संशोधन या बद्दलही ऐकायला आवडेल
@dranildixit1272
@dranildixit1272 5 ай бұрын
ज्ञानाला अंत नाही हेच. खरे.हेच आजचे ऋषी
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 7 ай бұрын
11:08 खूप छान मुलाखत, बुद्धिमान, संवेदनशील, आभ्यासू, कवी मनाचा संशोधक मंदार सर 🙏, साप्ताहिक सकाळ मध्ये त्यांचा नुकताच एक लेख प्रसिद्ध झाला होता, आफ्रिकन लेडी संशोधक नाव लक्षात राहिले नाही त्यांचे कार्य, कष्ट संशोधन यावर अभ्यासपूर्ण लेख वाचला होता, अशी हाडाची संशोधक, शिक्षक यांचे कार्य लोका पुढे आले पाहिजे 🙏, बाकी 84 लक्ष योनी आठवल्या, संत तुकाराम यांचे आधी बीज ऐकले बीज अंकुरले, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे हे अभंग आठवले 🙏 खूप छान धन्यवाद 🙏 मेघदूत, बहिणाबाई,संत तुकाराम,माऊली चा चकोर पक्षी पावसाचे पाणी पिणारा या चर्चेतून बरेच संदर्भ उलगडले 👍
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
धन्यवाद, सुधीर! तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा... ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 7 ай бұрын
@@VishayKhol नक्की 🙏, खात्रीने
@asmitagad950
@asmitagad950 7 ай бұрын
डॉक्टर मंदार दातार ह्यांची माहिती खूपच उपयुक्त, ह्यांच्या माहितीचे अनेक एपिसोड व्हायला हवेत,Thanks डॉक्टर Thanks Suvrat.
@mandargaikwad2941
@mandargaikwad2941 7 ай бұрын
विषय खोल चे आभार कि तुम्ही अश्या प्रकारचे मुलाखत घेताय, आणि मंदार दातार ह्यांचे सुधा खूप खूप धन्यवाद की त्यांनी एवढी सुंदर माहिती दिली .
@vikramsonawane1741
@vikramsonawane1741 7 ай бұрын
खूप नैसर्गिक अनुभव होता मी गावाला जाताना गाडीवर ऐकलं आणि तुम्ही एका गावाचा उल्लेख केला नगर मधल अकोले तिकडेच जाताना ही मुलाखत ऐकली फारच छान वाटलं मला निसर्ग खूप प्रचंड आवडतो आम्ही अभ्यास पण करतो खुप धन्यवाद
@rashibhadane2397
@rashibhadane2397 7 ай бұрын
Hi suvrat dada ha video khup mast hota aani mala ek sangyachay kiran purandare yana guest mhanun bolva na te last kahi years pasun nagzira forest madhe rahtat tyancha khup mast study aahe animal and birds ver khup bhari video hoyil to plz do that video with sir
@damodarshelar777
@damodarshelar777 7 ай бұрын
Podcast खरंच आवडला.. खूपच उपयुक्त माहिती मिळाली team vishay khol निसर्गाप्रती प्रेम होतेच पण हा podcast पाहून ते प्रेम आणखी वाढले..
@wolf1.0
@wolf1.0 7 ай бұрын
KZbin वरील सर्वात जास्त आवडलेला हा वीडियो आहे माझा. अप्रतिम निसर्गप्रेम असणारेच खरे मनुष्य आहेत.
@14agamyakharambale90
@14agamyakharambale90 6 ай бұрын
Mandar sir khoop chan samjaun sangitalet.the excellent informative podcast..
@shailaapte6136
@shailaapte6136 6 ай бұрын
What a knowledgeable person.Sadly away from limelight?Such podcasts are so rare or nil on the mainstream media..TV
@sagarkalambe7715
@sagarkalambe7715 7 ай бұрын
Suvrat please madhe madhe bolu nakos. Link todtoys tu
@sanjayborse55
@sanjayborse55 5 ай бұрын
अतिशय सुंदर , व विज्ञानवर्धक माहीती.
@kavitajadhav2965
@kavitajadhav2965 7 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिलेली पुस्तकं कुठे मिळतील
@anupbhatkar5164
@anupbhatkar5164 6 ай бұрын
नवीन दृष्टीने निसर्गा कडे बघण्यासाठी मला प्रवृत्त केल या एपिसोड मुळे. खुप खुप खुप धन्यवाद 🙏
@MrArjun33
@MrArjun33 7 ай бұрын
सुव्रत, आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असणाऱ्यांना अरे तुरे केले तर चालेल. पुढील वेळेस लक्षात ठेवाल असे अपेक्षित आहे
@h-techcomputerwholesale2023
@h-techcomputerwholesale2023 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे .... तेच विचित्र वाटत आहे... आणि खास करून वयाचे तर भान ठेवायलाच हवे परंतु त्यांचे ज्ञान उत्तम आहे व त्याचा देखील मान ठेवता आला पाहिजे.... आपल्या महाराष्ट्रात ही अरे तुरे नाही तर मान द्यायची सवय आहे....
@madhavigore4312
@madhavigore4312 7 ай бұрын
मंदार सर आणि सुव्रत आजूबाजूचे विज्ञान मनोरंजक आणि वैज्ञानिक पद्धतीने, योग्य शब्दात सांगण्याची हातोटी निव्वळ अप्रतिम.
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
धन्यवाद video share करायला विसरू नका ❤
@shrimangalesatish496
@shrimangalesatish496 3 ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे निसर्गाबद्दल खूप छान माहिती मिळाली तुम्ही ज्यांच्याशी चर्चा करत आहात मला असं वाटते की त्यांना आदराने बोललं पाहिजे कारण की तुमच्या पेक्षा ती व्यक्ती वयाने खूप मोठी दिसत आहे.
@techdawn314
@techdawn314 7 ай бұрын
Please ekda dr. jayant naralikr saranna gheun pn ek episode bnva...
@nilesh2813
@nilesh2813 7 ай бұрын
दादा....कडक.... ✌🏽 आज तुला टीव्ही वर पाहून छान वाटलं आणि सगळे दिवस आठवतात लहान पाणी चे 💐💐
@manishachavan5048
@manishachavan5048 7 ай бұрын
दोघांनी खूप छान संवाद साधला आहे. खूप छान माहिती मिळाली.कौतुकास्पद उपक्रम सुरू आहे 👍🎉
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
धन्यवाद❤हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी video नक्की share करा. ❤
@sharadmane1908
@sharadmane1908 7 ай бұрын
दोघेही एकमेकांना आरेतुरे बोलत आहेत तेवढ सोडल तर एक नंबर एपिसोड❤
@priyatupake1482
@priyatupake1482 7 ай бұрын
Khup khup Aabhar, he mahiti dilya baddal, ashich chhan mahiti sathi vaat pahu❤
@bharatimahamuni3481
@bharatimahamuni3481 7 ай бұрын
खूप छान माहिती. सुखद धक्का. आणि छान शुध्द मराठी भाषा ऐकायला मिळाली
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
धन्यवाद! जास्तीत जास्त जणांसोबत share करायला विसरू नका.
@archanadesai2807
@archanadesai2807 7 ай бұрын
Khup bhari.part ekadA nature chya ani botany cha Premat padal ya episode.ne.plz ani dr.mandar sir ekyala awdel.
@amitakubal3112
@amitakubal3112 7 ай бұрын
सुंदर माहितीपूर्ण, पुस्तकांची यादी दिल्याबद्दल धन्यवाद
@rajeshkadam1734
@rajeshkadam1734 7 ай бұрын
मुलाखत घेताना किती बोलावे ?????
@zx7876
@zx7876 7 ай бұрын
एकदम मस्त वाटलं ऐकून आणि बरच काही कळलं धन्यवाद 🙏
@gamerforever2358
@gamerforever2358 7 ай бұрын
मुलाखत घेणारा खुप खुप टोकतोय त्यामुळे मुलाखतीचे सलगता हरवली आहे
@apoorva4305
@apoorva4305 7 ай бұрын
As kahi hota nhiye suvrat khup chan ghet aahe mulalhat
@neelakshiketkar2562
@neelakshiketkar2562 7 ай бұрын
Khupach chan episode. Wish you good luck for upcoming such podcasts!
@provlife8435
@provlife8435 6 ай бұрын
Kharach khup sunder information unique content awesome discussed 😊
@atul_a_bamne
@atul_a_bamne 7 ай бұрын
Great discussion, Great interaction.....He is amazing communicator and informer 👍👌
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
Thank you so much! Don’t forget to share this video with your friends and family! 😊
@kb-123_1
@kb-123_1 7 ай бұрын
Khup chhan . Good going Dr mandar sir and suvrat.
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
Thank you for the appreciation❤
@sairajarts1750
@sairajarts1750 7 ай бұрын
🙏आपण जो चंगळवाद जोपासला आहे तो संपवला पाहिजे. निसर्गाची काळजी मानवजात जिवंत राहावी म्हणून तरी प्रत्येक माणसाने घ्यावी.
@questfornone6792
@questfornone6792 7 ай бұрын
Dhanyawad! Suvrat hya malikesathi suyogya aahe!
@mangeshangre6549
@mangeshangre6549 7 ай бұрын
Thanks to suvrat for bringing such beautiful topics on podcast
@PratikThane
@PratikThane 7 ай бұрын
Khup chaan. Podcast.. Mandar sir khup chaan information dili ekdum easy language madhe.. Mala ajun ashi examples aaikalay awadtil jasa sirani Japanese cha honeybees cha example dila.. Ashi ajun examples aaikayala awadtil.. Thank you🙏
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
Mandar sir sobat ajun kontya vishayavar podcast aikayla aavdel?
@ComfortCalpron
@ComfortCalpron 6 ай бұрын
Khup interesting ahe. Episode yet rahude me bghat rahin
@suchitramehta5963
@suchitramehta5963 6 ай бұрын
Very informative and very well conducted.
@sumitmhatre7367
@sumitmhatre7367 6 ай бұрын
❤❤❤❤
@poojapatale2666
@poojapatale2666 7 ай бұрын
much needed podcast, it was really interesting, very well explained , keep it up ❤
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
Glad you enjoyed it, Pooja! Do share it with science enthusiasts!
@Kanbrosfurniture
@Kanbrosfurniture 7 ай бұрын
Amazing... Vidnyanachi tirthkshetra... 👏👏👏
@shridharpatil7800
@shridharpatil7800 7 ай бұрын
Miyawaki पद्धती प्रमाणे वृक्ष लागवड ही जैव विविधता ला धरून आहे का?
@hrishi_t
@hrishi_t 7 ай бұрын
हो जंगल ecosystem ला follow करतो
@maithilibapat7328
@maithilibapat7328 7 ай бұрын
मला झाडांच्या बिया गोळ्या करण्या चं वेड आहे रानफुलांचं संवर्धन कसं करतात
@harshk1411
@harshk1411 7 ай бұрын
Fan zalo sir tumcha
@vipulthombre3849
@vipulthombre3849 7 ай бұрын
Hello suvrat aple podcast changale ahet pan apan thoda guest na pan bolu dyave
@amolx4u
@amolx4u 7 ай бұрын
Ekdm barobar
@mayakhedikar6219
@mayakhedikar6219 4 ай бұрын
अगदी खरे ! सलगता जाते ऐकताना !
@maithilibapat7328
@maithilibapat7328 7 ай бұрын
खूप सुंदर माहिती जी झाडं माणसाना उपयुक्त नसतात परंतु ती इतर पशु प्राणी चं जीवन पूर्ण पणे अवलंबून असत ते विस्तृतपणे सांगा
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
चांगला विषय आहे नक्की काही तरी करू ह्यावर ❤
@anishmalap1829
@anishmalap1829 7 ай бұрын
खुप खुप आभार
@amolkonde2049
@amolkonde2049 7 ай бұрын
जैव विविधता आणि त्याचे महत्त्व ह्यांच वेळोवेळी जन जागरण करून सर्वसामान्य जनते पर्यंत पोचवले पाहिजे। म्हणजे त्यांचे संवर्धन होईल
@शिवनंदन-ष4द
@शिवनंदन-ष4द 7 ай бұрын
अप्रतीम सुंदर छान मस्त दादा
@swarya2797
@swarya2797 7 ай бұрын
मला आत्ता suvrat बोलत असताना मधूनच दिल दोस्ती दुनियादारी मधला सुजय बोलतोय असा भास झाला😂😂😂❤❤
@ojaskadam5417
@ojaskadam5417 6 ай бұрын
असेल episode करत रहा मराठी मध्ये खूपच भारी वाटत ऐकायला 😊
@Wildlife_moments_by_prajyot
@Wildlife_moments_by_prajyot 7 ай бұрын
Khup chan mahiti dili Sir 👏
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
Dhanyavad, 😊😊
@wishwas2610
@wishwas2610 7 ай бұрын
Fantastic episode for a (micro) biologist like me 😃😃
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
So glad you liked it! DO share this as much as possible! 🤗
@bipinshinde7213
@bipinshinde7213 7 ай бұрын
ह्या जगातील काही टक्के लोक निसर्गाबद्दल विचार करतात .बकुचाना काही पडलं नाही.
@sanchitasangamnerkar4641
@sanchitasangamnerkar4641 7 ай бұрын
आकाशाचे फुल ही एक वेदान्तातील संकल्पना आहे. आकाशाचे फुल म्हणजे एखादी असंभनीय गोष्ट, एखादी गोष्ट जी अस्तित्वातच नाही.
@samruddhapuranik659
@samruddhapuranik659 7 ай бұрын
Khup sundar podcast ❤
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
धन्यवाद समृद्ध 💗
@rupalibondre8990
@rupalibondre8990 6 ай бұрын
राजापूर ची गंगा येणे ह्या बद्दल दातार साहेब आपण सांगाल का? सह्याद्री पर्वत बद्दल काही संदर्भ असेल का? गंगा अचानक येते आणि जाते हे कशामुळे होते ?
@dhanushribile
@dhanushribile 6 ай бұрын
मस्त जबरदस्त झिंदाबाद
@trenfa4371
@trenfa4371 5 ай бұрын
ha channel majyasathi saglyat jast meaningful ahe...
@bhushanakolkar9163
@bhushanakolkar9163 7 ай бұрын
कृपया एक्स्पर्ट मंदार सरांना जास्त बोलू द्यावे. आपल्या अस्तित्वाची सारखी जाणीव करून देणे हे डिस्टर्ब करण्यासारखे आहे असे मला वाटते.
@ninadkhadse4985
@ninadkhadse4985 6 ай бұрын
धर्मामुळे मानव की मानवामुळे धर्म
@umeshtawde2428
@umeshtawde2428 6 ай бұрын
Requesting plz let speak the person you taking the interview
@gauribandiwadekar-hb6jb
@gauribandiwadekar-hb6jb 7 ай бұрын
सुव्रत समोरच्या गेस्टला बोलायला दे तुझा पॉड कास्ट आपण वेगळा घ्यायला सांगू.
@bhaveshnikam77
@bhaveshnikam77 7 ай бұрын
भारी ❤
@khushalsinhagarud7095
@khushalsinhagarud7095 7 ай бұрын
जबरदस्त 🙌🏻...
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
❤❤❤
@hemantgole5308
@hemantgole5308 7 ай бұрын
कोकण घाटमाथा आणि घाटमाथ्याजवळपासचा भाग या सर्व प्रदेशात चांगला पाऊस पडतो . परंतू तो ठराविक काळातच पडतो . पावसाळा संपला की हा पावसाचा प्रदेश आणि अवर्षणप्रवण क्षेत्र दोनही ठिकाणी पाण्याची वानवाच असते . मग या दोन प्रदेशांमधील वनस्पतीसृष्टीमध्ये एवढा फराक्का दिसून येतो ?
@jaibharat3206
@jaibharat3206 7 ай бұрын
मुलाखत कशी घ्यावी.... सुधीर गाडगीळ यांच्या सारखी....... किंवा आता पाचलग यांच्या कडून शिका
@anilraut1944
@anilraut1944 6 ай бұрын
वक्त्याला विनाअडथळा बोलू द्यावे म्हणजे त्यांचीही लिंक तुटणार नाही आणि ऐकणाराची ही
@anjukale458
@anjukale458 7 ай бұрын
मुलाखत घेणाऱ्याने जरा संयम ठेवला तर रसभंग होणार नाही.
@techdawn314
@techdawn314 7 ай бұрын
Aaj jr Narendra dabholkar aste tr tyanchya sobat pn ek episode bnvla asta....🥺
@dr.pushpakmali5261
@dr.pushpakmali5261 6 ай бұрын
हम बरोबर.
@ojaskadam5417
@ojaskadam5417 6 ай бұрын
हो नकीच खूप भारी वाटलं
@swarsconer2014
@swarsconer2014 7 ай бұрын
आजरा तालुक्यात घनासाळ तांदुळ आहे
@sarangsandesh
@sarangsandesh Ай бұрын
🌱🌱🌱🌱🌱
@bharatikelkar159
@bharatikelkar159 7 ай бұрын
शेकारणे नाही "शाकारणे" असं म्हणतात.
@jaylambor983
@jaylambor983 7 ай бұрын
Krushnmedh kunte sir
@Rupaliv5555
@Rupaliv5555 6 ай бұрын
गेल्या 15 वर्षात नागरिकांनी पाच झाडे कापले असतील तर सरकारने पाच करोड झाड कापले असतील ...
@vishalpawar8.6.86
@vishalpawar8.6.86 7 ай бұрын
Me fakt tuz marathi aiknyasathi show bghto..3D paus me tuza fan ahe.. studio bghu nai shaklo..sorry..❤
@Mrdaulat123
@Mrdaulat123 7 ай бұрын
मुलाखत घेणारा खूप जास्त बोलतोय. पाहुणे किती मिनिट बोलले आणि तुम्ही किती बोललात हे vdo मध्ये स्पष्ट दिसतय. CHECK AND CHANGE
@rujutab4354
@rujutab4354 7 ай бұрын
अतुल देऊळगावकर यांना तुमच्या podcast साठी नक्की बोलवा climate change, enviornment, heatwaves यासंबंधी ऐकायला आवडेल rather गरज आहे
@छत्रपतीमराठा
@छत्रपतीमराठा 7 ай бұрын
मराठी अभिजित चावडा 🙏🙏
@sparklinglotus
@sparklinglotus 2 ай бұрын
Stop interrupting the guest, bro!
@SS-yb1qd
@SS-yb1qd 6 ай бұрын
सुव्रत जोशी मध्ये मध्ये फार पचकतो. याचा संवाद natural नसून consious effort वाटतो.
@priyankakibe1817
@priyankakibe1817 7 ай бұрын
Suvrat.. nako sopa karu... amhala ajun tari samjat ahe...
@ketankbc
@ketankbc 6 ай бұрын
11:08 😂
@girishkadam3611
@girishkadam3611 7 ай бұрын
Batata vada khatana ata hech atavnar😂 kamala lavto 😂
@VishayKhol
@VishayKhol 7 ай бұрын
😂😂😂😂
@sagarchordiya8150
@sagarchordiya8150 7 ай бұрын
Suvrat is either not slept properly or is drunk n doing show ...not looking good
@Rupaliv5555
@Rupaliv5555 6 ай бұрын
हायवे मेट्रो बुलेट ट्रेन मोजा किती झाड कापले असतील ते .
@umeshtawde2428
@umeshtawde2428 6 ай бұрын
I request you Guys plz make videos on Gamling Advertising pramot by our Marathi film celebrates. It's spoiling our New Generation future. Plz if possible plz tell our Marathi stars atleast dont make this types of Advertise. Hindi film stars are b.....d so I m not concern about them. I m Maharastrian that's why it hurts me. So plz.........
@Iamgroo-t
@Iamgroo-t 7 ай бұрын
Ranveer alahbadya ❌ Suvrat joshi ✅
@smitasawant7678
@smitasawant7678 3 ай бұрын
आपण मराठीतच बोलावे,
@sandesh.palkar007
@sandesh.palkar007 7 ай бұрын
तज्ज्ञांकडून माहिती छान भेटत होती... सुव्रत त्यांनाही बोलू दे....😂 माहीती छान आहे पण सुव्रतच मधेच बोलण्याने, पूर्ण podcast ऐकण्याची इच्छाच गेली...😢
@swanandkhandge6440
@swanandkhandge6440 7 ай бұрын
बिलकुल नाही.
@jaibharat3206
@jaibharat3206 7 ай бұрын
होय. मध्ये मध्ये सारखं बोलल्यामुळे मी व्हिडिओ बंद केला. त्यांना बोलूदे... हा मुलाखत घेणाराच आपलं ज्ञान पाजळतोय.
@jaibharat3206
@jaibharat3206 7 ай бұрын
अत्यंत महत्वाचा विषय... पण त्यांना बोलूदे ना... हा मुलाखत घेणारा सतत मध्ये मध्ये बोलून डिस्टर्ब करतोय. बदला त्याला. मुलाखत घेणाऱ्याने कमी बोललं पाहिजे. फ्लो अडवू नये.. हो आणि अशा ज्ञानी व्यक्तीला अरे तुरे करणं बरोबर नाही. ही अरे तुरे ची घाणेरडी पद्धत बंद करा... तुम्हाला त्यात आपलेपणा वाटत असेल... आम्हाला त्यात उर्मटपणा दिसतो.
@vrushalimore5594
@vrushalimore5594 5 ай бұрын
Suvrat tu tyana bolunach det nh..tyanch aik na tula kiti kalat te nko dakhu
@jaylambor983
@jaylambor983 7 ай бұрын
Paresh churi
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 46 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
The Most Mysterious Mountain in The World | Mount Kailash | Harry Sahota
17:09
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37
Vaicharik Kida
Рет қаралды 250 М.
Suvrat Joshi on Gappanchi Misal | Rj Dnyaneshwari| Mirchi Marathi
30:14