Thanks a lot dear. Your so gorgeous. God may bless you
@0504mad2 ай бұрын
U speak so beautifully. God bless
@kalpanabora92893 ай бұрын
Thanks for your guidance 🙏 l am listening it again and again 😊
@meenavalia14282 ай бұрын
V nice medam god bless
@SJ-ov7dy6 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले . ऐकून खुप प्रसन्न वाटलं . धन्यवाद 👋🙏🙏
@umeshshirolkar27635 ай бұрын
Hi Meenal. Thank you for this wonderful video❤❤❤❤❤
@eknathdudhwadkar56085 ай бұрын
खूपच छान... धन्यवाद मॅडम
@sachinkathole10756 ай бұрын
Thank you Sir & ma'am, for this very very useful and needful technique for being OK, also understand the importance of acceptance and OKness for the wellbeing of this very life 🙏💜
@nksnks44065 ай бұрын
❤❤❤❤ for this VDO....
@prashanttodankar55145 ай бұрын
Thank you Meenal Tai🙏🙏🙏
@manikparanjape30985 ай бұрын
Thank you for your valuable guidance, Meenaltai! ❤🙏🏼
@kalpanabora92895 ай бұрын
Thanks for your guidance 🙏 Same things l am feeling in my life cause of menopause stage But l will definitely try this 😊 Thanks 😊
@manishajoshi95335 ай бұрын
Thank you Minal madam. The way you explain is amazing. God bless you
@Rams_hobby3 ай бұрын
Thank you,
@vidyasalokhe28165 ай бұрын
Thanks nicely explained
@jyotinene69805 ай бұрын
धन्यवाद मॅडम खूप उपयुक्त माहिती मिळाली मी त्याच परिस्थितीतून जात होते या टेकनिक चां रोज वापर करीन
@user-fm2rb9gg9i5 ай бұрын
🙏मिनल मॅडम, तुम्ही ज्या केसबद्दल सांगत आहात, साधारण तशाच अवस्थेतून मी ही जात आहे.माझे वय एकावन्न आहे.सासूबाईंना सिझोफ्रनिया आजार चाळीस वर्षांपासून आहे.केअर टेकर आहे.मिस्टरांनी व्हि आर एस घेऊन दोन वर्ष झालीत, पण आम्हांलाही बाहेर गावी जायचे असेल तर खूपच तडजोड करावी लागते (मी गोव्यात राहते,माहेर कोल्हापूर आहे)नणंद गोव्यातच राहते (टिचर आहे).तिच्याकडे सोडतो पण त्यांच्या वेळेनुसार, म्हणून आमच्या नात्यात थोडा तणाव असतो. आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे बदल करून बघेन. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@ashwinibhade57955 ай бұрын
मी देखील अशा परिस्थिती तून अनेक वर्षे गेली आहे. खूप बांधल्या सारखे होऊन जाते. नणंद supportive असली तरी पूर्ण जबाबदारी उचलू शकत नाही त्या मुळे तणाव तर असतोच. पण जे आपल्या control मध्ये नाही त्यावर जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही. It's ok.