How to Clear Students from Dropbox on Udise Plus portal | Dropbox Student Update

  Рет қаралды 22,215

Techno Education

Techno Education

Күн бұрын

‪@TechnoEducation20‬
How to Clear Students from Dropbox on Udise Plus portal | Dropbox Student Update
#Udise_Portal_Dropbox_Student
#Dropbox_Student_Update
#Dropbox_Clear_Udise_Plus
🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌🔌
💁 MY KZbin CHANNEL LINK
⛓️ / technoeducation20
💁 My Website
🖇️ www.technosach...
💁 निष्ठा प्रशिक्षण - PLAYLIST
⛓️ bit.ly/3GW0wZD
💁 आधार माहिती करिता सर्व व्हिडीओ - PLAYLIST
🖇️ bit.ly/3yYU272
💁 गणित विषय - PLAYLIST
⛓️ bit.ly/34Ryexx
💁 तंत्रज्ञान विषय - PLAYLIST
⛓️ bit.ly/3im2ybK
💁 Blog Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3jlZKeG
💁 Kinemaster Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3jmGvBM
💁 KZbin Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3BmK4y4
एकदा अवश्य भेट द्या , PLEASE VISIT 🙏
........................................................................
PLEASE LIKE , SHARE & SUBSCRIBE CHANNEL
THANK YOU 🙏
......................................................................

Пікірлер: 75
@sunilbhise8970
@sunilbhise8970 4 ай бұрын
सर ड्रॉपबॉक्स मधुन पुढच्या शाळेने घेतले नाही परत ती त्याचं शाळेत इम्पोर्ट केली आहे.ती ची माहीत भरली .पण ती सव्ह होत नाही . कारण मागील शाळेची महिती अपडेट नाही. त्या मुळे compilit होत नाही आता ती पूर्ण कशी करावी ते सांगा
@akpanilpatil6897
@akpanilpatil6897 11 ай бұрын
खूपचं छान माहिती सांगितली सर
@rajumohalkar4613
@rajumohalkar4613 2 ай бұрын
सर माझा एक विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आला आहे.पण तो आता २ री मध्ये आहे. पण युडायस ला तो चूकून पहिलीत इंपोर्ट झाला आहे त्याला २ रीत आणण्यासाठी काय करावे लागेल.
@apashte4048
@apashte4048 9 ай бұрын
खूप महत्त्वपूर्ण माहीती सांगितल सर धन्यवाद
@jitendrabomble2218
@jitendrabomble2218 6 ай бұрын
खूप छान माहिती 🎉🎉💐💐👍👍
@anilbaburaoharan8755
@anilbaburaoharan8755 5 ай бұрын
सन 2023-24मध्ये टी सी घेऊन गेला पण त्या शाळेने इनफोर्ट केले नाही सन 2024-25 मध्ये पहिल्या शाळेत आला त्या स पुन्हा कसे आपल्या शाळेत घ्यावे
@bhushanbagul1132
@bhushanbagul1132 29 күн бұрын
Sir kahi studetents 10 ani 12th cha exam form nahi bharat. Mg te tyach shalet rahtat ani mg amcha teachera tyala dropbox madhe taktat. Mg tyanch kai option dyav lagel... Plzzz sanga...
@sanjivaninagarkar1310
@sanjivaninagarkar1310 5 ай бұрын
Solapur शिक्षण मंडळ चे अमोल गायकवाड यांनी लिंक दिली..खूप अत्यंत उपयोगी माहिती....😊
@nayyumshaikh755
@nayyumshaikh755 Ай бұрын
सर dropbox मध्ये चुकून एक विद्यार्थी दहावी नापास असून eligible for मध्ये अकरावी दाखवत आहे काय करावे
@satishjadhav875
@satishjadhav875 2 ай бұрын
सर माझ्या शाळेतील विद्यार्थी ड्राॅप बाॅक्स मध्ये आहे.तो परत मागे कसा घ्यावा.
@shreetej6699
@shreetej6699 3 ай бұрын
dropbox madhil mulaga aplya school madhye part ala asel tar tyala kase punha udise la ghyayache
@riddhirane8410
@riddhirane8410 2 ай бұрын
Sir आमची शाळा स्पेशल स्कूल आहे. आमच्या शाळेत दुसरा शाळेतून विद्यार्थी आला आहे . त्याला udise plus madhye import करायचे आहे त्या शाळेला फोन केला त्यांनी सांगितले की ड्रॉपबॉक्स मध्ये आहे सर अशावेळी आम्ही त्याला udise plus madhye impot kse करावे आपले मार्गदर्शन मिळण्यास सहकार्य करावे
@gajananmohite5519
@gajananmohite5519 6 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली
@NarsingBorchate-j6e
@NarsingBorchate-j6e 5 ай бұрын
Mi 7 viche student la eft with tc kele ahe pan uduse plus madhe update pan kele ahet pudhcya shalela import karta ki a uet nahit
@ajitlohar9134
@ajitlohar9134 4 ай бұрын
सर आमच्या शाळेतील एक विद्यार्थी इयत्ता 10 मधून TC घेऊन गेला. हा विद्यार्थी शाळेच्या drop box मध्ये आहे.सदर विद्यार्थ्यांने पाॅलिटेक्निकला addmission घेतले आहे. सदर पाॅलिटेक्निक असलेली शाळा त्याला import करत नाही अशा वेळी drop box मध्ये कोणता पर्याय निवडावा
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
@@ajitlohar9134 व्हिडीओ पूर्ण पहा , त्याला निगडित जो पर्याय असेल तो घ्यावा , असे मलाही निश्चित सांगता येणार नाही
@amitapatkarjoshi8146
@amitapatkarjoshi8146 10 ай бұрын
आमच्या स्कूल ल 7 पर्यंत मान्यता आहे तर तो आता 8 गेले ते ड्रॉप बॉक्स मध्ये दिसतात परंतु ते आमच्या स्कूल मध्ये 8 la शिकतात अश्यावेळी काय करावे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 ай бұрын
8 वी इयत्ता असायला पाहिजे Udise plus वर , त्यासाठी मान्यता महत्वाची नसते , please call 9503365239
@dhananjaygujar834
@dhananjaygujar834 7 ай бұрын
सर 🙏 सन 2023-24 मध्ये एक विद्यार्थी दिवाळी नंतर TC घेऊन गेला होता तो अद्याप पर्यंत आमच्याच udise मध्ये दिसतो आहे,तर मग 2024-25 मध्ये तो प्रमोट आमच्या शाळेतून करता येणार नाही.. तर मग काय करावे?? सरल मध्ये त्या शाळेत transferझाला आहे,पण udise मध्ये import राहिला आहे. 2023-24 मध्ये 3 री त होता काय करावे लागेल
@TechnoEducation20
@TechnoEducation20 7 ай бұрын
Please call me 9503365239
@mahanandabadekar7204
@mahanandabadekar7204 10 ай бұрын
पुणे चा विद्यार्थी कर्नाटकात गेला तर त्यांना दाखला मागणी न देता दाखल करता येते तेव्हा काय करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 ай бұрын
Import करून घ्या , होते लगेच , online घेण्यासाठी मागणी पत्राची आवश्यकता नाही
@kishorbhondave4921
@kishorbhondave4921 6 ай бұрын
सर आमची शाळा 1 ते 4 आहे विद्यार्थी promotion केले तर काही विद्यार्थी 5 वी साठी import झाले तर काही होत नाही काय करता येईल
@TechnoEducation20
@TechnoEducation20 6 ай бұрын
तुम्ही त्या विद्यार्थ्यांना left with TC हा पर्याय दिला नसावा , असे वाटते म्हणून होत नसेल
@satishjadhav875
@satishjadhav875 2 ай бұрын
सर माझ्या शाळेतील विद्यार्थी ड्राॅप बाॅक्स मध्ये आहे.तो परत मागे कसा घ्यावा. कृपया मार्गदर्शन करावे
@bhushanbagul1132
@bhushanbagul1132 29 күн бұрын
Import kra pen I'd vaprun ani std section madhe taka
@krishaguru1219
@krishaguru1219 10 ай бұрын
नमस्कार सर,आमच्याकडील काही विद्यार्थी 10 वि नापास झालेले आहेत व सप्लिमेंट्री exam देत आहेत तर त्यांना ड्रॉपबॉक्स मध्ये काय रिमार्क, reason टाकावे तसेच 10 वि नंतर काही विद्यार्थी ITI व नर्सिंग ला गेलेत जिथे त्यांना कोणी import करणार नाही तर मग त्यांना काय रिमार्क द्यावे🙏
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 ай бұрын
9503365239 please call
@satyajeetvasmatkar1116
@satyajeetvasmatkar1116 4 ай бұрын
Sir drop box madhe update kele tri nave kami hot nahi ka ase 21 hote drop box madhe update kele tri pn 21 aahet
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
@@satyajeetvasmatkar1116 update करून ठेवा फक्त , नो प्रॉब्लेम
@RRPatil-zz7lj
@RRPatil-zz7lj 4 ай бұрын
सर ऑगस्ट 24 मध्ये कमी केलेले विद्यार्थी यु डायस ड्रॉप बॉक्स मध्ये दिसत नाही त्यासाठी काय करावे लागेल
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
@@RRPatil-zz7lj वर शैक्षणिक वर्ष 2024-25 select करा
@RRPatil-zz7lj
@RRPatil-zz7lj 4 ай бұрын
@@TechnoEducation20 सर 2024-25 सिलेक्ट केले पण त्यात जुने विद्यार्थी दाखवतात... ऑगस्ट 24 चे कमी झालेत विद्यार्थी दाखवत नाही...
@ajitlohar9134
@ajitlohar9134 4 ай бұрын
इतर शाळांनी import केले असतील
@aadiwasithakarsamajsambjinagar
@aadiwasithakarsamajsambjinagar 21 күн бұрын
सर माझा विद्यार्थी हा आँनलाईन पाचवी ला आहे तर आफलाईन नववी ला आहे तर त्याला आँनलाईन नववी ला कसे घेता येईल. सोलुशन द्यावे्.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 21 күн бұрын
@@aadiwasithakarsamajsambjinagar brc कडून वर्ग बदल करू शकतात
@aadiwasithakarsamajsambjinagar
@aadiwasithakarsamajsambjinagar 20 күн бұрын
@@TechnoEducation20 brc cha full form sanga sir
@TechnoEducation20
@TechnoEducation20 20 күн бұрын
@aadiwasithakarsamajsambjinagar Block Resource Centre
@rajendrakshirsagar9490
@rajendrakshirsagar9490 6 ай бұрын
नमस्ते सर. सर 10वी मध्ये सतत गैरहजर राहिल्याने नाव कमी केलेल्या मुलांचे आणि 10वी त नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करायचे. सर, प्लिज या बाबत आपण मार्गदर्शन करावे,ही नम्र विनंती.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 6 ай бұрын
@@rajendrakshirsagar9490 please call 9503365239
@khushalkhurkute3345
@khushalkhurkute3345 5 ай бұрын
दुसऱ्या शाळेतील विध्यार्थी आपल्या शाळेत पाटावर घेताना तो विध्यार्थी सरल ला सापडत नाही request मध्ये भेटत नाही तर काय करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 5 ай бұрын
@@khushalkhurkute3345 search मध्ये Student id टाकून search करा , त्याच status समजेल त्यानंतर import करा
@bhimashankarchougule5784
@bhimashankarchougule5784 7 ай бұрын
प्रमोशन.झाले सर.विद्यार्थी. इतर शाळेत प्रवेश घेतला आहे सर पुढे क़ोणते ऑपशन वापर करावे टी सी नेले आहे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 7 ай бұрын
@@bhimashankarchougule5784 left with Tc
@kishorharwande9209
@kishorharwande9209 6 ай бұрын
Update करताना Removal/Deletion of student's profile is currently disable for your school. असा मेसेज येतो . काय करावे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 6 ай бұрын
@@kishorharwande9209 wait करा सर
@sanjivaninagarkar1310
@sanjivaninagarkar1310 4 ай бұрын
Inactive student,,, परत ड्रॉप बॉक्स मध्ये कसे आणायचे???
@TechnoEducation20
@TechnoEducation20 4 ай бұрын
@@sanjivaninagarkar1310 BRC कडून करावे
@rekhapatil4803
@rekhapatil4803 2 ай бұрын
अपार आयडी तयार करताना रिक्वेस्ट ऑप्शन येतो काय करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 2 ай бұрын
@@rekhapatil4803 नवीन update आहे , तयार करू शकतात
@sahebraoghagare6218
@sahebraoghagare6218 5 ай бұрын
Sir, ATKT che students UDISE+ madhe class 11 मधून Class 12 मध्ये कसे घ्यायचे, ते मार्गदर्शन करावे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 5 ай бұрын
@@sahebraoghagare6218 BRC यांच्या स्तरावरून होईल
@manjushahanchate1374
@manjushahanchate1374 10 ай бұрын
Jr to student aaplyach school mdhe asel tr.repeat aslyan dropbox mdhe asel tr
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 ай бұрын
त्याला पुन्हा आपल्याच शाळेत import करून घ्या
@manishgunjal2000
@manishgunjal2000 10 ай бұрын
दोन ते तीन वेळेस अपडेट केले तरीसुद्धा जिल्हा परिषद कडून येणाऱ्या यादीमध्ये विद्यार्थी दिसत आहेत.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 ай бұрын
विद्यार्थी dropbox मध्ये import करत नाही तोपर्यंत दिसणारच
@manishgunjal2000
@manishgunjal2000 10 ай бұрын
म्हणजे सर ते इयत्ता नववीतील विद्यार्थी आहेत परंतु खूप दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे drop box मध्ये टाकले आहे आणि ड्रॉप बॉक्स मध्ये त्यांचे status ( left school without tc and absent since long period) असे select केलेले आहे , ते बरोबर आहे का?? अशा प्रकारे दोन-तीन वेळेस अपडेट केलेले आहे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 ай бұрын
@@manishgunjal2000 हो बरोबर आहे , आता फक्त स्पेसिपीक कारण देऊन update करायचे असते
@manishgunjal2000
@manishgunjal2000 10 ай бұрын
हो सर specific reason ( वरील प्रमाणे ) देऊन दोन-तीन वेळेस अपडेट केलेले आहे तरीसुद्धा जिल्हा परिषद कडून आलेल्या यादी मध्ये विद्यालयाचे पेंडिंग विद्यार्थी दिसत आहेत. यावर option काय आहे ??
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 ай бұрын
@@manishgunjal2000 विद्यार्थी ज्या शाळेत गेले आहेत त्या शाळेशी संपर्क करून import करायला सांगणे
@sevatechworld2926
@sevatechworld2926 3 ай бұрын
चुकून ड्रॉप बॉक्स मध्ये टाकले तर परत कसं घ्यावं
@bhushanbagul1132
@bhushanbagul1132 29 күн бұрын
Pen I'd ani bdate takun imort kra
@sangitamhaske465
@sangitamhaske465 10 ай бұрын
एखादा विद्यार्थी चुकून इन ऍक्टिव्ह झाला असेल तर त्याला ऍक्टिव्ह कसे करावे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 ай бұрын
BRC ला कळवून पुन्हा new entry करावी लागेल
@satyajeetvasmatkar1116
@satyajeetvasmatkar1116 5 ай бұрын
सर u dise plus मधील studant modual मधील EP GP FP Complate करण्यासाठी ब्लँक format chi pdf asel tr send kra jane karun sarv studants chi ofline mahiti bharun gheta yeail tyawar agodr
@TechnoEducation20
@TechnoEducation20 5 ай бұрын
@@satyajeetvasmatkar1116 तशी pdf तर नाही मिळत सर
@vihanpholane1719
@vihanpholane1719 6 ай бұрын
Dropbox students आमच्या शाळेचे मुले टीसी घेऊन गेले आहे त्यांना Dropbox मध्ये अपडेट कसे करायचे
@TechnoEducation20
@TechnoEducation20 6 ай бұрын
@@vihanpholane1719 dropbox मध्ये जाऊनच
@tushardesale1
@tushardesale1 5 ай бұрын
विद्यार्थी import करताना No data found असे येते काय करावे?
@TechnoEducation20
@TechnoEducation20 5 ай бұрын
समोरच्या शाळेला संपर्क करून त्या विद्यार्थी बाबत चौकशी करावी , व योग्य नोंद बाबत माहिती घ्यावी
@amitapatkarjoshi8146
@amitapatkarjoshi8146 10 ай бұрын
Plz. Kahi mule aamchya school ahikat aahe te वरच्या वर्गात गेलीत ती कशी काढणार
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 ай бұрын
Please call 9503365239
@bhushanwakshe8535
@bhushanwakshe8535 10 ай бұрын
अपडेट केले तरी पुन्हा विद्यार्थी दिसतात. त्यावेळी काय करावे.
@TechnoEducation20
@TechnoEducation20 10 ай бұрын
Update करणे महत्वाचे , विद्यार्थी दिसत असतील तरी देखील update नंतर दुर्लक्ष करा
24 Часа в БОУЛИНГЕ !
27:03
A4
Рет қаралды 7 МЛН
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН
Inside the Dark Web: How Cyber Criminals Operate in India | Jist
2:00:42
Кладовки за $1300, за $270 и за $30. Находки в брошенных хранилищах.
23:06
АУКЦИОН КОНТЕЙНЕРОВ В США
Рет қаралды 318 М.
Think Fast, Talk Smart: Communication Techniques
58:20
Stanford Graduate School of Business
Рет қаралды 44 МЛН
Transformers (how LLMs work) explained visually | DL5
27:14
3Blue1Brown
Рет қаралды 4,7 МЛН
CompTIA Network+ Certification Video Course
3:46:51
PowerCert Animated Videos
Рет қаралды 9 МЛН
Citation and Referencing in Research papers For Beginners Research Methodology APA 7
37:24
Teaching-Learning with Shweta
Рет қаралды 3,7 М.