जय जवान जय किसान या घोषणेची खरी अमंलबजावणी इस्राएलने केली आहे. जय जवान!जय किसान!! जय इस्राएल!!!
@anilbansode0406 жыл бұрын
ABP माझा चे आभार तुम्ही आम्हाल इजराईल ची शेती करण्यची टेक्निक कशा पद्धतीची आहे ते दाखवल्या बद्दल आपले हि शेतकरी अशा पद्धतीने बदल घडून आणतील अशी अपेक्षा
@digambardesai76594 жыл бұрын
अशी एखादी संघटना निर्माण केली पाहिजे जेणेकरून ही माहिती किंवा शेतकर्यांच्या समस्या सोडवून त्यांना योग्य ती मदत होईल....
@गावगप्पा5 жыл бұрын
ABP माझा ला सलाम...👌👌आपण खूपच अप्रतिम प्रकल्प राबवत आहात, त्याचप्रमाणे आपल्या सरकारचे डोळे उघडावे यासाठीही काहीतरी करावं, जल व्यवस्थापन करायला सरकार पुढे आल पाहिजे...👍
@yashwantguttesanskar60345 жыл бұрын
आपला देश सर्व देशा पेक्षा खूप सुंदर आहे खूप चांगला आहे आपण त्यांचा नाही त्यानी आपला आदर्श घेण गरजेचे आहे आपण आपल्या वाईट गोष्टी बगत असतो,भारता सारखी संस्कार कोणत्याच देशात नाहीत चुकून ही आदर्श घेण्याच्या गोष्टी नका करू पैसा -श्रीमंती सर्व काही नाही ,माझा भारत सर्व विश्वात श्रेष्ठ आहे ,आणि आसनार जय माँ भारती
@cheetababar4263 Жыл бұрын
रामराम असेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ, माहिती व्हावी यासाठी असेच महत्वपूर्ण सविस्तर माहिती असलेले व्हिडिओ बनवावेत चांगल्या माहिती आणि व्हिडिओबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
@vkt15704 жыл бұрын
Good coverage bro, this documentary of yours should be share again and again on national television, seen by every farmers
@narayanpalave78266 жыл бұрын
आपला देश खुप महान आहे जय हिंद जय महाराष्ट्र!
@abhijeetkalekkar55927 жыл бұрын
Great Work By ABP MAJHA.. this type of journalism is really necessary for our India..
khar ahe sir aani kimmat kami jhalyavar kute jaataata he vaartahar. vetan aayog laagu kelyaanantar mahagai vadhat nahi ky..? ?
@bhalchandrashewale60645 жыл бұрын
ही मुंबई,पुण्याची बडि बडि लोक ₹200 चा fog मोठ्या आनंदाने घेतील ,पण ₹100 चा कांदा घेताना तोंड वाकडं करतील, जोपर्यंत शेतकरी आणि शेती बद्दलचा यांचा आणि सरकारी द्रष्टिकोण बदलणार नाही तोपर्यंत भारत महासत्ता बनेल असे वाटत नाही
@ओशोजीवन5 жыл бұрын
आता बोल कि रे abp वालया
@rahulrajtambe69884 жыл бұрын
Thanks ABP MAZA must have this type program for farmers in Maharashtra at least once a week Must be on your channel Farmers will benefit from this new technology.
@Ni3Macho4 жыл бұрын
हा Video 2016 आहे. तरी याचा कुणावर काहीच फरक पडत नाही. सरकार तर सत्तेच्या हव्यासापायी लाज सोडलेला पोळच आहे आणि जनताजनार्दन मुंगेरीलालची स्वप्ने पाहणारा शेखचिल्ली आहे. 👍👍
@rohanbhurke43916 жыл бұрын
Bible saysउत्पत्ति 12: 3 और जो तुझे आशीर्वाद दें, उन्हें मैं आशीष दूंगा; और जो तुझे कोसे, उसे मैं शाप दूंगा; और भूमण्डल के सारे कुल तेरे द्वारा आशीष पाएंगे।
@dr.chandramohanr.indapure47207 жыл бұрын
HIGHLY MOTIVATIONAL ISRAELI STORY........ THANK YOU ABP MAZHA !!
@pravinmane2746 жыл бұрын
Best pepole,best government,best country balance.
@sanjivdesai56784 жыл бұрын
Great abp chanel grand salute to you & all entire abp maza marathi news team. Look Indian farmers. Share this video to all over in India. 🙏
@sushilgaikwad89075 жыл бұрын
nice reporting s..........jai Maharashtra
@कोळेकरफार्म5 жыл бұрын
त्या देशात पण माणसच राहतात आणि आपल्यात पण माणसेच राहतात पण फरक इतका आहे की तेथील सरकार सगळ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देते आणि आपले सरकार स्वतःची प्रगती आणि आपल्या मुलांची प्रगती याकडे लक्ष देते म्हणूनच आपण काही करू शकत नाही
@Kj-tv9nh6 жыл бұрын
WONDERFUL FARMING IT IS AMEZING.........
@AniruddhaKu6 жыл бұрын
Very inspiring
@satishsaraf5895 жыл бұрын
Abp maza thanks.private channels mule bhartatlya lokanana ase door deshiche shetivishiyak video Pahayla miltat. Nahi tar door darshan karun ashi apeksha Nahi.
@drvishwasnaikmedicaldocdrn80026 жыл бұрын
Ha khup mahatvach desh ....no corruption.
@danielreuben88475 жыл бұрын
सुंदर समीक्षा
@bharatjadhav23093 жыл бұрын
भारतात कधी अशी टेक्नॉलॉजी यईल भारतातील शेतकरी सुखी समाधानी समृद्ध होईल
@narendrasaraf13086 жыл бұрын
इजराईल म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान
@abhijitp.18034 жыл бұрын
NARENDRA SARAF kay re nagda babache photo lavto ambat shaukeen
@palavitate97726 жыл бұрын
Thanks ABP MAZHA.
@vikasanuse13056 жыл бұрын
ABP maza kharach changal Kam karta tumhi
@sandhyagavankar1136 жыл бұрын
Motivational video of Israel. V well done.👍
@santoshshinde20805 жыл бұрын
धन्यवाद एबीपी
@prakashrm28746 жыл бұрын
Very inspiring to every indian farmers....
@sunilmore94665 жыл бұрын
भारतात दुधापेकशा पाणी महाग आहे आणि करा विकास
@maazali15286 жыл бұрын
mere sab se favrate countrey israil
@bharat945246 жыл бұрын
this is like dream for indian farmers.. in our country government is not even supplying electric polls till our farm. Government officials are saying if I want government electric polls they will supply maximum 5 polls and there is waiting of 1.5 to 2 years but i need 16 polls because there is no electricity near my farm.. so I have to spend 3 lakhs only on electric polls.. Incredible India.
@spd97076 жыл бұрын
Black Panther sagla free madhe pahije ka mag ??
@vkt15704 жыл бұрын
Yeh technique use karke maharastra ko world no 1 exported bana sakta, but only with dedicated positive farmers and non corrupt piliticians
@govindjawale65455 жыл бұрын
भारताचा मिञ आहे हा देश
@surajsonawane39445 жыл бұрын
sagle barobar ahe pan shetkarila bhandawal kon denar
@ruralmaharashtra80435 жыл бұрын
सरकार शेतकरी लोकांच्या जीवावर उद्योग क्षेत्राला पोसते ही खरी शोकांतिका आहे
@swapnitagomte90576 жыл бұрын
Thanks ABP Maza
@maheshsataminternalpeace39055 жыл бұрын
Mind blowing
@dharmrajrajebhosle11376 жыл бұрын
Great work abp maza ......need such more videos
@mayurpatil81326 жыл бұрын
पन हीतल सरकार पहीली आपली घर भरतात शेतकरी तर लांबच
@KrishnaGhodke-ib4gj6 жыл бұрын
Mayur Patil खरे आहे
@ajittanpure44376 жыл бұрын
चुकीचे अहे शेतकरी कोनताही tax भरत नाही जर भरलाच तर तो परत मिळवता येतो
@bihappy2176 жыл бұрын
Nice bro
@yts905 жыл бұрын
आपण पाण्याच्या बाबतीत इझरायल कडून शीकल पाहिजे आपल्या कडील शेतकरी जास्त ठीबक चा वापर करत नाहित
@maheshjadhav53106 жыл бұрын
Nice information ABP mazA
@sandipkharde75285 жыл бұрын
Apan khup alshi ahot saheb
@gahininathrodge8374 жыл бұрын
1numbr bolla
@pandurangnimse68015 жыл бұрын
Sarvat mahatvache mhanaje tithle sarva shetkari srimant ahet tyamule te sarva yantra tantra pollyhouse vaprun utpanna gheu shaktat tase bhartat pan hou shakte tithle shetivishayak kayade va dhorne paha tashi ammalbajavani bhartat Kara bhartatle shetkari tyanchya pan pudhe jatil
@ganeshzingade32144 жыл бұрын
चांगल्या व गाव सुधारक लोकांना भारतात गांव गुड्ड गांवातील जूने सत्ताधारी जो पर्यंत काम करू देणार नाही तो भारताचे हेच हाल राहतील.
@jagadishgayke70827 жыл бұрын
very good abp maza
@dhiraj_b6 жыл бұрын
Hi series abp Maza ne weekly dakhvli pahije.
@geetabadhe18644 жыл бұрын
Bharatat fakt rajkaŕan,esrayaeil karan zal tar jagat aapla hat koni dharu shaknar nahi 😊😊👍
@meenakshipillay25156 жыл бұрын
ISRAEL IS GREAT people of Israel is genius
@devidaswagh2795 жыл бұрын
भाव योग्य दिला तर आम्ही शेतकरी पण हायटेक होऊ
@HiteshSote3 жыл бұрын
Barobar..utpann hote pan yogy bhav nahi
@chandrakantdadas54006 жыл бұрын
great can try
@KambleTV7 жыл бұрын
thats good we need also those tech.
@HighSpirit125 жыл бұрын
Well done ABP Manjha.keep it up.Best of luck to the team.
@vilassolunke98306 жыл бұрын
भारतात शेतकरी आपल्या मार्जिचे मालक आहेत, त्यांना कोणती गोष्ट किती लावा हेच समजत नहीं, एकही नियम सरकारने लावला तर लगेच आदुलन करतात ।
@ashokmohite67135 жыл бұрын
आपली फक्त खेकडा प्रवृत्ती.
@errushikeshkulkarni12266 жыл бұрын
Wa ashya news det ja motivation denarya
@nnostrodoms4 жыл бұрын
LOVE INDIA FROM ISRAEL..
@dilipchavan86545 жыл бұрын
शेती खूप छान करतात महाराष्ट्रातील शेतकरी पण पिकाला भाव नसल्या ने शेतकरी हतबल होऊन जातो इजराइल पेक्षा खूप छान शेती करु शकतात महाराष्ट्रातील शेतकरी पैंज लावु शेकतो मी फक्त भाव दया मालाला
@raja61896 жыл бұрын
Bharattat fakta brashatachar
@blackblack15536 жыл бұрын
Sail Khadpe ऐवढी मेहनत करण्यापेक्षा मोठ्या नेत्याच्या मागे हाजी हाजी करुन सरपंच, नगरसेवक झाल्यावर वर्ष भरात घरासमोर गाडी
Saheb part3 kevha pathavanaar tumache doghi part chi mahiti khup chhan hoti
@sandeshmahanubhav31556 жыл бұрын
सर आपल्या राज्यात सबसिडी वशिला वल्यानं भेटते काय मशीन घेतील लोक
@942152155 жыл бұрын
wonderful
@KrishnaGhodke-ib4gj6 жыл бұрын
A B P माझा तुम्ही इस्रायल आणि महाराष्ट्र चा विचार करा
@SagarPatil-po1gg5 жыл бұрын
पिकाला योग्य भाव द्या आपोआप शेतकरी हायटेक होतील।
@vilasjankar93526 жыл бұрын
Thanks abp maza
@bhausahebmatere78725 жыл бұрын
ABP maza Thank's
@bapukadam78685 жыл бұрын
Bharatat shikshan fakt nokarisathi karatat.........Bsc agri graduate 60% por mpsc upsc karatat.... Tyamule aplyakade navin technology tayar hot nahi
@माऊलीनलवडेपाटील6 жыл бұрын
nice kadakkkk
@ashokthale43205 жыл бұрын
सर्वात जास्त ज्या पिकांची भारतामधे गरज असते ते पीक शेतकरी गरजेच्या दहा पट शिलक पिकवतात आणि त्या पिकांना माती मोल भावाने विकले जातात त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना जास्त पीक पिकवल्यामुळे फायदा कमी आणि तोटा जास्त होतो अशा परिसथितीमध्ये शेतकरी कशी "स्मार्ट" शेती करणार . ?
@RahulArtFactory.3 жыл бұрын
आपली लोक वर जनाऱ्याला मागे ओढणार.😁
@vikaspagere6456 жыл бұрын
tikadeachi adhikari pratek shetcaryala mahiti detat yojana sangtat ani apali pahile swatachi ghere bhartat nantar natevaik ani baki mele upashi
@vaibhav39466 жыл бұрын
jyala garaj aahe...tyani mahiti swata milavali pahije........tikde 100 acre cha malak suddha swata tractor chalawato ....mhnun te pudhe ahe
@armannadaf11634 жыл бұрын
Nice
@balajichougale99656 жыл бұрын
Fertilizer & chemical mule honarya cancer che praman pn sanga
@amollambhe81996 жыл бұрын
Rahu de tu tuz kam pay
@diwakarkoravi11415 жыл бұрын
Israel cha area 22000 sq km ahe, mhanje Kolhapur Sangli ani Satara milun jevdha area hoil tya hun kami.
भारताला निसगाने ईजऱाईलपेषा खुप जासत दिल आहे तरी देखील आपलाला याची किंमत नाही.
@bhagavanjadhav35185 жыл бұрын
Abp आरे 12 हजार शेतकरी मेले आपल्या देशात विकास हवा आसेलतर आमदार आणि खासदार यांनी जो देशातील पैसे लुटले तेना आदी लुटले पाहिजे नाही तर ak47 घेऊन टोकाला पाहिजे
@पितांबरगायकवाड़5 жыл бұрын
आधुनिक शेती मजुरापेक्षा शेतकरी काम जादा करतो पाण्याचा रास्त वाफर शेतकरी एकमेकाना सहकारर्य करतात नसीबापेक्षा कष्टावर भरवसा सहकारी शेती
.....खरच आज आमच्या देशाने ह्या जिद्दी व एैतिहासिक अश्या सर्वात कमी लोकसंख्या 85 लाख असणार्या देशाकडुन आम्हा देशाने शिकलेच पाहीजे...इस्त्राईल देशातील शेतकरी व देश हा ऐकमेकांशी प्रामाणीक राहुन कसा जगभरात आपल्या देशाचे नाव टोकावर घेऊन जातो हे खरच त्यांच्याकडुन शिकण्या जोगं आहे. इस्त्राईल बद्दल जेवडे बोलेल तेवढे थोढेच आहे..कारण हा देश सर्वच क्षेत्रात अव्वल आहे..पहा ह्या देशीतील वाळवंटी व नापिक अश्या असऩार्या जमिनीत हा देश व देशातील शेतकरी कसे पिकांची निर्मीती करतात. व अनेक देशांना फळ भाज्या निर्यात करीतात व आपल्या देशाला जगातील शेतकी मधील नं. 1चा देश म्हणुन ऊच्च स्थानी नेहुन ठेवितात.तसेच इस्त्राईल हा देश आपल्या देशातील शेतकर्यांची काळजी प्रामाणीक पणे घेतो . कुठेच भ्रष्टाचार दिसणार नाही..आपल्या शेतकर्यांना लागणारे सर्व तंत्र विद्न्यान आपल्याच देशात निर्माण करतो...व पुरविठा करको. आपल्या नेहमीच जवळुन शेतकर्यांची संवाद साधुन त्यांची काळजी घेतो..खरच सँलुट ह्या देशाला.... आणी आमचा देश शेतकरी कधी फास लावुन मरेल ह्याची वाट पाहत बसतो , म्हणजे त्याच्या नावावर कसे राजकारण करुन देशातील जनतेचे नव्हे तर स्वताचे पोठ कसे भरेले जाईल ह्याचे शोध मात्र माझा देश लावीत असतो.. आणी आम्ही छाती ठोकुन म्हणावे आमचा देश शेती प्रधान देश....????? इस्त्राईल येथील ख्रिस्ती व यहुदी हे लोक आशिर्वादीत लोक माणले जातात..कारण ते *निर्मितीची नव्हे तर निर्माण कर्त्याची आरधना करतात.* धन्यवाद...
@anjalijoshi57957 жыл бұрын
Inspiring!!
@satappachavan11047 жыл бұрын
Anjali Joshi Hii
@sonbaahke70957 жыл бұрын
satappa chavan to us
@ganeshratanavhadavhad96607 жыл бұрын
vire good
@yogeshpandule98336 жыл бұрын
+Sonba Ahke ;
@samirmeshram78626 жыл бұрын
very nice
@kavitavibhute18994 жыл бұрын
Bharata taravik bhav milatach nahi fasal aale ki aale kami kimat nater vyapari mal swatat sawat gheun godaun madhe tevatat v bhav jast zale ki vikatat tech rich hotat asa ha bharat krushi pradhn desh aahe hyala jababadar kon aahe